चौथी पास जरांगे, निट बोल - बटुळे बाबाचा पुन्हा व्हिडीओ व्हायरल ! लक्ष्मण हाके उपोषण ! ओबीसी समाज

  Рет қаралды 196,727

Shivshahi Marathi

Shivshahi Marathi

Күн бұрын

लेटेस्ट बातम्या, माहिती आणि मनोरंजनासाठी सबस्क्राइब करा - लोकमान्य NEWS
#Shivshahimarathi #शिवशाही मराठी #Shivshahinewsmarathi
#manojjarange #manojjarangepatil #MangeshSable #मंगेशसाबळे #मनोजजरांगे

Пікірлер: 960
@DEVYASH952
@DEVYASH952 3 ай бұрын
बाबा तुम्हाला सलूट सलाम तुम्ही खरं बोलतात आमचा पाठिंबा तुमच्यासाठी तुम्ही विधानपरिषद जावा ही आमची इच्छा
@meditation8434
@meditation8434 3 ай бұрын
तू शाळेत जा आरक्षणाचा फायदा घे.. आणि अंगुठे बहादुराला सत्तेत येऊदे ... याचा विचार कर कायदा तुला आणि मला परवडणारा आहे का हे सांग .😢 पटलं तर बघ भावा.
@Sp71407
@Sp71407 3 ай бұрын
वातुळे बाबा तुम्हीच गोळ्या खा
@Sp71407
@Sp71407 3 ай бұрын
भुमारे मामा पण माणूसच आहे😂 पण कामाचा😂😂 तुझ्या गत भ्रष्टाचारी नेत्यांच्या मागे नाही आम्ही 😂😂😂
@sunilmasalkar4263
@sunilmasalkar4263 3 ай бұрын
ग्रेट बटुळे बाबा, अडानी असून विचार उच्च कोटीचे,
@meditation8434
@meditation8434 3 ай бұрын
Gaurya shodha tumhi sahe babanna
@diliplekule
@diliplekule 3 ай бұрын
गावठी मिथुन पेक्षा बाबा हूशार आहेतः,
@lalitlalit9312
@lalitlalit9312 3 ай бұрын
बाबा तुझे गोरा मस्तनाथ 😢😢😢😢😢😢😢😢😢
@shyamareddy3317
@shyamareddy3317 3 ай бұрын
Nit lihi re bala n tul arakshan pahije mhane 😂😂😂​@@lalitlalit9312
@mohangadankush1671
@mohangadankush1671 2 ай бұрын
0⁰😮😅​@@lalitlalit9312
@ratanwakekar6783
@ratanwakekar6783 3 ай бұрын
नमो बुध्दाय, जय भिम, या व्हिडीओतील बटुळे बाबा महोदयाचे संभाषण ऐकल्यानंतर बटुळे या सदग्रस्ताचे युक्तिवाद एखाद्या वकिला प्रमाणे वाटते, कांही मुद्दयाबाबत मुद्देसुद्द व योग्य बोलतात असे वाटते. एकंदरित कोणाला न घाबरता निर्भीडपणे बोलतात, असे वाटते. धन्यवाद !
@EshwarMali-md8sp
@EshwarMali-md8sp 10 күн бұрын
नमोबुध़ाय एक या आगामी राहु नका मराठे जरा़ंंगे भडकावतो आहे हुशार बना
@RajabahuLondhe
@RajabahuLondhe 3 ай бұрын
ग्रेट बाबा जराग्याला चांगला धुतला त्याची ओकात त्याला दाखऊन दिली
@pikashow1501
@pikashow1501 2 ай бұрын
जिथून महाराष्ट्र ची सूत्र हालती ना त्या शहराचे महापौर होते भुजबळ साहेब 🔥🔥
@krushnaphdtare
@krushnaphdtare 3 ай бұрын
बरोबर बोलले बाबा खरोखर आहे जरागे समाजा समाजात फुट पाडत आहे
@MukundK-ci8dl
@MukundK-ci8dl 3 ай бұрын
जनतेला गरीब उमेदवार निवडून द्यायला पाहिजे
@rajhansbrahamne9844
@rajhansbrahamne9844 3 ай бұрын
जरांगे अशी आग लावील की कोणतीच अग्नी शामक दल विझवणार नाही
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 3 ай бұрын
😂​@@rajhansbrahamne9844
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 3 ай бұрын
​@@rajhansbrahamne9844मोगलाई आहे काय संविधान लोकशाही आहे पाटील....तुम्हाला अधिकार आहे उपोषण आंदोलन करायचा तसा आम्ही मागास आहोत त्यामुळे आम्हाला नाही का?
