जरांगे पाटील यांच्याविषयी महाराष्ट्राला माहित नसलेल्या गोष्टी | Unknown Things About Manoj Jarange

  Рет қаралды 248,792

Trend Marathi

Trend Marathi

Күн бұрын

जरांगे पाटील यांच्याविषयी महाराष्ट्राला माहित नसलेल्या गोष्टी | Unknown Things About Manoj Jarange
नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं
Trend Marathi या लोकप्रिय KZbin चॅनेलमधे.
नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी...
आणि एक पाऊल पुढे राहण्यासाठी...
आत्ताच सबस्क्राईब करा..
Trend Marathi 🔥

Пікірлер: 316
@pavanraj-hb8vz
@pavanraj-hb8vz Ай бұрын
जमीन विकली दारू पिली जुगार खेळत पैसे संपवले नंतर सासर वाडी मध्ये जाऊन राहिला म्ही त्यांचा शेजारी माझं खोटे वाटत असेल तर भाऊकीला विचारा
@SantoshYadav-fr6xc
@SantoshYadav-fr6xc Ай бұрын
मैं भामटया तु दादाचे माप काडु नको झुला झुल पर बाप को मत भुल एक मराठा लाख मराठा
@pavanraj-hb8vz
@pavanraj-hb8vz Ай бұрын
@@SantoshYadav-fr6xc सोताला भामट्या म्हणु नका खरं बोललका का टोचत का
@user-ft3zz1st3o
@user-ft3zz1st3o Ай бұрын
😂🤣🤣🤣🤣🤣
@prashantbhosale9465
@prashantbhosale9465 Ай бұрын
तू बी भूरटा आणि तूझ्यासारखी तूझी भावकी भूरटी आसनावर
@pavanraj-hb8vz
@pavanraj-hb8vz Ай бұрын
@@prashantbhosale9465 तु काय भुरट्या आहे का आम्ही खुळे शहाणा आता मला वाटते बेवड्याचा मित्र बेवडा बरोबर बोलतो का मी
@ganeshkurhe2850
@ganeshkurhe2850 Ай бұрын
दारुसाठी शेती विकली 😂😂😂
@prakashvichare4244
@prakashvichare4244 Ай бұрын
आणि ती तीस लाखाची फसवणूक केली २०१३ सालात, कोर्टात केस झाली पकड वारंट निघाला. म्हणजे हा कोर्टाला मानायला तयार नाही.
@dyaneshwarpatil1203
@dyaneshwarpatil1203 Ай бұрын
जंरागे आधी काँग्रेस चा कार्यकरता होता दारू प्यायचा म्हनुन हाकलला ...
@PradipNarwade-c4r
@PradipNarwade-c4r Ай бұрын
एकदम बरोबर आहे 2008 पासुन मि जरांगे पाटील यांना मि ओळखतो शिवबा संघटना ते शाखा भरपूर प्रमाणात त्यांच्यी क्रेझ होती ❤
@sainathpatilpuyed9182
@sainathpatilpuyed9182 Ай бұрын
गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील..... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥
@bharatrahane3244
@bharatrahane3244 Ай бұрын
बारावी पर्यंत शिकलेला माणूस अर्वाच्य शिवीगाळ कसं काय शिकला ?
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
😂😂😂😂😂 तु शिकुन केसं मोजत बसं
@dnyaneshwarmahajan5813
@dnyaneshwarmahajan5813 2 күн бұрын
​@@keepsocialdistance1643Tuzya Aaiche ka
@anantsutar71
@anantsutar71 Ай бұрын
दादांची पाच एकर जमीन होती त्यापैकी दोन-चार एकर लढ्यासाठी गेली सध्या दोन-तीन एकर शिल्लक आहे मला हेच गणित जुळत नाही समजवलं तर बरं होईल दादा.
@user-wn9rl5vo2i
@user-wn9rl5vo2i Ай бұрын
गणित सात एकर जमीन आहे असं दाखवते 😂😂
@krishnayandole6283
@krishnayandole6283 Ай бұрын
आम्ही 5 ऐकर जमीन विकली मी पण आंदोलन करतो मला पण शरद पवार जवळ करेल जातिच विष पेरेल हिंदू धर्मात फुट पाडेल
@bomkarj
@bomkarj Ай бұрын
20 ऐकर ..अरे बाबा..या महाराष्ट्रात " भटके व विमुक्त " यांना अजूनही " रेशनकार्ड, रहायला जागा , घर नाही..स्वातंत्र्य मिळूनही, भीक मागत जगावे लागते..मजूरीला गेले तर त्यांची " मजूरीचे , कष्टाचे पैसे " सुद्धा हा माजोरडा समाज देत नाही.
