ऊचल तुझी तलवार मराठ्या | सुपरहिट मराठा आरक्षण प्रेरणा गीत | शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर

  Рет қаралды 2,811,506

शिवशाहीची ललकार

शिवशाहीची ललकार

3 жыл бұрын

Concept - Shivpaik Yogesh Manikrao Chikatgaokar
Producer -Shivpaik Yogesh Manikrao Chikatgaokar
Director -Shivpaik Yogesh Manikrao Chikatgaokar
Lyrics / Music / Singer -Shivpaik Yogesh Manikrao Chikatgaokar
Music Arrangement - Vijay Dhiwar & DJ Pamya [V.J.Recording Studio Dombivali West]
Chorus - Miss.Sarita Chikatgaokar & Vikas Naikare
Mixing & Mastering - DJ Pamya [V.J.Recording Studio Dombivali West]
Cameraman - Roshan Bhoir RB
Editing - Kunal Bhoir
Publicity - Ravindra Shivoorkar
Footage Courstesy
Akhil Bhartiya Shivrajybhishek Sohala Samiti
Zunzar Shiledar Sewa Samiti
Parag Sawant
Swapnil Nigade
Sameer Gujar
Dipesh Chavan
Abhilash Deshmukh
Mohit Chaulkar
Shubham Jagdale
Pratik Lokhande
Prasad Patil
Prathamesh Avasare
Arial Cinematography
Prathamesh Avasare
#EkMarathaLakhMaratha #MarathaKrantiMorcha #YogeshChikatgaokar #मराठाआरक्षणगीत #मराठाक्रांतीमोर्चा #योगेशचिकटगावकर #yogeshchikatgavkar #yogeshchikatgaonkar #मराठाक्रांतीमोर्चा 𝐌𝐮𝐬𝐢𝐜 𝐃𝐢𝐬𝐭𝐫𝐢𝐛𝐮𝐭𝐢𝐨𝐧 𝐌𝐚𝐧𝐚𝐠𝐞𝐝 & 𝐏𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 𝐁𝐲 :: (𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐁𝐞𝐚𝐭𝐳 𝐃𝐢𝐠𝐢𝐭𝐚𝐥 𝐄𝐧𝐭𝐞𝐫𝐭𝐚𝐢𝐧𝐦𝐞𝐧𝐭) - 𝐁𝐡𝐚𝐯𝐞𝐬𝐡 𝐏𝐚𝐭𝐢𝐥 (+𝟗𝟏𝟖𝟏𝟔𝟗𝟏𝟐𝟕𝟏𝟓𝟏)

Пікірлер: 1 600
@AA-wq1vp
@AA-wq1vp 2 жыл бұрын
तलवार दाखवत आहेत, मिशा पिळत आहेत आणी आरक्षणाची भीक मागत आहेत
@YogeshManikraoChikatgaokar
@YogeshManikraoChikatgaokar 2 жыл бұрын
काय रे ये दिडशहाण्या आरक्षण काय कुण्या एका जातीची किंवा कुणाच्या बापाची जहागीरी आहे का? मग आतापर्यंत एससी,एनटी,ओबीसी आरक्षण घेत आलेत त्यानांही तु भिकारीच म्हणशील का? तुझ्याकडे मेंदु असेल तर अभ्यास कर जरा कुठल्याही वंचीत घटकाला मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो तो जर मुख्य प्रवाहात नसेल तर त्याला आरक्षण मिळते. आज मराठा समाजाची तीच अवस्था झालीये तो दिवसेंदिवस मुख्य प्रवाहापासुन दुर चाललाय म्हणुन तो आरक्षण मागतोय ते देखील त्याच्या हक्काचं कुणाच्या ताटातलं तर मराठा समाज हिसकावत नाहीये ना.
@AA-wq1vp
@AA-wq1vp 2 жыл бұрын
@@YogeshManikraoChikatgaokar वंचित घटकाला आरक्षण मिळते म्हणत आहात ना , मग एवढे वंचित आहात तर विनंती करून आरक्षण मागायचे असते, मिशा पिळून दाखवायच्या, तलवारीचा माज दाखवायचा आणी जणू काही आपला हक्क आहे की आम्ही भिकारी,अशिक्षित राहिलो म्हणून आम्हाला हे दिलेच पाहिजे असला माज कशाला दाखवता ? आम्ही अडाणी ,दरिद्री आहोत त्यामुळे आरक्षण द्या अशी विनंती करायची असते, माजुरडे पणाने मागायचे नसते .
