✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi ✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha ✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी: - जीवन विमा ► bit.ly/3tYenqr - आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD
@meenagabhale7359 Жыл бұрын
For knowledge
@Patane_industry Жыл бұрын
मॅडम तुम्ही सारखं म्हणता काय मजेत ना पण मॅडम तुमच्या मुळे आम्ही खूप मजेत आहोत कारण:- आम्ही व्हिडिओ आपल्या भाषेत केले तुम्ही खूप जॉक करता हसवता मला वाटतं नाही दुसरं कोणी इतक्या सोप्या पद्धतीने समजून सांगेल आम्हांला त्या बद्दल खूप खूप आभारी आहे 🎉
@ramtawade5517 Жыл бұрын
मी तुमचे गुंतवणुकीचे vedio पाहिलेत छान आहे आता हया गुंतवणुकीतून प्रतेक जन time वर नफा कसा घेल यासाठी Stock ची माहिती सोबत अशी दया की आपला प्रतेक माणूस रिलॅक्स life होईल
मराठी माणसाला आर्थिक सज्ञान करण्याच्या तुमच्या राष्ट्रीय कामास माझ्या कडून लाख लाख शुभेच्छा.
@swatikini54322 жыл бұрын
नमस्कार . तुम्ही CA चे क्लासेस घेता का आणि कुठे?? मी तुमचे व्हिडिओ आवर्जून पाहते. आर्थिक ज्ञानात भर पडली.
@VimonaProduction2 жыл бұрын
खुप छान
@mindebalaji3252 жыл бұрын
Ó
@shamtikone2507 Жыл бұрын
मला आपला नंबर मिळू शकेल का
@laxmannagargoje4741 Жыл бұрын
👌👌👌
@SRPF14-12 жыл бұрын
मॅम शेअर मार्केटचे व्हिडीओ पण मराठी मध्ये माहिती दिली तर फार बरं होईल मॅम,,,तुमच्या मुळे शेअर मार्केट मराठी लोकांना शिकायला मदत होईल,,,ही विनंती आहे ,,,धन्यवाद मॅम,,
@sach08802 жыл бұрын
पहिले म्युच्युअल फंड नंतर स्टॉक्स
@apurvabhide28602 жыл бұрын
bhau aramat ghe sangnar ahet Madam
@rukmanphad24242 жыл бұрын
शेअर मार्केट बद्दल माहिती सांगा
@pravinpalande60822 жыл бұрын
Shear market Nadal pleases mahiti David pl
@namdevnirgun42832 жыл бұрын
Ha english samjat kahi ho
@ramapendse59402 жыл бұрын
Dear Rachana, तू खूप ch smart, बुद्धिमान आहेस, अणि हे जे काही तू videos मधून knowledge देते आहेस, हे किती जास्त समाजसेवा करते आहेस याचा तुला हो अंदाज नसेल. तुझे किती किती आभार मानू तेवढे कमी आहेत. तुला भेटायला खूप खूप आवडेल. 🙏
@santoshborade44012 жыл бұрын
आपण मराठी भाषेत "आर्थिक व्यवस्थापन" शिकवत आहात त्याबद्दल आपले हार्दिक आभार.🙏मराठी माणूस खुप मेहनती, अभ्यासु व प्रामाणिक आहे.पण अनेक वेळा आर्थिक व्यवस्थापनाचे ज्ञान आमच्यासारख्या ब-याच बांधवांना पुरेसे नसल्याने आर्थिक उत्पन्नाचे योग्य नियोजन (गुंतवणूक) होत नाही व अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.आपले मार्गदर्शन आम्हाला 'आर्थिक साक्षर' करेल असा विश्वास वाटतो.कारण आपण मातृभाषेतून क्लिष्ट विषय सोपा करून सांगत आहात, त्याबद्दल पुनश्च आभार!!! धन्यवाद.🙏
@suvarnamore2753 Жыл бұрын
ताई मी एक गृहिणी आहे त्यात माझे शिक्षण कमी आहे मला सहज youtub बघताना तुझा एक vidivo बघितला आणि मला खूप आनंद झाला कारण मला शेअर्स म्हणजे काय हे माहीत करून घ्यायचं होत पण मराठी मध्ये ते कोणी सांगत नाही त्यामुळे ते डोक्यावरून जात होत तू खूप छान समजाऊन सांगते आणि तुझे पुढचे ही व्हिडिओ पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.