@user-dp2cm2ir3u
@user-dp2cm2ir3u Ай бұрын
फुकट खाऊ ..सहाजनात वीस ऐकर म्हटले नीट ऐक . लायकी नुसार बोलावं . पाटलाची उंची कुठ आपण कुठं .उगाच कुठ पण द्वेष
@PsM-lf9yl
@PsM-lf9yl Ай бұрын
अर सिलीग कायद्यात तुझ्या सारख्या भटक्याला पाच पाच एकर सरकारने दिल्या होत्या परंतु भिकाऱ्याला भिक मागितल्याशिवाय पोट भरत नाही त्यांनी त्या जमीनी पडिक टाकुन भिक मागत हिडतात ज्यांनी त्यांनी ज्यांचा त्याचा धंदा करावा लागतो
@rameshjagdale7190
@rameshjagdale7190 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🌹🌹🌹🌹
@Sare2900
@Sare2900 Ай бұрын
Majorda 😂😂
@Sp71407
@Sp71407 Ай бұрын
माज ह्यांच्यावर निघाला आहे😂 म्हणून दुखते
@जरांगेपाटिलअंतरवालिकर
@जरांगेपाटिलअंतरवालिकर Ай бұрын
दादा तुम्ही हे काम करताय त्याबद्दल अभिनंदन..
@bharatdhakne4082
@bharatdhakne4082 Ай бұрын
हे फक्त मुंडे विरुद्ध वंजारी समाज आणि माळी समाज विरोधक आहेत ते पण म. माननीय शरद पवार साहेब यांच्या आदेशाने चालतात
@harshbhoite8772
@harshbhoite8772 Ай бұрын
शिक्षण पेक्षा त्यांचे म्हणजे जरांगे दादा चे विचार खूप श्रेष्ठ आहेत,गरीबांचे कनवाळू आहेत, खूप उच्चशिक्षित सुद्धा कधी ही मराठ्यांची व्यथा समजत नाही, पाटील दादा आमचे दैवत आहेत 🙏🙏🙏🙏
@ganeshkurhe2850
@ganeshkurhe2850 Ай бұрын
तिसरी नापास 😂😂😂😂
@dadaudhe6044
@dadaudhe6044 Ай бұрын
गोदावरी ला पाणी सोडा म्हणून शहागड येथे उपोषण,गंधारी गावात उपोषण केले होते
@BalupatilMore
@BalupatilMore Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@mukeshgaonkar7828
@mukeshgaonkar7828 Ай бұрын
शरद पवार, उद्धव ठाकरे , वडेट्टीवार, है नेहमीच माराठ्यांविरोधा त भूमिका घेत राहिले परंतु दादा तुम्ही ह्यांच्या विषयी का बोलत नाही
@popatnirmal3627
@popatnirmal3627 Ай бұрын
एवढे सांगून शेवटी उत्पन्नाचे स्त्रोत सांगितले नाही
@nandkishoringole3868
@nandkishoringole3868 Ай бұрын
पंतप्रधान होण्यासाठी सुद्धा शिक्षणाची गरज नाही भांबेरी पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है
@madhukarsaware867
@madhukarsaware867 Ай бұрын
आम्ही सर्व दादांच्या पाठिंमागे 🎉
@surekhachavan5248
@surekhachavan5248 Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय सत्य जरांगे दादां सारखं मराठ्यांना कर्तृत्व मिळणे खूप कठीण
@gautambade1749
@gautambade1749 Ай бұрын
Kutra yek no. Fakta भुंकत असतो
@DRPatil-yi5we
@DRPatil-yi5we Ай бұрын
फार सुंदर माहिती सांगितली आभारी आहे
@ajitmohite2762
@ajitmohite2762 Ай бұрын
बारावी शिकलाय? पाचवी फेल वाटतोय, ईंग्लिश जाऊदे हिंदी नाही येत बोलायला राष्ट्र भाषा.😂
@gajananamande4225
@gajananamande4225 Ай бұрын
😂😂😂खर आहे
@sachinjadhav-gy9tr
@sachinjadhav-gy9tr Ай бұрын
हिंदी राष्ट्र भाषा काय ज्ञान 😂😂 कॉमेंट करणाऱ्याचे अणि बोलतोय पटलांवर 😂😂❤
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
