गुंतवणूक का कर्जाची परतफेड? | भाग - २१ | CA Rachana Ranade

  Рет қаралды 519,104

CA Rachana Ranade (Marathi)

CA Rachana Ranade (Marathi)

Күн бұрын

✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: link.rachanaranade.com/CARRMAR
काही समस्या असल्यास + 91 9022196678 या नंबर वर व्हाट्सॲप करू शकता.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
✔️तुम्हाला तुमचे डिमॅट खाते उघडायचे असल्यास कृपया मदतीसाठी येथे क्लिक करा:
forms.gle/ddA781mZ4BWzU66J9
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
✔️Android App: bit.ly/CARRAndroidApp
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
✔️iOS App: bit.ly/CARRiOSApp
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
✔️आमचे सर्व सोशल मीडिया हॅन्डल्स: linktr.ee/RachanaRanade
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Time Stamps:
00:00 - सुरुवात
02:15 - गुंतवणूक करायची का कर्जाची परतफेड?
04:04 - नियमाला अपवाद
09:27 - पर्याय १: कालावधी कमी करून कर्ज लवकर बंद करणे व बाकी कालावधी साठी पैसे गुंतवणे
16:35 - पर्याय १: सारांश
17:39 - पर्याय २ - कालावधी कमी करण्याऐवजी डिफरेंशियल EMI शेअर मार्केटमध्ये गुंतवणे
21:53 - पर्याय २: सारांश
22:29 - निष्कर्ष
आजच्या विडिओ मध्ये आपण चर्चा करणार आहोत कि जर एखाद्या व्यक्तीकडे बचत केलेला किंवा वेगवेगळ्या उत्पन्नाच्या माध्यमातून अतिरिक्त पैसा येत असेल तर अश्यावेळी त्यांनी काय करावे म्हणजेच आधी घेतलेल्या कर्जाची लवकर परतफेड करावी का त्याची गुंतवणूक करावी?
#CARachanaRanade #stockmarket #personalfinance

Пікірлер: 585
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Жыл бұрын
✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi ✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha ✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी: - जीवन विमा ► bit.ly/3tYenqr - आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD
@lifesource7748
@lifesource7748 9 ай бұрын
i😅ii😅😅
@nileshwaghmare6158
@nileshwaghmare6158 7 ай бұрын
त्या ४१.८० लाखावर exit लोड एन्ट्री लोड GST इतर टॅक्सेस वजा करुन EXACT किती रक्कम मिळेल.?
@amitaundhakar8752
@amitaundhakar8752 2 ай бұрын
SIP वरील टैक्स कसा कमी करता येईल
@NavnathWagh21
@NavnathWagh21 Жыл бұрын
खूप छान, परवा मी एका सहकाऱ्याला कर्जात पुर्ण पैसे न भरता गुंतवणूक करून अडीअडचणीला लागले तरी कामाला येतील हे समजावून सांगत होतो पण त्याला लवकर कर्ज फेडल तर खूप फायदा होईल असं वाटत होत. धन्यवाद, तुमच्या व्हिडीओ मुळे त्याने SIP ला जाण्याचा पर्याय निवडला आहे. तुमच्या चॅनल ला व्ह्यूज लाईक किती आले त्यापेक्षा कित्येक मध्यमवर्गीय लोकांचे लाखो रुपये वाचवले ह्यांच पुण्य नक्कीच तुमच्या पदरी पडेल.
@abhishekjoshi8518
@abhishekjoshi8518 Жыл бұрын
मराठी मध्ये या गोष्टी ऐकायला एक वेगळीच मजा येते.And that काका कर्ज फेडून टाका was epic...😆 Well Done👍👍
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Жыл бұрын
मराठीमधून शूट करताना पण वेगळीच मज्जा येते 😊
@pradeepgujarathi9679
@pradeepgujarathi9679 Жыл бұрын
खूपच सुंदर सादरीकरण आहे रचना मॕडम
@maheshkatkar6418
@maheshkatkar6418 11 ай бұрын
I like to hear Rachana madam, her voice is so much confident and I am pleased to hear her.
