Рет қаралды 1,281,540
आपण घरी बऱ्याच वेळा इडली बनवतो पण बऱ्याचदा इडली फुगत नाही, दाटते, काळपट पडते, मऊ होत नाही. तर इथे मी इडली मऊ लुलुषित अगदी कापसासारखी होण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स दिल्या आहेत .
ज्या कदाचित तुम्हाला माहिती नसतील. त्यामुळे या टिप्स वापरुन इडली बनवली तरी कोणत्याही प्रकारचे तांदूळ वापरले तरी इडली अगदी मऊ लुसलुशीत, कापसा सारखी पांढरी शुभ्र होईल. तसेच इथे मी परफेक्ट उडुपी हॉटेल स्टाइल सांबार आणि नारळाची चटणी काशी बनवायची ते सुद्धा शेअर केले आहे . आता इडली घरीच बनवू शकता उडुपू हॉटेल सारखी . इडली खाण्यासाठी बाहेर जाण्याची गरजच नाही .
परफेक्ट इडली बनवण्यासाठी खास 7 टिप्स , परफेक्ट सांबर बनवण्यासाठी खास काही टिप्स आणि उडुपी होते सारखी इडली डोसा चटणी. इडली पीठ बनवण्यासाठी डाळ तांदळाचे परफेक्ट प्रमाण इथपासून उडुपी हॉटेल स्टाइल सांबर चटणी कशी बनवायची संपूर्ण माहिती .
saritaskitchen मध्ये ही इडली रेसिपी पहिली तर तुम्हाला इडली बनवणे कधीच अवघड वाटणार नाही . परफेक्ट साऊथ इंडियन इडली , डोसा , चटणी व सांबर बनवण्याची संपूर्ण कृती . सकाळच्या नाश्ता साथी इडली सांबर रेसिपी .
इडली रेसिपी साहित्य :- (एवढ्या प्रमाणात 35-40 इडली होतात ) :-
तांदूळ 3 कप
उडीद डाल 1 कप
मेथी दाणे 1/2 tsp
पोहे 1 कप
मीठ
सांबार रेसिपी साहित्य :- ( प्रमाण 5-6 लोकांसाठी )
डाल शिजवण्यासाठी :-
तूर डाळ 1 कप
हळद 1/2 tsp
मीठ चवीनुसार
सांबर बनवण्यासाठी :-
तेल 3-4 चमचे
मोहरी 1 चमचा
मेथी दाणे 1/4 tsp (ऐच्छिक )
सुक्या मिरच्या 2-3
कढीपत्ता
हिंग पाव चमचा
टोमॅटो मध्यम
उभा चिरलेला कांदा मोठया
गाजर 1/2 कप
दुधी 1/2 कप
शेवगा 1/2 कप
काश्मिरी मिरची पावडर 1-.5 tsp
सांबार मसाला 2 tsp
चिंच 3 tbsp
गूळ 1 tbsp
मीठ चवीनुसार
कोथिंबीर आवडीप्रमाणे
नारळाची चटणी रेसिपी / उडुपी स्टाइल इडली चटणी :-
ओला नारळ 1/2 कप
फुटाण्याची डाळ 1/4 कप
हिरवी मिरची 2
कोथिंबीर 1 tbsp
आले 1 इंच
मीठ चवीनुसार
चिंच 1 तुकडा
पाणी गरजेप्रमाणे
तेल 1 चमचा
मोहरी 1/4 tsp
हरभरा डाळ 1/4 tsp
उडीद डाळ 1/4 tsp
सुक्या मिरच्या 1
कढीपत्ता 7-8
Today in saritas kitchen we are going to prepare peerfect udupi hotel style idly, sambar and chutney recipe. In this we have seen lot of tips which make idly super soft, fluppy and white.
sometime we take perfect measurements but still idly gets hard, so here i have shared some tips which will make the idly super soft. Tips for super soft idly.
Also i have shred perfect sambar recipe and idly chutney recipe i.e. coconut chutney recipe which you get in udupi restaurants. So watch the video you will get perfect south indian indly sambar recipe, which you eat in udupi restaurants.
South idly recipe, how to make perfect idly batter, how to ferment idly batter. Tips to make perfect idly dosa batter. Here, This batter can be used to make cryspy dosa too. You can make masala dosa, sponge dosa and dily too.
Ingredients :-
Idly recipe :- ( for 35-40 idly)
Rice 3 cups
urad daal 1 cup
Dry fenugreek seeds 1/2 tsp
flattened rice 1 cup
salt to taste
Sambar recipe :- ( serves 5-6 )
To cook daal :-
Tur Daal 1 cup
turmeric 1/2 tsp
salt to taste
For sambhar tempering :-
oil 3-4 tbsp
mustered seeds 1/2 tsp
dry fenugreek seeds 1/4 tsp
dry red chillies 2-3
curry leaves 7-8
asafoetida 1/4 tsp
tomato 2
onion 1 large
carrots 1/2 cup
bottle gourd 1/2 ccup
drumsticks 1/2 cup
kashmiri chillies pw 1.5 tsp
sambar masala / sambar powder 2 tbsp
tamrind 3-4 tbsp
jaggery 1 tbsp
salt to taste
fresh coriender
For Coconut chutney recipe :-
fresh coconut 1/2 cup
roasted chana daal 1/4 cup
green chillies 2
fresh coriender 2 tbsp
ginger 1 inch
salt to taste
water 1 cup
tamrind 1
oil 1 tsp
mustered seeds 1/4 tsp
chana daal 1/4 tsp
urad daal 1/4 tsp
dry red chillies 2
curry leaves 7-8
#perfectidlyrecipe #tipstomakefluppyidly #southindianidlybatter #southindianbreakfast #idlysambarrecipe
#saritaskitchen #sambarrecipe #udupistyleidlysambhar #coconutchutneyrecipe
इतर रेसिपीज पाहण्यासाठी :-
सांबार मसाला रेसिपी • 1/2 किलो प्रमाणात परफे...
*****************************************
अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏
subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा / @saritaskitchen
दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)
/ @saritaskitchenvlogs
For business enquiries email us @ saritaskitchen18@gmail.com