मंदिराच्या इतिहास बरोबर मी पण आपल्या पूर्वजांच्या बरोबरच प्रवास करत आहे असे वाटले.खूप वेळा या मंदिरात येऊन दर्शन घेतले आहे.आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य, श्रीधरस्वामी, स्वामी समर्थ, अशा अनेक थोर विभूतींच्या तिथे असण्याने पावित्र्य अधिकाधिक वाढले आहे. विष्णू सहस्त्रनाम आवर्तनाच्या निमित्ताने मंदिरात येणे होते,पण आज संपूर्ण इतिहास छान समजला. खूप खूप मनापासून धन्यवाद!!!!!😊 नमस्कार त्रिवार!!!!
@arunachafekar405810 ай бұрын
😊माझे पण माहेरचे कुलदैवत लक्ष्मी नृसिंह आहे मी पण पुण्याला गेले कि दर्शनाला जात असतें देऊळ खूप प्रसन्न आहे 🙏🏻🌺
@ytm810410 ай бұрын
नमसकार🙏 खरच खूप छान माहिती दिली . गेली बरेच वर्ष आम्ही सर्व जण दर्शनास येतो खूप छान वाटत मन शांत व एक नवी ऊर्जा मिळते🙏🙏
@joshiabhijit0019 ай бұрын
मे १३-२१ उत्सव आहे. तेव्हा नक्की या. भेटून जा.
@suvarnagaoli973010 ай бұрын
जुन्या पद्धतीने जीर्णोद्धार करताय हे खुपचं आवडलं.आमचं पण कुलदैवत आहे लक्ष्मी नृसिंह आहे त्यामुळे आम्ही नवरात्रात आणि एरवीही जात असतो .छान माहिती दिली .त्यातल्या बऱ्याच गोष्टी माहिती नव्हत्या.
@joshiabhijit0019 ай бұрын
मे १३-२१ उत्सव आहे. तेव्हा नक्की या. भेटून जा.
@SamajsevaSeva10 ай бұрын
जय लक्ष्मी नरसिंह देव भगवान
@pendsehemantmusic10 ай бұрын
अतिशय सुंदर आणि प्रसन्न देऊळ आहे. आणि याची माहिती फार छान पध्दतीने श्री अभिजित जोशी यांनी दिली आहे.
@sudhabhave463010 ай бұрын
आधी होतं तसंच मंदिर ठेवण्याचा तुमचा प्रयत्न आहे हे ऐकून छान वाटले. नाहीतर हल्ली सगळीकडे मार्बल वगैरे लावून मूळ मंदिराचे सौदर्य जाते.
@joshihemant256810 ай бұрын
खूप पवित्र वास्तू, पवित्र देवस्थान!! जय श्री लक्ष्मी नृसिंह!!🎉❤
@LeeladharWable10 ай бұрын
याच जागृत श्री लक्ष्मी नृसिंह मंदिराच्या परिसरात जवळपास ७० वर्षे राहतोय. हे माझे भाग्य आहे. येथील अनेक आठवणी आहेत. माझे आयुष्यात मला कायमच श्री नृसिंह महाराजांचा आधार वाटतो. आपल्या मालिकेत या मंदीराची माहिती घेतली त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद व नमस्कार! लीलाधर वाबळे, पुणे
@prashantmuley21310 ай бұрын
पुर्ण पता देता का कीवा कसे यावे ते संगा
@gulmohar780710 ай бұрын
@@prashantmuley213 Khajina Vihir chowk, Phadke Dining hall and Phadke Milk shejari, Opposite Bank of Baroda and Grahak Peth Dhanya Bhandar. All this is near S.P.College, Tilak Road Pune and S.P's Biryani house is also famous. If you reach Tilak Road anyone will tell you about it.....if you visit here, also visit Ashram School for boys which is exactly opposite to this Mandir ....it's too good and has a history of its own. Remember to ask Phadke Dining hall and and NOT Phadke Houd....both these places are totally different and geographically away too.....😊
@manalivaidya570410 ай бұрын
उ टूब वर सहजच माहिती मिळाली, खूप भावली,मी पण माहेरची चितळे जीशीच आहे, आमचे कुलदैवत लक्ष्मी नरसिह आहे, आमचेकडे पण नरसिंह जयंतीची पूजा असते,आमच्या पूर्वजांना तिवरे आणि खांडस गाव पेशव्यानकुडून इनाम मिळाले आहे,मी हे आपले पुण्याचे देऊळ बघितले नाही पुण्यात येईन तेव्हा नक्की बघेन,बाकी आपण देवळा विषयी माहिती छान सांगितली आहे
@joshiabhijit0019 ай бұрын
मे १३-२१ उत्सव आहे. तेव्हा नक्की या. भेटून जा.
@bhagyashreenidhalkar68878 ай бұрын
खूप सुंदर आहे. श्री नृसिंह जयंती निमित्त नमन 🙏🌹
@kalpalatabhide86439 ай бұрын
ऐतिहासिक मंदिराची चांगली माहिती मिळाली.