@YogeshManikraoChikatgaokar
@YogeshManikraoChikatgaokar 2 жыл бұрын
अरे तुला कळतय का मी इथल्या व्यवस्थे विरोधात प्रतिकात्मक पध्दतीची तलवार ऊचलायला सांगतोय,ना कि कुठल्या जाती धर्माच्या विरोधात आणि हो तुझ्या ज्ञानात थोडीशी भर घालतो अन्याय अत्याचाराच्या विरोधात जशी लेखणी हातात घ्यावी लागते तशीच वेळ प्रसंगी तलवार देखील ऊचलावी लागते.राहीला प्रश्न मिशी पिळण्याचा तर तो माझा व्यक्तीगत प्रश्न असुन माझ्या सादरीकरणाचा देखील एक भाग आहे.तसही आपला देश हा लोकशाही देश आहे,इथे प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यामुळे तु नको सांगु कि मी काय करायच किंवा काय नाही करायचं.आणि काय रे तु मला माजुर्डा म्हणतोय जस काय तु तुझ्या घरातुन मराठा समाजाला आरक्षण देणार आहे.तुला परत सांगतो आरक्षण हि काय कुण्या एका जातीची मालमत्ता नाहीये ते सर्व समाजातील वंचीत घटकासाठी आहे. बाकी तुझ्या बोलण्यावरुन एक जाणवतय कि तु फार मोठा जात आधंळा माणुस आहे अर्थात कट्टर जातीयवादी आणि तसही या गाण्यासाठी मी पैसा खर्च केलाय हे माझ्या मालकीच यूट्यूब चॅनेल आहे त्यामुळे इथे काय व कस सादरीकरण करायचं हे मी ठरवणार. तुला माझ्या विषयी अजुन काही जाणुन घ्यायचं असेल तर माझ्या चॅनेल वरील सर्व व्हिडिओ बघ आणि मगच माझ्याशी बोल म्हणजे तुला समजेल मी काय व कसा व्यक्ती आहे ते.
@shivshri-vx5tg
@shivshri-vx5tg 2 жыл бұрын
Bhik nahi re kutray ,,to hkk aahe aamcha aani तुमच्या याच वागण्यामुळे tumhi गावाच्या वेशीवर बाहेर aahe ,,,👍
@shivshri-vx5tg
@shivshri-vx5tg 2 жыл бұрын
@@AA-wq1vp तू एक काम कर आता साडी नेसून बाजारांनी हिंड, बैल बुध्दी chyaa हिजद्या 👍
@kalyanghungrad4489
@kalyanghungrad4489 3 жыл бұрын
कांग्रेस सत्तेत आल्यावर मराठा आरक्षण नाही हिंदू विरोधी कांग्रेस बघु किती लाईक येतात हिंदू मराठा लाईक केल्याशिवाय राहणार नाही
@YogeshManikraoChikatgaokar
@YogeshManikraoChikatgaokar 3 жыл бұрын
सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांचे अगदी मनापासुन लक्ष लक्ष शिवमय आभार.छञपती शिवाजी महाराजांच्या सर्व सेवकांना कळकळीची नम्र शिवमय विनंती आहे कि,हे मराठा आरक्षण गीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावे,जेणेकरुन मराठा समाजाची जागृती होईल. क्रांतीकारी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे. एक मराठा लाख मराठा आपलाच शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर
@vijaykokate7448
@vijaykokate7448 3 жыл бұрын
दादा तुम्हाला भेटायचं 🙏🚩🚩
@vijaykokate7448
@vijaykokate7448 3 жыл бұрын
7391934030🙏🙏🚩🚩
@gauravkhambalkar1217
@gauravkhambalkar1217 3 жыл бұрын
@@vijaykokate7448 mala pn bhetaych🥰
@swara_Shriram
@swara_Shriram 3 жыл бұрын
नक्कीच
@rekhapatil4969
@rekhapatil4969 3 жыл бұрын
nakkich sir 👍🙏
@satishmatsagar6870
@satishmatsagar6870 3 жыл бұрын
जय शिवराय योगेश भाऊ मराठा समाजाला आज तुमच्या गीते मुळे एक नवी दिशा मिळेल ।।
@sanketpatil1536
@sanketpatil1536 3 жыл бұрын
खूप लढलो माती साठी आता एक लढा जाती साठी 🚩 मराठा 🚩🗡🗡
@santoshparbhane3698
@santoshparbhane3698 Жыл бұрын
🚩🚩
@santoshparbhane3698
@santoshparbhane3698 Жыл бұрын
🚩🗡🗡🚩
@shivnathkapare4891
@shivnathkapare4891 8 ай бұрын
Khu chan
@rohiniattamraoghatge9454
@rohiniattamraoghatge9454 8 ай бұрын
q❤❤de vccl jcb😢
@govindkale1563
@govindkale1563 7 ай бұрын
.
