मराठी शाळाः वाबळेवाडीची आंतरराष्ट्रीय दर्जाची परिषद शाळा (BBC News Marathi)

  Рет қаралды 364,900

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

Пікірлер: 378
@Vikram18396
@Vikram18396 4 жыл бұрын
जय महाराष्ट्र 👍👍👍 मात्र अशी शाळा एकटे वाबळेवाडी मध्ये न राहता संपूर्ण महाराष्ट्रात हवी....व महाराष्ट्र चा आदर्श घेऊन इतर राज्यात ने सुद्दा असा शाळा तयार केल्या पाहिजे..........खूप छान आज पण खेड्यात दानसुर लोक आहे व माणुसकी जिवंत आहे.....जय महाराष्ट्र
@milindmate2042
@milindmate2042 Жыл бұрын
वाबळेवाडीच्या दानशूर ग्रामस्थांना सलाम!आदरणीय गुरूवर्यांच्या कल्पकतेला व आदर्श कृतिशीलतेला वंदन!
@mayurikadam4877
@mayurikadam4877 4 жыл бұрын
Is this a dream or reality... Hope so all zp schools will become like this.... Afterall still zp school child is brand in itself..😎
@girishshivanoor8363
@girishshivanoor8363 4 жыл бұрын
Yes...it's my dream project...I always think like this plan... thanks KZbin ,, today I got good news... Even I am more interested school designs of japanese Government schools... Even the combination of French..... I prepared for an IAS exam...I will utilise my knowledge in this social work.... Maharashtra consist of 36 districts, 375 TALUKS... imagine if all school and college buildings are like this.....!!!!! ... I don't know what our politicians are doing? Even civil society? Even NGOs? Even education management? ... Where all money is going? Only "Corruption corruption corruption".......!!!! Stop this nonsense things today onwards to do something better for nation..( my request)..... Jai hind 🇮🇳💪🇮🇳
@sohangurav8843
@sohangurav8843 4 жыл бұрын
आणि लोक म्हणतात की बीबीसी मराठी भारतविरोधी आहे! मला सांगा, कोणत्या भारतीय प्रसारमाध्यमांनी ही बातमी दाखवली किंवा प्रसिद्ध केली आहे?! एकानेही नाही.
@ronsxx78
@ronsxx78 4 жыл бұрын
Andh bhakt ahet te loka
@sushant4245
@sushant4245 4 жыл бұрын
@Ron salvi school tar bjp chya kalat suru zhali aahe ani bank of new York ne finance kele aahe.Khangress ne kay kEle 70 yrs madhe ase
@ronsxx78
@ronsxx78 4 жыл бұрын
@@sushant4245 ata je Kai tumche mudiji vikat ahet bpcl , concor , air India te kuni kela ? Ani ek hi changli government school nahiye Ka 2014 chya pahili banleli? IIT IIM modi ne banavla ka ? Economy chi vaat tar lavlich ahe bhava
@AjayPatil-py1jb
@AjayPatil-py1jb 4 жыл бұрын
@@sushant4245 काँग्रेस ने देश स्वातंत्र्य केला म्हणून हे झाला... तुमच्या भाजपा मधला कोण होत स्वातंत्र्य लढ्यामध्ये???? तुमच्या golwankar ने ब्रिटिशांची gand चाटली.... बंद करा हे असलं विचारायचं की काँग्रेस ने काय केलं... जे काही दिसतय ते सगळ काँग्रेस नेच केलं आहे... जे आज मोदी विकून खातोय ते काँग्रेस नेच उभा केलं होत.... आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही भाजपा ने काय केलं चांगलं याच एक उदाहरण द्या... आता 6 वर्ष झाली ना सत्ता येऊन तर त्या 6 वर्षात खोटं बोलायचं नेहमी दुसऱ्याला दोष द्यायचं सोडून आपण काय चांगलं केलं याचं एक उदाहरण सांगा.... अंद भक्तांनो जागे व्हा थोड्या दिवसात देश विकायला काढतील मोदी शाह तेपण देशभक्तीचा नावावर...
