Khup Chan Mahiti 👍👌 Dhanyawad CA Laxminarayan Saheb 🌹🙏
@mahendrapawar4 күн бұрын
Beautiful and meaningful discussion. Great insights, treasure trove for layman who keeps thinking redevelopment is a big, unknown and fearfully animal. Thank you for taking this topic, I have shared this in almost every whatsapp group of mine. Keep up the good work. Thanks again.
@subhashpatil9188Күн бұрын
Very nice Knowledgeble Information 🙏
@manojjadhav298220 сағат бұрын
खूप छान माहिती......
@VijayT-r3t19 сағат бұрын
Amchi society re development chalali ahe, aamchya society chya secretoty, chairman ani builder sobat khup motha jhol kela ahe,,
@satishranade42962 күн бұрын
Nice information 👌 👍 👏
@nitinpawar8653Күн бұрын
Chan mahiti
@ravishankarshinde4279Күн бұрын
यांना केबल 4/5 वर्ष अनुभव आहे. यापेक्षा अधिक अनुभव असणारे architect आणि डेव्हलपर चर्चेसाठी बोलवायला हवे होते.
@ganeshkadam16185 сағат бұрын
आमची बिल्डींग रिडेव्हलपमेंट होत आहे, सर्व संज्ञा 32% वाढीव क्षेत्र मिळत आहे, परंतु दुकानदारांची मागणी 18 फूट हाईट ची मान्य झालेली नाही, रेरा नुसार कमीत कमी किती उंची असावी, व मी याबाबतीत काय करावं याबद्दल आपण दोन शब्द सांगावे
@ganeshkadam16185 сағат бұрын
18 मीटर रस्त्याच्या बाजूला बिल्डिंग आहे, टोटल एरिया 14000 स्क्वेअर फुट आहे तर किती Fsi आहे मिळू शकतो
@VK-jf1lnКүн бұрын
6-7 जणांच्या बिल्डिंग Redevelopment करताना Devloper ने land mortgage न करता कसे करावे ??
@shubhamjadhav94443 күн бұрын
Sir building chi jaga Society cha nava vr nai ahe. Tya la ky pariyai ahe. Jaga old owner cha nava vr ahe.
@manasiachwal95222 күн бұрын
@@shubhamjadhav9444 deemed conveyance kara
@maheshraorane5948Күн бұрын
@@shubhamjadhav9444 Deemed conveyance
@rajendrasatam-p2l3 күн бұрын
सर आमची सोसायटी रजिस्टर आहे जमिनिची मालकी म्हाडाची आहे आम्ही ७९ ए झालेलं आहे लीजडीड सेलडिड बाकि आहे म्हाडा कडुन वेळ काढुपणा चालु आहे यावर पर्याय काय ८५टक्के रहीवाशी यांनी कन्सेप्ट भरले आहे विकासाची व पी एम सी ची नेमणुक केली आहे.
@rajendrasatam-p2l3 күн бұрын
एकुण दुकान ३०९ रहीवाशी त्यामध्ये ११+२ दुकान आहेत प्लाट अंदाजे ४ हजार च्या जवळपास आहे.
@jayantpatil56393 күн бұрын
आमची सोसायटी रजिस्टर आहे, पण मालकी हक्क म्हणजे कन्व्हेंस नाही, तरीपण आम्ही पुनर्विकास करू शकतो का? किंवा कन्व्हेंस सक्तीचेच आहे का?
@ravishankarshinde4279Күн бұрын
How C.A. can be called for such important topic?
@jayantpatil56393 күн бұрын
सर एका प्लॉट वर दोन इमारत आहेत, वेगवेगळ्या रजिस्टर आहेत आणि 1982-83 साली बिल्डर ने एकाच प्लॉट वर डेव्हलप केल्या होत्या, पण त्यावेळी त्या इमारती करीता कोणत्याही प्रकारचे सीमांकन केले नव्हते. आता दोन पैकी एका इमारत ने कन्व्हेंस केले आहे, एका इमारतनी नाही, तर जॉईंट कन्व्हेंस करू शकतो, की इमारती वेगवेगळ्या कन्व्हेंस कराव्या लागतील.
@vaibhavismarathwadakitchen98293 күн бұрын
Sir काही फ़्लैट रिसेल झाले लोन चालू आहे ?
@ravishankarshinde4279Күн бұрын
प्रश्नांची निवड योग्य वाटत नाही
@ravishankarshinde4279Күн бұрын
जुन्या बिल्डिंग मध्ये रेरा कार्पेट कसा असेल? वैचारीक कीडा. तुम्ही यापेक्षा योग्य आणि सक्षम तज्ञ ्यक्ती सोबत चर्चा घडवून आणू शकला असतात.
@kajalkalwar85894 сағат бұрын
Our managing committee is managed by builder they r not following any rules plus builder has not delivered any project, registrar too is managed, builder, managing committee and register all are corrupt