@prasadnikam966
@prasadnikam966 3 жыл бұрын
ऐक नंबर गावकरी शुभेच्छा योगेश पाटील चिकटगावकर
@prakashjadhavbhusaval3945
@prakashjadhavbhusaval3945 3 жыл бұрын
जबरदस्त ! अंगावर काटा उभा राहतो स्फूर्तीदायक क्रांतीगीत जय भवानी जय शिवराय एक मराठा लाख मराठा त्रिवार मुजरा तुमच्या कलेला !
@official-nw1ub
@official-nw1ub 8 ай бұрын
एक नंबर प्रेरणागीत आहे या गीतातून प्रत्येक मराठी माणसाची छाती अभिमानाने फुगते कॉलर ताइट होते 👍👌💪💪💪💪💪💪💪💪
@gorakshkanvde8471
@gorakshkanvde8471 3 жыл бұрын
एक मराठा लाख मराठा एक मराठा लाखोंचे मन जिंकनारा मराठा
@user-xw4xx8uq9u
@user-xw4xx8uq9u 3 жыл бұрын
Apratim git 🚩Jay Shivray🚩
@bhaveshfarde463
@bhaveshfarde463 3 жыл бұрын
Hi योगेश सर मी टीम छत्रपती मध्ये कार्यरत आहे तुम्ही असेच गाणे काढत रहा या मुळे आम्हाला खूप प्रोत्साहन मिळते thanx nice song no 1 king chtrpati shivaji maharaj 🥰🥰
@sandeshbhivrajtapkir8230
@sandeshbhivrajtapkir8230 3 жыл бұрын
छत्रपतींना जे संकल्पीत तेच करणे आम्हास अगत्य.... 🚩 जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩जय शंभूराजे🙇🏻‍♂️🚩
@satyawandatkhile3909
@satyawandatkhile3909 2 жыл бұрын
शिवजन्म भुमी जुन्नर शिवेनरी परिसर पुणे हार्दिक अभिनंदन अतिशय सुंदर गाणे मनाला स्पर्श करून गेले भाऊ तुम्हाला मानाचा मुजरा आम्ही जुन्नर कर धन्यवाद.
@maheshnikam4046
@maheshnikam4046 3 жыл бұрын
खरच सर हे गाण ऐकुन कोणताच मराठा माघार घेणार नाही जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻
@YogeshPatil-eq1nx
@YogeshPatil-eq1nx 3 жыл бұрын
बरोबर बोलले तुम्ही
@yogeshkachare2388
@yogeshkachare2388 2 ай бұрын
आता खरोखरच कोणी माघार घेणार नाही
@visionvibes132
@visionvibes132 3 жыл бұрын
आम्हा परखतपुर ग्रामस्थाना खुप अभिमान आहे सर आपला अप्रतिम रचना आणि तेवढेच सुंदर सादरीकरण सुरेल आवाजात नक्कीच प्रत्येक मराठा अता माघार घेणार नाही
@san_1705
@san_1705 2 жыл бұрын
👌
@Premuser-jl5kq4pw4b
@Premuser-jl5kq4pw4b Ай бұрын
सागराचे पाणी कधी आटणार नाही स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही हा जन्म काय हजार जन्म झाल शिवरायांचे नाद कधी सुटला नाही 🧡🧡🧡🚩👌🔥🚩
@gopalpatil9763
@gopalpatil9763 3 жыл бұрын
अप्रतिम दादा अशेच गाणं गात जा आई भवानीची कृपा तुमच्यावर सदैव राहो़
@kailasjadhav8699
@kailasjadhav8699 3 жыл бұрын
अप्रतिम... जयस्तु मराठा... आमच्या वैजापूरचा मराठा... प्रा.योगेश पा. जय शिवराय.... क्रांती आणेल हे वीर रसाचे गीत..