@SanjayRathod-ct6qn
@SanjayRathod-ct6qn Жыл бұрын
खूप छान माहिती पर्याय एक च छान आहे आधी कर्ज मुक्त व्हा कारण शांत झोप लागली पाहिजे तुमचं वाक्य खूप महत्त्वाच आहे
@gayatribharkar5652
@gayatribharkar5652 Жыл бұрын
वाह Lovely❤️ रचना ताई, खरच खूप छान आणि आपलंसं वाटलं आपल्या ह्या वाक्याने 'आपलं चायनल आहे,तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे', खरच विश्वास आहे तुमच्यावर, तुमच्या ह्या आतुरतेने आम्हाला शिकवण्याच्या उदात्त भावनेचा🙏🏻खरच खूप खूप अभिमान वाटतो आपला😊
@siddhilaxmi7263
@siddhilaxmi7263 Жыл бұрын
खूप छान आणि सविस्तरपणे सांगितले । सामान्य माणसाला ही माहिती खूपच उपयुक्त ठरेल । तुम्ही आमच्यासाठी जी मेहनत घेता आणि उत्तम मार्गदर्शन करता त्याबद्दल धन्यवाद ।
@bhushandivekar7148
@bhushandivekar7148 Жыл бұрын
आवाज बंद आहे
@umsjdhv
@umsjdhv Жыл бұрын
हॅलो मॅम.. पहिले तुमचे मनःपूर्वक अभिनंदन खूप छान माहिती देऊन आम्हाला financialy सजग करता आणि आमचेही तुमचे अमूल्य मार्गदर्शन मिळते म्हणून. तुमची कोणताही मुद्दा सांगण्याची, समजवण्याची पद्धत खूप भारी आहे. म्हणजे घरातील एखादी व्यक्तीचं आपल्याला हिताच्या गोष्टी सांगतेय इतक्या जवळच्या वाटता तुम्ही. खरंच thank you.
@shindesarkar8886
@shindesarkar8886 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ .जे शेतकरी आपली जमीन मोडगेज करून बँक कडे गहाण ठेवतात आणि कर्ज घेतात त्या सदर्भात पण असा व्हिडिओ बनवा डिटेल्स मध्ये ..
@Rooohaan
@Rooohaan Жыл бұрын
नक्कीच रचना ताई तुमचा अभ्यास माझ्यापेक्षा जास्त आहे. पण MF मध्ये आपल्याला १४% परतावा मिळेल याची खात्री आपण ठेवू शकत नाही...हा जो जोखमीचा भाग आहे तो पण तुम्ही Vdo च्या शेवटी सांगा...खूप लोक आहेत जे अजुन पूर्णपणे आर्थिक साक्षर नाहीत
@sawari587
@sawari587 Жыл бұрын
सामान्य माणसा कडे ही एवढा पैसा नाही की परतावा ची जोखीम पण स्वीकारावी आणि कर्ज ही तसच ठेवावं. व्हिडीओ उत्तमच आहे परंतु बारकावे लक्षात आणून देणे गरजेचे आहे.
@SandipPatil009
@SandipPatil009 Жыл бұрын
ताईंनी काही याच उत्तर दिलं नाही
@Nil_Dev
@Nil_Dev Жыл бұрын
Tyanni tech sangitley 2 wela video madhe, 14% is not guaranteed return, it can be 10 or 11 or even 15%...watch video once again
@pranitmhatre1330
@pranitmhatre1330 Жыл бұрын
MF cha concept tumhala samajalach nahi, mf is only for long term.
@gauravpimple8323
@gauravpimple8323 Жыл бұрын
Right ✅
@imgopal2009
@imgopal2009 Жыл бұрын
धन्यवाद रचना मॅडम, आपण मराठी माणसाला financially educate करत आहात.मराठी माणसाला या आधी हे कोणी सांगत नव्हत.
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 11 ай бұрын
Business, company बनवा, tax benefits आहेत नोकरी करु नये.
