जय हरी ज्योती ताई खूप छान अभंग पंढरी चा माझा पांडुरंग तुम्ही याअभंगातच पाहिला
@krushnagavali123 ай бұрын
अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारा आवाज संघर्ष कन्या युवा कीर्तनकार ज्योती दीदी धनाडे अप्रतिम गायन खूपच छान राम कृष्ण हरी राधे राधे जय हो 🙏🙏🚩🚩
@diwakarmaharajchopade94883 ай бұрын
ताई तुमचा आवाज आइकुन अस वाटते पंढरीचा पांडुरंग नक्कीच भेट देणार तुम्हाला आणि ज्ञानु दादा, मयुर दादा, गोपाल दादा, यांची साथ असल्यावर तर नक्कीच तुमचा आवाज त्या पांडुरंगा पर्यंत पोहचणार👌🙏
@BabasahebMaharajDhakne2 ай бұрын
ओम नमः शिवाय 🎉 खूप छान गायन 🎉 बाबासाहेब महाराज ढाकणे ईऊटूब चायनलचा कोटी कोटी प्रणाम 👏💐🌹