No video

आणि मगरीचे खोटे अश्रू खरे झाले

  Рет қаралды 38,980

Anay Joglekar

Anay Joglekar

Күн бұрын

Пікірлер: 250
@meghakothari7901
@meghakothari7901 Ай бұрын
RSS...चे लोक हे खरोखरच देशप्रेमी आहेत देशाभिमान ठेवून आहेत त्यांच्या अत्यंत उच्च कोटींच्या कार्याला माझे विनम्र अभिवादन 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🇮🇳🙏🙏 नमस्ते सदा वत्सले मातृभूमे 🇮🇳🙏🙏
@vivekdesai6133
@vivekdesai6133 Ай бұрын
सध्या विरोधकांकडे कोणताही मुद्दा नसल्यामुळे भाजप आणि संघामध्ये काड्या लावण्याच काम सुरू आहे. पण उशीरा का होईना मोदी सरकारने झकास गुरूदक्षिणा दिली.
@MrRaghavendrashastry
@MrRaghavendrashastry Ай бұрын
संघाला वाढण्या साठी प्रचाराची गरज नाही...आचार आणि विचार पुरेसे आहेत
@Beke-kg5li
@Beke-kg5li Ай бұрын
आणि त्यांची कसलीच कुणाकडूनही अपेक्षा नसते.
@sunitathube73
@sunitathube73 Ай бұрын
खूप योग्य गुरूदक्षिणा, आम्ही R.S.S.che असल्यामुळे आम्हाला शिक्षकी peshamadhe खूप त्रास सहन करावा लागला, आता मोकळेपणाने काम करता येईल govt. Serventna..या निर्णयाचे मनापासून स्वागत..असेच धडाडीचे निर्णय घ्या. Thanks Modi saheb..
@adnyat
@adnyat Ай бұрын
परंतु आता शासकीय सेवेतील किती लोक संघात जाण्यास उत्सुक असतील हा प्रश्नच आहे. बहुतांश सरकारी लोक हे संघाचा तिरस्कार करणारे आहेत.
@ninad1302
@ninad1302 Ай бұрын
आजपर्यंत या पोकळ बंदीच्या मागची खांग्रेसी *असहिष्णुता* बिचारी लपून राहिली होती, आता ती पण मुक्त झाली, जय हो 💪
@dilipwani2737
@dilipwani2737 Ай бұрын
अनायजी खूप छान आणि समर्पक गोष्ट. माझं वय आता 65 आहे वनवासी कल्याण आश्रम आणि इतर चांगल्या कामामद्ये आमच्या घर मालकाचे योगदान होते ते उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ते होते आणीबाणीचा वेळी ते जेल मध्ये होते तुम्ही सांगितलेला शब्द आणि शब्द खरा आहे. धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@shriramgajananbapat7791
@shriramgajananbapat7791 Ай бұрын
मी स्वत: शासकीय सेवेत असताना वनवासी कल्याण आश्रम मुंबई महानगर एककामधे पदाधिकारी होतो.
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 Ай бұрын
संघ कारवाया करत नाही. पण कार्य करीत आहे....
@user-nx9yl3fw9x
@user-nx9yl3fw9x Ай бұрын
पण कालानुसार कारवायांना सुरवात करणे गरजेचे आहे. नाहीतर अस्तित्वाला धोका होईल😢
@dinkarprabhudesai6638
@dinkarprabhudesai6638 Ай бұрын
अगदी १००% बरोबर आणि कालानुरूप गरजेचे आहे.
@sushamaapte7268
@sushamaapte7268 Ай бұрын
अनयजी, आज खूप बरं वाटलं तुमचा vdo पाहून. अजून ही लोकांना RSS बद्दल नीट माहिती नाही.You hv done a good job 👍👍👍👍
@user-yu9tz2qd1p
@user-yu9tz2qd1p Ай бұрын
परदेशातील जे सरकारे भारताची मित्र आहेत त्यांच्यावर टीका करायची आणि जे सरकारे भारत विरोधी आहेत त्यांना स्वतःचे मायबाप समजायचे हे आजकाल जोकसत्ता चे चालू आहे
@user-nx9yl3fw9x
@user-nx9yl3fw9x Ай бұрын
100%
@bapuraomore4236
@bapuraomore4236 Ай бұрын
बावचाळ भरलीय त्यांना ....
