लय भारी वाटलं भाऊ खूप दिवसात अहिराणी मी पण डांगसौंदाणे ची आहे 😊
@bajrangshelke9963 Жыл бұрын
मस्त भाऊ
@siddheshwarkothimbire6194 Жыл бұрын
हो जबरदस्त.जबरदस्त
@vasantkumbhar6826 Жыл бұрын
एकदम छान आहे
@radhikaalashi15203 ай бұрын
खुप छान.
@varshatambe87277 ай бұрын
आम्ही सीजउन खायचो भाजून खायचो खुप छान माहिती सांगता भाउ आता खायला नाही मिळत
@sunilmavali5278 Жыл бұрын
गोयची मला पण खूप आवडते
@nileshsarangdhar60910 ай бұрын
Khup Sundar mahiti. I like it. Subscribed your channel in first five minutes.😂😂😂👍👍
@shakuntalagondane8828 Жыл бұрын
खूप छान
@sunitajadhav3276 Жыл бұрын
नमस्कार सर आम्ही पूर्वी मुंबईला असताना दादरला या सगळ्या भाज्या विकत मिळायच्या. आता आम्ही रिटायर होऊन गावी आलो आमच्याकडे या भाज्या मिळत नाहीत पण मी मुंबईहून येताना तुम्ही या व्हिडिओमध्ये दाखवलेले सगळे कंदमुळे मी आणून इथे लावले आहे.खूप चांगल्या प्रकारे वाढले आहेत.ऐक विनंती आहे मला शेवाळे व चाईचा कंद पाहिजे तर तो तुम्ही पाठवाल का. माझा पत्ता मी कुठल्या नंबर वर पाठवू
@devendraduryodhan8840 Жыл бұрын
ram ram bhau kaun
@sangeetachemburkar4852 Жыл бұрын
सर धन्यवाद 🙏 मी कुंडीत लागवड केली आहे.❤
@truptipotdar2320 Жыл бұрын
जंगली सुरण चा विडिओ बनवा प्लीज
@marutinarale6365 Жыл бұрын
खूप छान आम्हाला विधारा वनस्पती हवि होती कशी मिळेल
@SavitaJalandhar6 ай бұрын
मी लावले कदं गार्डन मधे वराही कदं,मोमनाळु दोन प्रकाराचे एक गोल व लबोंट वराहीकदं कीचींत कडवट लागतो लबोंटकदं खुप मस्त लागते. कधी खाउ नये हे माहीती झाले. खुप खुप आभार 🙏
@madhavijoshi517 ай бұрын
Karande, namaste
@shakuntalachavan3892 Жыл бұрын
मला हे कंद हवे आहेत नर्सरी मधे मिलेल का आपण खूप छान माहिती सांगितली आहे मितर पहिल्यांदाच हे कंद विडीओ मधे पाहिले🙏
@jagrutisathle7626 Жыл бұрын
हॆ कंद कोकणामध्ये सहज मिळतील तालुका बाजारमध्ये ऑकटोबर ते डिसेंबर
नमस्कार सर मला या कंद ची आणि कंटोला यांची बियाणे मिळू शकतील काय मी अहमदनगर जिल्यात राहतो
@shobharamgude23044 ай бұрын
खूप छान video. 👌 रायगड मध्ये असताना करांदे खूप खाल्ले आहेत. अरबी ( आळकूड्या ) पण दाखवा. बाजारात एक वितभर लांब निमूळता, plain आणि एकावर एक गोल कांडे असलेला कंद मिळतो. त्याचे नाव काय?
@chandrkantgaikwad77216 ай бұрын
भाऊ तुम्ही दिंडोरी च नाव नाही घेतले दिंडोरी पण आदिवासी भाग आहे बाकी तुमचा विडिओ फार छान आहे असेच आपली आदिवासी परंपरा व दुर्मिळ वनस्पती ची माहिती त्या बद्दल धन्यवाद 🙏 जय आदिवासी
@sangitakadam11887 ай бұрын
Khoop chhan mahiti dilit
@bhikachandbhalekar2255 Жыл бұрын
धन्यवाद🙏💕🙏💕
@sudhakarpaygude7264 Жыл бұрын
👌🏻👌🏻👌🏻
@dhondudhaije8678Ай бұрын
खूप छान माहिती.प्रत्येक केंद्राचे नांव सांगावं.