@shivajishinde8201
@shivajishinde8201 3 ай бұрын
🙏🙏
@namdevpakhare7934
@namdevpakhare7934 3 ай бұрын
बाबा हुशार माणूस आहे मिथुन पेक्षा
@softwaretechies..6277
@softwaretechies..6277 3 ай бұрын
Jarange पेक्षा हा बाबा बुद्धीला पटल असा बोलतो.. नाहीतर तो माझा समाज माझा समाज करून नुसता जातीवाद petvlay...
@DhanrajGutte-mc7rq
@DhanrajGutte-mc7rq 3 ай бұрын
जरांगे पेक्षा या बाबांना तरी चांगलेच common sense आहेत.
@amolpawar193
@amolpawar193 3 ай бұрын
हे बाबा 70 वर्ष्याचे आहेत ह्याने याचं काय योगदान आहे ओ बी सी समाजासाठी केलंय ते पण बाबांनी सांगाव.....
@DhanrajGutte-mc7rq
@DhanrajGutte-mc7rq 3 ай бұрын
@@amolpawar193 योगदान काय असेल नसेल, दोन समाजात वाद लावणारे विचार तर नाहीत.
@amolpawar193
@amolpawar193 3 ай бұрын
@@DhanrajGutte-mc7rq बाया नाचवल्या बोलणारे कोण आहेत मग....
@amolpawar193
@amolpawar193 3 ай бұрын
@@DhanrajGutte-mc7rqतुझ्या बाबाला बोल सरकार सोबत भांड.आमची मागणी सरकार कडे आहे तुमच्याकडे नाही....
@a..1201
@a..1201 3 ай бұрын
बस मग थेरड्याला मांडीवर घेऊन सेन्स आहे तर 😅😅😅
@rajkumarwalke4665
@rajkumarwalke4665 3 ай бұрын
मामा खुप छान बोलले आहेत
@balasahebsansare-nq6sw
@balasahebsansare-nq6sw 3 ай бұрын
एक नंबर बाबा तुम्ही खर बोलल्या मुळे बऱ्याच जणांचा मुळव्याथ उठला असेल 😂😂
@ravindragodse1564
@ravindragodse1564 3 ай бұрын
जरांगे बोलल्यावर तुम्हाला कशी आग लागते रे
@MyDark-mt8dk
@MyDark-mt8dk 3 ай бұрын
जरांगे ने महाराष्ट्राचा बिहार केला
@rajujadhav4527
@rajujadhav4527 3 ай бұрын
Barobar mama bolatoy
@GangadharNavghare
@GangadharNavghare 3 ай бұрын
बाबा खर बोलतात
@softwaretechies..6277
@softwaretechies..6277 3 ай бұрын
एकटा बाबा कच्चा खाईल jarange la😂😂
@navnathdhakne6353
@navnathdhakne6353 3 ай бұрын
रिक्षा चालवणारे मुख्यमंत्री होतात. कोयता चालवणारे का होऊ शकत नाहीत.
@er.ganesh4435
@er.ganesh4435 3 ай бұрын
जात आडवी येते भाऊ 😢
@Djkingisback
@Djkingisback 3 ай бұрын
जात आडवी येते शेठ 😢
@paramb8750
@paramb8750 3 ай бұрын
कारण कोयते वाल्याना पवार साहेबानी 2 टक्के दिलेलं आरक्षण आहे .रिक्शावल्याना आरक्षण नाही म्हणून् त्याबदल्यात त्यांना मुख्यमंत्री केल.
@er.ganesh4435
@er.ganesh4435 3 ай бұрын
@@paramb8750 पवारला लई great समजू नका. आम्हाला आरक्षण केंद्राने दिलंय. तिथे पवारला कोणी ओळखत नाही.