@ronsxx78
@ronsxx78 4 жыл бұрын
@rohan lonni are Modi baap ahe Ka tuza mi pawar cha nav tari ghetlay Ka ? BJP chi ideology bagha jara desha sathi khatra ahe , economy chi vaat lavli hya anpad lokanni
@amoljadhav11maharshtra81
@amoljadhav11maharshtra81 4 жыл бұрын
मंदिरात, मस्जिद, चर्च मध्ये दान करण्यापेक्षा.. शिक्षण क्षेत्रात मदत करा, भारत लवकरच महासत्ता बनेल
@amoljadhav11maharshtra81
@amoljadhav11maharshtra81 4 жыл бұрын
@mighty monster भ्रष्टाचार मुळे भारत कधीच सुधारू शकत नाही 😌😡
@Prashant-wv8vn
@Prashant-wv8vn 4 жыл бұрын
@mighty monster mandi ani masajid madhe janara paisa hi corrupted ch asto ani toh paisa hi corrupted lokankadech pohchto
@asifpathan2605
@asifpathan2605 4 жыл бұрын
अगदी बरोबर
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 4 жыл бұрын
Brobr.
@abhijeetdeshmukh-bl7lj
@abhijeetdeshmukh-bl7lj 9 ай бұрын
Government घेते मित्रा मंदिरात दान केलेले पैसे आणखी काय पाहिजे. 😂😂😂 तू घे न पुढाकार
@shivshankarkumbhar1623
@shivshankarkumbhar1623 11 ай бұрын
अती सुंदर शाळा आहे या शाळेचे आदर्श म्हणून मी माझ्या शाळेत निश्चितच एक शिक्षक म्हणून मी माझ्या विध्यार्थ्यांना आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करेन
@Pratikchavan81
@Pratikchavan81 4 жыл бұрын
या व्हिडिओ ला डिसलाईक करणाऱ्याना भावपूर्ण श्रद्धांजली . देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो .
@pradnyatoraskar1335
@pradnyatoraskar1335 4 жыл бұрын
असतात अशी काही लोकं
@salamindia5148
@salamindia5148 4 жыл бұрын
कमाल आहे, काही लोकांना चांगल्या होत असलेल्या गोष्टी पचत नाही!!!
@saltnpepper6675
@saltnpepper6675 4 жыл бұрын
They must be private school's owner.
@manishajadhav221
@manishajadhav221 4 жыл бұрын
😂
@ashwiniwalke104
@ashwiniwalke104 4 жыл бұрын
Pratik chavan 😁😁😁😁😁nice n kdk mitra.....te lok Ambani chi aoulad astil
@vaibhavphatak7265
@vaibhavphatak7265 4 жыл бұрын
मुळात ही कल्पना कुणाची आहे.???. यात कोणत्या लोकप्रतिनिधींनी सहभाग वा पाठिंबा दर्शविला की नाही.... फारच उत्कृष्ठ कामं आहे...
@destinationtravelers2780
@destinationtravelers2780 4 жыл бұрын
New York Bank
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 4 жыл бұрын
Peshe nahi tith tynch kam nahi.
@kia8127
@kia8127 4 жыл бұрын
Everyone should have this kind of education
@saffronvalour9467
@saffronvalour9467 4 жыл бұрын
Manali Dubal it is far fetched dream though
@vishwantpatil4607
@vishwantpatil4607 4 жыл бұрын
And it must b free
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 4 жыл бұрын
Peshe kon khanar mag?
@purudate4049
@purudate4049 4 жыл бұрын
ही शाळा पाहिल्यावर पुन्हा लहान होऊन शाळेत जावेसे वाटते. सर्वश्री वारे सर, सर्वश्री वाबळे व ग्रामस्थांनी जी मेहनत घेतली आहे ती अजोड आहे. 💐
@माझीZPमराठीशाळा
@माझीZPमराठीशाळा 4 жыл бұрын
प्रत्येकाच्या स्वप्नातील शाळा. .. सुंदर शाळा. .. '
@dr.geetanjalipatil7815
@dr.geetanjalipatil7815 3 жыл бұрын
वाबळेवाडी ग्रामस्थांचे मनःपूर्वक अभिनंदन! देशातील सर्व गावातील नागरिकांनी आणि शिक्षकांनीही वाबळेवाडीचा आदर्श घेतला पाहिजे.