@dhondudhaije8678Ай бұрын
प्रत्येक कंदाचे नांव सांगावं असे म्हणायचे आहे.
@chandudhangada3101 Жыл бұрын
आमच्या पालघर जिल्हा मध्ये या पहिल्या कंदाला कोणी, कोन असे म्हणतात. आणि दुसरा कंद आहे त्याला कन्फल असे म्हणतात, व तिसरा कंद आहे त्याला कडू कांद अस्से बोलतात आणि शेवटचा म्हणजे चार नंबरचा कंद आहे त्याला कनका असे सभोदल्या जातं.
@gavakadchichav3490 Жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏
@yamunadasasaram-uk3gi7 ай бұрын
काटेरी वनस्पती (हिवराचे झाड) या झाडाला मुरकठ यायची ती भाजी खाली आहे मी पण आता पाहेलां दुर्मिळ झाल आहे.
@kausalyachouhan7461 Жыл бұрын
👍👍👌🏻👌🏻
@kashinathburange59187 ай бұрын
Lay bhari
@MadhuriPadvi-jg2hb Жыл бұрын
Kaand As mhnta ❤😊 Dada Talodyala site la velivr asto Ani jaminit pn asto
@suchita497 ай бұрын
he kund mala kuthe miltil.....lagvad karayla?
@ramlingghalchear49238 ай бұрын
वराहकंद,जटाशंकर
@madhaviwagle Жыл бұрын
Dada, काचनार झाडाची ओळखं दाखवल का? आणि ते आपटे च्या झाडं पासून कसा ओळखायचं?
@dadubhoyar44417 ай бұрын
Thika Aahe jarur sanga !
@SB-rd6tq8 ай бұрын
तुम्ही कुठू न आहात सर? गाव
@ashwinirajgadkar37817 ай бұрын
Mataru Kanda, tumi kontya gavche.
@vilasraut55847 ай бұрын
ठाणे जिल्ह्यात करांदे म्हणतात, दुसरा कंदाला कोणफळ,एक जमिनीतल आणि दुसरा वरची
@SunilSonawane-c2e9 ай бұрын
🙏🙏👍👍👍
@dilipthakare-yn2wh Жыл бұрын
साहेब राम राम मला करवंदाची बिया कुठे मिळतील तसेच मी लाखवा चा माणूस आहे तर ओंषधी सांगा धन्यवाद
@MadhukarJadhav-c6u2 ай бұрын
कुठे मिळेल हि औषधी वनस्पती
@yuvrajgawade5842 Жыл бұрын
Mala ase kand paheje kuthe meltel te sanga
@suryakantnatkar93807 ай бұрын
जटयाशंकर चे कंद कसे असते दाखवा. सर्पगंधा चे फायदे सांगा. याचे वनस्पती दाखवा..
@NanuGavali-mk3ec6 ай бұрын
Jay johar Jay aadivaci
@tanajibeloshe45094 ай бұрын
Dada tuja sarkha Manus ya pruthvitalavar far Kami aahet re Karan ya kaliugat Aashi mahiti kon nahi re denar
@vaibhavchavan46726 ай бұрын
आता ची पीडी चायनीज पिझा खाणारी पीडी आहे दादा
@roshanurkude89587 ай бұрын
झाडी पट्टीत म्हणजेच पूर्व विदर्भातील प्रदेशात या फळाला मटणारू असे म्हणतात.
@chandrashekharamidwar98767 ай бұрын
मटाळू म्हटले जाते
@shardasondawale40385 ай бұрын
हो, मटाळू वेळीवर लागतात आम्ही ते चुलीत भाजून खायचो 🤗🤗😊
@seemapatil8800 Жыл бұрын
Rop milel ka?
