No video

चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो

  Рет қаралды 28,932

Anay Joglekar

Anay Joglekar

Күн бұрын

Like | Share | Subscribe

Пікірлер: 251
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy Ай бұрын
अप्रतिम माहिती दिलीत.आता भाजपच्या महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांनी ( आपापसात मतभेद न होता) एकदिलाने काम केले पाहिजे. धन्यवाद अनयजी.
@sunilkelkar5886
@sunilkelkar5886 Ай бұрын
❤ योग्य निर्णय घेतला देवेंद्र यांनी.❤ जय श्रीराम.❤❤
@vilasbhise6649
@vilasbhise6649 Ай бұрын
खोटे न्यारे टिव्ह पसरवून अडाणी लोकांची दिशाभुल करून देशविरोधी शक्तींना मदत करणाऱ्या माध्यमा विरोधात सत्तारुढ सरकारने कादेशिर व इतर कारवाया करुन ती उद्वस्त करणे गरजेचे आहे.
@ulhasguhagarkar6534
@ulhasguhagarkar6534 Ай бұрын
खोट्या नॅरटीव्हवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई होणेही गरजेचे आहे.
@ramidixi4685
@ramidixi4685 Ай бұрын
कायदा = पाद गेल्यावर.... आवळणे 😂
@yaminitanavade1053
@yaminitanavade1053 Ай бұрын
तंतोतंत खरं आहे. राष्ट्रवादी एकतर भाजपसेना विचारांशी सहमत हवी किंवा भाजपाने त्यांना वेळीच दूर करावी.
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 Ай бұрын
अजित पवार डबल एजंट सारखा रोल करत आहे हे फडणवीस शहा सोडून सर्वाना माहिती आहे.
@janhavipawaskar1103
@janhavipawaskar1103 Ай бұрын
खुप सुंदर विवेचन 200% खरे आहे हेच आमचे म्हणणे आहे... आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र जी पाहिजेत
@ulhasguhagarkar6534
@ulhasguhagarkar6534 Ай бұрын
तुम्ही वाद लावू नका. शहा-फडणवीसांनी अगोदरच एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील हे घोषित केले आहे.
@vaibhavgodase9733
@vaibhavgodase9733 Ай бұрын
समृध्दी महामार्ग vs वाजे ची वसुली , असा थेट प्रचार झाला पाहिजे.
@vijaykumarpednekar7129
@vijaykumarpednekar7129 Ай бұрын
त्याचप्रमाणे गोवंशहत्या बंदी Vs गोहत्येसाठी नवीन निवडुन आलेल्या खासदारावर दबाव आणि पप्पुच्या खासदाराची मदत करण्याची हमी असाही प्रचार झाला पाहिजे.. कर न भरणाऱ्यांना खटाखट खटाखट पैसे आणि संवलंती हिंदुकडला पैसा आणि संपत्ती X-ray करून शोधुन काढुन जप्त करून देण्याचे आश्वासन इत्यादी ही प्रचार झाला पाहिजे..
@sushamaapte7268
@sushamaapte7268 Ай бұрын
म्हणजे रागांच्या मताप्रमाणे डरो मत😂😂😂😂😂
@bharatigholkar4658
@bharatigholkar4658 Ай бұрын
खुप दिवसांनी मनाला आनंद होत आहे. छान विश्लेषण केले.भाजपा नेते काम करून देवेंद्रना साथ देतील .❤❤
@shrikanttubaji21
@shrikanttubaji21 Ай бұрын
दहा वर्ष सत्तेत असून भ्रष्टाचार उघडा करावयाला हवा होता, त्यात भाजपा कमी पडली हे नक्की. हे फक्त राजकारण करण्यासाठी आहे असेच तमाम जनतेला वाटते हे नरेटिव्ह खोडून काढणे सर्व भाजपा च्या नेत्याला जमले पाहिजे.
@chitrarekhadandekar9703
@chitrarekhadandekar9703 Ай бұрын
खरं आहे नाहीतर प्रत्येकजण वेगवेगळे मुद्दे मांडतीलआणी गोंधळ उडेल
@sangeetamhatre1737
@sangeetamhatre1737 Ай бұрын
Right
@ulhasguhagarkar6534
@ulhasguhagarkar6534 Ай бұрын
फक्त मोदी एकटेच अजून बोलतात 'ना खाऊंगा ना खाने दुँगा'
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 Ай бұрын
जे साधे अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम पाडू शकत नाही, आणि ते पाडायला गेलेल्या कार्यकर्त्यांवर जर पोलीस केस होत असेल तर कोण पुढे जाईल. कोर्ट सुद्धा अनाधिकृत बांधकामाला सपोर्ट करत नाही.