@aparnaraste11139 ай бұрын
नरसिंह लक्षुमिला साष्टांग दंडवत
@upendra.joshi208610 ай бұрын
खूपच छान अभ्यासपूर्ण माहिती..धन्यवाद 🙏🙏🙏
@anandyatri419510 ай бұрын
खूपच छान माहिती.. स्तुत्य उपक्रम ❤
@aparnananiwadekar410 ай бұрын
खूपच छान आणि सुरेख वेगळी महती कळली 👌
@anandjoshi70499 ай бұрын
मी थोडे वर्ष स प कॉलेज मधे एक कोर्स करत होतो, तेव्हा नेहमी या मंदिरात दर्शनाला येत असे, आमचा कुलदैवत नृसिंह (परभणी जवळचा पोखरणीचा उग्र नृसिंह) आहे. अजून एक मोठी आठवण म्हणजे माझे आजी आजोबा (आईचे आई आणि वडील) यांचं लग्न नरसोबाच्या मंदिरात झालं होतं असं खुद्द आजी कडून ऐकलेल होत, ते हेच मंदिर असेल बहुतेक. आजी लहानपणी शनिपार जवळ वाड्या मधे स्थाईक होती त्यामुळे शक्यता जास्त आहे.
@vigneshwaranrao882410 ай бұрын
Om.namo laxminarayanaya very beautiful temple since pashiwa time temple is well maintained traditional poojas of lord laxminarshima swamy navrathari celebration, very powerfull temple in our pune maharashtra 🙏. Gurujis are will devotees to offer poojas at the time of Bramha muhurth .... forefather time they are following same tradation.....
@joshiabhijit0019 ай бұрын
मे १३-२१ उत्सव आहे. तेव्हा नक्की या. भेटून जा.
@pradeep_dd10 ай бұрын
जय नरसिंह 🙏खूप छान माहीती आणि सादरीकरण.
@sunitatakawale56159 ай бұрын
मला स्वतः ला विष्णूच्या अवतारातील हाच अवतार अतिशय आवडतो. त्या अवतारात जो चाणाक्षपणा आहे,समयसूचकता आहे...त्याला तोड नाही. मला वाटते भिंती वर ही चित्रे रेखाटलीआहेत त्या माध्यमातून दाखवले आहे. वर्णन आहे. हिरण्यकश्यपू लl वर मिळाला होता. वध कसा केला तर... ना दिवसा ना रात्री....संध्याकाळी न घरात न बाहेर.....दाराच्या उंबरlवर... कुठल्याही शस्त्र ने नाही.....नखांनी ना जमीन ना आकाशातून....खांबातून प्रकटले वगैरे वगैरे.... याला म्हणतात तीव्र बुद्धिमत्ता...
@bharatikelkar15910 ай бұрын
वा! खूप सविस्तर माहिती दिली. धन्यवाद!
@veenamanerikar66249 ай бұрын
खूप सुदंर मंदिर आहे व सर्व वर्णन ही छान.
@vedikaarjunwad990610 ай бұрын
छान माहितीपूर्ण व्हिडीओ.
@meta20119 ай бұрын
Strong Temple vibrations. I sat many times.
@sandipjagtap74318 ай бұрын
श्री लक्ष्मीनृसिंह महाराज की जय 🙏🙏🙏
@kuldeepinamke476210 ай бұрын
🌹🌻🪷 श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी नमः🪷🌻🌹🙏
@mbjdb10 ай бұрын
अभिजीत, मंदिराची परिपूर्ण माहिती मिळवणं हेच किती मोठं काम होतं की जे तुमच्या वडिलांनी व पूर्वजांनी पूर्ण केलं! 🙏🏻🙏🏻🙏🏻 ही सर्व माहिती तुम्ही देखील समस्त भक्तगणांपर्यंत पोहोचवताय हे पण तेवढेच महत्त्वाचे! 🙏🏻🙏🏻🙏🏻 ख-या अर्थाने पावन वास्तू!!!
Mi Smita Phadke tumhi chhan mahiti dilit mala evadhe kahi mahiti navati Vasudev balvant Phadke he maje aje sasare ani tyanche ajoba Anant Phadke he dusare Bajirao hyanche killedar hote Shirdhhon Panvel yethe te killedari karat panvel yethe amacha chaosopi vada hota to ata sarkarane ghetala mi ani bahin ani bhau samaja amhi punyala aolo tar amhala bhetayala avadel karan majya bahinikade sudhha swami rahayala yayache C p Tyankala sai babancya pothimdhhye 28 adhhyayat Pitale mhanun jo ullekh ahe te tiche sasar tar amhi bhetu shakato ka parat mhahiti aikayala avadel thank you
@nitinjoshi460310 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली.
@kavitadjoshi10 ай бұрын
हे तर आमच्या मालू मावशीच घर. याला नरसोबाचं देऊळ म्हणतात. - दिलीप जोशी.