@vijaylahane1229
@vijaylahane1229 Жыл бұрын
खूप छान विश्लेषण करून सांगितले आहे,तुमची विश्लेषण करून सांगण्याची पद्धत अशी की पटकन समजते.धन्यवाद 💐💐
@RaviLokade38
@RaviLokade38 Жыл бұрын
एवढे किचकट Excel Calculation अगदी सोप्या भाषेत सांगितले ते ही फुकट खरच ताई मनापासू धन्यवाद 🙏
@shraddhajagdale3723
@shraddhajagdale3723 Жыл бұрын
खूपच गरजेची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम.... गेले काही दिवस जो विषय माझ्या डोक्यात चालू होता त्याच उत्तर तुमच्या video मधून मिळाल. असेच छान छान video आमच्यापर्यंत पोहोचवत रहा.... Thank you so much...
@GaneshPatil-ji8yg
@GaneshPatil-ji8yg Жыл бұрын
छान explain करतात mam आपण.... कर्ज आणि गुंतवणूक या बद्दल चे खूप confusions दूर झाले.. Thank you mam🙏☺️🙏
@AdityarajPatil01
@AdityarajPatil01 Жыл бұрын
फार चांगल्या प्रकारे आपण समजावून सांगत आहात मराठी माणसाला आर्थिक साक्षरतेचे फार गरज आहे प्रत्येक मराठी माणसाने आपले सगळे व्हिडिओ पहावेत आणि आर्थिक साक्षरते कडे पाऊल टाकावे मला पण तुमच्या व्हिडिओमुळे थोडाफार फायदा होत आहे
@utpal7276
@utpal7276 Жыл бұрын
रचना मॅडम खूप सुंदर माहिती दिली मी लोन चे वर्षा कमी करायला बघत होतो जास्त पैसे भरून पण तुम्ही मला एका चांगला मार्ग दाखवला खुप खुप धन्यवाद
@rachanagodane5757
@rachanagodane5757 Жыл бұрын
खूपच छान आणि सविस्तरपणे आपण हि माहिती दिलीत. याचा नक्कीच आम्हाला फायदा होईल. तुम्हाला खूप खूप धन्यवाद 🙏
@aparnagham1894
@aparnagham1894 Жыл бұрын
U have given perfect examples!!! Great!!!! Nice मराठी speaking skills!! मातृभाषेतून vedio असल्यामुळे पटकन समजले!!🙂
@wiznikhil
@wiznikhil 7 ай бұрын
एकदम चांगले विषय निवडतेस तू! परतफेड कि गुंतवणूक, हा प्रश्न येतोच हमखास मित्रमंडळीत बोलताना 😅 आणि प्रत्येकाला कर्ज घेतल्यावर अर्थातच हा प्रश्न पडतो सुधा! चौफेर विचार आणि गणित करून हा विषय मांडला आहेस, धन्यवाद 😊
@durgeshpatki1518
@durgeshpatki1518 Жыл бұрын
रचना मॅडम तुम्ही खूप मुद्देसूद विषय सांगता, सर्व सामान्यांना कळेल अश्या शब्दात विषयाची मांडणी असते. अशा दर्जेदार videos साठी आपले मनःपूर्वक आभार.....