@अभिव्यक्ती.932
@अभिव्यक्ती.932 3 ай бұрын
पंतप्रधान आहे की पाचवी पास.आणि कोयत्यावाला सुध्दा आहे जय ओबीसी
@SureshBagul-zx5dr
@SureshBagul-zx5dr 3 ай бұрын
हाके यांना सर्व समाजाने obc sc nt sbc व इतर मागास समाजा ने पाठींबा दिला पाहिजे आज हे ओबीसी मधून आरक्षण मागत आहे उद्या इतर समाजातून मागतील
@PsM-lf9yl
@PsM-lf9yl 3 ай бұрын
चुत्या मराठा समाज इतकाच वेडा नाही तुझ्या त्या हाकेच सव्वापहार याचं वेड जातं का १२ वाजेपर्यंत आज जगातील पहिले उपोषण असेल की एखाद्या समाजाला कांहीं मिळु नाही म्हणुन उपोषणास बसणारा येडा हाक्या जगात एवढे येडे असतील असे कधीच वाटले नव्हते
@hansrajzapate7304
@hansrajzapate7304 3 ай бұрын
फक्त ओबीसी समाजाला जागे करा ! मग कोणाचीही गरज पडणार नाही...आरक्षण म्हणजे काय हे ओबीसी ला च समजले नाही.....
@CyberHell07
@CyberHell07 3 ай бұрын
Br mag ata nhavi sc st mdhe yenr dhangar pn yetoy 😂 tyanch bga tumhi nntr ekd bola ,
@dnyandevpatil8330
@dnyandevpatil8330 3 ай бұрын
बाबा तुमचे विचार खूप छान
@satishshinde3457
@satishshinde3457 3 ай бұрын
बाबा तुम्ही खूप छान विचार मांडले आहे
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk 3 ай бұрын
जारांगे यांना स्वतःला खाज आहे मराठा आरक्षणाची.मराठा समाज जेवढा इंटरेस्ट घेत नाही त्या पेक्षा जास्त जारंगे यांना रस आहे.जरंगे यांना आपले दुकान चालवायचे आहे.आपले महत्त्व वाढवायचे आहे. सर्वांना माहीत आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही.परंतु मुद्दाम समाजात तेढ निर्माण करण्याचे काम जरानगे करत आहेत
@MarutiShankarChauhanJintur
@MarutiShankarChauhanJintur 3 ай бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व‌‌‌ भुजबळ समर्थक
@rushikorde5831
@rushikorde5831 3 ай бұрын
बाबा बरोबर आहे ❤
@BhagwanGade-z3j
@BhagwanGade-z3j 3 ай бұрын
अगदी सत्य बोललात बाबा आपण आता जरांगे ची वाट लावायला पाहिजे
@haridisle6734
@haridisle6734 3 ай бұрын
तुझ्या गांडी त दम आहे तर ये समोर मग... 🚩🚩
@satishmali6916
@satishmali6916 3 ай бұрын
बाबा खरच वास्तववादी आणि खरे खरे बोलले, सर्व समाजाने विचार असाच विचार करावा
@vicky-qd2wk
@vicky-qd2wk 3 ай бұрын
बटुळे बाबा न चांगला घोडा लावला
@PatlobadnyanobaMurkute
@PatlobadnyanobaMurkute 3 ай бұрын
हा काय म्हणतो खुटा घालीन. .....आरे वेड्या तू ज्या गा...मध्ये आम्ही दांडा घालतोय भाषा जरा चांगली वापर मर्द मराठ्या सारखी शिवाजी महाराज यांच्या विरोधात काही मराठा सरदार होते यांच्या सारखी गद्दार मराठ्यांची भाषा नकोस वापरु.
@harshadalagad6138
@harshadalagad6138 3 ай бұрын
बाबा गोपीनाथ मुंडे हे फार वेगळ नेते होते
@MahadevMantre
@MahadevMantre 3 ай бұрын
काका एक नंबर बोलले
@cintamanjadhav5973
@cintamanjadhav5973 3 ай бұрын
बरोबर बाबा बोलले खूप धन्यवाद
@AnnaWaghmare-i3n
@AnnaWaghmare-i3n 3 ай бұрын
बाबा तुम्ही फार छान बोलत आहात असे बाबा हवेत
@satishyadav34569
@satishyadav34569 3 ай бұрын
कश्याले असले बाबा पाहिजेत तेही जरांगेचच बोलण बोलत आहेत.
@gorakhnathshelkikar4117
@gorakhnathshelkikar4117 3 ай бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व एकच पर्व ओबीसी सर्व
@amolpawar193
@amolpawar193 3 ай бұрын
एकच पर्व मराठा पण ओ बी सी त सर्व....