@dilipwani2737
@dilipwani2737 Ай бұрын
मी सरकारी कर्मचारी होतो. त्याकाळात कोड ऑफ कंडक्ट मध्ये मोठ्या हुशारी ने r s s बद्दल चा उल्लेख घुसडाला होता. पण त्याच वेळी मुस्लिम संघटना चे काम करायला मुभा होती. केंद्र सरकार मध्ये typsit होतो. त्यावेळी मला जाणवले होते.
@user-nx9yl3fw9x
@user-nx9yl3fw9x Ай бұрын
हे देशद्रोहीच होत. आता केंद्रात निवडूनच लोकं घेतली पाहीजेत.
@bapuraomore4236
@bapuraomore4236 Ай бұрын
सुंदर .... तुमच्यासारखे प्रत्यक्ष अनुभव असणे सर्व काही सांगून जाते यांचं हिरव प्रेम ....
@sharadnimbhorkar8219
@sharadnimbhorkar8219 Ай бұрын
नमस्कार अतिशय उत्तम पद्धतीने सादरीकरण केले आहे धन्यवाद.
@Jocky008
@Jocky008 Ай бұрын
मोहन भागवत यांचं वक्तव्य आणि देश चालविणे यात खुप फरक आहे
@shobhatengaskar4242
@shobhatengaskar4242 Ай бұрын
मोहन भागवतचे वक्तव्य हे सगळ्याच पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांना लागू पडते ममता बानो, केजरी राहुल गांधी.
@narayanpathak9723
@narayanpathak9723 Ай бұрын
भाजप मध्ये येणाऱ्या सर्वाना म्हाळगी प्रबोधान मध्ये ६ आठवडे आवश्यक प्र शिक्षण देणे
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature Ай бұрын
@@narayanpathak9723 छान सुचना
@user-nx9yl3fw9x
@user-nx9yl3fw9x Ай бұрын
मदरशासारखी हिंदूंना शिक्षण का देत नाहीत?
@shravaniphatak588
@shravaniphatak588 Ай бұрын
अगदी खरे ! केवळ BJP च नाही तर सर्व पक्षीय नेत्यांनी किंवा या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या सर्वच युवकांनी तिथे प्रशिक्षण घेतले पाहिजे. योग्य दृष्टिकोन आणि योग्य मार्गदर्शन मिळेल.
@suhasdeo379
@suhasdeo379 Ай бұрын
धन्यवाद अनय जी. खुप सुंदर बोधकथा सांगितली. रविवारी मला उत्सवात बोलायचे आहे तिथे नक्कीच उपयोग करेन.
@aparna3018
@aparna3018 Ай бұрын
अभ्यासपूर्ण विश्लेषण. बोधकथा छान सांगितलीत . धन्यवाद अनय सर .
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 Ай бұрын
सकाळी 9 ला व दूपारी 4 वाजता कोणी नवनियुक्त बीजेपी प्रवक्ता यानी बाईट दिल्याचे दिसले नाही. ...
@narayanpathak9723
@narayanpathak9723 Ай бұрын
परिणय फुके नी दीले
@deepaknaik208
@deepaknaik208 Ай бұрын
सुधीर मुनगंटीवार पण
@radha-22
@radha-22 Ай бұрын
Mhanje prasidshi milali nahi pratikriyana.
@balajimule5529
@balajimule5529 Ай бұрын
Abdulla
@surendrakelkar5575
@surendrakelkar5575 Ай бұрын
ते काही प्रतिक्रिया देतील असे दिसत नाही.
