आरे तुम्ही देशासाठी लढणाऱ्या जवानाला न्याय देऊ शकत नाहीत तर गोर गरीबांना कधी न्याय देणार जय जिजाऊ
@praveenk06054 күн бұрын
Sarkar, vipaksh, Army, konhi help karat nahi. Manjhe ha chandu ni kahi tari rule regulatio ya kahi tari chuki cha kela asanr aahe. Mi tar chandu la support karnar nahi. Army ne pan yachawar shishtbhang war karwai keli aahe.
@rameshrathod96004 күн бұрын
उडवुन टाका मंत्रालयों को
@patil40174 күн бұрын
जगातील कोणत्याही सैन्यामध्ये नियम कायदे आणी शिस्तीचं पालन करणे हे जवांनासाठी बंधनकारक असतं. एक दोन तीन चार वेळा माफी परंतू पाचव्यांदा सैन्यातून हाकलून देतात अतिऊत्साही सैनिकांना.
@rahulgangawane74893 күн бұрын
@@praveenk0605सरकारच्या तलावर आर्मी नाचाय लागली आहे नाहीतर अग्निवीरला स्वता आर्मी विरोध करत असती नेते आणि आर्मीचे लोक जवनाच्या जीवाशी खेळले नसते ।
@sharadthorat52783 күн бұрын
हे मादरचोत रंगा बिल्ला देशाची वाट लावणार जवणाची हि अवस्था असेल तर देशाची sarakshan❤️कोण करणार
@chougalenaeem4 күн бұрын
सरकार ऐकून घेत नसेल तर विरोधी पक्षाने सैनिकांना न्याय देण्यासाठी लढावं
@praveenk06054 күн бұрын
Sarkar, vipaksh, Army, konhi help karat nahi. Manjhe ha chandu ni kahi tari rule regulatio ya kahi tari chuki cha kela asanr aahe. Mi tar chandu la support karnar nahi. Army ne pan yachawar shishtbhang war karwai keli aahe.
@patil40174 күн бұрын
विरोधी पक्षाला माहिती असेल यांचा कारनामा.... 😂😂😂😂
@Shivra2Wagh4 күн бұрын
@@praveenk0605 tu nkki Army cha adhikari asnar ahes
@tanajichimate19284 күн бұрын
विपक्ष राहिले नाही. त्यांना देशद्रोही म्हणतात. भाजप सरकार
@YTmingle3 күн бұрын
मतदान सुरू आहे का 😂 कोणीही पुढे येऊन मदत करायला.?
@shreyaslifestyle224 күн бұрын
लाज वाटली पाहिजे नेत्यांना..... हा जवान किती दिवस झाले फिरतोय..... पण कोणत्यानी नेत्याला व सरकारला वेळ नाहीये याची व्यथा ऐकायला......
@AshokBahirwal-xe9mq3 күн бұрын
कोणीच येत नहीं मदतीला सैनिक सुद्धा म्हणजे काहीतरी रुल मोडले असतील
@Razy672 күн бұрын
Bjp hatao
@sachinkhedkar34724 күн бұрын
सैनिकाला न्याय मिळाला पाहिजे
@URKk12713 күн бұрын
प्राजक्ता माळी ला लगेचच मिळाला.मुख्यमंत्रांनी भेटली देखील...आणि हे जवान दिवस रात्र डोळ्यात तेल घालुन देशाचे रक्षण करतात..त्यांना काय मिळते ..कुठे चालला महाराष्टॣ माझा.. जागे व्हा देशवासी ओ.. नक्कीच महाराजे शिवरायाच्या राज्यात न्याय मिळेल.. जय हिंद
@rajesh147583 күн бұрын
चंदू 420 आहे.. .. लायकी नाही त्यची आर्मी मध्ये नोकारी करायची. 5 वेळा शिस्त भांग केले त्यना
@virajkadu32094 күн бұрын
तुम्ही ज्या लोकांचे जीव वाचवता तीच लोकं फक्त बघत बसली आहेत😢
अरे यार तो जवान किती तळतळतो आहे 🙏 😢 त्यांचे म्हणणे पण ऐकून घ्यायला तयार नाही सरकार मधला कुणी.
@JackJack-iu2vm4 күн бұрын
या सैनिकांसाठी मुंबई महाराष्ट्रातील जनतेने रस्तावर उतरले पाहिजे. तेव्हाच यांना न्याय मिळेल.