@abhijeetaj5760
@abhijeetaj5760 Ай бұрын
Well said Anay...ekdum precise and on dot bollas tu 👍 truth heych aahe ki karyakarte hyanchyat utsaah kaami zala aahe
@sangeetamhatre1737
@sangeetamhatre1737 Ай бұрын
Hey sarva kakhi fakt ani fakt NCP la sobat ghetlya mule jhala​@@abhijeetaj5760
@rajannaik8723
@rajannaik8723 Ай бұрын
न्यायाधीशांचा धर्म निकालात दिसून येतो.
@Vijay-G.
@Vijay-G. Ай бұрын
​@@rajannaik8723हिंदू सोडून...
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 Ай бұрын
मी लोकसभेची निवडणुक गावपातळीवर आणि शहरी भागात पाहीली.फक्त सभेच्या भरवशावर राहून निवडणूक लढली गेली.कार्यकर्ते घरोघरी पोहोचले नाहीत.हे वास्तव आहे.नरेटिव्ह फक्त सोशीयल मीडीयावर खोडून काढला जात नाही.हा मेसेज किती जनतेपर्यंत पोहोचतो ते महत्वाचे आहे
@anilaghor8724
@anilaghor8724 Ай бұрын
Yes..now Bjp should be in fighting and attacking mode..Great devendra ji..God bless you sir..jai shri ram. Great
@vaibhavgodase9733
@vaibhavgodase9733 Ай бұрын
मी मराठा देवाभाऊ सोबत 🚩
@medhaparanjpe3922
@medhaparanjpe3922 Ай бұрын
तुमच्या video मुळे बातम्या पाहण्याची गरजच नाही. महत्वाचे विषय तुमच्यामुळे समजतात . त्याबद्द्ल मनापासून धन्यवाद
@dilipkarambelkar6942
@dilipkarambelkar6942 Ай бұрын
अहो पण, महाराष्ट्रातील बरीच जनता फक्त जात पात, धर्म पाहूनच मतदान करते, विकास, चांगली कामे, देश हित... कशा कशाशी त्यांना देणे घेणे नाही... त्याला काय करणार तुम्ही...
@Kalyankar12
@Kalyankar12 Ай бұрын
Vikas फक्त शहरात आला रस्ते बाकी काय केल सामान्य लोकांना शेतकऱ्यांना?
@marutishinde4361
@marutishinde4361 Ай бұрын
Khup Sundar Vivechan Anayji❤❤❤ Jay Shree Ram Jay Shree Krishna Vande Mataram ❤❤❤
@vishakhakulkarni3853
@vishakhakulkarni3853 Ай бұрын
दहा कोटी सभासद आहेत. मी देखील सभासद आहे. पण आज पर्यंत पक्षाने सभासदांकडून काय कामे करून घेतली? जाहीर केलेल्या योजना त्यांच्या पर्यंत पोहचल्या पाहिजेत. त्या राबविण्यासाठी त्यांची मदत घेतली पाहिजे. एक सभासद त्याच्या मार्फत किमान दहा जणांना योजनेचा लाभ मिळवून देऊ शकली तर मग मत मागण्यासाठी त्याला काही नैतिक बळ मिळू शकेल. सभासदांशी पक्षाकडून संवाद साधला गेला पाहिजे. अजित पवारांना का घेतले हे समजावून देण्यात पक्ष कमी पडला. अजित पवार सुद्धा सत्तेत राहून केंद्राकडून पैसा अनवा या उद्देशाने आलो आहे असे खुलेआम सांगत होते. मग का बरे मतदान करायला तुमचा कोअर voter घराबाहेर पडेल?
@dona281
@dona281 Ай бұрын
बांगलादेश नी संविधान बदलला , आरक्षण ३% फक्त बंगाली ना सलाम .. ,
@sanjayladge757
@sanjayladge757 Ай бұрын
अमित शहा यांना प्रथम मार्गदर्शनाची गरज आहे युपी त्या पराभवाला तेच जबाबदार आहेत. योगी घ्या पायात बेड्या घालणारे तेच. महाराष्ट्रातील गोंधळाला तेच जबाबदार आहेत.😅
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 Ай бұрын
हिमाचल हातातून घालवले नंतर ऊत्तर प्रदेश मधे घोळ घातला हे नडडा चे ठळक वैशिष्ट्य.