😂😂😂😂😂तु शिकुन शेट्टी मोजत आहेस सरळ करुन
@uddhavmarkad5347
@uddhavmarkad5347 23 күн бұрын
मन्याचा माज जिरवला हाके सरांनी भुजबळ साहेबांनी
@ramakant6304
@ramakant6304 Ай бұрын
जरांगे पाटील आरक्षणासाठीचे आंदोलन करीत होते तोपर्यंत त्यांना आमचा पाठींबा होता परंतू ते जेंव्हा आरक्षणात राजकारण करायला लागले आणि ते पण अशा माणसासाठी की ज्यांनी मराठा आरक्षणाला आयुष्यभर विरोधच केला तेंव्हापासून जरांगे आमच्या मनातून उतरला
@user-ef9pu3qy3c
@user-ef9pu3qy3c Ай бұрын
गलत सोच
@pdravsaheb6212
@pdravsaheb6212 Ай бұрын
Barobar vatate,Dadache andolanacha fayda jyani Maratha araxnachi vat lavli tyana hot ahe ase vatate, mi ek Maratha mhanun mala vatate.
@jeehamaihukhalnayak5718
@jeehamaihukhalnayak5718 Ай бұрын
Fadanvis sadhya akkha rajya ajit pawar shinde virodhi pkshat le kai gaddar he Sara ED chya joravar chalavto…te manlyavar ticket bhetate…arakshan pahije asel tr tyala humble krun charcha krnya chya situation made anav lagel ani tech challe ahe
@pandurangkhanderaoladegaon8505
@pandurangkhanderaoladegaon8505 Ай бұрын
कसही आसल तर मा.मनोज जरांगे पाटील हे धडाडीचे गोरगरीब जनतेसाठी लढत आहेत हे अप्रतिम अद्वितीय असे कार्य आहे.सर्व मराठा समाज मा.जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत.या बद्दल आम्हाला अभिमान आहे एक मराठा कोटी कोटी मराठा.जय हिंद जय श्री राम जय श्री छत्रपती शिवाजी महाराज भारत माता की जय वंदे मातरम् जय सनातन हिंदु धर्म.🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍
@sakharamkhape1557
@sakharamkhape1557 Ай бұрын
सर्व मराठा समाज जरांगे पाटलासोबत आहे 🚩🚩
@bharatrokade9675
@bharatrokade9675 Ай бұрын
मा.जरागे पाटील साहेब आमचे नेते सर्व मराठा समाज खंबीर पणे पाठीशी उभे आहेत एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩
@user-dn4gn9lr2l
@user-dn4gn9lr2l Ай бұрын
एकतर कमी शिकले, त्यात संस्कार झाले नाही,
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
😂😂😂😂 तस तर तुझी मुळव्याधीमुळे दुखते ते पण सांग😂😂😂 शिकुन तुझा विशिष्ट भाग दुखतोय
@namdevkute5610
@namdevkute5610 Ай бұрын
पत्रकार साहेब मग जरांगे ची बारावीची टीसी मार्कलिस्ट टाका आणि व्हाट्सअप ला
@user-sv5px9bn8i
@user-sv5px9bn8i Ай бұрын
आणी आता तरी काय समजत, दुसरीत,तिनदा नापास, , हे,आजुनही कुठपण, कोणाकडही कधीही आरक्षण मागतय, , 1/बजट,मधुन आरक्षण 2/विरोधी पक्षाकडे,आरक्षण 3/छगण कडे आरक्षण ,,,,नशिब यानी,श्रीलके सरकारचे,बजेट,मधुन, आरक्षण नाही मागीतले,,
@Sp71407
@Sp71407 Ай бұрын
मिळाले ना sebc 😊 कुणबी दाखले मिळाले😊 मराठा समाज एकत्र केले 😊सांगून मराठवाडा bjp मुक्त केले 😂
@mangeshkhairnar5669
@mangeshkhairnar5669 Ай бұрын
कडक 😂
@shivajidasal1622
@shivajidasal1622 Ай бұрын
जरांगे पाटील यांचं शिक्षण च काय करायचं .तो मोदी अडाणचोट नाही दिसत का.
