तुमच्या अप्रतिम रेसिपी बद्दल धनयवाद, देव तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना सदैव आनंद आणि उत्तम आरोग्य देवो.❤❤❤❤❤❤❤❤❤
@pushpadhongade2 ай бұрын
मी नासिक वरुन . आमच्या कडे पन सेम बनवतो आम्ही कांदायाची चटनी . पन आम्ही झाकनावर पाणी टाकुन वाफेवर परतवतो . पाणी नाही टाकत शिजवायला . बाकी तुमची चटनी पन छान केली 👌
@prakashchavan81912 ай бұрын
कांद्याची चटणी करून बघितली खूप छान झाली तुम्ही समजून खूप छान सांगता त्यामुळे पदार्थ चुकत नाही अशा च रेसिपी दाखवत राहा
@shwetarokade19792 ай бұрын
Mastach khup chan
@madanbagwe62732 ай бұрын
मस्तच बघून तोंडाला पाणी सुटले माझी आई करायची खूप आठवण आली छान ताई रेसिपी भाकरी बरोबर छान खायचो
@krushnaigazane9212 ай бұрын
धन्यवाद
@supriyalimaye470Ай бұрын
Premal receipes😂😂
@supriyalimaye470Ай бұрын
Kay babe mhanta te 1no😂
@MeenakshiOturkar2 ай бұрын
तुमच्यचा सगळ्या रेसिपी मस्तच असतात मसाले दाखवतेत ते मी केले फार मस्त झाले
@ashwinigaikwad3348Ай бұрын
मीपण कोकणचीच आ हे ,आई करायची ,कांदवनी म्हणतात, यात बोंबिल टाकायचे😋😋😋😋मस्त
@vinayabapat71012 ай бұрын
छान झाली आहे चटणी.
@sachinwaghdhare60282 ай бұрын
मस्त आहे रेसिपी
@vilasinisalgaonkar90242 ай бұрын
छान आहे रेसिपी.👌👌👍
@surekhasuryavanshi78912 ай бұрын
ताई तुम्ही मुली कडे आल्या काय, मस्त kandyachi chatni thanks tai
@manishakadam13312 ай бұрын
Different bhaji ❤
@sangeetanaik32372 ай бұрын
कृष्णाईच्या सासरी आल्या आहेत ना?
@jaeeadhikari43712 ай бұрын
आम्ही अभि दादाची रेसेपि मिस करतोय
@ashwinigaikwad3348Ай бұрын
गँसला असे चुलीसारखे काय केले आहे .मला वाटले वैलचूल आहे .पण गँस पेटवला असं म्हणालात,बाबे कुठे रहाते ,रेसिपी बनवायला बरोबर असते .लग्न केव्हा झ्ले कुठे दिली .छान दिसते😘 गुणाची पोरं
@shalikarampawar69472 ай бұрын
खुप छान
@Sneha-fs4po2 ай бұрын
Super tasty....😊
@omjadhav72982 ай бұрын
छान आताच दिदिचा मसाले भात पाहीला मीपण कादा चटणी करते