@Lakshmikant1712
@Lakshmikant1712 Ай бұрын
हे सगळ ते मुद्दाम करतायेत. भावी पंतप्रधान पदावर डोळा आहे त्यांचा.
@ulhasguhagarkar6534
@ulhasguhagarkar6534 Ай бұрын
काहीपण naretive😂
@vijaykumarpednekar7129
@vijaykumarpednekar7129 Ай бұрын
भाजप नेते निस्वार्थी आहेत आणि काही लोक पैशाच्या आलोभनांना भुलून चुकीच्या व्यक्तीला मतदान करतात त्याला ते जबाबदार नाहीत.. सगळ्या दुनियेला भारतीयांच्या आणि हिंदुंच्या विरोधात पैशाचा वापर करून उभे केले आहे त्या सिस्टिमला तोडणे सोपे नाही पण कठीणही नाही.. त्यासाठी चिकाटीने कार्य करीत राहीले पाहीजे..
@Kalyankar12
@Kalyankar12 Ай бұрын
योगी मोठा झाला तर मोदी नंतर pm पदाला compition वाढेल त्यामुळं खचिकरण केल त्याच आतलं राजकारण समझ लो
@vijayadhokale1572
@vijayadhokale1572 Ай бұрын
अजीतदादाचया आमदारांनी हिंदुत्वाचा पुरस्कार पण गेल्या वर्षभरात केलेला दिसत नाही. अजीतदादा अजुनही परत जावं का इथे थोडं थांबावं,या विचारात आहेत असं वाटतंय.विशाळगडावर दादा गेले आणी त्या लोकांची समजूत घालून आले.
@pallavibhole4337
@pallavibhole4337 Ай бұрын
Ho...Ani 50-50,000 chi madat jahir keli.
@S.S.P.9999
@S.S.P.9999 Ай бұрын
अनय सर तुम्हाला आणि MH48 च्या सर्व श्रोत्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा !🙏🏼🙏🏼
@gajanankarandikar3454
@gajanankarandikar3454 Ай бұрын
वसुली सरकारची कारस्थाने लोकांसमोर प्रभावीपणे मांडले गेले पाहिजेत
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 Ай бұрын
अनयजी तुमची तळमळ आमच्या पर्यंत पोहोचतात पण ही तळमळ भा ज प च्या वरिष्ठ पातळीवर ऐकली जावी हीच इच्छा आहे
@sandeepkate5305
@sandeepkate5305 Ай бұрын
कार्यकर्तोंला राजकीय संरक्षण द्यावे लागेल, त्यावेळी तो पुढे येऊन, रस्त्यावर काम करेल
@ajitshevde8093
@ajitshevde8093 Ай бұрын
पण मारुती कांबळे चे काय झालं?इपीएस ९५ चं काय?५ कोटी रखडलेले न्यायालयात खटले काय झालं?पालघर साधु काय झालं? सूशांतसींग राजपूत काय झालं?
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 Ай бұрын
भ्रष्टाचारा चे ईनसटिटयूलायझेशन अर्थात संस्थात्मकिकरण चे जनक शरद पवार आहेत असे अमित शहा चे म्हणणे आहे. ....
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Ай бұрын
सगळ्यांचं च म्हणणं आहे.
@vaibhavgodase9733
@vaibhavgodase9733 Ай бұрын
महाराष्ट्र भाजप चे " कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा " 2014 केंद्र भाजप चे " मोदी है तो मुमकिन है " 2019 हे दोन सर्वात भारी होते.
@arvindmehta2058
@arvindmehta2058 Ай бұрын
अजित दादा त्यांची विचार धारा सोडणार नाहीत, असे त्यांनीच जाहीर केले होते!
@user-wq6mq3xp6k
@user-wq6mq3xp6k Ай бұрын
राष्ट्रवादी AP अजिबात नको.
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy Ай бұрын
सर्वांना गुरूपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
@sudhabhave4630
@sudhabhave4630 Ай бұрын
माधव भंडारी पण आहेत हे ऐकून बरे वाटले.