@praveenk06054 күн бұрын
Sarkar, vipaksh, Army, konhi help karat nahi. Manjhe ha chandu ni kahi tari rule regulatio ya kahi tari chuki cha kela asanr aahe. Mi tar chandu la support karnar nahi. Army ne pan yachawar shishtbhang war karwai keli aahe.
@Shivra2Wagh4 күн бұрын
@@praveenk0605 असे काहीही नाही सैनिक अधिकारी हे सैनिकाला खूप त्रास देतात रूल रेग्युलेशन च्या नावाखाली सध्या जे सैनिक आहेत त्यांना विचारा 😢😢😢😢😢 साथ द्या
@omkarrane52553 күн бұрын
Nigh re tyane ky kely bgh adhi
@Shivra2Wagh3 күн бұрын
@@omkarrane5255 tumhi ya Army maadhe mg samjel tumhala kiti अन्यायकारक वागतात अधिकारी
@omkarrane52553 күн бұрын
@@Shivra2Wagh adhikari fkt army madhech anyakarak nhi vagat te sglikdech vagtat, pn mhnun ky sgle Pakistan madhe nighun ny jat🤣
@abhijeetbhandari76914 күн бұрын
देशासाठी लढणाऱ्या जवानांना न्याय दिलाच पाहिजे... भारत माता की जय...
@rajesh147583 күн бұрын
चंदू 420 आहे.. .. लायकी नाही त्यची आर्मी मध्ये नोकारी करायची. 5 वेळा शिस्त भांग केले त्यना
@tushargaikwad89113 күн бұрын
देशाचा जवान आहे. सोबत लहान मूल घेऊन न्यायाची भीक मागत आहे. किती मानसिक आणि आर्थिक त्रास होत असेल ह्या कुटुंबियांना 😢😢
@BigBull__013 күн бұрын
काय बोलू हे सुचत नाही. अशी परिस्थिती आपला जीव वाचवणाऱ्या सैनिकांचे लवकर न्याय मिळो दादा तुला❤😢
@shoaibshaikh9433 күн бұрын
सगळे मिळून चंदू चव्हाण यांची मदत करणे भरपूर गरज आहे 🙏🏻 काही एक रक्कम जमा करून देऊ या.
@mayur74152 күн бұрын
Vishay paishyacha nahi Ijjaticha aahe. Jawananvarti atyachar ka hai
@sandeshtakawale86734 күн бұрын
चंदु चव्हाण सच्चे देश के सैनिक हैं उसको न्याय देदो सरकार अन्याय मत करो किसिभी सैनिक पर अन्याय नहीं होना चाहिए इन्की जान पर देश रक्षा निर्भर हैं
@AbhayJangam10244 күн бұрын
हेच्यामागे आताचं सरकार कारणीभूत आहे 💯💯💯 जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@vishalpevekar1574 күн бұрын
आज हा जवान तळमळतो उद्या आपली माणसं तळमळत राहतील. मोदी हैं तो सब मुमकीन हैं.
@praveenk06054 күн бұрын
Sarkar, vipaksh, Army, konhi help karat nahi. Manjhe ha chandu ni kahi tari rule regulatio ya kahi tari chuki cha kela asanr aahe. Mi tar chandu la support karnar nahi. Army ne pan yachawar shishtbhang war karwai keli aahe.
आमचा पाठींबा आहे सैनिकांना ला सलाम आहे आपल्या कामाला न्याय मिळाला पाहिजे
@charuparanjape10264 күн бұрын
एकदम बरोबर सरकार कोणताही असो.सरकार घराणेशाही आणि सत्ता आणि भ्रष्टाचार यात अडकले आहे. खरोखरच खूप वाईट वाटते.
@Shivra2Wagh4 күн бұрын
खूप अन्याय होत आहे सैनिकांवर गोर गरिबांचे मूल देशासाठी नोकरी करत असताना अधिकारी त्यांच्या या जिद्दीचा खूप गैर फायदा घेतात. जनतेला माझी विनंती आहे तुम्ही तरी साथ द्या माझ्या सैनिक बांधवाना 😢😢😢😢😢 जय हिंद
@kalyankaramol4344 күн бұрын
सैनिकाना न्याय मिळालाच पाहिजे.
@SupriyaJoshi-k8v4 күн бұрын
प्लीज ह्यचा प्रश्न लवकर सोडवा. ऐक सैनिक असे बोलतो आहे याचे वाईट वाटते.