@rahulthakar416
@rahulthakar416 Жыл бұрын
नेहमप्रमाणेच सहज सुंदर माहिती 👌 रचना मी नेहमीच म्हणतो की तू फारच उत्तम शिक्षिका आहेस आणि हसतखेळत तुझे शिकवणे फारच भारी, त्यामुळे विषय तर कळतोच आणि व्हिडिओ बघायचा आनंद पण मिळतो. सगळ्यांना कर्ज मुक्त व्हायचे असते पण तुझे हे शिकवण्याचे कर्ज आम्हावर चढत राहो आणि आमची प्रगती होत राहो हीच सदिच्छा. शुभकामना आणि धन्यवाद 🙏
@sharadpawar7426
@sharadpawar7426 Жыл бұрын
खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप संपूर्ण सुंदर माहिती. शाळाच आठवली गणित सोडवताना टिचर समजवून सांगत आहे. शेवटी उत्तर आल्यावर त्याची पडताळणी करणे. खरंच खूप मस्त
@appasomohite4503
@appasomohite4503 11 ай бұрын
वेळाने का असेना पण खूप काही शिकता आले आजपर्यंत अशी माहिती कोणीही सांगितली नाही ताई धन्यवाद
@manalideodhar2506
@manalideodhar2506 Жыл бұрын
रचना , खूप सोप्या पद्धतीने समजावून देतेस .मला नेहेमीच तुझे videos बघायला आवडतात. मनापासून आभार आणि शुभेच्छा 👍🏼🌹
@vijeetgorul
@vijeetgorul Жыл бұрын
एके ठिकाणी शेअर बाजारातील गुंतवणूकीशी संबंधित कार्यक्रम सुरू होता. त्यासाठी ... एक सुंदर तरुणीही उपस्थित होती तिला पाहून एक गुंतवणूक सल्लागार तिच्या प्रेमातच पडला. चहासाठीच्या ब्रेक मधे तो तिला लगेच भेटला. पाहताक्षणी ती आवडली असल्याचे सांगून त्याने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला. तो सल्लागारही तसा दिसायला वाईट नव्हता. पण त्या कार्यक्रमात शिकल्याप्रमाणे तिने ही लग्नाची गुंतवणूक करण्याआधी कंपनीची माहिती नीट घ्यायचं ठरवल माहिती घ्यायची म्हणून त्या तरुणीने त्या सल्लागाराला त्याच्या घरच्या परिस्थिती बद्द्ल विचारले. तो म्हणाला, खरं तर मी अत्यंत सामान्य माणूस आहे पण, काही महिन्यांतच मी श्रीमंत होईन. त्या तरुणीला आश्चर्य वाटले. हे कसं घडेल असं तिने विचारले. . तो तरुण म्हणाला, आता तर मी अगदी सामान्य आहे, पण आजारपणामुळे अंथरुणाला खिळलेले माझे वडील काही दिवसांचेच सोबती आहेत. ते गेले की मी किमान तीस कोटी रुपये संपत्तीचा मालक होईन. चहाचा ब्रेक संपता संपता त्या दोघांनी एकमेकांचे फोन नंबर्स घेतले. पुढे काही दिवस बोलणं, मॅसेजिंग होत राहीलं काही कामानिमित्त तो तरुण काही दिवस शहराबाहेर होता. . तो परत आला आणि दार उघडतो तो समोर तीच सुंदर तरुणी. तिनं दार उघडले होते. आता ती त्याच्या घरात होती, त्याची सावत्र आई म्हणून. दोनच दिवसांपूर्वी तिनं त्या सल्लागार तरुणाच्या वडिलांशी रजिस्टर पद्धतीने लग्न केले होते. . धक्का बसलेल्या त्या तरुणाला त्या कार्यक्रमात सांगितलेली ती सुचना आठवली. "गुंतवणुकीपूर्वी स्वतःची माहिती देताना काळजी घ्या." . "इन्व्हेस्टमेंट्स अॅण्ड प्लॅन्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल डाॅक्युमेंटस् केअरफुली." 😝😝😝 साभार - Mumbai The Dream City
@bhagwantatoche9812
@bhagwantatoche9812 Жыл бұрын
nice story
@makarandathoke4746
@makarandathoke4746 Жыл бұрын
मला तुमचा हा विडिओ खूप आवडला.. Content... Presentation.. Khup Informative... Thanks 🙏
@samidhakothe62
@samidhakothe62 Жыл бұрын
किचकट विषय खूप सोपे करून सांगितले त्याबद्दल आभार
@ganeshghuge9011
@ganeshghuge9011 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली ताई तुम्ही... धन्यवाद...👍
@prashantkamble7523
@prashantkamble7523 Жыл бұрын
मॅडम नमस्कार आपले मार्गदर्शन फार अनमोल आहे आणि त्याचे फार सुंदर पद्धतीने विवेचन करत आहात
@amarw670
@amarw670 Жыл бұрын
Thanks tai खूप छान सामझून सांगितलं. तुमच्या मुळे माझ व्यवहारिक ज्ञान वाढत आहे
@nandeshashank
@nandeshashank Жыл бұрын
खूप छान आणी खरोखर उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद
@jyotiraut2753
@jyotiraut2753 Жыл бұрын
खूपच उपयोगी माहिती, रचना तुम्ही खूप talented ahat ani khup sopya padhatine samjavl...Very nice thank you
@ca.mandarkale6680
@ca.mandarkale6680 Жыл бұрын
THANX SO MUCH FOR BRINGING THIS UP... I HAVE BEEN SUGGESTING THIS FOR FEW YEARS TO MY CLIENTS.