@viva9050
@viva9050 3 ай бұрын
बाबा अगदी खरं बोलत आहेत माझा जवळचा एक मराठा मित्र याने मी ओबीसी असल्या कारणाने मला एका कार्यक्रमात टाळलं हे जे maharatrrat होत हे खूप चुकीचं आहे छत्रपती च्या या पवित्र राज्यात जरांगे जातीवाद वाढवात आहेत जारांगे ल हात जोडून विनंती करतो जाती जाती मद्ये आग लावू नको
@shantarambhalerao5083
@shantarambhalerao5083 3 ай бұрын
खरंच खूप खरी परिस्थिती सांगता हे बाबा.... जातीयवादी मींधे tonga...
@bt-yx9tv
@bt-yx9tv 3 ай бұрын
जरागेचिभाषाबरोबरवटतनाहपोरगळ भाषाबोलतातवाटत
@KhanduThorat-w1c
@KhanduThorat-w1c 3 ай бұрын
समान नागरी कायदा झाला पाहिजे हे गरजेचे आहे
@SomnathDevgunde
@SomnathDevgunde 3 ай бұрын
एक नंबर मामा
@Djkingisback
@Djkingisback 3 ай бұрын
जय महाराष्ट्र जय ओबीसी ❤
@maulirandhave2640
@maulirandhave2640 3 ай бұрын
Barobar baba 👌👌👌
@user-jaljangalvanaspati
@user-jaljangalvanaspati 3 ай бұрын
बाबा नी अंजन घातलं यांच्या डोळ्यात जलिल पाडला,क्रांती मोर्चा मध्ये अट्रो सिटी रद्द करण्याचे संकेत दिला
@satishyadav34569
@satishyadav34569 3 ай бұрын
जलील पाडला मग खैरे पडले नाहीत का?पणं झव*गाढव उरावर घ्यायची सवयच आपल्या हिंदूला लागलेली आहे. भलेही त्याने फाडली तरी चालते पण हिंदूचा टिंग्री वर चुकून हात लागला तरी G**d दुखायला लागते. अन् batule बाबा वय झालं तरी तुम्ही जरांगे पेक्ष्या काय वेगळे बोलता.
@विजयमहामुनी
@विजयमहामुनी 10 күн бұрын
खरय या लोकांना आपल खरकट हि पुरेणा झालय आपल। स्व अनुभव आहे दुनिया दारी नाही। बाबा सलाम आपणास। आरक्षण विषय ,,नो कमेन्ट। ✍️🏻✍️🏻🌄🌄🕉🕉🕉🙏🙏🙏🙏🌹👍👍
@minalmali1863
@minalmali1863 3 ай бұрын
बाबा बरोबरच बोलत आहेत.
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 3 ай бұрын
हा जरांगे म्हनतोय की सगे सोयरे हा कायदा आना . समजा एखादा माणूस खरा OBC आहे . आणि त्याचा पाहुणा म्हणून ब्राह्मण समाज्याचा आहे . तर त्याला सुद्धा सगे सोयरे म्हणून OBC सर्टिफिकेट देणार का ?
@subhashjadhav6176
@subhashjadhav6176 3 ай бұрын
समाजा समाजामध्ये फूट पाडायचं काम जरांगे करतोय ह्याला वेळीच महाराष्ट्र सरकारने आवर घालावं त्याचा बोलता धनी मालक जो कोणी असेल त्याला लवकरात लवकर
@dhananjayrankhamb
@dhananjayrankhamb 3 ай бұрын
समान नागरिक कायदा झाला पाहिजे
@Bhau-kadam
@Bhau-kadam 3 ай бұрын
आळणी भुरकीचां बोळा मन्याच्या बोच्य्यात घालून ठेवावा म्हणजे तो गप बसणं
@MeeraLahane-bm4jz
@MeeraLahane-bm4jz 3 ай бұрын
Ghan shbad bolu naye manuski visrun nye
@softwaretechies..6277
@softwaretechies..6277 3 ай бұрын
Jarange साहेब आई बहिणीवर शिव्या देतात .. ते ही महाराजांच्या पुटल्याखळी बसून..
