I don't understand Marathi but listening to Mahesh Kale is a spiritually enchanting journey. I hope one day, Mahesh Kale and Estas Tonne do a concert together. This is my dream.
ERLANGEN नंतर च्या महेश दादा चा प्रयोगानंतर हा सारेगम कारवान मराठी ची ही महेश काळे स्पेशल नाट्यसंगीत मालिका म्हणजे खरंच एक अद्भुत आनंदी पर्वणी. असं वाटलं जे काही त्या प्रयोगामध्ये नाही ऐकू शकले ते ते सर्व इथे अगदी मनापासून, मनसोक्तपणे पुन्हा पुन्हा ऐकू शकते. एक दैवी देणगी आहे महेश दादा तुझ्याकडे. खुप भाग्यवान समजते मी स्वतःला तुझ्याकडून गाणं शिकायला मिळत आहे. @MaheshKaleOfficial @mksmmaheshkaleschoolofmusi4010 @ICMAFoundation @saregamamarathi