@smitakulkarni7387Ай бұрын
याची पावडर करून टॉनिक म्हणून वापरू शकतो का
@ratnamalapatil9882 Жыл бұрын
आईची अहिराणी भाषा मला समजली .विडयाचे पानं चे कंद पण खाता का.मी तुमना सर्व रानभाजी वाला व्ही डी ओ देखस बेटा 😊😊 18:56
@संग्रामगुजर8 ай бұрын
आमच्या इकडे भाऊ त्याला जठा शंकर या नावाने ओळखला जातो
@rosetale202711 ай бұрын
❤❤❤❤
@jagdishnaik93497 ай бұрын
हे कोनफळ तर नाही ना?
@udaydandekar1265 Жыл бұрын
ह्याला आमच्याकडे कोकणात करंद करींदे म्हणतात
@gajananambhore62325 ай бұрын
आमच्याकडे या कंदाला जटाशंकर म्हणून ओळखकतात. हिंगोलीकर
@narayandarade65726 ай бұрын
जहरी विष बाधक कंद कोनते ते पण सांगा धन्यवाद,
@dilipnalawade73926 ай бұрын
माझ्या कडे वेलीला बटाटा सारखं फळे लागतात 50ग्राम पासून 700ग्राम पर्यंत येतात ती भाजी कोणती आहे त्याची आम्हाला काहीच माहिती नाही.
@gavakadchichav34906 ай бұрын
हा करांदे चा प्रकार आहे. परंतु तो वेलीला लागतो. त्याची भाजी बनवता येते. व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे भाजी बनवा खूप चविष्ट लागतो. किंवा नुसतं उकडून खा.
@shantarambhawari79237 ай бұрын
सर आपला नंबर द्यावा मी रिटायर असल्याने मला खूप गरज आहे
@ashoknitnaware25942 күн бұрын
Matr mahntat Chtisgad madhe
@sangitamore3678 ай бұрын
दादा मला हा कद लागवडीसाठी मीळल का
@narayandarade65726 ай бұрын
कडू कंद व त्याचे,अवीरवैदीक,फायदे, सांगा धन्यवाद 🙏 जी,
@shakuntalapatil46098 ай бұрын
Sir मला काही कंद पाहिजे तर तुमचा संपर्क कसा करावा
@NavinRathod-ph3lx7 ай бұрын
Ajun mahiti sanga ❤❤❤❤❤❤
@vishalsitap3276 Жыл бұрын
Koknat karinde Aani dusrya kandala Kate kalak mhantat👍
@satishkadam5475 Жыл бұрын
करांदे...... देवगड कोकण.
@vinitadeshpande73745 ай бұрын
महिलांनी खायचा कंद कुठला त्याचे नाव काय..म्हणालात ते मला नीटसे कळले नाही..पुन्हा सांगाल का..
@suhasinivalvi97527 ай бұрын
Nandurbar vale like Kara ❤ maze favourite ahe 😋 pan ata nit bhetat ch nahi
@sadabhavleSadabhavle8 ай бұрын
आमच्या कडे लावायला जमेल का
@ramlingghalchear49238 ай бұрын
वराह कंद काय किलो देतात .कोठे मिळेल पत्ता सांगा.
@ganeshkeluskar7385 Жыл бұрын
भाऊ तुमचा पत्ता, किंवा फोन नंबर दिलात तर,बरे होईल.. धन्यवाद 🙏
@suryakantnatkar93807 ай бұрын
शरीरास काय फायदा. कोणत्या आजारात उपयोगी असतात.
@ravindramunde9623 Жыл бұрын
आपले ठिकाण कुठले ?
@suhasinichavan7945 Жыл бұрын
नमस्कार बाळ खरोखरच तुम्ही इतकी सुंदर माहिती सांगतात त्या साठी तुमचे खुप खुप धन्यवाद. आणि मला तुम्हाला भेटायचे आहे तर तुम्ही कुठे आणि तुमचा पत्ता काय आहे कृपया विनंती आहे पाठवला तर फार छान होईल माझा वाॅटसाॅफ नंबर तुम्हाला पाठवत आहे त्यावर तुमचा पत्ता किंवा फोन नंबर दिला तर फार छान होईल धन्यवाद बाळ