@neetavarute7121
@neetavarute7121 Ай бұрын
Sir aapalyala guru pornimecha namaskar. Aapan hi aamache ekprakare guruch aahaat. Jay Maharashtra.
@wasudeomarathe6417
@wasudeomarathe6417 Ай бұрын
विरोधक ठामेठोक पणे आम्ही शा फुआं विचाराने चालतो म्हणतात , भाजप वाले "आम्ही या शिवाय सावरकर,टिळक यांच्या विचाराने चालतो" म्हणतात का ? कधीच नाही!सत्ता येवो न येवो आपल्या विचारांवर ठाम असणे गरजेचे आहे.प्रकाश आंबेडकर,ओवेसी ही मंडळी सत्ता मिळावी यासाठी कधीही हिंदुत्व,आरएसएस ची बाजू घेत नाहीत,सतत विरोध करतात , हा बाणेदारपणा बीजेपी ने हिंदुत्वाची बाजू न्याय्य पद्धतीने घेऊन दाखवला पाहिजे.विरोधातली भाजपा सत्तेतल्या भाजपा पेक्षा जास्त तेजस्वी होती असे वाटते.
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 Ай бұрын
अजित पवार स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणूका स्वतंत्र पणे लढणार.महायूतीत लढणार नाही. कार्यकर्ता मार्फत घरवापसी चे वातावरण तयार करणेची तयारी सुरू झाली आहे. .....
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Ай бұрын
बरं होईल परत गेला तर.
@shekharpurandare37
@shekharpurandare37 Ай бұрын
Correct statement by Fadanvis
@ckpatekar
@ckpatekar Ай бұрын
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा अनय. आज दरेकर जरंगे वर बोलले ऐकलं.सत्त्य बोलले बेधडक बोलले .
@sangeetakankarej4342
@sangeetakankarej4342 Ай бұрын
उत्तम विश्लेषण अनयजी🙏
@arvindmehta2058
@arvindmehta2058 Ай бұрын
इंग्लंड, फ्रान्स मधील शांतीदूतांनी जी जाळपोळ , दगडफेक करून गोंधळ घातले आहे, त्यांच्या शरिया बाबतचे प्रेम उफाळुन आले. त्या बाबत आपले विचार व्यक्त करावेत.
@niranjanvaidya9696
@niranjanvaidya9696 Ай бұрын
महायुती चां दणदणीत विजय होईल...काहीतरी मोठ शिजतंय.
@parshuramdesai749
@parshuramdesai749 Ай бұрын
*गुरूपौर्णिमा निम्मित मंगलमय शुभेच्छा..*
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 Ай бұрын
रसद वापर यांना पद्मविभूषण का दिले आणि हेच आमचे गुरु आहेत असं का म्हणाले
@sourabhkane3154
@sourabhkane3154 Ай бұрын
जोगळेकर साहेब 🙏. गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!
@sourabhkane3154
@sourabhkane3154 Ай бұрын
जोगळेकर साहेब 🙏. विद्यमान गृहमंत्री महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश पासून काही दिवस दूर राहिले तर बरं होईल असं वाटतं का? दोन्ही राज्यात प्रादेशिक नेतृत्वाला थोडं 'freedom to act' करु दिलं तर बरं होईल? उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी already त्या पद्धतीने काम सुरु केलंय. सद्यस्थितीत, महाराष्ट्रात महायुती चं सरकार पुन्हा सत्तेवर येणं कठीण दिसतंय....अशक्य नक्कीच नाही
@bapuraomahajan3608
@bapuraomahajan3608 Ай бұрын
अनयजी अतिशय सुंदर माहीती दिलीत धन्यवाद अनयजी.
@narendramarkale7908
@narendramarkale7908 Ай бұрын
भाजपच्या कार्यकर्त्याची अवस्था ना चिरा ना पणती
@Pune01
@Pune01 Ай бұрын
फडणवीसांनी जाहीर माफी मागायला हवी अजित दादाची खोटे भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केले म्हणून ...