@rajudethe5504
@rajudethe5504 10 ай бұрын
छान ताई फायनान्शियली आणि सोशीअली समजावून सांगितले🎉
@YogitaDPatil
@YogitaDPatil Жыл бұрын
धन्यवाद मॅडम सर्व माहिती साठी .माझा 1प्रश्न आहे .जर माझ्या कडे 50लाख आज आहेत तर मी त्या रोक रक्कमेत घर घेतले पाहिजे की होम लोन घेऊन घर घ्यावे ,व ते 50लाखा गुंतवणूक करावी...
@sachinrashinkar4187
@sachinrashinkar4187 8 ай бұрын
रचना मॅडम मी खरोखर तुमचा आभारी आहे आज जे तुम्ही सांगितलं मी तेच करत आलो फरक फक्त एवढाच आहे की मला तू मला सांगायचे की मध्यमवर्गीय सामान्य माणसाचं लोन घेतात त्या हिशोबाने तुम्ही जर व्हिडिओ केले ना तर खरोखर तुम्हाला सर्वांची आशीर्वाद आणि लाईक मिळतील मी स्पष्ट बोलतो
@sachinzope5796
@sachinzope5796 Жыл бұрын
खुपच सुंदर पद्धतीने explain केले मॅडम...मला हीच माहिती कधी पासून हवी होती..कारण मला कळत नव्हतं की मी extra money add karun लोन भरले पाहिजे की SIP chalu Keli पाहिजे...खूप खूप धन्यवाद.
@yogeshwani337
@yogeshwani337 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद. सदर ची माहिती खुप सोप्या पद्धतीने दिल्या बद्दल.
@milindmilind1567
@milindmilind1567 Жыл бұрын
Madam, your have explained so nicely, that I think everyone has understood the whole concept, keep it up,to all such financial matters
@user-ty8vu7rq4u
@user-ty8vu7rq4u 6 ай бұрын
खूप छान मॅडम मी खूप उशीर केला तुमचा चैनला.... मी तुमचे पूर्ण व्हिडिओ बघून मी आता माझी सेविंग चालू केली.... आणि मला माझा खूप स्वतःला आनंद वाटतो खरं सांगायचं म्हटलं की मी आजपर्यंत यूट्यूब वर तुमच्या चैनल सारखं चैनल नाही बघितलं.... खरंच खूप खूप अभिनंदन❤💐💐💐🙏
@imcrazyguy
@imcrazyguy 10 ай бұрын
खू प सोप्या पद्धतीने समाजवला विडिओ ❤ धन्यवाद मडम
@jagdishc69
@jagdishc69 Жыл бұрын
मॅडम,अगदी माझ्या मनासारखा व्हिडिओ आहे हा
@shilpai5447
@shilpai5447 Жыл бұрын
Very informative video with all the calculations shown in the excel sheet. Thank you!
@sunitahibare6456
@sunitahibare6456 Жыл бұрын
I like ur calculations & its true as i m doing it since 35 years for my repeatedly loans
@truptibagwe7425
@truptibagwe7425 Жыл бұрын
खूप छान रचना.. The way you explain is awesome 👌🏻
@sagarshinde7486
@sagarshinde7486 6 ай бұрын
ताईसाहेब खूपच छान आणि समजणाऱ्या भाषेत सांगता तुम्ही....धन्यवाद
@lokeshjadhav8543
@lokeshjadhav8543 Жыл бұрын
सगळी भीती निघून आत्मविश्वासच वाढून जातो रचना ताई तुझा विडिओ बघितला की. Thank you🙏🌹♥️🤼
@pandurangbuttepatilonlyane4100
@pandurangbuttepatilonlyane4100 Жыл бұрын
खूप छान ताई,,माहितीपूर्ण व्हिडीओ , खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितले, धन्यवाद
@sagarbaviskar2575
@sagarbaviskar2575 Жыл бұрын
Middle Class and Lower Middle class yanchya ya donhi goshti madhe khup adchan aste. Thank you very nuch Madam ya vara video banavlya baddal..