@Attttattttt
@Attttattttt 9 ай бұрын
Hi shala BNY Mellon ne banvliye Jra nit study kr
@dnyaneshwardeshmukh5072
@dnyaneshwardeshmukh5072 4 жыл бұрын
Thank you bank of New York🙏...our politicians can't even imagine like this 💯
@sayamashaikh3023
@sayamashaikh3023 4 жыл бұрын
धन्यवाद त्या ग्रामस्थांना आणि धन्यवाद त्या सर्व शिक्षकाना ..
@satishmalwal8668
@satishmalwal8668 4 жыл бұрын
अजुन आपला समाज शिक्षणाच्या आधुनिक युगात पुढे यायला तयार होत नाही, त्यांना मंदिर, साठी निधी मिळतो पण गावातील शाळा, खेळायचे मैदान यासाठी निधी देत नाही, वाबळे वाडीच्या लोकांनी वा शिक्षकांनी एक आदर्श निर्माण केला आहे, सलाम तुमच्या दातृत्वाला, जय महाराष्ट्र, जय शिवाजी.
@satishmalwal8668
@satishmalwal8668 4 жыл бұрын
मी सुद्धा शिक्षक आहे, गावात मंदिर आहे. पण शाळेतील मुलांसाठी खेळायचे मैदान नाही, कोणता विकास केला आपण? मुलांना खेळू ध्या, तरच त्यांचा सर्वांगीण विकास होईल, नुसते पुस्तक म्हणजे शिक्षण नाही, म्हणून सांगतो,,, प्रत्येक गावात मंदिर नसेल तरी चालेल पण आधुनिक प्रयोग शाळा व खेळायचे मैदान उपलब्ध करून दिले तर प्रत्येक विद्यार्थी सचिन.p.t. उषा तयार होतील.
@vikaskale1317
@vikaskale1317 4 жыл бұрын
बीबीसी मराठी तुमच्यामुळे खूप चांगल्या बातम्या आम्हाला समजू लागल्या, अश्या करतो की बाकी मराठी चँनेल वाले तुमच्याकडून थोडंफार काही शिकतील.
@itsmysphere....3435
@itsmysphere....3435 4 жыл бұрын
कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की आपली जिल्हा परिषद शाळा अशी असू शकते. आशा आहे की भविष्यात सर्व शाळा अश्याच स्वरुपाच्या होतील......
@ssshinde1000
@ssshinde1000 4 жыл бұрын
District konta
@itsmysphere....3435
@itsmysphere....3435 4 жыл бұрын
From Nagar...
@gauravdandwate7159
@gauravdandwate7159 4 жыл бұрын
Pune district shirur taluka
@madhurisawant-bhosale458
@madhurisawant-bhosale458 3 жыл бұрын
जय महाराष्ट्र, प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळा अशाच होवोत. आणि आमचा महाराष्ट्र आणि आपला प्रत्येक विद्यार्थी जगात गाजावा. या गावातील सर्वाना आणि येथील गुरुवर्याना सलाम.
@anuradhachavan2585
@anuradhachavan2585 4 жыл бұрын
वाह खूपचं छान... जसा विचार या ग्रामस्थांनी आणि शिक्षकांनी केला तसा विचार व प्रयत्न जर महाराष्ट्रातल्या शिक्षण विभागाने केला तर महाराष्ट्रात ला प्रत्येक विद्यार्थी सहज आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊ शकेल. व आपल्या देशातल्या मुलांना परदेशी शिकायला जाण्याची गरज भासणार नाही. 🙏
@mangalakhairnar-ahire4036
@mangalakhairnar-ahire4036 10 ай бұрын
मराठी शाळा सुद्धा इतक्या सुसज्ज व ज्ञानातही नाविण्यपूर्ण आहेत याचा अभिमान वाटला मा.वारे गुरूजी व सहकारी सर्वांना सलाम.गावकरी लोकांचे अभिनंदन. आशा शाळेमुळे उद्याच्या उज्ज्वल महाराष्ट्राचे स्वप्न नक्कीच बघु शकतो.