@kdkulkarni8510
@kdkulkarni8510 Ай бұрын
अमित शाहजी देवेंद्र चे भाषण चालू असताना काही कार्यकर्त्याशी चर्चा करत होते
@WorldHST2023
@WorldHST2023 Ай бұрын
अनय जी, you & rest of team doing amazing efforts to convince real message 🙏👍,... Salute for efforts... but... थोडक्यात आणि स्पष्ट शब्दात सांगायचं तर, एका सातारकर ठाणेदार च्या ( जो सलमान खान सोबत धर्मवीर चा पुढील अंक काढतो) career साठी, देवेंद्र जी, आशिष शेलार जी, तावडे जी, मुंडे फॅमिली, मुंगुन्टीवर जी, संजय केळकर जी, आणि बरेच नेते, पदाधिकारी यांचं करिअर compronize किंवा pause काही वर्षांसाठी केल्या जात आहे असं बहुदा लाखो कार्यकर्त्यांना वाटतं असावं. हा ठाणेदार सातारकर च्या जो विरोधात आहे त्या प्रत्येकाला पद, package, पैसे वाटतो म्हणे ... पुढची 20 वर्ष हा ठाणेदार आणि त्याचा मुलगाच स्थानिक राजा असणार असेल तर... राज्य BJP ची गरज काय आणि का प्रयत्न करायचे आणि कोणासाठी... 2029 ला छोटा मोठा प्रयत्न करू पुन्हा मोदीजींना PM करण्यासाठी......
@vilasbandivdekar6493
@vilasbandivdekar6493 Ай бұрын
फारच चांगले व लायक विचार,not only to be accepted but to be acted upon positively.
@kisan101
@kisan101 Ай бұрын
Yes please. Very true. Amhi sarva shivaji maharaj ki jay ho wale ahot. Bharat mata ki jay
@vijaylachyan8229
@vijaylachyan8229 Ай бұрын
बाकीचे सोडा, एकदा मतदार यादीतून सुटलेली नवे reconcile करा म्हणावे
@mohanwadekar4796
@mohanwadekar4796 Ай бұрын
भाजप ला ही निवडणूक नक्कीच जड जाणार यात तिळमात्र शंका नाही. आज शरद पवारांना नाव ठेवणारे हे लोक उदयाला त्यांना ही बरोबर घेतील. त्यामुळे....
@prakashlondhe8121
@prakashlondhe8121 Ай бұрын
जय हिंद, 1. मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन संपूर्णता राजकीय आहे. 2. हिंदू > मराठा > ओबीसी या समाजामध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र आहे. 3. मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलनाचे खरे सूत्रधार राष्ट्रवादी शरद पवार गट- स्वतः शरद पवार - सुप्रिया सुळे ,काँग्रेस नाना पटोले -वडवेटीवार आणि उबाठाचे उद्धव ठाकरे- संजय राऊत हे आहेत. 4. जरांगे पाटील यांचे आंदोलन हे देवेंद्र फडणवीस व भाजपा यांना टारगेट करण्यासाठी निर्माण झालेले आहे. 5. सर्व विरोधी पक्ष मराठा-ओबीसी आरक्षणाचा वाद कसा सोडणार याचे उत्तर देत नाहीत. मिटींगला जाणून बुजून हजर राहत नाहीत. 6. शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी वेळोवेळी मराठा आरक्षणाला विरोधच केलेला आहे. याचा इतिहास तपासून बघा. शरद पवार गेली 50 वर्ष केंद्रामध्ये व राज्यामध्ये सत्तेत आहेत . परंतु त्यांनी कधीही मराठ्यांना आरक्षण दिले नाही. 7. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी मराठ्यांच्या जनअक्रोश मूक मोर्चाला मुका मोर्चा असे हिनवुन मराठ्यांचा अपमान केलेला आहे. हे विसरू नका. 8. वंचित चे प्रकाश आंबेडकर प्रत्येक वेळी मराठा ओबीसी वादावर वेगवेगळी भूमिका घेऊन आगीत तेल टाकण्याचे कारस्थान करत आहेत. 9. मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाची भाषा सोडून धनगर मुस्लिम आरक्षणाची भाषा बोलू लागली आहेत. 8. आता खरी कसोटी आहे महाराष्ट्रातील जनतेची संयमाची प्रगल्भतेची विचाराची. 9. धन्यवाद
@niranjanvaidya9696
@niranjanvaidya9696 Ай бұрын
अजित पवारांनी आता त्यांचे सगळे डाव पणाला लावावे.. कारण त्यांना ही शेवटची संधी आहे. ( महायुतीच्या विजया साठी )
@The190954
@The190954 Ай бұрын
शाह म्हणाले ते खरे आहे. शरद पवार सत्तेत आल्यापासूनच पोलीस आणि प्रशासनातील भ्रष्टाचार वाढत गेला हे प्रशासनातील निवृत्त व्यक्ती सांगतात
@user-wq6mq3xp6k
@user-wq6mq3xp6k Ай бұрын
आज चा व्हिडिओ खूप छान झालाय अनयजी
@suchetadhamane1659
@suchetadhamane1659 Ай бұрын
सुंदर विश्लेषण अनयजी. धन्यवाद
@shrikantjoshi713
@shrikantjoshi713 Ай бұрын
एकी हेच बळ मोदीजीकी जय
@suvarnabhole3346
@suvarnabhole3346 Ай бұрын
गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा
@sampadasohoni3059
@sampadasohoni3059 Ай бұрын
अफलातून शीर्षक अनय ! विश्लेषण नेहमीप्रमाणेच उत्तम !