@archanapandit7598
@archanapandit7598 Жыл бұрын
Excellent video! Even a common man can understand the difficult concept to investment, ,because of your such a nice explanation!
@tradingeasy99
@tradingeasy99 Жыл бұрын
वा मॅडम , एकदम झकास, व्हिडिओ पण आणि तुमची स्टाईल पण 👍👍
@Prashant-uq2qt
@Prashant-uq2qt 7 ай бұрын
एकच no ताई लय बारीक विषयाला हात घातला तुम्ही मी पण पर्सनल लोन लगेच क्लोज केले आत्ता मी बरोबर असल्याच्या समजले आणि गोल्ड लोन मागे ठेवले कारण त्याचा इंटरेस्ट रेट कमी आहे छान काम करताय तुम्ही तुम्हाला या कामासाठी खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
@prachisathe8799
@prachisathe8799 Жыл бұрын
रचना, thank you so much for such a wonderful video. I had a same doubt in my case. This video will really help to proceed. परत एकदा धन्यवाद 🙏🙏
@umeshjadhav-kf3bm
@umeshjadhav-kf3bm 7 ай бұрын
एकच नंबर रचना मॅडम 👌 माझा गेली 2 वर्षे पर्याय 2 चालू आहे आणि तुमचा विडिओ पाहून तो योग्य आहे याची खात्री झाली👍 तुमचे मनःपुर्वक धन्यवाद🙏🙏🙏
@21sayali
@21sayali Жыл бұрын
tumchya video editing team la pan hats off. all videos are great, easy to understand.
@rajusarode7777
@rajusarode7777 Жыл бұрын
Its very helpful for all... Because of proper calculation and explanation.
@pushpakore1433
@pushpakore1433 Ай бұрын
ताई खूपच छान माहिती दिली आहे मी सद्या घर खरेदीचा विचार करत आहे तुमच्या या माहिती मुळे निर्णय घ्यायला सोपं वाटत आहे धन्यवाद
@mangeshkulkarni2612
@mangeshkulkarni2612 Жыл бұрын
मी ज्याची वाट पाहत होतो तो विषय आला.👏
@caswapnilwanjule6772
@caswapnilwanjule6772 Жыл бұрын
मी प्रकाशाच्या vlog मध्ये तुम्हाला पहिलं होतं आणि तेव्हापासून तुम्हाला follow करतोय. मी पण CA आहे पण तुमच ज्ञान फार उपयोगी पडते
@akashnaik2105
@akashnaik2105 Жыл бұрын
It should be balanced...but always better to finish the loans at the earliest.
@vpradnya2004
@vpradnya2004 Жыл бұрын
Peace of mind is priceless. Always try to pay off loans first if your risk appetite is low
@vilinenterprises6789
@vilinenterprises6789 7 ай бұрын
Loan means Lo Na..Na Lo. pan ghetlat tar faslat... liabilities paid off karnyachya mage laga...
@DTS0008
@DTS0008 Жыл бұрын
ताई तुम्ही खुप चांगले मार्गदर्शन करता.. माझ्या घरातले सगळे तुमचे व्हिडिओ टीव्ही वर पाहतात... आणि आता आम्हीं investment la सुरुवात देखील केली 🙏l 😊
@purnimapalekar5350
@purnimapalekar5350 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत... आभार
@ankurkakatkar27
@ankurkakatkar27 Жыл бұрын
Superb explanation CA. Rachana
@ardate9005
@ardate9005 Жыл бұрын
Thanks a lot Mam ... 🙏🙏🙏 At the right time your perfect and useful video guided us... 👍
@rameshkadam6288
@rameshkadam6288 Жыл бұрын
आज दिवसभर चर्चा करत होतो कळतच नव्हतं काय कराव लोन् भराव की गुंतवणूक करावी , निर्णय होत नव्हता व्हिडीओ बघून निर्णय घेणे सोप्प झालं , धन्यवाद रचना ताई
@krantiborgave5482
@krantiborgave5482 11 ай бұрын
खुप छान समजावून सांगितले आहे 👌👌🙏🙏😊😊
@uttam5677
@uttam5677 Жыл бұрын
कर्जाची खूप छान माहिती दिली त्याबद्दल आपले खूप अभिनंदन. पूर्ण माहिती व्यवस्थित समजली.