@anaghabhide1203
@anaghabhide1203 Ай бұрын
संघात कुठलीही मेंबरशीप नसते.संघाजवळ किती स्वयंसेवक आहेत ते संघालाच माहीत नाही.कारण प्रत्येक माणूसच संघाचा स्वयंसेवक असतो.
@mygrk
@mygrk Ай бұрын
आभार अनय . नेहमीप्रमाणेच अभ्यासपूर्ण आणि वेगळा विषय आणि विश्लेषण. एक विनंती आहे शेवटाला जे आवाहन करता त्यात असा बदल करता येईल का? (मधुरा वेलणकर आणि समीरा गुजर यांच्या वाहिनीच्या सौजन्याने) "हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असल्यास आपली पसंती द्या, प्रसार करा आणि वाहिनीचे सभासद व्हा " धन्यवाद!
@adnyat
@adnyat Ай бұрын
कट्टर मराठी लोकांचे शब्द 😂 तूनळी थोबाडपुस्तक कायप्पा
@shyamkulkarni8755
@shyamkulkarni8755 Ай бұрын
जय हो उदाहरणाद्वारे विश्लेषण केले आवडले
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy Ай бұрын
सर्वोच्च न्यायालयाचा निषेध.योगींच्या निर्णयाला स्थगिती दिली म्हणून.
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature Ай бұрын
@@NitaJoshi-he7jy अजूनही ईंग्रजांचे गुलाम. हिंदुविरोधाव्यतिरिक्त अपेक्षा ती काय करणार?
@rohinia5316
@rohinia5316 Ай бұрын
सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश मुस्लिमांना घाबरले
@user-nx9yl3fw9x
@user-nx9yl3fw9x Ай бұрын
विकले गेलेअसणार १००%
@namdeodudhale9750
@namdeodudhale9750 Ай бұрын
कधी कधी सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण, निकाल हे अनाकलनीय वाटतात.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
​@@user-nx9yl3fw9xखरोखर किती लाजीरवाणी बाब आहे. हे न्यायालय भारतात म्हणजे हिंदू राष्ट्रातच आहे काय.
@shriramgajananbapat7791
@shriramgajananbapat7791 Ай бұрын
ही तथाकथित बंदी फक्त कागदावरच होती. मी स्वत: केन्द्रशासकीय सेवेत असताना मुंबईतिल एका नगराचा संघचालक होतो. शासकीय वसाहतीत रहात असताना गणवेषात जात असे.
@jyotsnapantsachiv5346
@jyotsnapantsachiv5346 Ай бұрын
Ho he khare aahe! Barech swaysevak sarkari nokarit hote. Bandi navapuratich hoti !
@apoorvabhat9577
@apoorvabhat9577 Ай бұрын
माझे वडील शेवटच्या क्षणापर्यंत rss चे काम करत होते त्यामुळे संघाबद्दल विशेष आपुलकी वाटते. ही एकमेव niswarthipane देशकार्यासाठी वाहून घेतलेली संघटना आहे.
@namdeodudhale9750
@namdeodudhale9750 Ай бұрын
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक कधीही देशाच्या विरोधात काम करीत नाहीत, एकवेळ मरण पत्करतील पण देशसेवा हेच त्यांचे कार्य आहे.
@jayantdeshpande2531
@jayantdeshpande2531 Ай бұрын
सुंदर विश्लेषण !
@shrikanttambwekar
@shrikanttambwekar Ай бұрын
अनयजी, छान बोललात. 👏🏼👏🏼 समर्पक विषय मांडलात. धन्यवाद ।
@bapuraomore4236
@bapuraomore4236 Ай бұрын
त्यांचा विचार करू नका….. ते गेले…. फक्त टोपी घालायची बाकी राहिलीयं….. तीसुध्दा घालतील…. मक्केला पण जातील….
@saurabhnamjoshi3882
@saurabhnamjoshi3882 Ай бұрын
निर्णय अभिनंदनीय आहे,पण मुलायमसिंहाला पद्मभूषण पुरस्कार देण्याची गरज नव्हती वसंत नामजोशी
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 Ай бұрын
आणि शरद पवार ना पण .....