@sadanandshivagunde6164
@sadanandshivagunde6164 Ай бұрын
माध्यम फक्त ईंडी लोकांचीच byte देत आहेत. सुप्रभात. 5:37
@shailajasalagare5759
@shailajasalagare5759 Ай бұрын
गुरू माऊली 🙏🚩
@latamehta9241
@latamehta9241 Ай бұрын
आपणास गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 Ай бұрын
पक्ष अडचणीत आणू नका हे वाक्य अतिशय महत्त्वाचे आहे
@hemantshah6135
@hemantshah6135 Ай бұрын
Jay Shri Ram
@dilipherlekar1019
@dilipherlekar1019 Ай бұрын
खरे लढणारे तर तुम्ही, भाऊ तोरसेकर, आबा माळकर, श्रीकांत उमरीकर, सुशिल कुलकर्णी, प्रभाकर सूर्यवंशी हेच आहात. 😊😊
@Vijay-G.
@Vijay-G. Ай бұрын
नक्की च ! परंतु भाऊं वरच केस करुन अजुन पायावर धोंडा मारला आहे.
@niranjanvaidya9696
@niranjanvaidya9696 Ай бұрын
फडणवीसांनी ज्यांना मोठ केलं ते कुठे आहेत ??? eg.अभिमन्यू पवार ...
@user-gl5gu4gz9k
@user-gl5gu4gz9k Ай бұрын
जय जय श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏 अनय दादा तुम्हाला सुद्धा गुरुपौर्णिमा निमित्ताने हार्दिक शुभेच्छा .
@Techtips200
@Techtips200 Ай бұрын
Anay ji its time for BJP to play on front foot now....they have already done a huge mistake by taking Ajit pawar in this Government and loyal BJP voters are not happy with this...Ajit pawar has only benefited from this alliance ,he has not proved an single place where NCP has contributed anything ...BJP can only win if they give any firm commitments on Maratha reservation.
@ShantanuCancer
@ShantanuCancer Ай бұрын
👍 बरोबर
@surendrabarsode8959
@surendrabarsode8959 Ай бұрын
Fadnavis must take strong steps like whatever Yogi did in UP so that Marathi voter is enthused. He should not go round and round. We do not need a decent Fadnavis but a decisive, aggressive Fadnavis. Development alone is not going to help BJP much in getting votes from non minority community voters who are used to free bees, cash and some exciting narrative during elections.
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 Ай бұрын
ajit pawar is playing double agent role in mahauti. any time he may take U turn.