@amitkolhe10 ай бұрын
Very Informative Video. Thank You
@santoshphale159310 ай бұрын
Jay Laxmi Nrusinh Deva🎉🎉🎉🎉
@jayeshparanjape10 ай бұрын
Beautiful video Abhijeet!
@OmPhadke-un1gg6 ай бұрын
He sagla majhya itihasat yeta
@leelahasabnis413610 ай бұрын
नमस्कार धन्यवाद आपणास
@SwapMusical10 ай бұрын
Very informative. Thank you👌🙏
@PrabhakarPathak-z9f10 ай бұрын
लक्ष्मी न र हरी, शां म राज,की.जय
@PrashantTalekar-o3m9 ай бұрын
Jai Narsimha
@rajeshshah449110 ай бұрын
Very good sahab
@medhawadekar21210 ай бұрын
Jay laxmi Narayan !! !
@anjalikelkar571610 ай бұрын
सुरेख🙏🏻🚩
@neetajog541210 ай бұрын
सध्या चं लोकेशन, खुणा,सांगितल्या /दाखवल्या पाहिजे. मुलतान येथून आणलेला दगड जो पूजेत असतो, स्तंभा ची प्रतिकृती दाखवायला हवी
@bhagyashrinain359710 ай бұрын
Dhanyawad 🙏
@alkakulkarni524710 ай бұрын
सदाशिव पेठेत जातानाच लागते खजिना विहीर चौक जवळच आहे. फडके हॉल क्या समोरचं.
@vilaspendharkar567910 ай бұрын
जय स्वामीमहाराज 🙏🙏🙏
@indiancitizen829710 ай бұрын
नेवासा येथे भारतातील एकमेव मोहिनी राज मंदिर आहे त्यावरही व्हिडिओ बनवा ही विनंती
@rekhajoshi572310 ай бұрын
✌🌹
@yogitamarathe777410 ай бұрын
👍
@alkakulkarni524710 ай бұрын
आम्ही संभाजीनगर हून येऊन पाहतोय. आम्हाला माहिती झाले. सोपं आहे स्वारगेट तो सदाशिव पेठ ,किंवा भटांचे चे दडपे पोहे असा गूगल टाका डाव्या बाजूला जाताना लागते सापडून जाईल.
@shatakshi30069 ай бұрын
जवळच असलेल्या नारद मंदिराचा इतिहास ऐकायला आवडेल
@HKHR.FUNDHOUSE10 ай бұрын
Hari bol. Ekdashi la jaun alo ikde 20March2024❤
@susheelkadikar898910 ай бұрын
🙏🙏🙏
@sanjaydev259610 ай бұрын
मंदिर आणि परिसर पण दाखवा छान उपक्रम
@narendramande10739 ай бұрын
पाकिस्तान मधील मुर्ती बहुतेक भारतात आली असुन ती आता हरिद्वार येथे आहे...तपासून पहावे. आता पुण्यात आलो की दर्शनासाठी नक्कीच जाणार... Narhare Samraj Maharaj ki jai.
@anuradhakulkarni393910 ай бұрын
Lokmanya tilak s wife s name was satyabhamabai..In the video you said laxmibai tilak. please check
@jaimineerajhans989710 ай бұрын
लक्ष्मीबाई टिळक या रेव्हरंड नारायणराव टिळक यांच्या पत्नी होत्या
@joshiabhijit0019 ай бұрын
हो. बोलताना अनवधानाने चूक झाली. सत्यभामा बाई हा उल्लेख बरोबर आहे
@sumanmahamuni189410 ай бұрын
जतन व्हावे असे मंदिर स्थापत्य, खूप सुंदर
@madhavmarathe807910 ай бұрын
Adress sanga mhnje nkki bhet deta yeil
@AnaghaWagh-i4m9 ай бұрын
बॅगराउंड म्युझिक कमी करा बाकी सुंदरच
@durgagavi103010 ай бұрын
Where is it in poona?
@surendralokare824510 ай бұрын
Behind grahak peth, tilak road
@joshiabhijit0019 ай бұрын
1420 Sadashiv Peth, Vasudev Balawant Phadke Path, Opp Pune Vidyarthi Griha Pune 411030
@durgagavi103010 ай бұрын
Give exact address
@pallavijoshi762710 ай бұрын
लक्ष्मी केशव, कोळीसरे, रत्नागिरी अशीच आख्यायिका आहे
@neetajog541210 ай бұрын
खजिना विहिर चौक, पुणे विद्यार्थी गृह च्या समोर पाहिल्या सारखं वाटतंय
@sudhabhave463010 ай бұрын
होय
@pallavijoshi762710 ай бұрын
खुन्या मुरलीधर पण असेच मंदिर आहे
@alkavaiker839010 ай бұрын
मंदिराचा पूर्ण pta पाठवावा
@dipalipatwardhan202410 ай бұрын
पुणे विद्यार्थी गृह च्या समोर, सदाशिव पेठ
@joshiabhijit0019 ай бұрын
1420 Sadashiv Peth, Vasudev Balawant Phadke Path, Opp Pune Vidyarthi Griha Pune 411030