@dnyaneshwarbidait1742
@dnyaneshwarbidait1742 3 жыл бұрын
योगेशराव आपण खरोखर खूप मनाला भिडणार गीत गायलं, आपणास मनापासून धन्यवाद व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा
@ganeshware7095
@ganeshware7095 3 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 🚩 मनाला खुप चांगल वाटल
@sanjaysuravase4165
@sanjaysuravase4165 3 жыл бұрын
🚩💪 जय शिवराय _ द ग्रेट मराठा🚩💪
@sanjaykadam2558
@sanjaykadam2558 3 жыл бұрын
अप्रतिम सर , सार्थ अभिमान वाटतो मराठा असल्याचा !!!
@krushnapatil4070
@krushnapatil4070 3 жыл бұрын
खरंच खूप छान आहे जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩
@varshketujogdand2990
@varshketujogdand2990 8 ай бұрын
अप्रतिम गीत आहे सर खूप छान 🙏💐जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩
@nnikhil-2545
@nnikhil-2545 2 жыл бұрын
खुप छान गान बनवलं सर,,,, लाख लाख आभार 🙏जय जिजाऊ---जय भवानी----जय शिवराय 🙏
@sanyamtambade8430
@sanyamtambade8430 3 жыл бұрын
अप्रतिम योगेश सर मनाला भिडला तुमचा गाणं खूपच छान सर मला अभिमान वाटतो सर तुमचा
@user-ph6pf6ow1i
@user-ph6pf6ow1i Жыл бұрын
Hi🌲🔥💗🌹🌲🌜
@gauravkhambalkar1217
@gauravkhambalkar1217 3 жыл бұрын
एकदम कडक 🔥🔥🔥🚩🚩🚩जय शिवराय जय शंभूराजे 👑🚩🙏
@yadavbalasaheb3196
@yadavbalasaheb3196 2 жыл бұрын
अप्रतिम दादा...... शिव अभिनंदन 🙏🙏🙏 जय जिजाऊ जय शिवराय
@vinaykotharkar9269
@vinaykotharkar9269 10 ай бұрын
हे गाणं ऐकुन खरोखरच कोणता मराठा मागे नाही हटणार. खरोखरच हे गाणं ऐकुन रक्त सळसळते
@vijaykokate7448
@vijaykokate7448 3 жыл бұрын
दादा काळजाला भिडले 🙏🚩🚩🙏🙏🙏
@writer.tushargulig
@writer.tushargulig 3 жыл бұрын
अप्रतिम गीत सर👌👌👌👌🚩🚩🚩🚩
@savitasawant9112
@savitasawant9112 3 жыл бұрын
एक मराठा लाख मराठा आता खरंच माघार नाही आता फक्त ...हर हर महादेव
@keshavchavan8406
@keshavchavan8406 2 жыл бұрын
खरच खुप खुप सुंदर आहे गाणे,ह्याचा समाजावर चांगलाच परिणाम होईल असे वाटते
@user-qo1ki5pn9u
@user-qo1ki5pn9u 3 жыл бұрын
🙏🚩 " जय जिजाऊ , जय शिवराय , जय शंभुराजे , जय नरविर , जय मानकोजी , जय गडकोट " 🚩🙏🌹🌹
@kashinathkale2730
@kashinathkale2730 3 жыл бұрын
गीत ऐकून खूप प्रेरणा मिळाली .👌 तुमचे मनापासुन आभार,की तुम्हाला असे स्वराज्य गीत गाण्याची प्रेरणा मिळाली.💐💐💐💐
@umeshwaghchvre8502
@umeshwaghchvre8502 3 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय भिमराय आता तरी एकत्र या जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र
@shitarampawar8921
@shitarampawar8921 2 жыл бұрын
ईईईईईट
@umeshpatilofficial
@umeshpatilofficial 3 жыл бұрын
जय शिवराय... दादा अप्रतिम 👌♥️
@user-bz1dt6rd1c
@user-bz1dt6rd1c 3 жыл бұрын
जोरदार, धमाकेदार क्रांतीगीत, गीत संगीत गायन व्हिडिओ सर्वकाही छान जमून आले आहे, अभिनंदन, जय शिवराय, जय भीम, जय बिरसा 🙏🙏🙏
@sureshzadpide5775
@sureshzadpide5775 3 жыл бұрын
jay bhavini jay shivaji
@tukarambhosle4558
@tukarambhosle4558 3 жыл бұрын
चझढढझोभेष
@RajendraPatil-fq8xg
@RajendraPatil-fq8xg 3 жыл бұрын
@@tukarambhosle4558 ।।।। ।। ।। ़। ।।।।।।।।।।।।।॰।। ़।।।।
@ZANTRO_.GAMARZ.