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Жыл бұрын
धन्यवाद..
@anantsarkate7420
@anantsarkate7420 5 ай бұрын
मॅडम खूप छान समजून सांगता. येथून पुढे financial प्लॅनिंग कशी करायची याची माहिती मिळाली.. खूप खूप धन्यवाद मॅडम
@ashwinipatil3971
@ashwinipatil3971 7 ай бұрын
Khupch chan samjavun sangitale thank you so much ya margdarshnabaddal
@Rams_hobby
@Rams_hobby Жыл бұрын
झक्कास 👍🙏 छान माहतीपूर्ण व्हिडिओ 🙏
@vilasnimsatkar5526
@vilasnimsatkar5526 4 ай бұрын
उदाहरणं सहितखूप छान माहिती दिली..
@SunilPatil-hl7xb
@SunilPatil-hl7xb Жыл бұрын
खूप सोप्या पद्धतीने सांगताय ताई खूप धन्यवाद
@EsPraSang
@EsPraSang Жыл бұрын
Very nicely explained madam, but u forgot to deduct capital gain tax over mutual fund profits.
@mugdhadhaygude9258
@mugdhadhaygude9258 Жыл бұрын
भारी!खूपच detail explanation.
@user-fx3hw2pg8h
@user-fx3hw2pg8h 8 ай бұрын
Hello rachna mam तुमचे व्हिडिओ सगळे पहाते .खूप छान व्हिडिओ असतात .आणि खूप मोठी माहिती पण मिळते .मी याच महिन्यात sip चालू करतेय आणि अजून हि invest करतेय.thanks mam❤❤❤❤❤❤❤❤
@hiteshsonawane225
@hiteshsonawane225 8 ай бұрын
Great Explanation for common doubt..most people have. (y)
@dlpatildipak
@dlpatildipak Жыл бұрын
खूप छान स्पष्टीकरण...
@chins3108
@chins3108 Жыл бұрын
धन्यवाद मॅडम मी ह्याच व्हिडिओची वाट पहात होतो
@supriyabagkarabhale604
@supriyabagkarabhale604 Жыл бұрын
Very well explained... Thank you so much...
@nitindhumal4900
@nitindhumal4900 Жыл бұрын
Tnx , मॅडम , खूप खूप छान माहिती .....
@rameshwarbeldar3534
@rameshwarbeldar3534 Жыл бұрын
अतिशय मोलाचा सल्ला 🌷🌹🙏🙏
@najukapatil109
@najukapatil109 Жыл бұрын
Simply amazing. Thanks for the video
@sankeshkadam9287
@sankeshkadam9287 Жыл бұрын
नमस्कार ताई.. एक विनंती आहे डिजिटल गोल्ड संधर्भात मार्गदर्शन करा आणि डिजिटल गोल्ड अमेझॉन पे, Paytm च्या द्वारे गुंवतवणुक करणे चांगले की वाईट याचं ही थोड समजुन सांगा.SGB संधर्भात पण सांगा.
@rupeshsuryawanshi3057
@rupeshsuryawanshi3057 Жыл бұрын
एकच नंबर छान माहिती दिलीत धन्यवाद
@vinodpatil6894
@vinodpatil6894 Жыл бұрын
Thanks. madam khup chhan samjavl tumhi.
@priyabartakke2361
@priyabartakke2361 Жыл бұрын
उत्तम मार्गदर्शन
@shwetashinde4485
@shwetashinde4485 Жыл бұрын
This video is relly helpful tk understand the actual calculation.Thank u Rachna mam. Superb explanation!!
