राहुल दादा अतिशय सुंदर एकदम काळजाला भिडणारा असा तुमचा स्वर अप्रतिम , सोबत बासरी ची मनमोहक साथ आणि उत्कृष्ट तबला आणि पखवाज वाह.....वाह.... अतिशय सुंदर......मन मोहून च गेले .....सर्व काही डोळे झाकून ऐकले नंतर.....धन्यवाद❤
@rahulkhareofficial78515 ай бұрын
Dhanyawad mauli
@SanjayKolhe-no1cd4 ай бұрын
Dada aapla mo no. Milel ka@@rahulkhareofficial7851
@rahulkhareofficial78514 ай бұрын
7875460809
@shubhammhatre3928 күн бұрын
@@rahulkhareofficial7851ही चाळ गुरूवार्य कृष्णाबुवा देशमुख कर्जत वर्णे यांनी बसवली आहे गायन करण्याआधी नाव घेणे गरजेचे आहे अन्यथा आपल्या गुरूंनी शिकवलेले गायन करावे
महाराज माझे शब्द लिहिण्यात चुकले मी तुमचा आवाज खूप छान आहे तुझं लिहिलं गेलं मला क्षमा असावी
@rahulkhareofficial785112 күн бұрын
Dhanyawad bhavna important ahe thank u
@sachinpoinkar13075 ай бұрын
दादा, उत्कृष्ट दर्जाचे गायन..मी दिवसातुन एकदातरी ऐकतोच...काळजाला भिडतो आवाज...सर्वांची साथ उत्तम...
@rahulkhareofficial78515 ай бұрын
Thank you
@shaileshshinde72744 ай бұрын
मी पण दिवसातु एकदा तरी ऐकततोच
@arunbhadane51054 ай бұрын
तुमचा इंडियन आयडल मधला आवाज पूर्ण विश्वाला घायाळ केले दादा जय हरी माऊली
@akshaykolteke23843 ай бұрын
काय व्हिडिओ आहे राव 😢 किती गोड अवाज आहे तुमचा 🙏💯♥️
@arjunpalode93645 ай бұрын
अति सुंदर शब्दात वर्णन करूच शकत नाही माऊली तुमचं पुढील वाटचालीस आपल्याला खूप खूप शुभेच्छा जय हरी माऊली
@vitthalkharat68565 ай бұрын
खूप छान आवाज भाऊ .....जय राम कृष्ण हरी 😊
@digambarpandit1244Ай бұрын
व्वा, काय सुंदर गायन, बासरी सुद्धा फारच सुंदर.❤❤❤
@sourabhyedawe835027 күн бұрын
माझ्या आत्ता पर्यत च्या आयुष्यातला आवडलेला फेवरेट विडिओ Thanks sir for uploding this redio
@AnuradhaKhatri-uj5gj5 ай бұрын
माऊली खूप छान गायला तुम्ही
@defenceloverka23jdn4 ай бұрын
किती छान आणि गोड आवाज आहे तुमचा, हे पंढरीनाथा या दादांना उदंड आयुष्य लाभो हीच तुमच्या चरणी प्रार्थना.