@ZANTRO_.GAMARZ. 3 жыл бұрын
जय भवानी, जय शिवाजी
@sunnygunjal4766
@sunnygunjal4766 3 жыл бұрын
अप्रतिम सर 👍 जय शिवराय🚩🚩
@pramodkalbande436
@pramodkalbande436 2 жыл бұрын
Kup can
@user-fi5cl1ns6j
@user-fi5cl1ns6j 3 жыл бұрын
मस्त एक नंबर गाणं आहे..🚩जय शिवराय🚩 🚩एक मराठा लाख मराठा🚩
@kalyanghungrad4489
@kalyanghungrad4489 3 жыл бұрын
जय शिवराय जय बाळासाहेब जय राजसाहेब मनसे आल्याशिवाय महाराष्ट्र निर्मळ होणार
@saurabhlakhe8674
@saurabhlakhe8674 3 жыл бұрын
खूप अप्रतिम, सुंदर सर आपल्या कार्याचा आम्हाला अभिमान आहे
@sagarjadhavofficial1782
@sagarjadhavofficial1782 3 жыл бұрын
Jay shivray 🙏🏻
@surajshitole5146
@surajshitole5146 3 жыл бұрын
S 😍
@dipakaarote1267
@dipakaarote1267 3 жыл бұрын
खूप छान मराठा गीत आहे आवाज ही खूप छान आहे । आणि एक मराठा कडून एक विनंती किव्हा अपेक्षा आहे की अजून मराठा वर गीत बनवावे आणि हे गीत जे बनविले आहे त्याबद्दल मनापासून आभार अजून मराठा वर गीतं बनवतील ही अपेक्षा जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र वीर मराठा
@Rajislive7666
@Rajislive7666 3 жыл бұрын
जय शिवराय जय जिजाऊ 🚩🚩🚩🚩🚩
@sagarkhaire7140
@sagarkhaire7140 3 жыл бұрын
जय शिवराय 🚩अप्रतिम गाणं आहे 💯
@anuradhanimbalkar2174
@anuradhanimbalkar2174 3 жыл бұрын
Jay shivray jay Bhavani ek Maratha lakh Maratha 🚩🚩🚩🚩🚩🚩
@shrikantmagdum8132
@shrikantmagdum8132 3 жыл бұрын
खूप छान... सर्वांनी गाणे जास्तीत जास्त शेयर करावे... जनजागृती होणे गरजेचे आहे...
@mangesh_96k
@mangesh_96k 8 ай бұрын
एक वेळेस जाती साठी लढाई एक मराठा लाख मराठा🚩👑
@parbhakarrenuke8376
@parbhakarrenuke8376 Жыл бұрын
खुपछान गायलेआहेखुपशुभेछा जयशिवराय 👌👌👌👌👌
@vaibhavsurde7851
@vaibhavsurde7851 3 жыл бұрын
खरंच खूप भारी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ❤️❤️🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@harshaljitkar4908
@harshaljitkar4908 3 жыл бұрын
अप्रतिम सर..😍😍
@vinayakkocheri9563
@vinayakkocheri9563 8 ай бұрын
हे गाण ऐकून परतेक मराठ्याच रक्त सळसळनार 🚩
@swapnildhumal8351
@swapnildhumal8351 3 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे ❤️👑🔥🚩🚩🚩🚩
@saritawakchaure6896
@saritawakchaure6896 3 жыл бұрын
Mala ya ganyat sahbhagi hota aale hecha maza sathi khup mothi gost aahe 🚩🚩🚩jay jijau jay shivray 🚩🚩🚩ek maratha lakh maratha🙏🏻
@rahulchougulerider9468
@rahulchougulerider9468 3 жыл бұрын
Jai Shri shivaji Maharaj Jai maratha call me plz 7038437528🧡
@deepaksomthana2127
@deepaksomthana2127 3 жыл бұрын
@@rahulchougulerider9468 q Q qQQ@qqq
@VaibhavPatil-eo5cp
@VaibhavPatil-eo5cp 2 жыл бұрын
Mast tai
@abhishekmarathe5426
@abhishekmarathe5426 2 жыл бұрын
अभिनंदन दाद आपलं
@royalpatil2151
@royalpatil2151 3 жыл бұрын
अप्रतिम गीत दादा , मराठा समाज जागृत झाला तर खूप चांगले होईल, आता मराठा समाजाने पक्ष पक्ष करत नाही बसले पाहिजे , एक मराठा लाख मराठा , जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩
@pravinjadhav8425
@pravinjadhav8425 3 жыл бұрын
सर्व मराठी बांधवांना नम्र विनंती आपण आपल्या समाजावर एवढं जबरदस्त गायलेलं गित शेअर करण्यात कुठेतरी कमी पडत आहोत हे गित महाराष्ट्र नव्हे तर संपुर्ण भारतभर एक गाजलेलं मराठा गित म्हणून अजरामर व्हावं म्हणून फक्त ऐकल्यावर न थांबता छान कमेंट द्याच पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा.
