Рет қаралды 236
Hi guys welcome to my channel kitchen lab I will show you how to make homemade sambar recipe South Indian sambar recipe hotel sambar recipe
Restaurant style sambar recipe with dosa homemade sambar masala with very important tips very easy and very super fast recipe with a few ingredients I am sure you going to love this recipe do give it try
#trending #recipe #viral#hotel sambar recipe#South Indian sambar recipe#हॉटेल सारखा सांबर चमचमीत सांबर#सांबर इडली डोसा रेसि#kitchen lab
Ingredient
एक वाटी तुरीची डाळ
एक टोमॅटो एक कांदा
सिमला मिरची गाजर
हिरवी मिरची
लाल वाळले मिरच्या
कढीपत्ता तिखट १ चमचा
मीठ प्रमाणानुसार
हळद १/२ सॅमसंग
धना जिरा पावडर १ चमचा
तेल दोन चमचे
सांबर मसाला दोन चमचे
डोसे बनवण्यासाठी प्रमाण
एक वाटी उडदाची डाळ
एक वाटी तांदूळ
एक चमचा पोहे
चार तास भिजत ठेवा नंतर त्याला क्रश करून त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकून पाणी ऍड करून खूप फेटून घ्या तुमचे डोसे एक नंबर होतील एका मिनिटात फटाफट तव्यावर सुटतील तव्याला चिकटणार नाही
आणि कुरकुरीत पण मी मस्त होईल तसेच सांबर मसाल्यासाठी तुम्हाला रेसिपी हवी आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा
बटाट्याच्या भाजी साठी लागणारे प्रमाण
चार बॉईल बटाटा
हिरवी मिरची कढीपत्ता
बारीक कापलेला कांदा
तेल राई मोहरी
धना जिरा पावडर हळद
मीठ प्रमाणानुसार