@narayanutekar9996
@narayanutekar9996 Ай бұрын
ही चूक भाजपने केली आहे, त्याला तो पुरस्कार द्यायची गरज नव्हती. मुलायमने काही वर्षांपूर्वी पाकला २००० कोटी देण्याची मागणी केली होती.
@adnyat
@adnyat Ай бұрын
सापाला दूध पाजण्याची हौस
@511rohit
@511rohit Ай бұрын
सहमत. ह्यामुळे देखील भाजप ने तर दोन्ही आघाड्यांवर मार खाल्लेला आहे. हिंदुत्ववादी तर चिडलेच; शिवाय यादव पट्ट्यात काहीही लाभ झाला नाही . ह्यातून त्यांच्यातील सद्गुणविकृती माघारी जात असल्याने (केवळ उत्तर प्रदेशातील) जास्त चांगले झाले.
@Beke-kg5li
@Beke-kg5li Ай бұрын
काकांना तरी काय गरज होती.
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy Ай бұрын
नेहमी प्रमाणेच उत्तम विश्लेषण.
@sunilkelkar5886
@sunilkelkar5886 Ай бұрын
संघ हा नेहमीच जनहिताचे काम करतो. संघ स्वयंसेवक नेहमी राष्ट्रहित प्रथम पाहतो.कोणतीही अनुचित गोष्ट करीत नाही. आम्ही चारही भाऊ पहिली,दुसरी पासूनच संघात जाऊ लागलो आमची नाळ संघाचे विचारांशी जोडली गेली. मला आठवतंय माझा चुलत भाऊ पुण्यात असे त्यावेळी पानशेत धरण फुटले त्यावेळी संघ स्वयंसेवक यांनी बचावाचे काम केले होते. कोरो ना त काम केले किती सांगायचे ? संघ स्वयंसेवक कोणास देखील लुटत नाहीत.
@vaidhyanathanbalasundaram1224
@vaidhyanathanbalasundaram1224 Ай бұрын
Very well explained. ❤❤
@user-nx9yl3fw9x
@user-nx9yl3fw9x Ай бұрын
पण आता काळ बदलला असून हिंदू वाचवायचा असेल तर मदरशांसारखे प्रशिक्षण द्यावे.😢
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
👍
@dattatraymohite565
@dattatraymohite565 Ай бұрын
ती चतुर्वेदी नाही टी चतुर नारी आहे
@suhasjoshi6083
@suhasjoshi6083 Ай бұрын
Chaturvefikade purna durlasha karane changale tharel. 😅😅😅😅
@manishkshirsagar1487
@manishkshirsagar1487 Ай бұрын
9 टी
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature Ай бұрын
ती चतुर्वेदीबाई अजूनही काॅंग्रेसचीच प्रवक्ती वाटते. ऊबाठासाठी लक्षणीय काम असे आठवत नाही.
@vheejaymalviyaa2393
@vheejaymalviyaa2393 Ай бұрын
पेंग्विन च्या पसंतीची आहे. विदेश वारीत त्याची काळजी घेते.
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature Ай бұрын
​@@vheejaymalviyaa2393अजून लग्नाचे वय झाले नाही का? आईबाबांनानीं सुनबाई आणायचे मनावर घेतले नसावे अजून.
@allwell8570
@allwell8570 Ай бұрын
राजकारण्यांचे वैयक्तिक आयुष्य पूर्णपणे लफड्यानी भरलेलं असतं.
@ulhasguhagarkar6534
@ulhasguhagarkar6534 Ай бұрын
उबाठा आणि कॉंग्रेसमध्ये काय फरक राहिला आहे ?
@radha-22
@radha-22 Ай бұрын
​​@@vijayadongre-natureAadu bal, sunbai nahi tar javai bapu aananar aahet. 😂😂😂 mhanun ushir hoto.