@vishnukadam5924
@vishnukadam5924 3 жыл бұрын
जय शिवराय 🚩🚩🚩💪🙏👌
@avinashjadhav880
@avinashjadhav880 3 жыл бұрын
अप्रतिम गाणं आहे सर....!!! जय जिजाऊ 🙏 जय शिवराय 🙏
@comebacksps7000
@comebacksps7000 3 жыл бұрын
jay shivaray sir 1 number song 🙏🙏🙏🙏
@omkale7588
@omkale7588 3 жыл бұрын
सर अजून 1 छान छत्रपती शिवाजी महाराजांवरती छत्रपती संभाजी महाराजांवर ती गीत काढा
@kishorjadhav2714
@kishorjadhav2714 3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ मराठ्याना विनंती आहे ज्यास्ती ज्यास्ती शेहर करा गीत समाज जागा होईल एक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवराय
@roshanpatil5849
@roshanpatil5849 3 жыл бұрын
अप्रतिम गाणं... दादा असेच गाणे बनवत राहा.... सदैव सोबत.... जय शिवराय
@avinashkunghadkar8758
@avinashkunghadkar8758 2 жыл бұрын
1
@ajayghumre4337
@ajayghumre4337 2 жыл бұрын
Hshdhr,s
@vaibhavvajhage9260
@vaibhavvajhage9260 3 жыл бұрын
मराठा 🚩🙏🏻 खूप छान
@rahulgadhawe4233
@rahulgadhawe4233 8 ай бұрын
योगेश सर, लय भारी तुमचा गाणं खूपच छान, सर मला अभिमान वाटतो, प्रत्येक मराठ्यांच्या काळजातले शब्द आहेत तुमचे हे शब्द, एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩
@Target_fix
@Target_fix 8 ай бұрын
गाण ऐकुण रक्त सळसळ करत खुपच छान
@amarkotwal7183
@amarkotwal7183 3 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जयस्तु मराठा
@dhananjayparhadpatil189
@dhananjayparhadpatil189 3 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे दादा मानाचा मुजरा जयस्तू मराठा जय जय हिंदू राष्ट्र
@prakashmatsagar101
@prakashmatsagar101 3 жыл бұрын
झोपलेल्यांना नक्कीच जागे केल्या शिवाय राहणार नाही. हे गीत ऐकल्यावर अंगावर रोमांच उभे राहतात .‌.. खुप खुप शुभेच्छा .. योगेशराव
@infowork4254
@infowork4254 Жыл бұрын
नक्कीच
@pankajpadale5968
@pankajpadale5968 3 жыл бұрын
दादा तुमच्या आवाजाने अंगावर काटा येतो... आणि शब्द जेव्हा कानामध्ये जातात काय सांगू रक्त सळसळत.... आणि विजयश्री चा अनुभव येतो...