@vijayadeshmukh29542 жыл бұрын
Hats off u 🙏 मराठीत एवढे नितळ आणि सोपे'अर्थपूर्ण' मार्गदर्शन कल्पनाच केली नव्हती Thanks a lot 👍 in next episode like to know about mutual fund I can't explain how helpful & important ur videos are ! U r just like a lighthouse for me to keep my ship on a right track. 🙏🙏🙏
@78512mobigyan2 жыл бұрын
रचना ताई तुझ्या कार्याला भरपूर शुभेच्छा असच कार्य करत रहा मराठी माणसाला शेअर मार्केट मधील ज्ञान देत रहा
@vinaygase4632 жыл бұрын
माझ्या मराठी ची गोडी मला वाटते अवीट माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहवित 🚩 अतिशय सोपी आणि मोलाचे मार्गदर्शन.
@ravindrapansare74782 жыл бұрын
मॅडम तुमचा हा चॅनल मला खूप आवडतो..... व्हिडिओ ची वाट पाहावी लागते फक्त
@vishnumore87062 жыл бұрын
धन्यवाद मॅडम, नमस्कार आपण हे चॅनेल मराठी मधून केले आहे ते फार छान केले त्यामुळे समजण्यासाठी चांगले उपयोग होईल
@dipalikhot92132 жыл бұрын
मला असं वाटतं Mutual fund बद्दल माहिती द्यावी. म्हणजे आधी saving and investment ला सुरवात होईल व त्यानंतर stock market.
@digvijaythorat50622 жыл бұрын
Stock market पण saving आणि investment च आहे
@MrChetanchaudhary2 жыл бұрын
Exactly Me too Waiting for invest in current mutual fund
@pramodkeshavrao32278 ай бұрын
आपण दिलेली माहिती छान आहे Mutual Funds & SIP बद्दल माहिती हवी
@kedarnathkhot55892 жыл бұрын
मॅडम या व्हिडीओ मधून बँकेतील बेसिक गोष्टी लक्षात आल्या. इथून पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर मार्केट बेसिक ते ऍडव्हान्स टेक्निकल ऍनालिसिस शिकायला खूप आवडेल मनापासून धन्यवाद
@adityanikam38712 жыл бұрын
मला पुढच्या व्हिडिओ मधे mutual funds बद्दल माहिती पाहिजे
@gopaldahatonde252 жыл бұрын
Ho mam
@sunitakamthe50552 жыл бұрын
Stock market baddal chi mahiti havi ahe
@yoginipise80452 жыл бұрын
तुमच प्रेझेंटेशन एक नंबर आहे mam...CA s सिरियस ch असतात असे वाटायचे मला..तुम्हाला बघून आता बदल झाला
@vidlyf2 жыл бұрын
तुमचं English channel पाहताना नेहमी वाटायचं की आपल्या मराठी लोकांसाठी तुमच्या सारख्या मराठी knowledgeable लोकांचं channel असावं. खूप खूप धन्यवाद मॅडम!
