शाळा |चला मंडळी पाहूया आपली मराठी शाळा |शाळेतील आठवणींना उजाळा देण्यासाठी ही व्हिडिओ नक्की बघा#शाळा #shala #शाळा #today #ट्रेन #trending #shorts
Пікірлер: 5
@SwapnilGavnang-hp8uk10 ай бұрын
खूप छान ♥️..... खरंच जून्या आठवणी जाग्या झाल्या, माझं पहिल ते सातवी पर्यंतच शिक्षण इथेच झाले, आणि त्या मध्ये खूप आठवणी आहेत.त्यापैकी एक" विनोदी कलाकार" म्हणून ओळख दिली.
@कोकणातील10 ай бұрын
मी पाचवीच्या वर्गात खुप धमाल केली. आणि आम्हाला लाभलेले सर जामसुतकर सर आमचे गुरू खुप काही शिकऊन गेले. 🙏🙏🙏