@anilphirke2941
@anilphirke2941 Ай бұрын
सत्तेसाठी स्वधर्म सोडणाऱ्यांना काय म्हणावं
@user-nx9yl3fw9x
@user-nx9yl3fw9x Ай бұрын
देशद्रोही
@RameshPatil-ib5pu
@RameshPatil-ib5pu Ай бұрын
Anay ji bodh katha chhan sangitali.
@madhurigalgale4486
@madhurigalgale4486 Ай бұрын
खूप छान विश्लेषण करता अनयजी.
@user-ds7xu9xb5f
@user-ds7xu9xb5f Ай бұрын
छान विचार मांडले आहेत! मनःपूर्वक अभिनंदन!!
@sampadasohoni3059
@sampadasohoni3059 Ай бұрын
गुरुपूजनातील कथा फारच मार्मिक आहे.
@ramgiri2443
@ramgiri2443 Ай бұрын
मांजरीन ज्याप्रमाणे दहा घर फिरते, त्यापैकी ही एक
@shailajachitale6047
@shailajachitale6047 Ай бұрын
Kiti sunder example dile guru pujanachya programme madhe.
@dhirendhurandhar4934
@dhirendhurandhar4934 Ай бұрын
वडील जेंव्हा मुलाला स्मजवतात तेव्हा परक्या लोकांना सहाय्य होईल असे वागत नाहीत.
@adityakarmarkar6699
@adityakarmarkar6699 Ай бұрын
नमस्ते सदा वतसले मातृभूमे
@arpitaw5457
@arpitaw5457 Ай бұрын
हो आम्ही लहान असताना हे ऐकलं होतं आणि संघात शिकवलेली राष्ट्र भक्ति पूर्ण गाणि पण म्हणू देत नसत.
@anilphirke2941
@anilphirke2941 Ай бұрын
महात्मा गांधीचा पोस्टमार्टम कोणी होऊ दिल नाही
@akshayshinde8182
@akshayshinde8182 Ай бұрын
चतुर्वेदी बाई खुप चतुर आहे..तिने आदित्य वर नजर टाकली..अन खासदार की मिळविली.. 🚩
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 Ай бұрын
आज कोणी narrative TV वर दिसला नाही .
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature Ай бұрын
आज नोटिफिकेशन आलेच नाही.
@ulhasguhagarkar6534
@ulhasguhagarkar6534 Ай бұрын
खरे आहे. मला पण.
@mukundlk
@mukundlk Ай бұрын
त्या वसंत सेने चे वक्त्यव्य इतके गंभीर पणे घ्यावे काय?
@anaghadange4315
@anaghadange4315 Ай бұрын
मुलायम सिंग यांनी कार सेवकांवर गोळीबार केला होता. त्यांना मोदींनी पद्म पुरस्कार दिला. त्याबद्दल पण बोला
@user-mf2rc4rh8s
@user-mf2rc4rh8s Ай бұрын
anakhi god job
@user-wf9ny4jv3y
@user-wf9ny4jv3y Ай бұрын
ही प्रियंका चतुर्वेदी फारच शेफारली आहे .
@vasundharak8982
@vasundharak8982 Ай бұрын
Very nice narration. The story of Guru shishy is very interesting and practical.correct psychology of a guru.
@prakashapte5604
@prakashapte5604 Ай бұрын
अप्रतिम.
@vijaypatil909
@vijaypatil909 Ай бұрын
आता भाजपने जाहीरच करावे विश्व हिंदू परिषद आरएसएस दुर्गा वाहिनी बजरंग दल हम सब एक है.
@rajeshbote605
@rajeshbote605 Ай бұрын
khup chan mahiti sangitali tumhi Anay ji.....!!!!
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 Ай бұрын
सुंदर प्रबोधन छान गोष्ट सांगितली .
@neetavarute7121
@neetavarute7121 Ай бұрын
Aabhaari aahe. Khup vichaar karanya saarakha vishay.namaste.