@NivruttiChaudhari-j5q4 күн бұрын
एखाद्या कलाकाराला कोणी अपशब्द बोललं तर माननीय मुख्यमंत्री साहेब त्याची भेट घेता, आणि आपला जीव धोक्यात घालणारा आपल्याला संरक्षण देणारा भारतीय जवान आपल्या न्यायाची भीक मागतोय हे कितपत योग्य आहे 🙏
आपण देशासाठी फार मोठे काम केले पण या. देशातील जनतेला आणि राजकारण्यांना ह्याचे सोयर सुतक नाही. गुन्हेगारांना सपोर्ट साठी जनता वराजकरणी रस्त्यावर उतरतात. मी आपणास सलाम करतो जयहिंद सर.
@Generalmahiti_4 күн бұрын
लोकसत्ता चे मनस्वी आभार आपण या जवानांची तळमळ जनतेसमोर मांडली
@धर्माधर्म4 күн бұрын
खरचं खुप वाईट वाटत अरे , एका सैनिकाला तुम्ही न्याय नाही देवू शकत 😢😢😢
@Generalmahiti_4 күн бұрын
मला सत्यता वाटते या जवानांच्या तळमळीत यांचे एकदा जबाबदार व्यक्तीने ऐकून घ्यावे
@Vasudevlambepatil4 күн бұрын
चंदु. भाई. आपका. मो नंबर. देव. मुझे. जब तक. न्याय. नहीं होता. तब तक. आमरण उपोषणाला बसणार. आप. सब. फवजि. भाई. न्याय. मिलेगा. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र.
@BlueSkyProd4064 күн бұрын
आदरणीया फडणवीस साहेब कृपया ह्या सैनिकांना थोडे तरी लक्ष्य द्या 🙏
@vaibhavibhatte57552 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂
@vaibhavibhatte57552 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂
@SANSKARPATIL-t2pКүн бұрын
Tala kute time ahe
@SANSKARPATIL-t2pКүн бұрын
Tayla kute time ahe
@MaheshDhere-ww2yr4 күн бұрын
चंदू चव्हाण यांना न्याय मिळाला पाहिजे नाहीतर या सरकारचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जय जिजाऊ जय शिवराय एक शिवभक्त बोलतो
@vinodadhav6171Күн бұрын
अगोदर मिलत्री ॲक्ट समजून घे नंतर सरकार विषयी बिल
@ravibhadarge15554 күн бұрын
स्वार्थी राजकारणी लोक 🙏🙏जो व्यक्ती आपला परिवार सोडून देश सेवा करण्यासाठी जातो तुम्ही त्यालाच न्याय देणार नाहीत तर सर्वसामान्य माणसाला काय नाही देणार, सर्व एकत्र येऊन आपल्या सैनिक भावाला मदत करावी. एकीने लढवून आपल्या सैनिकांना न्याय मिळवून द्या. तो एकटा किती दिवस लढत राहील 🙏🙏🙏🙏🙏🙏
@padamsingh10444 күн бұрын
मी ऐक भारतीय सैनिक आहे चंदू चव्हाणला न्याय मिळाला पाहिजे भाई बॉर्डर क्रॉस करके पाकिस्ताने घुसग्या था सेनासे निकालतो दिया लेकीन वुस्को कूच भी नहीं दिया तो एमएच सरकारने वुस्की मदत करनी चाहिये
@prakashdhawale79904 күн бұрын
या जवानांना न्याय मिळाला पाहिजेत जय भीम जय भारत
@navinbariya49404 күн бұрын
सैनिकांना न्याय मिळाला पाहिजे
@deepakuikey72654 күн бұрын
सबका नंबर आनेवाला है, धीरज रखिये...
@m4prasadyt4 күн бұрын
न्याय मिळाला पाहिजे..❤
@PRADIP-q7e4 күн бұрын
जय जवान जय किसान फक्त नारा आहे 😢😢😢हकीकत मधी 2ना खूप त्रास आहे
@sandeepmohite88143 күн бұрын
चदु सर सलाम देशाच्या ऊचच पदावर व न्याय व्यवस्थेवर सर्व देशभर मेहनति व सभालुन घेणारे लोक बसवा. सतवून सतवुन घरी बसवणारे नको माझ व माझ्या परीवाराच समाज व देशाच देशातल्या लोकानच भल हो मंगल हो कल्याण सुखि हो ...