@SK-xr6kf2 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार. कृपया Mutual fund बद्दल माहिती द्या, कुठल्याही एजेंट शिवाय Mutual fund मध्ये कशी गुंतवणूक करता येईल ते सविस्तर सांगा 🙏
@AjayChaudhari252 жыл бұрын
मॅडम नमस्कार, पहिल्यांदा खूप खूप धन्यवाद आपले मराठी चॅनेल चालू केल्याबद्दल.... तुम्ही स्टॉक मार्केट बद्दल माहिती द्या जेणे करून मराठी बांधवाना त्याचा जास्त फायदा होईल तसेच mutual फंड बद्दल सुद्धा माहिती द्या ज्यांना जे सोयीस्कर होईल त्या मध्ये इन्व्हेस्ट करतील
@aniketgadave93462 жыл бұрын
अतिशय सोप्या भाषेत आपण माहिती देता त्याबद्दल आभारी आहे, पुढच्या व्हिडिओ मध्ये mutual funds बद्दल माहिती द्या आपण step by step investment चे धडे घेऊ
@m.schaudhari39962 жыл бұрын
Mutual fund investments
@ravindrapawar84602 жыл бұрын
मँडम तुमचे इंग्रजी मधील स्टॉक मार्केट बद्दल वीडियो पाहुन वाटले नाही की तुमचे मराठी इतके चांगले असेल... खुप छान 🙏🙏 मराठी माणसाला ह्याची खुप गरज आहे त्यामुळे मराठी मधे तुम्ही वीडियो बनवाल तर मराठी माणसाला स्टॉक मार्केट सहजच समजेल
@vasudhasapate58032 жыл бұрын
खरच खुप सुंदर व सोप्या भाषेत बॅकींगची माहीती सांगुतली भाषेवर प्रभुत्ब वसमजाऊन सांगण्याची कला खुपच छान आहे
@hindustaniworldchannel2378 Жыл бұрын
आपण सुंदर प्रकारे बारीक बारीक बारकावे एवढया सुंदर प्रकारे सांगतात की ऐकत राहावंसं वाटते. आपलं माहिती ही अभ्यास पूर्ण अशी असते. छान ताई धन्यवाद
@sushilkumarpatil2852 жыл бұрын
बँकिंग खरं तर अवघड विषय? आपण सोप्या भाषेत तेही सतत हसत उदाहरन देऊन सांगता त्यामुळे खरच किचकड विषय लक्षात येतो..💐💐
@nageshthonge14472 жыл бұрын
माझी english language सुधारावी म्हणून तुमचा पहिला chanal बघत होतो ... पण आत्ता stock market madech intrust वाटतोय .. आणी आत्ता तर मराठीत सुरु केलंय ... Thank you madam... Live long ... stay always happy.
@meenatambuskar87862 жыл бұрын
खूप छान आणि महत्वाची माहिती दिलीत, माहिती सांगण्याची पद्धत 👌👌👌 मॅडम, pl. Mutual fund बद्दल माहिती सांगा.... 🙏🙏
@manjiripalkar58172 жыл бұрын
खूपच सुंदर व सोप्या भाषेत आर्थिक साक्षरता उपक्रम..रचना ताई आपल्याला अनेकानेक शुभेच्छा..
@ankitah61132 жыл бұрын
रचना तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात दोन्ही भाषेतील मराठी आणि इंग्रजी खूप छान माहिती देता .
@pushpathombare60822 жыл бұрын
Thank you madam , खूप छान सोप्या पद्धतीने माहिती दिली,please madam next video मध्ये matual fund, share market ani जमलं तर insurance बद्दल पण माहिती पाहिजे.
@monikachate_d_47522 жыл бұрын
How thoughtful it was to ask the employee to open RD account....felt like head of the family taking care of them ❤️more power to you mam!
@pradeepdhamangave56742 жыл бұрын
Hi लहान मुलांना पन माहिती दिली पाहिजे ते पण शाळेमध्ये एक विषय असायला हवा मॅडम
@salmamulani65182 жыл бұрын
@@pradeepdhamangave5674 0
@बोलतोमराठी-ज8प2 жыл бұрын
मला इक्विटी म्युचल फंड बद्दल माहिती हवी आहे. तसेच शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म म्युचल फंड मधला फरक देखील जाणून घ्यायचा आहे.