@bapuraomahajan3608
@bapuraomahajan3608 Ай бұрын
आपण केलेले विश्लेषण अगदी ऊत्तम आहे. अन्य सर मी आता सेवानिवृत्त पेन्शनर आहे मला संघात प्रवेश मिळेल का? मला संघात काम करायची ईच्छा आहे. आपण केलेल विश्लेषण ऊत्तम आहे. धन्यवाद अनयजी.
@shravaniphatak588
@shravaniphatak588 Ай бұрын
आपण जिथे राहता तिथल्या जवळच्या संघ कार्यालयात संपर्क साधा.
@yashwantpatil1298
@yashwantpatil1298 Ай бұрын
संघाच काम हे स्वयंस्फूर्तीने करावयाचे काम आहे. संघात प्रवेश अर्ज वगैरे अशी प्रथा नाही. आपल्या निवासस्थानाच्या परिसरात संघाच्या शाखेत जायला सुरुवात करा.
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw Ай бұрын
जय श्रीराम 🌹🚩🌹🚩🌹
@dineshnagwekar3173
@dineshnagwekar3173 Ай бұрын
वंदे मातरम!
@sunilnaik695
@sunilnaik695 Ай бұрын
Khup sundar sir Thanks
@jyotirampatil25
@jyotirampatil25 Ай бұрын
ही बाई नव्हे कोनीही संघाच वाकड करू शकणार नाही !
@NareshR-dc5zz
@NareshR-dc5zz Ай бұрын
आदित्यला मुस्लिम बायको हवी म्हणजे सर्वधर्मीय शवसेना बाटगी होईल
@mrk23507
@mrk23507 Ай бұрын
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा खरा खुरा देशभक्त कार्यकर्त्यांचा संघ आहे हे सर्वश्रुत आहे। या चतुर्वेदी बाईंना देशप्रेम काय माहिती असणार ? आर एस एस ला हे बाई आर एस एस एस म्हणते यातच तिची बौद्धिक पातळी समजते😊
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Ай бұрын
संघाची छान माहिती मिळाली.
@sangeetamhatre1737
@sangeetamhatre1737 Ай бұрын
Majhi aaji ajoba majhe baba kattar rss wale hote maji aaji ajoba Vinobha bhaven barobar chalvalit sahbhagi hote
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 Ай бұрын
आज फडणवीस यांना अटक करा ईथे पर्यंत संजय राऊत ची मजल गेली पण त्याचा ढिगभर प्रवक्तया पैकी कोणी एकाने पण प्रतिवाद केल्याचे पाहण्यात नाही. ..
@mohan1795
@mohan1795 Ай бұрын
13:00 'संघ आपल्या उद्दिष्टांच्या जवळ आलाय', म्हणजे नेमके काय समजावे?🤔 . देशविरोधी, हिंदू विरोधी ... कट्टर पंथीयांचा विरोध करा, बहिष्कार करा, असे संघ कधी म्हणत नाही...😢🤦‍♀️
@gkarnale5
@gkarnale5 Ай бұрын
Good news after many days
@vasundharak8982
@vasundharak8982 Ай бұрын
Yesterday's story of dagad phodya was very nice, and it shows how a man is greedy and not at all satisfied with what he has
@asmitaphadke361
@asmitaphadke361 Ай бұрын
अनय, मागची बदलती background खूप छान वाटते. बाकी content नेहमीप्रमाणेच ❤superb !!
@tsc2708
@tsc2708 Ай бұрын
Hi aditya Thackeray chi baai national tv debate la daru piun geli hoti, khup zingat hoti Ratri tila penguin🐧🐧🐧🐧 ne jabardast daru pajli
@pratibhajoshi2417
@pratibhajoshi2417 Ай бұрын
आणीबाणीत; स्नेहल रेड्डीं, या साऊथ इंडिअन अभिनेत्रीशी या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी किती क्रूरतेने वागल्या आहेत! बापरे, वाचताना अंगावर कांटा आला.
@deepakshinde6581
@deepakshinde6581 Ай бұрын
नमस्ते सदा वस्तले मातृभूमे......