@kissan_4u
@kissan_4u 4 жыл бұрын
हि शाळा बघून अस वाटते की ... आपण महापुरुषांच्या कोट्यावधींच्या प्रतिमा उभ्या करून खरच खुप भव्य काही करत अहोत का? ज्या शाळा मुलांना महापुरुष बनवतील त्यांच्याच भिंतींना तडे गेलेत...
@manishadeogadkar1870
@manishadeogadkar1870 4 жыл бұрын
Right
@ShubhamChavhal
@ShubhamChavhal 4 жыл бұрын
महाराष्ट्र प्रगती पथावर आहे ।। हे नक्कीच ! Awesome school .
@namdevghatol-37
@namdevghatol-37 Жыл бұрын
Sir khup jabardast ahe hi shala .Grand Salute🎉🎉
@anitakhandagale2905
@anitakhandagale2905 4 жыл бұрын
मनापासून धन्यवाद आणि सलाम आहे त्यांना ज्यांनी ही शाळा उभारली आणि त्यांना पण ज्यांनी शाळेसाठी आपल्या जमीनी दिल्या. 👍👍👍👍
@amarbeluse3180
@amarbeluse3180 2 жыл бұрын
अभिमान वाटतो खरंच ज्यांनी हे काम केले त्यांना मनापासून प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@nknnnn4977
@nknnnn4977 4 жыл бұрын
पुण्यावर विनोद करणे सोपे आहे, पुणे जिल्हा सारखा विकास करणे अवघड आहे....
@Akhappy007
@Akhappy007 4 жыл бұрын
Kaddak bhau
@prt8949
@prt8949 4 жыл бұрын
👍
@aniljadhav3000
@aniljadhav3000 4 жыл бұрын
Bhau punyai vr kon vinod krt nahi.lok fact peth madhlai lokan vr vinod karta adhi hai swatala samjun sanga.
@sandeshpatil7133
@sandeshpatil7133 4 жыл бұрын
@@aniljadhav3000 ha na punyapsun 50 km lamb asnre sudhha swtala punekar samjtyat! pune mhnje fkta proper pune baddal vinod krtat loka
@nknnnn4977
@nknnnn4977 4 жыл бұрын
@WarriorGunjan123 तुमच्याकडे असून काय फायदा एक ग्लास भरून पाणी पिऊ शकत नाही आणि शेवटी भांडी घासायला मुंबईलाच जावे लागते🤣🤣🤣
@sanjaymagadum3486
@sanjaymagadum3486 4 жыл бұрын
अत्युत्तम भौतिक सुविधांबद्दल शाळेशी संबंधित सर्व घटकांचे अभिनंदन करण्यास शब्द अपुरे आहेत.. माझी विनंती आहे की या शाळेत शिकविला जाणारा अभ्यासक्रम,माध्यम,विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून केले जाणारे नियोजन सर्वाना ज्ञात व्हावे... ज्ञान,कौशल्य,कला,क्रिडा,इ. क्षेत्रात आवड व कल लक्षात घेऊन केलेले नियोजन व त्यातून मिळालेले राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळविलेले यश व त्याचा विद्यार्थ्यांला व समाजाला झालेला उपयोग याबद्दल माहिती द्यावी. सर्वसामान्य मुले जेथे शिकतात तेथे असेच नियोजन करता येईल.नवोदय,NNMS,NTSE,KVPY,JEE,NEET,NATA,UPSC,BSRB,U-14.U-17,U-19.state and national sports अशा पातळीवर शाळेने मिळविलेले यश ज्ञात व्हावे त्यातून इतरांना प्रेरणा मिळेल ..ZP शाळांतील इच्छूक शिक्षकांच्यासाठी या शाळेने कार्यशाळा आयोजित केल्यास एक व्यापक समाजोद्धारक शैक्षणिक चळवळ सुरू होईल अशी आशा वाटते... धन्यावाद..
@PrabuddhaTV
@PrabuddhaTV 4 жыл бұрын
खूप जोरदार वारे सर, सॅल्युट तुमच्या कार्याला!