@amarjeetatole63692 жыл бұрын
तुमचे व्हिडिओ बघून बऱ्याच concept clear होत आहेत.Mutual fund n share market दोन्ही बद्दल सखोल माहिती द्या म्हणजे या पण concept clear होतील.
@tanajinavghare18222 жыл бұрын
ताई,तुम्ही किती सोप्पं सरळ ,अगदी वेड्याना सुद्धा कळेल इतक्या सोप्प्या भाषेत सर्व माहिती सांगता, खरंच तुमचं कौतुक करावं तितकं कमीच🙏. माझ्यासाठी तुम्ही हिरोच आहात
@jrk36892 жыл бұрын
Crystal clear guidance, required mutual fund information. Thank you.🙏
@yogeshvane79962 жыл бұрын
मुचुअल फंड
@arunazunjarwad24112 жыл бұрын
To start RD which matures in June was always followed by me.. first year it was stressful but then things were sorted..plus one RD which matures in Diwali.. so celebration is great.. everyone shd do it.. I hv done it and still doing 👍🏼
@harshalchougule96492 жыл бұрын
Madam तुम्ही कोणत्याही विषयावर पुढचा video बनवा आणि आम्हाला लवकरात लवकर अर्थसाक्षर बनवा .
@receipeforlife93512 жыл бұрын
Khup Thanks mam 😊 कुणाकडून right information मिळेल ह्याची खात्री नसते v ह्या knowledge ची खरंच गरज आहे
@somnathsalunkhe94752 жыл бұрын
ताई आपण किती सोपं करून सांगता, पटकन समजत. मी आपला खूप खूप आभारी आणि ऋणी आहे कृपया अशीच नवनवीन माहिती आपणाकडून मिळत राहो हीच सदिच्छा व आपणास खूप खूप शुभेच्छा...
@Priyanka-zh7ku2 жыл бұрын
Ma'am next video mutual funds बद्दल सविस्तर माहिती देणारा असावा. जसे की mutual funds कसे निवडावे, त्यात गुंतवणूक कशी करायची, आणि महत्वाचे म्हणजे आपले goal achieve झाले की त्यातून गुंतवणूक काढायची कशी.
@deepaknaik94612 жыл бұрын
Mam, Thanks for initiating Marathi Channel. My wife is also taking so much interest in viewing this channel. Nowadays,Financial Literacy is must in every family. kindly make video on Top 5 Highest Rating Mutual Funds in India. Regards, Deepak Naik Mumbai
@kedarmahajan41042 жыл бұрын
Saw it with my daughter, we both loved it. Easy to understand and nicely explained. Next session we would like on Mutual fund. Thank you.
@easyrecipeswithashwini90382 жыл бұрын
फारच छान माहिती अगदी सोप्या पद्धतीने माहीती मिळाली. 😊😊 Mutual fund ani share market baddal mahiti ghyayala khup avadel
@minakshisanjayswami2096 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद mam तुमच्यामुळे खूप गोष्टी शिकायला मिळतायत ज्या सामान्य माणसाला कधी ऐकूनही माहीत नव्हत्या आमच्या ज्ञानात अशीच भर पडत राहो खुप शुभेच्छा आणि धन्यवाद
@Nikhil-rd3bb2 жыл бұрын
"Mutual fund investments are subject to market risk, please read all documents carefully" हे प्रत्येकवेळी का वापरतात ते सांगा. त्यामुळे भीती वाटते.
@hirve007_sarhmun2 жыл бұрын
Right
@vrushaliadhikari29022 жыл бұрын
कारण mutual फंड मधले पैसे शेअर मार्केट मधल्या कंपनी मध्ये लावले जतात
@surajmaharajshirsatofficial012 жыл бұрын
Aagdi barobar bollat sir
@sanbor50112 жыл бұрын
सॉरी मि बोलतो जरा, mutual फंड मध्ये पैसे इन्व्हेस्ट केल्यावर लगेच वाढत नाही जवळ जवळ 4 ते 5 वर्ष ठेवावे लागतात. हा माझ्या एक्सपेरियन्स आहे.