@arundhanve8911
@arundhanve8911 Ай бұрын
वाघाला जसे निर्माणाची चटक लागताच इतर मांस त्याला गोड लागत नाही ,तसे सत्तेचे आहे, सत्तेसाठी. वाटेल ते .
@chandrashekharprabhune4219
@chandrashekharprabhune4219 Ай бұрын
मला पण भा. ज. प चे कोणी प्रवक्ते बाईट देताना दिसले नाहीत.
@user-nx9yl3fw9x
@user-nx9yl3fw9x Ай бұрын
शेपूट घालणारे असून नावाला लोणच्या सारखे हिंदूत्व वापरतात.
@ravibatgeri7321
@ravibatgeri7321 Ай бұрын
Namastey sada vatsale matru bhoomi .tways hind bhumi sukham bhardi toham. Mahamangale punyabhumi twadarthe patatwesh kayo namaste namaste
@mahendrachavan1984
@mahendrachavan1984 Ай бұрын
तरुणांना नम्रपणे विनंती आहे की , देशसेवेसाठी R S S ला joint व्हा !!
@user-nx9yl3fw9x
@user-nx9yl3fw9x Ай бұрын
पण नुसतंच मुळमुळीत धोरण न आचारता खंबीर व कडक धोरण आचरले पाहीजे. मगच उपयोग होईल.
@vasantpanchal8352
@vasantpanchal8352 Ай бұрын
आपणही संघाच्या विचारसरणीचे आहात हे शेवटि सिध्द केलेत.
@adnyat
@adnyat Ай бұрын
शेवटी नाही, ते सुरवातीपासून स्पष्टपणे सांगितले आहे त्यांनी. लपवलेले नाही कधीच. तुम्ही सर्व व्हिडीओ पाहिलेले नसावेत. संघाचे आहेत म्हणूनच स्पष्ट आणि प्रांजळपणे सांगतात.
@truenationalist2467
@truenationalist2467 Ай бұрын
Should report how and why she got seat. Any guesses.
@sadhanazarkar787
@sadhanazarkar787 Ай бұрын
Hikay asli shivsanik nahi.
@anjalighatnekar9891
@anjalighatnekar9891 Ай бұрын
Nice video.
@user-xe1wz1nn4z
@user-xe1wz1nn4z Ай бұрын
Nice
@chandrashekhawaghmare5346
@chandrashekhawaghmare5346 Ай бұрын
सपाने कारसेवकावर गोळीबार केला हे मान्य केले तर मुलायमसिंगला पदमभूषण कुणाच्या काळात दिले?
@wasudeomarathe6417
@wasudeomarathe6417 Ай бұрын
यादवांना खुश करायला , पण त्यांनी ठेंगा दाखवला आणि यूपी मध्ये झटका बसला. ४०० पार च्या स्वप्नासाठी विचारधारेशी तडजोड केल्याने आपल्या समर्पित मतदाराला देखील नाराज केले.
@shirishsarmukadam1963
@shirishsarmukadam1963 Ай бұрын
मोदी सरकारच अभिनंदन पण 16 वर्षे भाजपा सत्तेत राहिली आहे मग ह्यासाठी 16 वर्षे का लागली ह्याच पण उत्तर भाजपाने द्याव
@royenlawyer6045
@royenlawyer6045 Ай бұрын
मोदींना हटवा. सगळे ठीक होईल.
@milindharshe3740
@milindharshe3740 Ай бұрын
काही गोष्टी करायच्या तर संयम आवश्यक असतो.
@prasannapuranik1052
@prasannapuranik1052 Ай бұрын
BJP कडून कोणी प्रवकता टीव्ही वर बोलताना दिसला नाही
@nandkumarpatil7468
@nandkumarpatil7468 Ай бұрын
बाई फकता उद्दवा साठी शिव सेना मध्य शामिल झाली होती त्यान्ना कांग्रेस सोबत हाथ जोड़ करा याच होते
@dnyanwagh7091
@dnyanwagh7091 Ай бұрын
न्यायाधिशांसह सर्व सरकारी अधिकाऱ्यांचे व राजकारण्यांचे सामान्य ज्ञान व वास्तवाचे भान गरीब (पुअर असतं-अशा प्रचलित शब्दासाठी वापरलेला शब्द) असतं.मग इतिहासाचे ज्ञान शून्य असतं असे म्हणायला हरकत नाही.