@dipakgaikwad7414 күн бұрын
😢 मोदी सरकारचा जाहीर निषेध
@KailasKhurade4 күн бұрын
मुख्यमंत्री साहेबांनी याची नोंद घ्यवी
@amolBhosale-h7c4 күн бұрын
चंदू को न्याय दे
@themindofsocialwork250712 сағат бұрын
चंदू भाऊ तुमच्या सोबत असलेल्या तुमची अर्धांगिनी त्या माउली ला माझ् दंडवत प्रणाम जे तुमच्या सोबत आहे आणि साथ देत आहे 🙏
@pratikbendke4 күн бұрын
न्याय आणि मराठी माणसाचा आधार एकाच ठिकाणी आहे.. आणि तिथेच प्रश्न सुटणार.. शिवतीर्थ दादर🙏🚩मराठी माणसांसाठी झटणारे हक्कासाठी भांडणारे आमचे लाडके मराठी जननायक मा. श्री. राज साहेब ठाकरे 🚩
@sanjayrathod23233 күн бұрын
❤🎉 चंदू चव्हाण न्याय मिळाला पाहिजे 🎉 जय श्रीराम 🙏
@AmolChoramale-l6j4 күн бұрын
जय जवान जय किसान
@omkarkanthe50094 күн бұрын
जाहीर निषेध
@adeshdevre40194 күн бұрын
We are with you sir 🙏
@sujitpatil37884 күн бұрын
अरे फडणवीस साहेब बगा थोड.... जवानाला न्याय भेटला पाहिजे
@nileshkamble91243 күн бұрын
या सैनिकांना न्याय मिळालाचं पाहिजे....🙏🙏🙏
@roshanshaikh19964 күн бұрын
सरकार दया दाखवा , 🙏🙏🙏🙏👍
@pravinsonawane98524 күн бұрын
चंदू चव्हाण जवान सोबत असं होतं आसेल तर आमच्या सारख्या सामान्य माणसाचे काय
@thebundlecart3 күн бұрын
हार मानणारा व्यक्ती नाही हा 🔥
@AmolPachghare4 күн бұрын
न्याय मिळाला पाहिजे
@gajendragaikwad88464 күн бұрын
ह्या जवानांसाठी स्वार्थी राजकारणी संघटनानी मदत करावी ... पत्रकार भाईंनी बातमी लावुन घरावी
@balajidake65482 күн бұрын
खूप वाईट वाटत. भारती सैनिकांना न्यायासाठी रस्त्यावर yevav लागत. न्याय मिळाला पाहिजे
@vishwasdarge36264 күн бұрын
देशाचे जवानाचे हे हाल तर सामान्य नागरिकांचे काय होणार
@AmolChoramale-l6j4 күн бұрын
विरोधी पक्षाने लक्ष घातले पाहिजे
@kiranjawale50604 күн бұрын
न्याय मिलना चाहिए
@avinashpawar8004 күн бұрын
देशासाठी देशसेवा करून काय फायदा नाही जवानांनो, पाकिस्तानी घुसली तर घुसुदेत तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालू नका, जीव गेला तर सरकार काहीही लक्ष देत नाही आता बागतय ना चंदू चे काय हलत झाली आहे😢😢
@honey2023-f9j4 күн бұрын
अजून कुलभूषण जाधव पण तडफडत आहे पाकिस्तान मध्ये. कोण विचार करत आहे का त्याचा.
@avinashpawar8004 күн бұрын
@honey2023-f9j हो बरोबर आहे, सरकार काय लक्ष देत नाही, येवढे देशसेवा करून नशिबी काय आले त्यांच्या 🥹🥹
@ultratechnic39673 күн бұрын
काय या देशाचे दुर्दैव काय होणार माहीत नाही. झी न्यूज एबीपी माझा, tv9, झी न्यूज, हे चैनल का दाखवत नाही. देश सेवा करणाऱ्या व्यक्तीवर अशी परिस्थिती येऊ शकते याच्यापेक्षा दुर्दैव काही नाही. सर्वात वाईट गोष्ट आहे😊
@vijaynarute45564 күн бұрын
हे वागणे बर नव्हे यांना न्याय दया मोदी सरकार येण के साथ न्याय करो
@Urmila_9704 күн бұрын
काय ही परिस्थिति जवान नांची खुप वाइट watt आहे विरोधी पक्ष जोपले का आता
@Bola_sheth4 күн бұрын
Media ने हा मुद्दा उचलुन धरावा चंदु जवानला न्याय मिळवुन द्या.