@smitadeshmukh19752 жыл бұрын
@@sanbor5011 पण जर आपल्या कडे २ /३ वर्षासाठी investmet करायची असेल तर काय करायचे? रचना ताई plz इन्फॉर्मेशन द्याल
@prasadghawat43182 жыл бұрын
Always greatful for this channel.to give me strength to financial independent.
@Angelinaedward2 жыл бұрын
Hello ma'am, I am 17 years old. Your videos are really very knowledgeble. i watch your vedios with my family and everyone appreciates your effort to make finance education so easily. And that too in marathi....... hats off u............ I am very keen to know about stock market. Thankyou so much ma'am.
@CARachanaRanadeMarathi2 жыл бұрын
धन्यवाद!!!
@nehawarade73492 жыл бұрын
खूप छान सोप्या भाषेत सगळं समजवून सांगत आहेत मॅडम तुम्ही खूप खूप धन्यवाद...
@mithunpawar9912 жыл бұрын
अतिशय सुंदर ताई.... मला ह्या चॅनेल बद्दल थोडे उशिरा कळले पण हरकत नाही. देर आये दुरुस्त आये.. आपले videos खूप इन्फॉर्मटीव असतात. असेच मार्गदर्शन करत रहा...
@Shrishivaynamahstubham25422 жыл бұрын
निवृत्ती नागरिकासाठी जास्त व्याज मिळेल अशा योजनांची माहिती सांगणारी गुंतवणुकीसंदर्भात मार्गदर्शन करावे
@SaiLuck3652 жыл бұрын
As Tamilian I must thanks RR for doing this channel. Indians unity can be done by their language only not by religion. See RR making videos for Marathi not for Hindu, Islam and Christians. Religious can be changed but mother tongue can't be changed. Tiger joins with tiger only, Cats will join with cat only. Language is our identity and unity.
@dindips2 жыл бұрын
Because of Tamilian still many of regional language are alive today other wise long back during Nehru era Hindi would have been already imposed on us. Thank you Tamilnadu for opposing Hindi as National Language. Sadly Maharashtra did not opposed the way Tamilnadu opposed for Hindi imposition. Even today center govt is trying to impose Hindi forcefully but the first state who strongly oppose is Tamilnadu 🙏🙏
@मायमराठी-व8य2 жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@मायमराठी-व8य2 жыл бұрын
लाखात एक बोललास बग भावा🔥❤️
@ajinkyapatiltech65902 жыл бұрын
व्वाह छान.... खुप मस्त, छान माहिती... I was expecting such a channel in marathi for financial Literacy... Mam, You r creating Revolutionary Work in the World of Financial Inclusion... I am expecting National and international news and concepts in local language, of course in marathi, and its effects on ground level/ common man. Also, Expecting lecture Series on Stock Market and Mutual funds in marathi. And At last, Global Best Practices in financial world, in simplest language. ThankYou Very Much.
@CARachanaRanadeMarathi2 жыл бұрын
धन्यवाद!!!
@yatinsasane17502 жыл бұрын
खूपच छान आणि सरळ भाषेत सांगितलं मॅडम तुम्ही असंच मार्गदर्शन करत जा आणि पुढील व्हिडिओ शेअर मार्केट वर बनवा धन्यवाद 🙏
@manishaupasani44002 жыл бұрын
खूपच छान माहिती सांगितली आहे.बचत खत्याचे इतके प्रकार माहीतच नव्हते सांगण्याची पद्धत मस्तच. अगदी कुणालाही कळेल अशी. तुमच्यात शिक्षकाचे गुण आहेत. एकदम हलक्या फुलक्या भाषेत माहिती देता. मस्त presentetion.