@kalpanatendulkar8247
@kalpanatendulkar8247 Ай бұрын
उत्तम विश्लेषण.. अनयजी
@ashishpurandare2961
@ashishpurandare2961 Ай бұрын
मलाही कोणीही बाईट देताना दिलले नाहि. काल दगदगी मुळे दमले असतील कदाचीत.
@pallavibhole4337
@pallavibhole4337 Ай бұрын
Good...
@eknathtalele307
@eknathtalele307 Ай бұрын
अनय सर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न दिल्यास अधिक आनंद होईल. त्यासाठी व्हिडिओ बनवा प्लिज जो सरकार पर्यंत पोहोचेल. भारतविरोधी कारवाया करणाऱ्या एनजीओज आणि इतर संगठनांपेक्षा RSS हे देशप्रेमी संगठन खासच आहे.
@ranjitlalpardeshi7835
@ranjitlalpardeshi7835 Ай бұрын
उबाठा न सोडण्याच कारण जो "नंदकिशोर चतुर्वेदी"सध्या कुठे आहे हे कोणालाच माहिती नाही!
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature Ай бұрын
आज मी लाॅर्ड यांनी हिंदुविरोधात निर्णय दिलाच.
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature Ай бұрын
विनंती आहे, आपल्या विभागातील दुकानदार, भाजी, फळं, इतर वस्तू विक्रेते यांना आपले नाव , फोटो व आधार कार्ड फ्रेम करून नियमित जवळ ठेवावे. बाकी कोर्टाचा निर्णय काहिही असो.
@madhavvaidya5929
@madhavvaidya5929 Ай бұрын
अनयजी नमस्कार
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 Ай бұрын
सर्वच हिंदू विरोधी पक्ष आणि नेते संघावर टीका करतात. त्यामुळेच मोहन भागवतांची भाजपावर सौम्य टीका झाल्यावर ह्या लोकांना आनंदच्या उकळ्या फुटल्या. प्रियांका चतुर्वेदी ह्या महिलेला कोणतेच महत्त्व नाही, त्यामुळेच त्यांचे वक्तव्य गांभीर्याने घेण्याचे कारण नाही.
@none1363
@none1363 Ай бұрын
मगर ही फिमेल आहे ना?
@subhashkamble4191
@subhashkamble4191 Ай бұрын
देवेंद्र फडणवीस यांनी.. स्पष्ट केले होते की जस्यास तसें उत्तरं द्या... पण नेमकं हेच भा ज पा चे बातमीदार/प्रवक्ते का टाळत आहेत... सविस्तर खुलासे केले जात नाहीं... काय गोम आहे.
@ramakant6304
@ramakant6304 Ай бұрын
शरद पवारांना आणि मुलायमसिंह यादव यांना पद्मविभूषण का दिले हे समजत नाही .
@adnyat
@adnyat Ай бұрын
सापांना दूध पाजायचा प्रकार
@dhananjaydeshpande8401
@dhananjaydeshpande8401 Ай бұрын
Karwaya nahi Sir karvaya ha vait aarthane vaparala jato. Karye asa hava
@abhaykale
@abhaykale Ай бұрын
संघाच्या कारवाया? तुम्हाला कार्य म्हणायचे आहे का?
@manjushadeshpande8198
@manjushadeshpande8198 Ай бұрын
ही बाई डोक्यात जाते
Glow Stick Secret Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 18 МЛН
Dad gives best memory keeper
01:00
Justin Flom
Рет қаралды 20 МЛН
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 63 МЛН
शपच्या पप मुळे झाली तत पप
13:10
Glow Stick Secret Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 18 МЛН