@DattatrayGaikwad-ks6ht
@DattatrayGaikwad-ks6ht 3 ай бұрын
तेच मनोज जरांगे पाटील तुमच्या गांडितला बोचा सुद्धा सगट बाहेर काढून पुन्हा आतमध्ये टाकीन रे याला म्हणतात एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@DattatrayGaikwad-ks6ht
@DattatrayGaikwad-ks6ht 3 ай бұрын
आईघाल्या आई घातलि बस्स झालि तुझे नाटक उमेदवार होन्या साठी का करतोय तु हे नाटक
@DattatrayGaikwad-ks6ht
@DattatrayGaikwad-ks6ht 3 ай бұрын
तुला जर छगन ना सांगितले आहे तर त्याला येवल्यात येवुन दाखव म्हना एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@DnyaneshwarMasalkar-b5i
@DnyaneshwarMasalkar-b5i 11 күн бұрын
सलाम बाबा तुम्हाला खर बोलले
@vitthalmohite205
@vitthalmohite205 3 ай бұрын
एक नंबर
@kisankajabe274
@kisankajabe274 2 ай бұрын
बाबा फारच छान बारा बलुतेदार आणि ग्रामीण भागातील लोकांना एकत्र राहत होते आणि आता फारच दूश्मन तयार होईल असे करु नये बाबाना सलाम धनगर धनाचे आगर आहे त्यामुळे आमची बराबरी करु नये.
@pallavihuse9660
@pallavihuse9660 3 ай бұрын
Khar ahe baba
@ramesh.shivarkar.4892
@ramesh.shivarkar.4892 3 ай бұрын
❤ se pranam sir 👍👍👍👍👍👍👍
@panditraorathod4184
@panditraorathod4184 3 ай бұрын
Bhari bolatay
@rathodganesh659
@rathodganesh659 Ай бұрын
लय भारी बाबा❤❤
@balajihogale6908
@balajihogale6908 3 ай бұрын
Barobar ahe
@sachinkute4665
@sachinkute4665 2 ай бұрын
एक नंबर बोलात 🔥
@dnyaneshwardhepale273
@dnyaneshwardhepale273 3 ай бұрын
एक च नंबर
@ravindrabasarkar7297
@ravindrabasarkar7297 2 ай бұрын
You are experienced..& right
@rajaramtandale409
@rajaramtandale409 3 ай бұрын
बटुळे बाबांनी एकदम शंभर टक्के सत्य बोललेत आहेत
@ShivramWatte
@ShivramWatte 2 ай бұрын
बाबा बरोबर बोलले❤
@Ajaypatil-ig8nf
@Ajaypatil-ig8nf 3 ай бұрын
Ek Number Baba❤❤❤
@NageshMagar-z5q
@NageshMagar-z5q 3 ай бұрын
Eak OBG......KotiOBC, ...❤❤❤❤❤
@riteshkhatri1840
@riteshkhatri1840 3 ай бұрын
This is right jay obc jay bhim
@suniljadhav3273
@suniljadhav3273 2 ай бұрын
No.1
@Sai_sant
@Sai_sant 3 ай бұрын
मनोरुग्ण जरांगे..... कुनाब्यांच हिरो हाय
@ANILKUMARDHARE
@ANILKUMARDHARE 3 ай бұрын
एकच नंबर बोलले
@Ajaypatil-ig8nf
@Ajaypatil-ig8nf 3 ай бұрын
Baba ekdam manatal bolala❤❤❤
@bangarbhausaheb
@bangarbhausaheb 3 ай бұрын
बरोबर आहे बाबा
@SanketPatil-er6gs
@SanketPatil-er6gs Ай бұрын
आजोबा खूप खूप हुशार आहेत आणि समाजाचे उज्वल भवितव्य जाणतात म्हणुन त्यांना सलाम.
@DnyneshwarSormare
@DnyneshwarSormare 8 күн бұрын
बाबा अगदी बरोबर
@ChhaganGarud
@ChhaganGarud 3 ай бұрын
बटुळे बाबा 1 नं बोलता,आणी जरांगे बेताल,
@rajshreerayte450
@rajshreerayte450 3 ай бұрын
म्हतार चाललय धुवायला
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 3 ай бұрын
जरागे बेवडा भडबेगिरि करतोय
@dattatryapunde6503
@dattatryapunde6503 46 минут бұрын
ग्रेट बाबा
@sambhajigadgile6961
@sambhajigadgile6961 3 ай бұрын
शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ आरक्षणासाठी घ्यायला नको होती. कारण महाराजांनी देशमुख आणि पाटील की बंद करून स्वराज्याचा नोकर म्हणून ठेवण्यात आलेलं होतं. म्हणून स्वराज्याची निर्मिती झाली रयतेला राजाच्या बरोबरची दर्जा देऊन स्वराज्याची संकल्पना जगातली एक महान कार्य महाराजांनी केले.