@ashwinijoshi12752 жыл бұрын
I opened bank account of my son 5 yrs old... kids account... he came with me in bank and bank give him stationary kit to him.... he feel so happy and told to his little friends that he had also bank account... I enjoyed that movement 😍
@preetiscooking9647 Жыл бұрын
Which bank
@meghadevidoshi28822 жыл бұрын
So informative. So inspiring. Making finance learning a fun way, yet leading to awareness. Your statements are always statistical_must appreciate. I myself learn from your videos, recommend to watch them to my 60 yrs old mom n 7 yrs old daughter as well. Well, MF or stocks, that being a trainer, please you have your start. We'll follow. Whenever possible, please make a video about pocket money to children. Thanks.
@CARachanaRanadeMarathi2 жыл бұрын
So glad that you watch it with your Mom and Daughter! Sure, thanks for the suggestion.
@aratidandagi28082 жыл бұрын
@@CARachanaRanadeMarathi Mast
@dhanrajyallurkar33852 жыл бұрын
Hats of mam, fantastic information . In the next video I request u to do it on, difference between stock market and mutual fund,and their advantages and disadvantages . So everyone can get clear picture of it
@yogitavaze66372 жыл бұрын
रचना ताई तुम्ही सुंदर माहिती दिली आहे....आणि अगदी सोप्या भाषेत... 👍
@mylekkatta37932 жыл бұрын
खूप छान समजावले, ज्या लोकांना बँक अकाउंट बद्दल बिलकुल माहिती नाही त्यांना खरंच खूप फायदा होईल या माहितीचा
@aaplakokan692 жыл бұрын
Thank you so much for this video❤ please continue this series because me and mom is loving this series and Please make a detail video on *Bonds* and from where we can get gov. Bonds and all Thank youu ❤❤❤
@CARachanaRanadeMarathi2 жыл бұрын
Thanks a lot to you and your mom!
@shraddhadhuri58262 жыл бұрын
Rachana Madam, you have superb knowledge repository. I would like to understand about SIP, mutual funds. Looking forward for your more gyandhara. I have multiple RDs and few FDs for my short term goals like tuitions, short trips and tours, next SIP instalment etc. Is this a good way to invest please advise. Also recently I have started with min amt SIP for 10 yrs. Pl advise. Thank you once again.
@pradipsonawane55332 жыл бұрын
दोन्ही 🙏
@virajkunjir3632 жыл бұрын
Great learning RR mam, I am currently in college but I will apply concepts in real life. I think mam you must tell how one should start its investment journey(for example 1st start SIP for discipline and so on) that will help me and all other viewers. At last, I wish you mam best of luck for your amazing journey and never stop sharing knowledge. 😊🚩🚩🚩
@CARachanaRanadeMarathi2 жыл бұрын
धन्यवाद!!!
@harshadamusale58542 жыл бұрын
Mutual funds baddal mahiti sanga next episode mdhe
@santoshohol26592 жыл бұрын
खुप छान माहिती दिली मॅडम आर्थिक शास्त्र समजून घेणे आवश्यक आहे आपल्या चॅनेलला लाख लाख शुभेच्छा
@poonamwalunj36422 жыл бұрын
Thank u ma'am... अतिशय साध्या सोप्या पद्धतीने saving account ची माहिती मिळाली.
@aishwaryaraut7532 жыл бұрын
🙋Hello.. Newly got to know about Flexi FD and Flexi RD...! Financial education gives the other level self-confidence... and gaining this education becomes easy because of your videos...!😊 We really appreciate your efforts 🙌👏 I would like to know about mutual funds in the next video...!
@CARachanaRanadeMarathi2 жыл бұрын
Thanks a lot, I would urge you to visit your bank personally. You will get to know a lot of facilities available on your account.
