च्यानल वर नव नवीन व्हिडीओ बघण्या साठी खालील लिंक वर क्लीक करा :- ** गुरुवर्य भरत भाऊ सराफ ** / @user-ky1tc9jh5r ** श्री काळूबाई धुळे ** / @shrikalubaidhule8744 आवडल्यास च्यानल ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा...
Пікірлер: 354
@user-ky1tc9jh5r2 жыл бұрын
कोणाचं भलं हो चागले होवो अशी आपली नियत दानत खुप खुप चागली आहे आणि स्वभाव पण म्हणूनच जगदंबा पर्सन आहे आपणास आणि राहणार
@araina87812 жыл бұрын
दिदि आछे लगंते
@madhurimaheshvlog2 жыл бұрын
kzbin.info/door/JK904C4lS1mEXSjozMfgEw
@job10102 жыл бұрын
Ho tai
@djgsggjsksjks14282 жыл бұрын
@@araina8781 pppppppppppppp
@RajaMalhar2 жыл бұрын
युतीयपा चालवला आहे. यौटूब मधून पैसे कमावता आहेत झंजडूं
@hiteshpawar65562 жыл бұрын
तुम्ही किन्नर समाजाची एक वेगळी आणि संस्कारी सांस्कृतिक लोकांना दाखवता तुम्ही नेहमी लोकांना आशीर्वाद देता आज मी देवा कडे तुमच्या सुखाची मागणी करतो खुप आनंदी राहा
@shrigamingyt99182 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ तुम्हाला सतत सुखी ठेवो आसेच आनंदी रहा स्वामी चरणी प्रार्थना🙏
@bhimashankarjungleherbs2 жыл бұрын
देवीचा आशीर्वाद सतत तुमच्या सर्वांवर राहावे 🙏🏻🙏🏻🙌🙌
@vinayachavan40192 жыл бұрын
आम्हाला सर्व जणांना तुमच्या आशीर्वाद असूदा आईसाहेब ,
@milisarathy35702 жыл бұрын
धन्यवाद ... आईसाहेब तूमच्या मूळे आज देवी चे दर्शन झाले
@kaushalyaramanand20172 жыл бұрын
तुमचे खूप खूप धन्यवाद कि तुमच्या दोघां मुळे देवी मंदिर देवी दर्शन झाले, पुनः एक वार धन्यवाद 🙏🙏👌👌👍👍🌹🌹🌹
@vishalshinde79852 жыл бұрын
वावववव मस्तच खुप सुंदर आहेत तुमची माहेरची मानस व तिकडच द्रूष्या पन
@marinerfuturechanger.83222 жыл бұрын
अमी काय आशीर्वाद देणार तुम्हाला ताई तुमचा आशीर्वाद आमचया साठी खुप किमती आहे . तरी पण देवा कडे प्रार्थना आहे .की तुम्हा दोघांना सुखी ठेवो ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏😊🙌🙌
@vaishalibhosale53812 жыл бұрын
खूप छान अति सुन्दर जय माता दी
@priyalohar99692 жыл бұрын
खूप सुंदर आहे तुमचं माहेर 🙏
@dhanrajjadhav71962 жыл бұрын
जय जिजाऊ शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय लक्ष्मी माता जय माँ जय खूप छान आहे ताई 🙏🙏🙏
आई साहेब तुम्ही खारच खुप छान आहात मला पन आशीर्वाद दया आईसाहेब् माला तुमच्या आशीर्वादाची खुप गरज आहे माझ्या लग्नाला 9 वर्ष झाली मूल बाल नाही तुमचा आशीर्वाद मिळाला तर बर होईल आईसाहेब
@vishakagopale45952 жыл бұрын
Mala khup khup avdtat Tumi doghe aakhand rahudya hi asi sobat tumchya Deva charni pasi prathna 🙏
@sagarpatil25522 жыл бұрын
खूपच सुंदर आईसाहेब
@saritapatil59532 жыл бұрын
आई साहेब खूपच सुंदर दिसताय ❤❤ चंद्रकोर कूंकू छान दिसत आहे
Maze maher pan dhulyachech ahe aaisaheb... Khup chan 👌🏻🙏🏻
@bhartibachkar2132 жыл бұрын
दोघ पण छान दिसतात 🙏🙏🙏
@Huskyffyt2 жыл бұрын
Aai saglyana 🙏🙏 ☺️
@aaradhyaandakshitashow1926 Жыл бұрын
Khup chan aahe
@nirbhaynitinbhutare41952 жыл бұрын
जय माताजी
@priyamendhapure36152 жыл бұрын
Tumhi aaj khup sunder disat aahat😘
@vidyaingole481 Жыл бұрын
Khup Chan 👌👌
@rajuahire2287 Жыл бұрын
खुप छान आहेत तुम्ही
@gaurichavan19782 жыл бұрын
Khupch chan distay tumhi dog pan ❤❤😘😘
@user-bf3fl2ec3e2 жыл бұрын
🙏जय श्री महाकाल🙏 उज्जैन के राजाओं की जय हो🙏
@namratajadhav17712 жыл бұрын
Aai mala tumhala bhetnyachi khup ichha aahe।
@user-mb9wi6ks4k2 жыл бұрын
आशीर्वाद दया
@poojapawar26232 жыл бұрын
आई साहेब खुपछान दीसतात,
@youtubeme71762 жыл бұрын
Doghe Jan khupach sundar distay
@sushmadevang83982 жыл бұрын
नमस्कार दोघांना खूप सुंदर माहेर आणि तुम्ही खुप सुंदर आहे मन प्रसन्न झाले तुम्हाला बघून सुंदर छान छान लय भारी वाटलं एक आजी सोलापूर बाय-बाय धुळे मा गेम धुळे माझ्या मामाचा इथून पुढे कालिका शिरूर आई ची शेती होती तिथे मला छान वाटले माहेर धुळे आहे म्हटल्यावर ओके
@sumiyamujawar75452 жыл бұрын
Tula pahun kup Divas jhll 💝
@sambhajijadhav5548 Жыл бұрын
Khup chan❤
@sawatibhogal4482 жыл бұрын
आई साहेब खूप छान दिसताय दोघ पण खूप आनंदी आहात असेच आनंदी राहा आई सारखे प्रेम करणारा दुसरं कोणीच नसते 👌👌👌😍😍😘😘😘