@satishyadav34569
@satishyadav34569 Ай бұрын
Ata कोन कोणा बद्दल काय बोलेल सांगता येत नाही. मुंगीही हत्तीच सोटमूळ गिळायला बघती.
@HemantRathod-hl9ce
@HemantRathod-hl9ce Ай бұрын
शिक्षण झाले असते तर बोलण्याची पद्धत अशी नसती
@BaliramKate-wl7ow
@BaliramKate-wl7ow Ай бұрын
बोलण्याची पद्धत ही शीक्षणावर अवलंबून नसते
@bhagwatghatol5871
@bhagwatghatol5871 Ай бұрын
आमचा नेता आमची ताकद #मनोज जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा
@sukhdeoware2703
@sukhdeoware2703 Ай бұрын
Obc समाज बिगर जमिनीचा आहे आणि झोपडीत राहतो हेही मराठा नेत्यांनी आणि जनतेने लक्षात घ्यावे नंतरच obc च आरक्षण मागावे
@user-ce5ju9nv9o
@user-ce5ju9nv9o Ай бұрын
मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील आमचं म्हणजे 6 कोटी मराठ्यांचा काळीज आहेत आम्ही मरेपर्यंत दादांची साथ कधी सोडणार नाही जय शिवराय भावांनो
@liladharjawale8350
@liladharjawale8350 Ай бұрын
आता महाविकास आघाडीची सत्ता येणार तेव्हा शरद पवार आरक्षण चा मुद्दा सोडविणार तेव्हा पण जरांगेला म्हणा माघार घेऊ नको
@navanathjadhav8289
@navanathjadhav8289 Ай бұрын
त्यांना तरी 20 एकर जमीन होती ओबीसी वाल्यांना जमीन नाही त्यांनी काय करावे
@lalchandpardeshi4165
@lalchandpardeshi4165 Ай бұрын
आहो पत्रकार व्हिडीओ बनवताना पूर्ण माहिती घेऊन बनवा हा अडाणी चार दोन वर्ग शाळा शिकलेला आहे आणि शेत विकल ते आंदोलनासाठी नाही ते पूर्वीच विकलेलं आहे उत्तन्न चे साधन फक्त सासर ची जमीन आहे खरी माहिती सांगा जरा
@govindborhade1605
@govindborhade1605 Ай бұрын
तुला माहिती आहे तर तु सांग की काय सत्य आहे ते पण आणि तुझं कुठं दुःखत ते पण.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 मराठा विरोधकांच्या विशिष्ट भाग डांगीतुन जाळ निघत असेला कमेंट मधुन दिसत आहे.
@NarhariDongare
@NarhariDongare Ай бұрын
अभिनंदन 🎉
@swaroopagarkar9422
@swaroopagarkar9422 Ай бұрын
90 ghene mithun kuthe shikla😂
@Uncommonsense-1
@Uncommonsense-1 Ай бұрын
Yach uttar mi deu shakto pan tula sahan nay vhayach😂😂
@kiranlonkar6472
@kiranlonkar6472 Ай бұрын
तुझ्या मायची .
@dhammavedibankar4770
@dhammavedibankar4770 Ай бұрын
😂😂😂
@prashantitape6834
@prashantitape6834 Ай бұрын
Gp re
@Memaratha
@Memaratha Ай бұрын
जय शिवराय
@markaddaji9016
@markaddaji9016 Ай бұрын
जय शिवराय 👍
@subhashdeshpande1772
@subhashdeshpande1772 Ай бұрын
वक्तृत्व आवडते ? कप्पाळ !!
@gajananborkar5349
@gajananborkar5349 Ай бұрын
शरद पवार आहेतच मग काम कशाला पाहिजे तसा खान पान वर वर होते मग काम कशाला करायची गरजच नाही
@rajendrasutar2179
@rajendrasutar2179 Ай бұрын
हा माणुस त्यांच्या समाजाला फसवत आहे.ह्याला राजकारणात यायचं आहे.