@mandasagale23462 жыл бұрын
Hi
@olashoyeb66382 жыл бұрын
Ma’am I loved watching this video. It would be really helpful if the same videos are made in english. Please Ma’am…. Lots of housewives can benefit from the same. We as housewives have given our best years to house n never bothered to understand the financial side but I am sure like me many other housewives would want to understand from basic. You are truly inspiring…
@pranitavidwans86772 жыл бұрын
Hello Ma'am Please conduct next session on mutual fund This video was awesome as always..
@jestergamingff75802 жыл бұрын
आणि हा मॅम - मराठी चॅनेल सुरु केले त्याबददल खुप खुप आभार🙏🙏🙏
@madhuridayma90952 жыл бұрын
मॅडम आपले खूप खूप धन्यवाद एक गृहिणी साठी खरंच खूप माहिती पूर्ण चैनल आपण सुरू केला आहात आपले मनापासून धन्यवाद आम्हाला शेअर मार्केट ची पण माहिती द्यावी ही विनंती
@ganeshbabar53472 жыл бұрын
👏Good evening ma'am I would like to know about mutual fund because I am recently started to invest in stock market and would like to invest in mutual fund as well. I have watching your videos on English KZbin channel but I will also follow this now. Wanted to tell you that I am working in a government bank and I have started to invest some amount in FDs PPF and recently in stocks as well so would like to plan as well as I can after your suggestions . I know this comment is getting slightly larger but wanted to tell you one more thing, not because I wanted a sympathy but just wants to create awareness. that I am a visually impaired person working in PSU Bank and learning / reading/ watching lot of stuff. regarding stock markets/ mutual fund/ and various other things. I feel that if I can do it you can to . so whoever watching and reading my comment should do investment as per their capability thank you so much man waiting for your suggestions. 👍🙏🙏
@Yashwantsut2 жыл бұрын
खूप छान माहिती सोप्या पद्धतीने सांगता आहात, अर्थसाक्षर होण्याची आवड निर्माण करता, हे सुद्धा खूप मोठं पुण्ण्याचं काम आहे.. आपणास मनापासून धन्यवाद 🙏
@sunilbari29362 жыл бұрын
खूप सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे आपण खऱ्या अर्थाने आर्थिक साक्षरता करीत आहात
Tumhi far chhan information dilit,thanks Ani tumhi far God bolta❤ Ani tumhi marathi madhun sangta he far avadla thanks again 🙏
@varshakulkarni9302 жыл бұрын
Maze khup varshapasun saving account ahe. Pan evadhi basic mahiti mala pahilyandach milali.khup chan ani sope karun sangata. Mala pudhachya vedio madhe shares baddal aikayala awadel.khup abhari ahe
@mrunalinikulkarni80232 жыл бұрын
खूपचं छान समजाऊन सांगता तुम्ही ,सोप्या भाषेत व तुमचा आवाज खूप छान आहे .,माझे mutual fund madhe investment आहे ,तर तुम्ही mutual fund baddal जास्त detail mahiti sanga pls
@poojavaidya30742 жыл бұрын
Wow..... किती छान आणि अगदी सोप्या भाषेत शिकवलं. मला stock market मधे ट्रेडिंग करायची खूप इच्छा आहे. तुमचा सारखी गुरू मिळाली तर नक्की धाडस करीन👍
@shubhangibirajdar2141 Жыл бұрын
खूप छान सर्वांना समजेल अश्या भाषेत सांगत आहात ह्याची खूप गरज आहे धन्यवाद. तुमच्या या कार्यासाठी शुभेच्छा
@shashikalaphapale44562 жыл бұрын