@tanajipatil8681
@tanajipatil8681 2 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय लय भारी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@pankajpadale5968
@pankajpadale5968 2 жыл бұрын
@@tanajipatil8681 🙏
@rahulborse8096
@rahulborse8096 3 жыл бұрын
शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर यांच्या सोशल साईटसवर प्रचंड लोकप्रिय झालेल्या "ऊचल तुझी तलवार मराठ्या" या अतिशय सुंदर गीताचे युट्युबवर 2 लाख व्हूव्हज् पुर्ण झाल्याबद्दल मनापासून हार्दिक अभिनंदन !!! 😃👍🏻💐🎉🎊
@Micro_movie_0304
@Micro_movie_0304 3 жыл бұрын
मराठी जो पर्यंत एकत्रित येऊन कर्म करत नाही तोपर्यंत अवघड आहे
@yogeshvidhate9229
@yogeshvidhate9229 3 жыл бұрын
खूपच छान👌👌अप्रतिम👌👌जय जिजाऊ जय शिवराय
@bharatsahare517
@bharatsahare517 3 жыл бұрын
बापाचा बाप एकचे वाघ माझ राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज माझा जय शिवराय जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय हिंद जय जवान जय किसान 🚩🚩🚩🙏🌅
@omkale7588
@omkale7588 3 жыл бұрын
परळीच्या ठोक मोर्चा तुमच च गीत शेवटच्या दिवसापर्यंत लावलं होतं
@shankarshinde83
@shankarshinde83 3 жыл бұрын
🚩जय शिवराय सर..💟👌👌 🚩🚩खरच अप्रतिम गाणं तयार केलत सर तुम्ही.. मराठ्यांच रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही🚩🚩 🚩🚩जयस्तु मराठा🚩🚩
@rameshwarfartade7933
@rameshwarfartade7933 3 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@RoyalShetkari0
@RoyalShetkari0 3 жыл бұрын
दादासाहेब🙏🚩
@somashelke8097
@somashelke8097 3 жыл бұрын
जय शिवराय ,अप्रतिम गान ,हिम्मत आली आता है गान ऐकून माझ्या राजाच लढ़ायला
@infowork4254
@infowork4254 Жыл бұрын
जय महाराष्ट्र
@eknathpatilchikatgaokar7400
@eknathpatilchikatgaokar7400 3 жыл бұрын
एक मराठा लाख मराठा
@indrayanigangurde447
@indrayanigangurde447 3 жыл бұрын
Khup sunder ahe sir song 🥳🥳🥳😍mam pn ahet... Mam🥰.... Jay jijau jay shivraay🙌🙌🙌
@saritawakchaure6896
@saritawakchaure6896 3 жыл бұрын
Tx😊
@ganeshware7095
@ganeshware7095 3 жыл бұрын
मॅडम चा पन आवाज खुप मस्त आहे
@ashwinkumarnagane7395
@ashwinkumarnagane7395 3 жыл бұрын
सर,अप्रतिम गीत सादर केलेत आपण.अर्थपूर्ण शब्दरचना मांडली आहे. एकदम अंगावर काटा आणणारा आवाज आहे .निश्चितच काही दिवसात हे गीत सर्व महाराष्ट्रात वाजणार आन् गाजणार.. #मराठा🚩🚩
@rajubaisane4563
@rajubaisane4563 2 жыл бұрын
महाराष्ट्रात राहणारा तो मराठा जो शिवबाचा मावळा तो मराठा मराठा म्हणजे एका जातीचा नव्हे आठरा पगड बारा बलूतेदार आलूतेदार यांना एकत्र करून त्यांना मावळा म्हणजेच मराठा म्हणतात अशा थोर छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम
@shivlilawellnessclub
@shivlilawellnessclub 3 жыл бұрын
जय शिवराय..🚩 अप्रतिम ... सर्वप्रथम सर चे मनापासून आभार...की त्यांनी जनते ला प्रोसहित करण्यासाठी खूपच चांगल्याप्रकारे गीत सादर केले आहे....आणि मुळात याची गरज असतेच confidence कमी होता कामा नये .. 1) गीताचे बोल. 👌👌👌❤️ 2) सादरीकरण 👌👌👌❤️ 3) पश्र्वसांगित 👌👌❤️ सर्वकाही उत्तम .....👌👌👌❤️ आशा करतो की तुम्ही अशाच प्रकारे आम्हाला प्रोसहीत करत राहाल.... तुमच्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.......💐💐💐💐💐🙏🙏🙏😊😊
@shwetasawant8676
@shwetasawant8676 3 жыл бұрын
जय शिवराय 🙏🙏
@sandipkolekar3030
@sandipkolekar3030 3 жыл бұрын
Jay shivray
@user-eu1mp4ik9c
@user-eu1mp4ik9c 3 жыл бұрын
जय भवानी 🚩🚩🚩🔥 जय शिवाजी 🚩🚩🚩🚩🔥 हर हर महादेव🚩🚩🚩🔥 जयोस्तू मराठा 🚩🚩🚩🚩🔥🚩🚩 जयातु हिंदू राष्ट्र🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩
@abhishekmarathe5426
@abhishekmarathe5426 2 жыл бұрын
@rahane nitin ka pan जरा स्पष्ट करा महंत?