@dagadukapade1760
@dagadukapade1760 Ай бұрын
गावठी मिथुन. आताउपोषन.भरपुर.माया.जमवशील
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 मराठा विरोधकांच्या विशिष्ट भाग डांगीतुन जाळ निघत असेला कमेंट मदरुन दिसत आहे.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
😂😂😂😂😂😂 तुझ्या आयला हायवेला उभी कर.मराठा रोकडा कचाचा देतील मग होईल श्रीमंत 😂😂😂
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
😂😂😂😂 जरांगेने कमेंटमधुन भुंकणार्या मराठाविरोधकांच्या अायचे शेंगदाणे कचाचा भरढुन तेल काडुन दिलेले आहे. 😂😂😂😂😂😂😂 मराठा विरोधकांच्या विशिष्ट भाग डांगीतुन जाळ निघत असलेला कमेंट मधुन दिसत आहे.
@kundlikrainirmale1435
@kundlikrainirmale1435 Ай бұрын
👌👌👍🙏🚩🚩🚩❤️ बहुत बढीया
@prakashmahajan3114
@prakashmahajan3114 Ай бұрын
Media vale rikame aahet
@anantmhatre7486
@anantmhatre7486 Ай бұрын
शिक्षण 12 वी पय॔त झाले, मग हिंदी धड बोलता येत नाही.
@satishyadav34569
@satishyadav34569 Ай бұрын
चांगल बोलतय हिंदी,पणं लोकांना हसू यावं म्हणून वाकडी तिकडी करून मुद्दाम चुकीची हिंदी बोलतय.
@MarutiBhaguvale-x3m
@MarutiBhaguvale-x3m Ай бұрын
Ram Ram 🙏🤝🙏🌹
@amitpatil6195
@amitpatil6195 Ай бұрын
मी bjp चा पदाधिकारी असुन मनोज दादांच्या पाठीमागे ठामपणे आहे 🚩🚩एक मराठा कोटी मराठा🚩🚩
@pdravsaheb6212
@pdravsaheb6212 Ай бұрын
Dhanyvad Bhava 💪🙏
@SushmaBarge-dn1pu
@SushmaBarge-dn1pu Ай бұрын
पाटील आले आम्ही पक्ष. सोडला काय कामाचे हे पाटलाची साथ दिली तर आरक्षण लागू होत आहे फक्त साथ पाटलांची 🎉🎉🎉
@harshaldeshmukh4276
@harshaldeshmukh4276 Ай бұрын
We with Jarange patil ❤
@ganeshkejbhatpatil411
@ganeshkejbhatpatil411 Ай бұрын
एकनिष्ठ जरांगे पाटांलासोबत
@user-ep4od2lk4c
@user-ep4od2lk4c Ай бұрын
बारावी शिक्षण घेतले भरपूर आहे
@lalchandpardeshi4165
@lalchandpardeshi4165 Ай бұрын
हिंदी बोलायला भरपूर असते 😀😀😀
@nayabghule5786
@nayabghule5786 Ай бұрын
आम्ही सर्व मराठे कायम पाटलाच्या सोबत आहोत.आमचा मनोज पाटील दादा इमानदार नेतृत्व करीत असतात आणि पूर्ण मराठा पटला सोबत एक मराठा लाख मराठा ❤
@user-ud4ui5lf1z
@user-ud4ui5lf1z Ай бұрын
The.gret.maratha
@SamsungA-fd6uv
@SamsungA-fd6uv Ай бұрын
Khup upyukt mahit mpsc la fayda hoil
@ganeshdeshmukh7778
@ganeshdeshmukh7778 Ай бұрын
Only Manoj Dada Patil ❤️
@AEMakshayhudekar
@AEMakshayhudekar Ай бұрын
सर्व मराठा समाज जारंगे पाटलांसोबत आहे ❤️🔥✌️🚩
@harshaldeshmukh4276
@harshaldeshmukh4276 Ай бұрын
Only Jarange patil ❤
@balajirode4587
@balajirode4587 Ай бұрын
❤मी दादासोबत❤
@nivruttipansare8475
@nivruttipansare8475 Ай бұрын
Only PATIL ❤ PATIL boltil tes❤
@godgaming997
@godgaming997 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩
@dattatreyanarale8297
@dattatreyanarale8297 Ай бұрын
अरे किती वाजवितो जरांगेची
@dilipbagal7440
@dilipbagal7440 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@sunilkuhite4289
@sunilkuhite4289 Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा 6 कोटि मराठा