@anirudhsawant353
@anirudhsawant353 4 жыл бұрын
Grand salute to those Farmers as well
@kirangurav8077
@kirangurav8077 4 жыл бұрын
खुप खुप छान.... सर्व शिक्षक आणि विद्यार्थी अभिनंदन महाराष्ट्र शासन धन्यवाद
@snugglebugsaurav4667
@snugglebugsaurav4667 4 жыл бұрын
Hats of गावकर्यांना त्यांच्या या अमूल्य मदतीसाठी. त्यांचे हे कार्य पूर्ण महाराष्ट्रासाठी नाहीतर भारतासाठी एक सुंदर संदर्भ आहे. या कल्पनेला खरंच गांभीर्याने पूर्ण महाराष्ट्रात व भारतात अंबलबजावणी घ्यायला पाहिजे. राजकारणी फक्त वोट घेण्यापर्यंत कामाचे, त्यांना लाज येईल असं काम शाळेच्या अध्यक्षांनी केलं आहे. कोण खरंच सुट्टी मारणार हो आता !ते संगीत निर्माण करण्यासाठी सॉफ्टवेअर ची ओळख असो, रोबोट ची निर्मिती असो, किंवा सायकल ची असो.. म्हणजे सगळं कौतुकास्पदच 🙌. मी खात्रीने सांगू शकतो या जिल्हा परिषद शाळेमधून भविष्य नक्कीच भारताच नेर्तृव करतील यात काही शंकाच नाही. मी bbc marathi चॅनेल च सुद्धा धन्यवाद करतो ❤️हाच आहे माझ्या छत्रपती शिवाजी महाराज्यांचा स्वराज्य.. जयशिवरायच !!🚩
@akshaydhumal8995
@akshaydhumal8995 4 жыл бұрын
धन्यवाद BBC मराठीचे,आम्हाला याबद्दल माहिती मिळाली। आणखी एक अपेक्षा आहे,की या साऱ्या गोष्टी करण्यासाठी असलेल्या सर्वांचे योगदान कश्याप्रकारे दिले गेले आणि त्याचा उपयोग करून इतर लोक त्याचं अनुकरण करून आणखी विद्यार्थ्यांचा लाभ करून देतील😊😊👍
@ashwiniwalke104
@ashwiniwalke104 4 жыл бұрын
मनापासून धन्यवाद ज्यांनी ही शाळा तयार केली त्यांना
@buntypatil4218
@buntypatil4218 4 жыл бұрын
हे खरंच स्वप्नापलीकडचा आहे कारण असा शाळा आणि असा गोष्टीचा गरज आहे.खतरनाक
@vijayrode3186
@vijayrode3186 4 жыл бұрын
चालू तंत्रज्ञानाच्या युगातील हया नवीन पिढीला माझा सलाम 👌👌
@akshaymarkad9274
@akshaymarkad9274 11 ай бұрын
अतिशय कतुकास्पद 👌👌👌
@jagannathjagadale2178
@jagannathjagadale2178 3 жыл бұрын
सर्वच शाळा अशा होऊ शकत नाहीत पण प्रत्येक शाळेचा दर्जा मात्र वाढवू शकतो प्रयत्न केला तर.hats off to the dedicated teachers and the villagers.
@sumerorr
@sumerorr 4 жыл бұрын
This type of schools really need in all villages and city's in india it is a dream school where the kid Open mindly can do anything and everything he want I love it 😍😍
@sahilonvocals1286
@sahilonvocals1286 3 жыл бұрын
Waaah 👏🏻👏🏻 शेवटी लोकांनाच पुढे येऊन पैसे गोळा करून ही महान कामगिरी करावी लागली. अस काम जर एखाद्या नेत्याने केलं असतं, तर अजून चांगलं वाटलं असतं. पण ग्रामीण भागातील मुलांच्या भविष्याच्या विचार केल्याबद्दल सर्व गावकऱ्यांना सलाम🙏🏻
@societymitra
@societymitra 4 жыл бұрын
लोकसहभाग ...उत्तम उदाहरण या शाळेत शिकणारी मुले आणि त्यांचे पालक खऱ्या अर्थाने जगात श्रीमंत आहेत ...