@nutanpathak1159
@nutanpathak1159 Ай бұрын
दही हंडी डोक्यावर बसवणे 👍🏻 मस्त
@manisbhat
@manisbhat Ай бұрын
You rightly said, In Navi Mumbai also, Rashtravadi Congress SP people are taking drives of filling forms for Ladki Bahin scheme, Atleast I hv not seen BJP banners n drives for this scheme..... Only during elections BJP karykartas wake up.....but this time during Loksabha elections also BJP karykartas were not active at all neither in during graduate constituency elections
@dhanashreet
@dhanashreet Ай бұрын
Actually, I was about to comment the same thing
@user-zx8xg4gb2j
@user-zx8xg4gb2j Ай бұрын
Excellent analysis 💯
@madhavvaidya5929
@madhavvaidya5929 Ай бұрын
अनयजी नमस्कार, गुरुपौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा
@shamsundarkhare6054
@shamsundarkhare6054 Ай бұрын
उत्क्रुष्ट
@shivadasshiva5650
@shivadasshiva5650 Ай бұрын
गुरूपौर्णिमेच्या आपणांस खूप खूप शुभेच्छा 💐💐
@aparnadukle4393
@aparnadukle4393 Ай бұрын
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा अनयजी🙏🙏
@vijaylad5852
@vijaylad5852 Ай бұрын
भूमिका मांडतांना पक्ष अडचणीत येण्याचीच शक्यता अधिक
@anjalimehta6205
@anjalimehta6205 Ай бұрын
Anay you always good
@udaydeshpande816
@udaydeshpande816 Ай бұрын
अप्रतिम विश्लेषण
@ashokparulekar9220
@ashokparulekar9220 Ай бұрын
आज भ्रष्टाचाराचे आरोप करतील आणि लोकांना कार्यकर्त्याना समाजाच्या आत वरिष्ठ नेते शरद पवारांच्या पक्षासोबत जातील. भाजपचा सुद्धा काहीही भरवसा नही
@nutanpathak1159
@nutanpathak1159 Ай бұрын
आमच्या इथे चंदू kadam, काँगेस लाडकी बहीण योजना राबवत आहेत खूप गर्दी असते त्यांच्या ऑफिस समोर. पण बाजपचे कोणी फॉर्म भरून घेताना दिसत नाही
@Vijay-G.
@Vijay-G. Ай бұрын
असेच अग्नीवीर योजनेत हिंदू सोडून भाईजान भरती होण्यासाठी कँपेन चालवले जात आहे.
@vidyakulkarni6899
@vidyakulkarni6899 Ай бұрын
खूप उत्कृष्ट!
@jyotiravetkar2627
@jyotiravetkar2627 Ай бұрын
जे स्वत:च भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत, ते कुठल्या तोंडाने भ्रष्टाचार विरोधी वक्तव्य करणार?
@sandeepmayekar1
@sandeepmayekar1 Ай бұрын
वाईट नको खरी फाईट हवी. नऊचा भोंगा वाजला की त्याला उत्तरच ह्या बाईट देणार असतील तर त्याचा काही उपयोग नाही.
@mukundlk
@mukundlk Ай бұрын
अनेक प्रवक्ते उलट सुलट विधाने करून गोंधळ नाही घातला म्हणजे मिळविले
@surendrakanade3952
@surendrakanade3952 Ай бұрын
सर्वप्रथम उमेदवार निवडणे गरजेचे.मतदानाच्या आदल्यादिवशी निवड चुकीचे
@adnyat
@adnyat Ай бұрын
तुम्ही अगदी योग्य बोललात. भाजप नेतृत्वाला हे समजायला हवं.
@deepakdandekar8473
@deepakdandekar8473 Ай бұрын
फडणवीस यांना केंद्रात घेत नाही तर महाराष्ट्रात का ठेवतात हे त्यांच्या आजchya भाषणa varun समजते फडणवीस यांची सभागृहातील भाषण हे पुराव्या nishi असते. थोडक्यात त्याच्या भाषणanche वर्णन करायचे झाल्यास मोदी नंतर फडणवीस यांचे कुठलेही भाषण असो त्याचा जनते वर प्रभाव पडतो. त्यांचे भाषण अस्खलित, प्रवाही, मुद्देसूद व मध्ये मध्ये विरोधकांवर टीका पण ती सुद्धा मर्यादित असते. त्यांच्या नंतर अमित शाह यांनी सुद्धा भाषणat शरद पवार यांचे नाव घेतले होते. गुरू पौर्णिमा निमित्ताने विधानसभा निवडणुकीchya प्रचाराला सुरुवात झाली असे म्हणायला हरकत नाही. कदाचित दिवाळी नंतर निवडणुका होतील. महाराष्ट्रातil जनता sudnya व शिक्षित असून कोणी कितीही खोटा narratives केला तरी त्याचे उत्तर फडणवीस यांनी भाषणat दिले. तेव्हा चिंता करण्याचे कारण नाही. महाराष्ट्रात महायुती चे बहुमताने निवडून येऊन सरकार स्थापन होईल.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@Matkarixa