@sachinjagtap323928 күн бұрын
सुंदर प्रस्तुती... बासरी खूपच श्रवणीय ❤
@lavak85582 ай бұрын
Excellent voice, superb voice. Athma ko sukun milgaya is gaane ko sun kar. Aap ke hooner ko salute karthi hoon.🙏💓💫 Bharat mata ki jai.❤❤❤
@janabaighodekar2 күн бұрын
अभिजीत भाऊ सर्व सहकाऱ्यांना माझा
@janabaighodekar2 күн бұрын
अभिजीत भाऊ सर्व सहकाऱ्यांना माझा धन्यवाद
@vasantchudhri2634Ай бұрын
काय आवाज आहे दादा आंगवर् शहारे आणणारा सतत आयकतं बसावं खूप गोड आवाज राम कृष्ण हरी माऊली
@MadhuriDeshmukh-e9p16 күн бұрын
अद्भुद अशी कला शब्द कमी पढ़ता त वा दादा वा 🥺❤🙏🙏 आपन खुप मोठे व्हा आणि ashec गोड गाने एक्वा आमला खुप खुप शुभेच्छा तुम्हाला 🤟🙏🙏🙏🙏💐💐💐
@pandurangjagtap33616 күн бұрын
अप्रतिम... खूप छान मनिषा ताई👌👌
@sachindiwane52815 ай бұрын
अप्रतिम आवाज आहे माऊली
@chandrashekharkhamdeve17695 ай бұрын
छान राहुल दादा अतिशय सुंदर वंदनीय तुकडोजी महाजांची ही रचना आहे जय गुरू माऊली
@MadanBhanuse5 ай бұрын
वा राहुल भाऊ एकच नंबर अभिनंदन खुप छान आहे भानुसे विझोरा
@sandipmhaske12625 ай бұрын
राम कृष्ण हरि महाराज 🙏 अप्रतिम आवाज साक्षात जगद्गुरु तुकाराम महाराज गात आहे माझ्या आईला तुम्हचे अभंग खुप आवढतात रेडियो चैनल असेल तर नाव सांगा
@pappumane66405 ай бұрын
माऊली एक दम सुंदर आवाज आहे मन प्रसन्न झाले बासुरी तरी आकदंम सुंदर वाजवली आहे पखवाज पण सर्व टीम खूप छान आहे
@shridharlahane84845 ай бұрын
काय आवाज आहे महाराज साक्षात गंधर्व फार मंत्र मुग्ध झालो अभंग ऐकून मी हा एक महिना आपला अभंग ऐकल्या शिवाय राहत नाही. फार वेड लागलं महाराज आपल्या गायनाने.🙏🙏🚩🚩 राम कृष्ण हरी.
@sunildhangar67275 ай бұрын
माऊली खूप गोड आवाज आहे
@rahulkhareofficial78515 ай бұрын
Thank you
@trishulnibude52225 ай бұрын
दादा तुमचा आवाज ऐकुन माझे कान, मन त्रुप्त झाले
@bharatkharat27363 ай бұрын
खूपच गोड गायन राहुल दादा
@tejasvininivate51375 ай бұрын
आवाज खुप छान आहे🙏🙏राम कृष्ण हरी 🙏पांडुरंग हरी 🙏
@pralhadshelke7358Ай бұрын
अष्टपैलू आहेत सर्व रागिणी, गुरुवर्यांचे अभिनंदन आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा.....!💐🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏
@santoshsutar25395 ай бұрын
सुंदर अप्रतिम खूपच छान महाराज लय भारी राम कृष्ण हरी
@rahulkhareofficial78515 ай бұрын
Ramkrushnahari
@RameshMuthe-d9x5 ай бұрын
राम कृष्ण हरी माउली राहुल दादा देवाला ऐकच मागणे आवजत आजुन मधुराता येऊदे
@AvinashBorde-sy9mo5 ай бұрын
खूपच छान राहुल महाराज दादा
@amoldhage36795 ай бұрын
छान आवाज आहे भाऊ तुमचा.