@darshanachaudhari1930
@darshanachaudhari1930 11 ай бұрын
Khup chan upkram salute to Ware sir and all villagers.Keep it up
@vishallande5150
@vishallande5150 4 жыл бұрын
खूप उत्कृष्ट कामगिरी ्चा नमूना राबविला आहे. 👌💐🇮🇳 जय हिंद जय भारत 💞😇
@subodhsk1987
@subodhsk1987 4 жыл бұрын
I was zp student 😍😍😍.Salam shetkaryana🙏🙏🙏🙏
@anandsingthansinggirasegir7562
@anandsingthansinggirasegir7562 4 жыл бұрын
खरंच सलाम या शाळेला
@sanjaygavand2959
@sanjaygavand2959 4 жыл бұрын
फार सुंदर शाळा आहे आमच्याकडे हि अशीच शाळा हवी आहे 🙏
@stardustbee
@stardustbee 4 жыл бұрын
Imagine if we just forget about hindu muslim and focus on creating such great institutions! Life would be better for young ones
@skytwyx1234
@skytwyx1234 4 жыл бұрын
Amazing brother! 👌🏻
@imsheetalsharma
@imsheetalsharma 4 жыл бұрын
mohsin mukaddam just teach this to ur brothers nd sister
@imsheetalsharma
@imsheetalsharma 4 жыл бұрын
mohsin mukaddam kisaki khoon me danga fasad hai sara world janta hai Ankit Sharma ko 400 baar chaku se mara gya wo b 6 hrs tak tab tum kuc bole kya aaj yaha bada gyan pel rahe ho dogle ho tum tumne kabhi apne bhaiyo k ye baat samjhayi ? ? hum RSS ke aur tum kiske ho phr ISIS ke ? agar itna h gyan batna hai to apne logo me bato sach me desh k halat sudhar jayegi
@stardustbee
@stardustbee 4 жыл бұрын
sheetal sharma abe mental, tune hate comment kiya, maine nahi. Isse samaj ata hai ki teri khoon mai hate hai..
@imsheetalsharma
@imsheetalsharma 4 жыл бұрын
mohsin mukaddam maine kya hate cmnt ki be maine bas yah kaha k apne bhai behan ko b ye baat samjha tera dekhna ka najriya hi hate hai isliye tujhe hate h dikhta hai Akash ne tujhe apriciate kiya tune use rply kiya ? nahi ? qki tujhe mere cmnt me hate dikha RSS dikha jra shant baithkar apna aur mera cmnt padh samjh aayega k maine hate ni likha aur mai ladki hu naam se bhi tujhe pta ni chal rha soch le tera dimag kaise kaam kar rha hai
@nikhilshelke1085
@nikhilshelke1085 4 жыл бұрын
Ek number channel aahe rao bbc marathi .. lai zakaas batmya takat astat😍😍😘😘😘
@sandeshthane8012
@sandeshthane8012 4 жыл бұрын
These type of schools should be open in every district , Because today's kids are tomorrow's future !
@kamartaj3010
@kamartaj3010 4 жыл бұрын
Yes bro. In every district of india
@vinodkadam1307
@vinodkadam1307 4 жыл бұрын
अभिनंदन वाबळे वाडीच
@harshpatil4377
@harshpatil4377 4 жыл бұрын
अशी शाळा सर्व गावांना मिळावी ही सरकारास प्रार्थना
@aai_english_academy_since2002
@aai_english_academy_since2002 4 жыл бұрын
Thanks to BBC Marathi My best wishes to the School and teachers
@KD-eu1np
@KD-eu1np 4 жыл бұрын
Khup Chan ...we need this kind of development in our country👍
@Sahil-hb9pm
@Sahil-hb9pm 4 жыл бұрын
अशी शाळा पूर्ण भारतात असेल तर भारत नकीच पुढे जाईल 😍💕
@avaniapte
@avaniapte 4 жыл бұрын
I have been to this school! It's wonderful ♥️
@priyankarawool9748
@priyankarawool9748 4 жыл бұрын
नाद खुळा , जिल्हा परिषद शाळा 😎😎😎😎
@EWorldHub
@EWorldHub 4 жыл бұрын
*OMG... I'm Shocked* 😲😲😲😲 Dream Hai Ya Real Hai 😃😃😃 Gr8 Work.. 🔥🔥🔥👍😀
@chandarpawar4243
@chandarpawar4243 5 ай бұрын
Tithalya gramsthanche ni shikshak anche khup khup aabhar...🙏💐
@Sudhir-zd3dt
@Sudhir-zd3dt 10 ай бұрын
Really Salute to Ware Sir and all Wabalewadi people
@amanninawe2375
@amanninawe2375 4 жыл бұрын
Feeling so proud that my father went here to inspect the school!