@ashokjadhav4465
@ashokjadhav4465 3 ай бұрын
समान नागरिक कायदा 💯
@kalidasgodage5044
@kalidasgodage5044 3 ай бұрын
बटू बाबा साहेब आपण किती पीएचडी घेतलेल्या आहेत कोणकोणत्या वेळी खासदार आमदार पंतप्रधान राष्ट्रपती झालेले आहेत तुम्ही वयोवृद्ध आहेत भाषा कशी करावी हे मनोज दादानां शिकवा आणि महाराष्ट्राला आदर्श निर्माण करून दाखवा कशाला समाजा समाजामध्ये द्वेश निर्माण करता
@yogeshgholap6237
@yogeshgholap6237 3 ай бұрын
ह्याला का पाडलं, तिला का पाडलं... अरे बाबा निवडणूक आहे, लोकं कुणाला तरी निवडून देणार आणि कोणी तरी पडणारच ना... का तुम्हाला वाटतेय तेच निवडून यायला पाहिजे का... मग निवडणूक कशाला घेतली जाते... समजा, तुम्ही म्हणताय ते निवडून आले असते तर मग बाकीच्यांनी असच म्हणायचं का कि भुमरे यांना का पाडलं, खैरे यांना का पाडलं, सोनवणे यांना का पाडलं...
@devidaswagh3014
@devidaswagh3014 3 ай бұрын
समान नागरी कायदा यावर हाच उपाय
@Uncommonsense-1
@Uncommonsense-1 3 ай бұрын
समान नागरी ने आरक्षण वर काही फरक पडणार नाही.
@sachinkamble6876
@sachinkamble6876 3 ай бұрын
घ्या 😅
@sk-cu2zs
@sk-cu2zs 3 ай бұрын
समान जमीन वाटप करून समान नागरी कायदा एकच पर्याय
@Uncommonsense-1
@Uncommonsense-1 3 ай бұрын
@@sk-cu2zs म्हणजे अजूनही फुकटच पाहिजेच.😆
@vishalsonwane2136
@vishalsonwane2136 2 ай бұрын
बरोबर बाबा
@yogeshdighole7084
@yogeshdighole7084 3 ай бұрын
बटुळे मामा 🔥🔥
@sureshlahade8088
@sureshlahade8088 3 ай бұрын
बाबा आमदार होणार एक दिवस... सविस्तर मांडणी केली आहे.
@ramdaschikane4369
@ramdaschikane4369 3 ай бұрын
बरोबर बोलले बापू जरांगे रगीत काजू बदाम खातो आणि ढोंग करतो बिन खाल्ल्याचा
@GaneshWaghmare-y5w
@GaneshWaghmare-y5w 31 минут бұрын
❤❤❤❤
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk 3 ай бұрын
हाके चे आरक्षण योग्य आहे.भुजबळ यांनी पुढाकार घेऊन सगेसोयरे GR रद्द केला पाहिजे.
@sandipthange7771
@sandipthange7771 3 ай бұрын
लई दुखतंय का तुला
@YogeshShiraskar
@YogeshShiraskar Күн бұрын
बाबा तुम्ही हुशार आहे
@panditraorathod4184
@panditraorathod4184 3 ай бұрын
Baba ek no
@DattaGaikwad-f5k
@DattaGaikwad-f5k 9 күн бұрын
😊😊
@arunchowdhri2873
@arunchowdhri2873 3 ай бұрын
छगन भुजबळ ना पण 2000 कोटीचा घोटाळा करून त्याची पोळी भाजली नाही का बाबा
@OmparkashSathe
@OmparkashSathe 2 ай бұрын
बरोबर आहे 🙏🙏🙏
@dattakoli1070
@dattakoli1070 3 ай бұрын
Baba barobar boltat
@namdeokaklij6535
@namdeokaklij6535 3 ай бұрын
त्याला मराठ्यांनीच मोठं केलं हे विसरु नका
@OmparkashSathe
@OmparkashSathe 2 ай бұрын
आगदी बरोबर आहे 🙏🙏🙏
@nandkishorhiralkar3278
@nandkishorhiralkar3278 3 ай бұрын
बाबा सत्य बोलत आहेत.