Tumchya ya video mula khup sar knowledge bhetl je kdhi mahitch nhvt... Thank you madam 🙏
@komalndongare2462 жыл бұрын
Stock Market... Aaj chi mahiti khup chhan sangitali... Thank you
खूप सोप्या पद्धतीने तुम्ही माहिती देता. त्यामुळे नक्कीच मराठी माणसाला फायदा होणार
@samataayare18158 ай бұрын
छान, हसत, खेळत माहिती देण्याची पद्धत आहे. खूपच छान.😊
@ravikumb12 жыл бұрын
खरंच नविन माहिती मिळाली..समजून सांगण्याची पद्धत पन छान आहे
@pranotihadkekausalye2 жыл бұрын
in next video we want information about mutual funds.........khup chan information
@smitakadam93732 жыл бұрын
तुमचा व्हिडिओ बघून knowledge madhe bhar padli, mi pan आजच RD account open karnar, I like ur way of knowledge sharing, thanks
@rupalimatekar60622 жыл бұрын
खूप खूप छान पद्धतीने तुम्ही explain krta tyamule ek ek points clear hotat mi kaym tumche video pahte...vinodatun samjavta te far awadte mla 😀
@StoryTelling0012 жыл бұрын
Tumhala bghun mi khup inspired hote... Khup simple and spashta samjvta tumhi... Ani important mhnje boltana satat smile aslymule khup chan vatata
@suprabhakadam13762 жыл бұрын
रचना मॅडम,व्हिडीओ पाहिला आणि लगेचच मुलीला आणि मैत्रिणींबरोबर शेअर केला .आणि आजच बँकेत मुलीचे नावे रिकरिंग सुरु केले.धन्यवाद!
@swatiapparaokhandekar4517 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई आम्हाला अतिशय महत्वाची माहिती खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगत आहात.
@anjalikulkarni16252 жыл бұрын
तुमचा सारखी माहिती बँक वाले दिली असती तर किती लोकांचा बले जाले असते बँक वाले बोलत पण नाही thank you madam ... तुम्ही खूप छान माहिती देता... From Gujarat
@ajitkadalaskar28972 жыл бұрын
खुप छान प्रकारे माहिती दिली मॅडम...खुप खुप आभार...
@rajashripatil1429 Жыл бұрын
खुप छान पद्धतीने समजावून सांगत आहात धन्यवाद 🙏
@sushamapawar19732 жыл бұрын
मॅडम तुम्ही इतक्या सोप्या पद्धतीने सांगता की नवीन लोकांना सुद्धा खूप सहज समजते. मी माझ्या बहिणीला आणि मुलीला सुद्धा शेअर करत असते.
@manishakamble7278 Жыл бұрын
Hat's of you rachna mam, kiti sahaj samjel as samjaun sangta agdi lahan mulana teacher shikvtat ts 👏 mi madhun madhun tumche video pahayche pan aata 1st video pasun pahtey khup chaan vatatay ashich aamchya ज्ञानात भर पाडा thank you so much 🙏
@santoshshinde70772 жыл бұрын
Very fluent and simple language to understand a economic or finance te pan asal marathitun
@sheetalgirkar47222 жыл бұрын
खरच खूप छान video, ज्ञानात भर पडली
@prasannashelarkar47728 ай бұрын
खूप सोप्या पद्धतीने सांगता तुम्ही.... Love you...
@varshapingle454811 ай бұрын
👌👌🙏 मॅडम तुम्ही खूप छान आणि मोलाचं काम करत आहेत आणि धन्यवाद 💗💛 तूमची माहिती अभ्यासपूर्ण आणि मस्त, विवेचन केले आहे
@mr.dhapateg.h.437311 ай бұрын
एकदम मस्त व माहिती अतिशय उपयुक्त आहे . या व्हिडिओची 'रचनाच' भारी आहे.
@newrajhansmasale31092 жыл бұрын
Rachan tai mi tumche English vidio pasun khup fan aahe.marathi vidio tumi banvayala havet as vatat Astana tumi lagech Marathi vidio aale tyabddle kharch dhnyvad
@ssraut75682 жыл бұрын
मॅडम शेअर मार्केट मधला श सुद्धा माहिती नाही पण तुमच्याकडून ते समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे ़ंपण तुम्ही खूप छान माहिती देत आहात ,