@vishwajitpatil6807
@vishwajitpatil6807 4 жыл бұрын
Hats Off to All of You.. You all will make better future for India..
@elonmusk4687
@elonmusk4687 4 жыл бұрын
0:26 शाळेचे नाव अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने ठेवले ते खूप बरे वाटले...
@mojorojo6
@mojorojo6 4 жыл бұрын
I know for the fact that this noble project could not have been possible without collective efforts of other people, which viewers cannot see in this video.
@jyotibeske8985
@jyotibeske8985 4 жыл бұрын
Salute to all supports . BBC news Che pan dhanyawad asha news dakhawalyabaddal . ZP school pan as asu shakat yach great example
@straightforward8219
@straightforward8219 4 жыл бұрын
Wa guruji wa
@geetabadhe1864
@geetabadhe1864 2 жыл бұрын
Great amazing school. Hatts off 😤😀👍✌🙏
@v.v.tikaeet4619
@v.v.tikaeet4619 4 жыл бұрын
ek no. kalpana pn keli navti evdhi sunder shala......ekda bhet dyav lagel nkki.....marathi ,english kay jabardast bolle te por ...ekdm fluent ,,sunder ,,...dolyache parne fedle..
@umey891
@umey891 4 жыл бұрын
Ekk number... salute
@akshaygawali3659
@akshaygawali3659 4 жыл бұрын
फक्त मराठी मुलांनाच ऍडमिशन द्या
@mayur8385
@mayur8385 4 жыл бұрын
Waah itki changli marathi shala pahun man shant zhal khup anand zhala pahun, fkt education ch important nhi ahe sobat changle sanskar pn pahije je thor purushanche mothe putale unhe karun tyana acharanat anun yetil tyachya mule pratima ani school donhi pn mahatwachya ahe
@niranjan_blog
@niranjan_blog 4 жыл бұрын
Thank you BBC Marathi 👍
@hrushikeshzendage465
@hrushikeshzendage465 4 жыл бұрын
Abhiman ahe tumcha Ware Guruji Ani team
@sng2157
@sng2157 4 жыл бұрын
बदल घडतो, फक्त इच्छा असली पाहिजे....
@thakarepandurang8904
@thakarepandurang8904 10 ай бұрын
अप्रतिम शाळा👍👌
@pratimagala878
@pratimagala878 4 жыл бұрын
Khupach chan konalahi aapalya mulana asha shalet pathavava ase vatel mala tar lahan houn parat ya shalet jave ase vatale
@anilgarkal3335
@anilgarkal3335 4 жыл бұрын
*दानशुराचे हार्दिक अभिनंदन*
@avinashdoad325
@avinashdoad325 4 жыл бұрын
Incredible and unbelievable development really wonder Z.P. school has improved such a rapidly
@akshadnyaukey276
@akshadnyaukey276 4 жыл бұрын
Such a outstanding work! 👌
@avinashghanghav7891
@avinashghanghav7891 9 ай бұрын
बाभलेवाडी शाळा म्हणजे आधुनिक शिक्षणाची सुरुवात... नवीन शिक्षण प्रणाली कशी असावी त्याचे एक उत्तम उदाहरण...