@satputepradip90
@satputepradip90 3 ай бұрын
हे महाशय पंतप्रधान झाल्याशिवाय राहाणार नाहीत यांच्यात मुदीचे गुण दिसतात .
@bhim7183
@bhim7183 2 ай бұрын
जय भीम जय ओबीसी
@kahinavinshikuyasubhashpcm8594
@kahinavinshikuyasubhashpcm8594 3 ай бұрын
संविधान सर्व साटी आहे हे बाबा ना तरी कळतय thanks बाबा
@amolshinde6461
@amolshinde6461 2 ай бұрын
@Aruc2561
@Aruc2561 3 ай бұрын
चपटी मारतय ते मिथुन.. शेवटी गावातील लोकांनी सांगितलेच 😂😂😂
@sandipdhakane481
@sandipdhakane481 2 ай бұрын
एक नंबर बाबा👌👌🙏🙏
@BhagwatShinde-zj2vs
@BhagwatShinde-zj2vs 3 ай бұрын
बटुळे हक्या ला विधानसभेला उभा कर तेलगी मुख्यमंत्री होईल❤
@anishamundhe4988
@anishamundhe4988 3 ай бұрын
जरांगे चि भिंगरी बंद करा
@वेदपुराण-च5त
@वेदपुराण-च5त 3 ай бұрын
Tumchyat dum ahai tar jarangyala ubhe rahun ban na manav cm
@GayatriPatil-d2o
@GayatriPatil-d2o 3 ай бұрын
Tu nit bol lavadya
@Sai_sant
@Sai_sant 3 ай бұрын
मराठ्यांनी मनोरुग्ण जारांगी ल निवडून आणून दाखवा
@zphspatrud6238
@zphspatrud6238 3 ай бұрын
बाबा आपण एक नंबर बोलत आहात. आपणास मानाचा कडक जयभीम....
@namdeokaklij6535
@namdeokaklij6535 3 ай бұрын
चौथी पास आहे पण चांगल्याना सरळ केले
@sunilmasalkar4263
@sunilmasalkar4263 3 ай бұрын
आजून व्हायचं आहे
@पकाशराऊत
@पकाशराऊत 3 ай бұрын
खर आहे
@mandakinibade3157
@mandakinibade3157 3 ай бұрын
बटुळे बाबा खरे अभ्यासू व्यक्तिमत्त्व , जरांगे यांनी थोडे दिवस बाबांच्या तालमीत , सानिध्यात रहावं समाजच भलं होईल
@NarayanNagare-x3n
@NarayanNagare-x3n 3 ай бұрын
Ok.baba.obc.
@vikasdangat8628
@vikasdangat8628 3 ай бұрын
तुम्ही जरांगे दादा यांचे शिक्षणाबद्दल बोलण्यापेक्षा तुम्ही शिकलेले असाल तर तुम्ही एक कोटी जनतेची सभा कोठेही घेऊन दाखवा. मग दुसऱ्या ला नावे ठेवा..
@archanashelke4906
@archanashelke4906 3 ай бұрын
👍🏻
@ranjitkolhe9536
@ranjitkolhe9536 3 ай бұрын
👌👍
@gorakhnathshelkikar4117
@gorakhnathshelkikar4117 3 ай бұрын
शिक्षण तूझ बघ.समाजात तेढ निर्माण करण्यासाठी काही बोंबलून उपयोग नाही.
@namdevpakhare7934
@namdevpakhare7934 3 ай бұрын
सभा घेऊन काय उपटली
@AdinathGhule-e4p
@AdinathGhule-e4p 3 ай бұрын
गरीब शेतकऱ्याचा गु खाता का मग
@mauliraut7654
@mauliraut7654 3 ай бұрын
Great,,❤❤❤baba
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 26 МЛН
Как мы играем в игры 😂
00:20
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,3 МЛН
From Small To Giant Pop Corn #katebrush #funny #shorts
00:17
Kate Brush
Рет қаралды 71 МЛН
Players vs Corner Flags 🤯
00:28
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 80 МЛН
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 26 МЛН