@Manoj-cd8hq4 күн бұрын
*काश आज झुटे राष्ट्रवादी सत्ता में ना होते तो इस जवान को न्याय मिल चुका होता...पाकिस्तान में पकडना और बिना कुछ जानकारी दिए...सजा काट कर आना मामुली बात नही..क्यों की भारत में कुछ भी नहीं होता पर पाकिस्तान मे बहोत टॉर्चर किया जाता है..!*
@ImranKhan-z8j4g3 күн бұрын
Salute to loksatta news team fr real coverage 🎉🎉🎉
@ultratechnic39673 күн бұрын
कोणताही नेता बोलायला तयार नाही या गोष्टी वरती, एखादा नगरसेवक दुसऱ्या पक्षात जाऊ द्या. मग बघा कसे पटापटा बोलतील पूर्ण महाराष्ट्र भर.
@Vikasgavade-driverfarmer07084 күн бұрын
चंदु भाऊ तुम्ही धीर सोडू नका, एक दिवस पुर्ण देश तुमच्या सोबत असेल
@pratapwaghmare77803 күн бұрын
धन्यवाद लोकसत्ता न्यूज सैनिकाला न्याय देण्यासाठी बातमी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद...
@sachinkulkarni52434 күн бұрын
मी ही चंदू चव्हाण साेबत.. जय हिंद
@ShankarPatilDalvi3 күн бұрын
सर आपण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना भेटा ते आपल्याला व आपल्या परिवाराला नक्की मदत करतील व आपल्या सोबत काय अन्याय झालेला आहे त्याच्यावर काही ना काही मार्ग काढेल एवढी आपणास विनंती करू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र🇮🇳🚩👏
@rupeshgk77323 күн бұрын
चंदू चव्हाण एक सच्चा सैनिक आहे त्यांची दखल सरकार ने घेतली पाहिजे त्याला न्याय मिळाला पाहिजे.....
@Riteshkasbe114 күн бұрын
भारतीय सैनिकांवर जर हि वेळे येतं असेल तर सर्वसामान्य जनतेच कासं होणार या पुढे लोकसभेला मोदी ला बहुमत नाही मिळु दिले हे चांगल केलं पण युतीमध्ये केंद्रसरकार टिकून आहे पण पुढच्या वेळेस सर्व भारतीय योग्य निर्णय घेतील..... जय हिंद जय भारत🇮🇳
@shrikantchavan52652 күн бұрын
शासन प्रशासन मुर्दाबाद पोलीस प्रशासन मुर्दाबाद फॉरेस्ट विभाग मुर्दाबाद.. शासन प्रशासन भावपूर्ण श्रद्धांजली... चंदू चव्हाण विजय असो..
@danayak3584 күн бұрын
जय जवान जय किसान अशी घोषणा देताना लाज वाटली पाहिजे भारतीय मतदाराला नागरिकाला ,एकतर शेतकऱ्याची वाट लावली आता भारतीय सेनेची काही काळाने देशातील तरुणाची वाट लावेल हे सरकार
@bhushankarekar54943 күн бұрын
सरकारला लाज वाटली पाहिजे, जे देशाच्या जवानाला न्याय देऊ शकत नाही ते जनतेला कसा न्याय देणार?
@sunilmodi44694 күн бұрын
न्याय के लिऐ सधंष करना ही भारत मे न्याय मिलेगा । इन सैनिको अपने ऊपर शब्दो का नियंत्रण नही है सबसे बडी इनकी समस्या है । यदि इन सैनिको ने अपने शब्दो पर नियंत्रण नही रखा तो न्याय मिलना ओर कठिन होगा ।
@arvindshinde18553 күн бұрын
खुप अवघड आहे राव , काय होईल या देशाचं माहीत नाही
@dattakharat36233 күн бұрын
मोदी हटवा देश वाचवा चंदु भाऊला न्याय मिळालाच पाहीजेत.