@abhishekmarathe5426
@abhishekmarathe5426 2 жыл бұрын
@rahane nitin खरच मराठा कट्टर हिंदूत्ववादी आहे मराठा देश देव आणि धर्मासाठी बलीदान देणारा आहे . जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय पुणे.⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️⚔️🚩⚔️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
@abhishekmarathe5426
@abhishekmarathe5426 2 жыл бұрын
@rahane nitin खरच मराठा कट्टर हिंदूत्ववादी आहे मराठा देश देव आणि धर्मासाठी बलीदान देणारा आहे . जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय पुणे.⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️⚔️🚩⚔️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
@sandeepkhansole4567
@sandeepkhansole4567 5 ай бұрын
खुप सुंदर गीत, shivpaik योगेश भावा, असेच सुंदर गीत kadhat रहा जय शिवराय
@supriyascreativityrangolia537
@supriyascreativityrangolia537 3 жыл бұрын
🚩🚩Ek Martha Lakh maratha 🚩🚩
@dnyanobamagar6531
@dnyanobamagar6531 3 жыл бұрын
जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 एक मराठा लाख मराठा.
@mukundshinde9213
@mukundshinde9213 3 жыл бұрын
🚩👌Nice sir jay shivray 👌🚩
@shekharjadhav7055
@shekharjadhav7055 2 жыл бұрын
अंगातल्या रक्ताला सळसळत करणारं गाणं 🔥🔥🔥🔥 ek No. Yogesh sir🔥🙏🏽🚩🚩🚩🚩🚩
@dattashelke8665
@dattashelke8665 3 жыл бұрын
जय शिवराय सर खरंच रक्त सळसळ नार अप्रतिम गाणं आहे जय शिवराय
@kuberentertainment1702
@kuberentertainment1702 3 жыл бұрын
अत्यंत प्रेरणादायी आहे सर गीत........❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sahyadribhatkanti6127
@sahyadribhatkanti6127 3 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🙏
@avadhutbhoyar7916
@avadhutbhoyar7916 3 жыл бұрын
सर आपल्या या शिवगीताने आपला मराठा समाज100% एक होईल..... अप्रतिम आपल्या या शिवगीताने आमच्या सारख्यांना एक नवीन ऊर्जा मिळाली..... जय जिजाऊ सर... एक मराठा लाख मराठा... आता आरक्षण मिळविल्या शिवाय माघार नाही सर ... त्यासाठी प्राण गेला तरी चालेल
@ravindrasonmale-le4og
@ravindrasonmale-le4og 7 ай бұрын
👏🏽🙏👌🏽🚩 वाघ शाहीर तुझ्या आवाजाला धार आहे
@Kiransfitnes
@Kiransfitnes 3 жыл бұрын
सर खूपच छान गीत आहे जय शिवराय
@Govind.7066
@Govind.7066 3 жыл бұрын
👌👍🚩💪 जय शिवराय द ग्रेट मराठा🚩💪
@achieverspointlatur3162
@achieverspointlatur3162 2 жыл бұрын
अतिशय छान आणि ह्दयाला भिडणारे गाणे। आलेली मरगळ घालवून पेटून उठवण्याची ताकद आहे या गीतात।मराठा एक झाला तर सर्व शक्य आहे।असेच लिहत राहा,सादर करीत राहा,शुभेच्छा। एक मराठा,लाख मराठा।
@aanandajadhav1675
@aanandajadhav1675 3 жыл бұрын
🙏Jay shivray 🚩🚩🚩🚩
@IndianVloggerPooja27
@IndianVloggerPooja27 3 жыл бұрын
खुप छान बोल आहेत गाण्याचे आणि आवाज तर अप्रतिम... एक मराठा लाख मराठा
@prof.krishnagaware9088
@prof.krishnagaware9088 3 жыл бұрын
अप्रतिम ....साडू...💐💐💐💐💐 जय शिवराय....
@preetikadav9521
@preetikadav9521 2 жыл бұрын
खूप छान... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Чай будешь? #чайбудешь
00:14
ПАРОДИИ НА ИЗВЕСТНЫЕ ТРЕКИ
Рет қаралды 1,9 МЛН
Countries Treat the Heart of Palestine #countryballs
00:13
CountryZ
Рет қаралды 7 МЛН
Artur - Erekshesyn (mood video)
2:16
Artur Davletyarov
Рет қаралды 305 М.
DAKELOT - ROZALINA [M/V]
3:15
DAKELOT
Рет қаралды 47 М.
Saǵynamyn
2:13
Қанат Ерлан - Topic
Рет қаралды 319 М.
Adil - Серенада | Official Music Video
2:50
Adil
Рет қаралды 151 М.
Қайрат Нұртас - Қоймайсың бей 2024
2:20
Kairat Nurtas
Рет қаралды 1,2 МЛН