Canada कडून अमित शहांवर गंभीर आरोप, दोन्ही देशातला तणाव टोकाला ,नेमकी स्टोरी काय ?

  Рет қаралды 176

LagavBatti

LagavBatti

Күн бұрын

#indiavscanada #IndiaCanadaRow #CanadaControvecy #nijjar
18 जून 2023 ला भारतातील मोस्ट वाँटेड खालिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याची गोळी घालून हत्या करण्यात आली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. निज्जरच्या हत्येमुळे कॅनडात खळबळ माजली. आता वर्षभरानंतर हे प्रकरण पुन्हा नव्याने वर आलयं.कॅनडाच्या ट्रूडो सरकारने या सर्व कारवाईमध्ये भारताचा हात असल्याचा आरोप केला आणि खळबळ उडाली, यामुळे गेल्या 24 तासात दोन्ही देशांमध्ये तनाव निर्माण होऊन अनेक वेगवान घडामोडी घडल्या.कॅनडाच्या सरकारने आपल्या एका रिपोर्टमध्ये गृहमंत्री अमित शाह यांच्यावर देखील गंभीर आरोप केलेत.याला प्रत्युत्तर म्हणून भारताने कॅनेडियन दुतावासातील अधिकाऱ्यांची हाकलपट्टी केलीये, कॅनडाने भारतावर नेमके कुठले आरोप केलेत, आणि भारताला इतकी टोकाची भूमिका का घ्यावी लागली, यासाठी पहा पूर्ण व्हिडिओ .
🛑आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा🛑
KZbin : / @lagavbatti_
Facebook : / lagavbattii
Instagram : / lagavbatti
Twitter: / lagavbatti
नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
Hello! Welcome to Lagavabatti's KZbin channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.

Пікірлер
Reality of Ajit Doval
36:43
Nitish Rajput
Рет қаралды 12 МЛН
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
Mark Rober
Рет қаралды 59 МЛН
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 32 МЛН
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 31 МЛН
BLOODY POLITICS In Maharashtra! Who Will Be The Next CM? Eknath Shivsena Vs. Uddhav Shivsena!
59:31
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
Mark Rober
Рет қаралды 59 МЛН