@arvindchavhan12903 күн бұрын
Your gred indian, army and, chandu, jiiii
@HanumaskeMaske3 күн бұрын
जितने भि जवान है रिम्युव फार सरविस प्यारामिलीट्री मिलीट्री के उनको नोकरी पे लिया जाए ज्वाईनिग आडर दिया जाए जय जवान जय किसान
@SantoshJumade21 сағат бұрын
भाजप सरकार आलं की असच होणार जर सैनिकाला न्याय मिळणार नाही तर मग गोरगरिबाला कुठून न्याय मिळणार
@bj17103 күн бұрын
ह्या जवानाला न्याय द्या...ह्याच्या सोबत अन्याय झालंय
@milinds263 күн бұрын
जवान चंदू चव्हान यांच्यासोबत आम्ही आहोत , BJP राज्य सरकार व केंद्र सरकार झोपलेले आहे , त्यांना काही देणे घेणे नाही सामान्य लोकांशी , गुंड अडाणी लोक संसदेत राज्य करत आहेत ते काही करू शकत नाही
@musiccub24344 күн бұрын
जय जवान जय किसान जागो इंडिया
@subhashjoshi29224 күн бұрын
निषेध निषेध 🙏🙏राजनाथ सिंग बघत असतील ना हा व्हिडीओ लक्ष द्या सरकार खरच झोपेत आहेत या लोकांचे असे हाल बघवत नाही जे देशासाठी अहोरात्र मेहनत देशासाठी रात्रंदिवस लढतात यांचे हाल आहेत मंत्री ac मध्ये हे लोक सैनिक आपल्या बॉर्डर वर आपलं कुंटुंब सोडून देशसेवा करतात 🙏🙏🙏🙏 निदान या लोकांना तरी न्याय द्या
@vijaylokhande68202 күн бұрын
आपल्या देशाच्या जवानांची ही अवस्था.... 😢😢 खुप वाईट वाटतं
@balukalkuta3 күн бұрын
भारतीय विर जवान यांना सर्वांना न्याय मिळालाच पाहिजे 🇮🇳🇮🇳🙏
@MilindThombre-ue7hs4 күн бұрын
जय जवान ....सरकारचा जाहीर निषेध...जय भारत
@akshay1044 күн бұрын
असं अपमान करू नये जवणासोबत
@DnyaneshwarJadhav-nt6wy2 күн бұрын
डॉक्टर आंबेडकर आणि छत्रपती शिवराय यांचे विचार प्रत्यक्षात कृतीत आणायची वेळ आली आहे
@balajigavhane74213 күн бұрын
🚩🚩जवानाला न्याय मिळाला पाहिजे🚩🚩
@न्यूजमहाराष्ट्र123Күн бұрын
या जवानाला फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर च न्याय देऊ शकतो..... या जवानाला न्याय मिळालाच पाहिजे...जय भीम...
@Pkanna.4 күн бұрын
जय जवान जय किसान 🙏
@ShubhamGire-l7b2 күн бұрын
सर्व आर्मी लोकांनी ह्यांना मदत करावी सरकार कडून ह्यांना न्याय मिळावा
@ekindian81593 күн бұрын
आपल्या सैनिकांचा वयकतीक काही problem असेल तर विरोधी पक्षांनी पाठिंबा द्यायला हवा. राजकीय काही फायदा नाही म्हणून पाठिंबा न देणे हे चुकीचे आहे. जर बडतर्फ केले असेल तर त्याला राहिलेले आयुष्यासाठी pention पण द्यायला हवी. त्याच्यावर त्यांचें कुटुंब अवलंबून असते.
@Kokankar_RJ4 күн бұрын
देशाच्या सैनिकाला न्याय द्या,,,,
@RajanGhone3 күн бұрын
नाना पाटेकर सारखा हा खरं बोलत आहे.
@ashokmagare4973 күн бұрын
भारत सरकारने या जवानांकडे लक्ष घालावे अशी विनंती नसता फौज मधे कुणी भर्ती होणार नाही
@कोकणस्वार4 күн бұрын
खरंच सरकारने यांची दखल घ्यायला पाहिजे
@kirankule81963 күн бұрын
सगळे जवान आपल्या भारताच्या सीमेवरून घरी यायला पाहिजे तरच ह्यांना जवानांची किंमत समजेल नेते फक्त AC च्या गाडीतून फिरत राहायचं आणि हे बिचारे सीमेवर देशाचं रक्षण करणार पुन्हा ते न्याय मागायला तर न्याय सुद्धा भेटत नाही विचार करा एक तरी नेत्याचा मुलगा मुलगी देशाच्या सीमेवर देशाचं रक्षण करतो आहे का आपल्या सामान्यच जनतेचं मुलं मुली देशाचं रक्षणासाठी सीमेवर राहायचं ठेका घेतला आहे का
@nisha2804 күн бұрын
जर अग्नीवीरला पाच वर्षांनी पैसे देणार, नोकरी देणार आहे मग अकरा वर्षे सर्व्हिस करून पेन्शन का नाही? कुरुलकरला शिक्षा माफ आणि प्रत्यक्ष सर्जिकल मध्ये भाग घेतलेल्यांना शिक्षा. अजब न्याय आहे?