@Matkarixa Ай бұрын
कर्नाटक येथील सध्याच्या कॉंग्रेस राज्यसरकरच्या निर्णयांवर विश्लेषण करावे ही विनंती !!! सद्य कर्नाटक काँग्रेस सरकारची योजना काय आहे? सध्याच्या कर्नाटक सरकारने जर नवीन विवादास्पद धोरणे लागू केल्यास तेथील व कदाचित भारतातील इतर IT आणि ITeS उद्योगाला मोठा फटका बसेल. उद्योग स्थलांतर आणि संबंधित लोकसंख्येचे स्थलांतर होईल. कर्नाटक सरकारच्या या कृतीमागे नेमकी योजना/दृष्टिकोण काय आहे, त्याचे मूळ हेतू काय आहेत? परिणामी महाराष्ट्रासारख्या लगतच्या राज्यासाठी हे चिंताजनक आहे का? महाराष्ट्रातील मेट्रो-शहर-लोकसंख्या झपाट्याने वाढेल का? तसे झाल्यास महाराष्ट्रातील जनजीवनावर विपरीत परिणाम होईल का? What is Karnataka Congress Government planning ? If current Karnataka Govt enforces the latest controversial policies the current IT and ITeS industry will have a big blow there. As a result there will be an industry migration and working population exodus / migration. What is exact plan / vision behind this act of the Karnataka Government, what are its underlying intensions ? Consequentially is it alarming for the adjoining state like Maharashtra ? Will metro-cities-population in Maharashtra increase rapidly (its already high) ? If so will there be an adverse impact on lives of people of Maharashtra ?
@chintamanisahasrabuddhe7240
@chintamanisahasrabuddhe7240 Ай бұрын
सुप्रभात अनयजी परखड विश्लेषण धन्यवाद
@pinkmoon4328
@pinkmoon4328 Ай бұрын
भाजपाला narrative कळलं नाही असं नसावं पण त्याचा सामना करण्यात कमी पडले हे नक्की.
@dilipsarode7641
@dilipsarode7641 Ай бұрын
राष्ट्रवादी बरोबर राहिले तर विधानसभा जिंकू शकत नाही.
@niranjanvaidya9696
@niranjanvaidya9696 Ай бұрын
रेवडी वाटणे गरजेचे आहे...उद्या bugget आहे केंद्र सरकार पण हेच करणार ...Mark my words
@Vijay-G.
@Vijay-G. Ай бұрын
रेवडी कुत्रे च खाऊन जात आहेत, आणी पुन्हा उलटुन चावायला येत आहेत.
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 Ай бұрын
भाजपा वाले शरदपवार आणि उध्दव ठाकरेच नांव न घेता का बोलत नाहीत ? नांव घेऊन अवलक्षण होतं आणि बाजू फिरते !!! कोणालाही टार्गेट न करता बोलायला पाहिजे !!! 🙂
@user-ug4cs3mx4i
@user-ug4cs3mx4i Ай бұрын
भाजपने सेनेच्या पालिकेतील भ्रष्टाचाराकडे पंचवीस वर्षे सोयीस्कर दुर्लक्ष का केले, हे स्पष्ट करावे. नंतरच संस्थागत भ्रष्टाचारावर बोलावे.
@sadanandshivagunde6164
@sadanandshivagunde6164 Ай бұрын
धन्यवाद 🙏😊 16:42
@mrs.sonalibhande246
@mrs.sonalibhande246 Ай бұрын
पवार नावाचं बर्मुडा ट्रॅंगल आहे ❗ हे वेळीच ओळखले तर बरे होईल ❗
@pareshasar5060
@pareshasar5060 Ай бұрын
दावनी च्या कार्यकरत्या ना बळ देने खूप जरूरी आहे त्याची खूप वाट लागलेली आहे
@divakargavaskar8642
@divakargavaskar8642 Ай бұрын
Ashish Shelar, Bawankule, Pankaja Munde and Mungantiwar are not only lazy but incompetent. Pankaja Munde is also egotist without any achievements.
@vasundharak8982
@vasundharak8982 Ай бұрын
Excellent information and excellent vidio.
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 565 М.
The FASTEST way to PASS SNACKS! #shorts #mingweirocks
00:36
mingweirocks
Рет қаралды 12 МЛН
Throwing Swords From My Blue Cybertruck
00:32
Mini Katana
Рет қаралды 11 МЛН
❌Разве такое возможно? #story
01:00
Кэри Найс
Рет қаралды 6 МЛН
शपच्या पप मुळे झाली तत पप
13:10
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 565 М.