@falseturn
@falseturn Жыл бұрын
उपयोगी माहिती मिळाली. 👍
@shubhamkumbhar7868
@shubhamkumbhar7868 Жыл бұрын
Rachana ma'am great information for youngsters 👍
@ashokmahabal9908
@ashokmahabal9908 Жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन मँडम.
@gajananbari5211
@gajananbari5211 10 ай бұрын
रचना मॅडम तुम्ही खूप छान अक्टिंग करतात सोबत सुदंर पण आहात तुम्ही खूप छान शिकवतात सोबत अनिमेशन वा खूपच छान 🎉😅😅😅
@jitendrapatil1914
@jitendrapatil1914 Жыл бұрын
Excellent ha;!! Rachana Tai... Thanks for guidance
@shridhargokhale9673
@shridhargokhale9673 Жыл бұрын
Nice information in simple language Rachana madam.
@prakashwani7002
@prakashwani7002 7 ай бұрын
कर्जाची पतफेड हे कधीही उत्तम ऑप्शन आहे, उद्या नोकरी गेल्यास बँक घरी येऊन बसेल हप्ता घेण्या साठी पण गवर्नमेंट इन्कम टॅक्स मागणार नाही त्यामुळे गुंतवणूक करायची असेल हेल्थ मध्ये करा, उद्या काय घडेल ह्याची गॅरंटी नाही, कोणाला माहिती होत की कोविड येणार म्हणून त्यामुळे कर्ज फेडा आणि टेन्शन फ्री जगा
@nareshsaplabs
@nareshsaplabs Жыл бұрын
Rachana tai.. excellent explaination. Super like. Thanks a lot!
@ghanshyamkhadse4949
@ghanshyamkhadse4949 9 ай бұрын
madam tumhi really khup honest aahe
@rachnagraphics
@rachnagraphics Жыл бұрын
खूप छान सोपी करून सांगितलेली माहिती ... कृपया तुम्ही ३ रा पर्याय चे गणित सांगा. जर अतिरिक्त पैसे मिळाले आणि जर प्रिंसिपल अमाऊंट ची रक्कम भरली पहिल्या ५ वर्ष तर किती इंटरेस्ट कमी होईल आणि म्युच्युअल फंड गुंतवणूक किती करावी (principal vs MF टक्केवारी ) खूप आभारी 🙏
@user-ck7wf5dr6z
@user-ck7wf5dr6z Жыл бұрын
Very well explained... proud of you dear ❤
@sachinmane5052
@sachinmane5052 Жыл бұрын
रचना मॅडम नमस्कार, 🙏 पहिल्यांदा तर धन्यवाद , मराठी माणसांसाठी मराठी चॅनेल सुरू केल्याबद्दल. आणि या व्हिडिओ मध्ये कर्ज आणि गुंतवणूक यावर सविस्तर आणि खूप छान (एक्सेल शीट वर वर्क करून) माहिती दिल्याबद्दल. या व्हिडिओ वरून मी असा सारांश काढला की प्रत्येकाने आपले कर्ज फेडताना पहिल्याच वर्षांपासून EMI सोबत म्युच्युअल फ़ंडात गुंतवणूक केली पाहिजे. जर EMI रु.10000 असेल तर रु.2000 याप्रमाणे. कारण 15 किव्हा 20 वर्षांनी जेव्हा आपण कर्जाची पूर्ण परतफेड करू त्यावेळी आपण जी एकूण व्याजाची रक्कम फेडतो ती रक्कम म्युच्युअल फ़ंडाच्या परताव्याशी मेळ खाईल किव्हा चांगला परतावा मिळाला तर अधिकही मिळेल.
यंदा कर्तव्य आहे! | भाग - २२ | CA Rachana Ranade
10:22
Must-have gadget for every toilet! 🤩 #gadget
00:27
GiGaZoom
Рет қаралды 11 МЛН
I wish I could change THIS fast! 🤣
00:33
America's Got Talent
Рет қаралды 91 МЛН
सोनं अजून किती चमकणार? | CA Rachana Ranade
12:32
CA Rachana Ranade (Marathi)
Рет қаралды 450 М.