@bhagvangitte5 ай бұрын
अतिशय छान आवाज भाऊ 👍👍
@raghunathpangam29112 ай бұрын
गायन आणि वाद्य समुदाय अप्रतिम
@Shankargore-w9w5 ай бұрын
खुप गोड आवाज आहे दादा तुमचा सुंदर खुपच
@dattaphule21135 ай бұрын
आवाज खूप गोड आहे भाऊ
@avinashbaswat32853 ай бұрын
🙏राम कृष्ण हरी माऊली. खुप अप्रतिम आवाज आहे.❤
@Shankargore-w9w5 ай бұрын
मृदंग वाले महाराज खुपच छान वाजवता
@SarjeraoSutar-g7rАй бұрын
✍️‼️ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ‼️ समर्था तुझ्याविन प्रार्थू कुणाला ‼️ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ‼️ समर्था तुझ्याविन प्रार्थू कुणाला ‼️🙏🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
@walmiksonwane76595 ай бұрын
अतिशय अप्रतिम गोड आवाज आनंद द्विगुणित होतो अभिनंदन माऊली
@rahulkhareofficial78515 ай бұрын
Thank you Mauli
@sagarthute13275 ай бұрын
खूपचं छान 🙏आवाज आहे राहुल दादा 👍👌👌
@NavanathBhakare-s3x5 ай бұрын
वा छान महाराज आवाज आणि आवाजाचे जादुगार🙏
@pravin-i1x5 ай бұрын
खुप छान आवाज माऊली
@pravinisankar16885 ай бұрын
अतिशय सुंदर गायन राहुल दादा🎉
@rahulkhareofficial78515 ай бұрын
Thank you
@raghunathyadav8615 ай бұрын
मन एकदम तृप्त झालं ,एकदम सुपर ,वेगळाच मनःशांती
@PruthvirajWaghmare-zf6ox2 ай бұрын
राम कृष्णा हरी 🙏 काय छान गायण झाले ऐकून मन प्रसन्न झालं
@nandakishorsawant86654 ай бұрын
राहुल दादा खूप छान आवाज आहे मंत्रमुग्ध करणारा असा आवाज🙏🚩
@shankarhawale8994 ай бұрын
खूप छान आहे राम कृष्ण हरी
@vilasambekar80054 ай бұрын
Ratri ushira paryant tumchich bhajne aikto. मन खुप प्रसन्न होतय.
@yogeshmete40475 ай бұрын
1 नंबर खरे माऊली.........तुमच्यासारख्या गायनामुळे जीवन रसमय होऊन जाते..... धन्यवाद ❤❤👏👌
@rahulkhareofficial78515 ай бұрын
Thank you mauli
@hanumantatambe6773Ай бұрын
अप्रतिम गायन आवाज खूपच सुंदर
@shardadarekar241411 күн бұрын
Khup sundar ģayan dada.
@Ganesh-dy8fv5 ай бұрын
Maharaj tumcha no दया 1no bhajan
@sachinnalawade86485 ай бұрын
खूप छान राहुल दादा माऊली अप्रतिम अशीच शेवा तुमच्या हातुन घडो हीच श्रीच्या चरणी करेन मी 🙏🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏💐💐💐
@rahulkhareofficial78515 ай бұрын
Ramkrishnahari maharaj
@sanjaypawar90855 ай бұрын
दादा खुपचं छान आवाज खुपचं सुंदर गायन👌🙏
@RajendraTayalkarАй бұрын
एक नंबर महाराज
@sadanandmatre5706Ай бұрын
खुप छान माऊली जय हरी❤
@ramchandrajalvi26485 ай бұрын
जबरदस्त आवाज आणी जबरदस्त भजनी ठेका आणी लग्गी 😊❤
@rajajendraghorpade85805 ай бұрын
खुप सुंदर गायन वादन आणि आवाज 🎉
@santoshbeloshe9772 ай бұрын
राम कृष्ण हरी... खुप सुंदर गायन माऊली.... 🙏🙏🙏🙏
@KAILASCHAVAN-k1nАй бұрын
सकाळी मी माझ्या उद्योगाला निघतो जेव्हा गाडीवर तेव्हा तुमचेच अभंग ऐकत जातो खरंच दिवसभर मन प्रसन्न राहते खूपच सुंदर आवाज आहे तुमचा जय हरी माऊली🚩🚩🙏🙏🌹
@rahulkhareofficial7851Ай бұрын
Dhanyawad mauli
@KAILASCHAVAN-k1nАй бұрын
राम कृष्ण हरी 🙏
@kanturaut35715 ай бұрын
खूप छान सर 👌🏻👌🏻
@VipulBodhale4 ай бұрын
खरोखर खूप छान मस्त अप्रतिम सुंदर मन मुग्ध झाले
@surajgaikwad18365 ай бұрын
Khup chan rahul dada❤❤
@udaybhalerao30665 ай бұрын
💐🙏 अप्रतिम भजन आणि गायकी
@RaviJadhav-kb9mz5 ай бұрын
अप्रतिम व सुंदर गायकी बंधु... सोबत बासरीचे मंजुळ स्वर.. क्या बात है.. बहोत ही बढिया... असेच सुंदर गात रहा बुवा.. जय हरी 👍🙏🌹