@prasadbhamre1610
@prasadbhamre1610 4 жыл бұрын
Hyala mhantat दर्जा , jyani swatachya zamini shalela dilya .. tynchya pidhicha future bright ahe , sarkar Ani samanya mansane hyatun shikila hava
@ruturajpatil8832
@ruturajpatil8832 4 жыл бұрын
Khatarnaak voh.. Jabardast
@chandantharkar1229
@chandantharkar1229 4 жыл бұрын
एवढ्या सहजा सहजी शक्य नाही हे....इमानदार नेते आणि अधिकाऱ्यांची सांगळ जमली म्हणून शक्य झालं हे.... नाहीतर इथं कोल्हे आहेत जागोजागी बसलेले टपून.. पाळण्याखालच्या घुगऱ्या खायला... एवढं सुंदर चित्र सर्व दूर आपल्याला दिसलं असत...पण माणसाचा लोभ त्याला आंधळं करत..जय महाराष्ट्र
@ushawalunjakar4914
@ushawalunjakar4914 2 жыл бұрын
Nice school. 👌🙏
@spinvestment9928
@spinvestment9928 4 жыл бұрын
अशा शाळा जर सगळीकडे झाल्या तर भारत विकसित देश व्हायला जास्त काळ जाणार नाही अशक्य काहीच नाही फक्त इच्छा शक्ति पाहिजे
@ART_INDIA
@ART_INDIA 4 жыл бұрын
Wow.... Great Work...👍👍👍 We Need More Schools Like This....👍👍👍👍
@nileshvirkhade4103
@nileshvirkhade4103 10 ай бұрын
उत्तम
@RiseBeyondLimits7
@RiseBeyondLimits7 4 жыл бұрын
Dream School we r really proud❤
@TrendyViralVideos-u9j
@TrendyViralVideos-u9j 4 жыл бұрын
एकदम मस्त
@urmilabadave4784
@urmilabadave4784 4 жыл бұрын
Great.. It's possible for everyone.. Only needs.. Determination and motivation...
@anil-ablsrp2549
@anil-ablsrp2549 4 жыл бұрын
Proud to be such a ZP school
@abhishekmeshram5004
@abhishekmeshram5004 4 жыл бұрын
Pahli bar itni aachi Marathi school Dekh rha Hu Mai. Mai bhi Marathi school Mai padai Kiya par hamara school itna Acha nhi tha. Bar district Ur had state Mai aaise school Hona cahiye..
@shaileshthakkar9826
@shaileshthakkar9826 4 жыл бұрын
At last from the eyes of the BBC something good happening in India,
@sbjadhav1919
@sbjadhav1919 4 жыл бұрын
Good Story
@adistalk1146
@adistalk1146 4 жыл бұрын
I still don't beloved this this govt school I want to thanks all who buil this school Great work
@jagdisharwade2351
@jagdisharwade2351 4 жыл бұрын
Well equipped kitchen will not help fresh person to cook good & tasty food, without a RIGHT "Guru" 👍✌
@sudhirhiwale9784
@sudhirhiwale9784 4 жыл бұрын
Outstanding, super excellent. Very intelligent villagers who thought of education. Everything related to the school is outstanding. Hats off to every person involved in this. The CM is requested to kindly spread this model in entire Maharashtra. Kejriwal himself will come to visit with Presidents of different countries.
@prachirukhe191
@prachirukhe191 4 жыл бұрын
Khupch chan Video open krtana vicharhi nahi kela ki ha video itka chan asel 👌👌👌👌
@paragdesai9390
@paragdesai9390 4 жыл бұрын
Goosebumps moment. Saglya MARATHI shala ashaa hou de Hech prarthana. Politician ne support ane finance dila pahije thoda
@rushikeshjagtap895
@rushikeshjagtap895 4 жыл бұрын
😍😍😍really beautiful
@sangram2998
@sangram2998 4 жыл бұрын
Inspiring!!
@samikshakondhare7858
@samikshakondhare7858 4 жыл бұрын
खरच वाह वा
@gttvaji
@gttvaji 4 жыл бұрын
नक्की चायना माग पडणार , जर अशाच अजून शाळा संपूर्ण देशात घडल्या तर
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 23 МЛН
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,8 МЛН
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,9 МЛН
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 23 МЛН