@ConfusedLegendaryDragon-bp4re
@ConfusedLegendaryDragon-bp4re Ай бұрын
,जयशरद पवार साहेब
@ashokmore332
@ashokmore332 Ай бұрын
अभिवादन सर मराठ्यांनो एकत्र या
@atulshinde1015
@atulshinde1015 Ай бұрын
नका येऊ
@harshaldeshmukh4276
@harshaldeshmukh4276 Ай бұрын
Ek maratha lakh maratha ❤
@SushmaBarge-dn1pu
@SushmaBarge-dn1pu Ай бұрын
कोणताही निर्णय घ्यायल. धाडस लागत ते पाटलांचं आहे 🎉🎉🎉
@sunilmirashi5414
@sunilmirashi5414 Ай бұрын
पाटील साहेब जिंदाबाद जय महाराष्ट्र ग्रेट मॅण. नवी मुंबई 👍
@yogeshmore2657
@yogeshmore2657 Ай бұрын
जाती साठी एक दिवस......मराठा आरक्षण संघर्ष ❤
@KISNATHU
@KISNATHU Ай бұрын
प्रणाम दादा च्या कार्याला मराठा समाजाला लाभलेले इमान दारस्वाभिमानी नेतृत्व
@rameshjagdale7190
@rameshjagdale7190 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🌹🌹🌹🌹🌹🌹
@wavreamol7459
@wavreamol7459 Ай бұрын
आम्ही कायम एकनिष्ठ मनोज दादा सोबत
@navmaharashtranewslive
@navmaharashtranewslive 27 күн бұрын
Khoti mahiti
@pramodkarwarkhe9696
@pramodkarwarkhe9696 Ай бұрын
सुपर
@vijayphapal
@vijayphapal Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@dnyaneshwarnirmal1571
@dnyaneshwarnirmal1571 Ай бұрын
जय।शिवराय।।
@nileshchaudhari6822
@nileshchaudhari6822 Ай бұрын
Patil 🚩🚩🚩🚩
@user-wh3yq6bq2d
@user-wh3yq6bq2d 18 күн бұрын
आता कळल पाटिल ईलेक्शनला का उभे राहत नाही.शासनाची अट 2पेक्षा जास्त अपत्य असलेल्यना उभा राहता येत नाही.त्यामुळे ते पाडा पाड़ित जास्त इटरेस घेतो.
@madhuu7707
@madhuu7707 Ай бұрын
आम्ही tumcha sobt आहे dada only जरांगे patil
@venkatbhosale9047
@venkatbhosale9047 Ай бұрын
# Maratha we want reservation .
@sanjaysonawane664
@sanjaysonawane664 Ай бұрын
जय शिवराय 🚩🚩 जय जरांगे पाटील साहेब 🙏🙏🙏
@balashedge3710
@balashedge3710 Ай бұрын
आम्ही पाटलांसोबत
@shantikumarkhairnar9577
@shantikumarkhairnar9577 Ай бұрын
जय जिजाऊ, जय शिवराय, जय भिम 🙏🙏🙏👍👍👍
@user-dp2cm2ir3u
@user-dp2cm2ir3u Ай бұрын
जास्त शिकलेले फक्त कोणाचे तरी गुलामच बनतात . इतिहास तर कमी शिकलेलेच बनवतात... सर्व संत .छत्रपती राजे इत्यादी
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 Ай бұрын
स्वतः चे नाव लिहा, त्याची लाज वाटते का???
@sukhdeoware2703
@sukhdeoware2703 Ай бұрын
प्रत्येक मराठा जनतेने जारणगेना प्रत्येकी 100 निधी द्यावा
@krishnayandole6283
@krishnayandole6283 Ай бұрын
हा 10 वि पास कसा झाला याला हिन्दी येत नाही याला हिन्दी विषय नव्हता का
@user-wx1vi7ss5t
@user-wx1vi7ss5t Ай бұрын
आता आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सोडून बाकी प्रया यकरायचे सर्वसमाज पाठीशी आहे ते पण विधानसभेच्या अगोदर जय जवान . जयकिसान किसान सोडून नाही धन्यवाद
@jivandhuru1243
@jivandhuru1243 Ай бұрын
Pan 12 vi pass ki fail te matra sanitle nahi !
@bharatmote-rk9dd
@bharatmote-rk9dd Ай бұрын
मनोज दादाआमचे दैवत 🙏🙏🙏
@Aditya-fg9ei
@Aditya-fg9ei Ай бұрын
५एकरहोती३. ४.विकलीംपरत३ एकर कशी रा हीली
@govindborhade1605
@govindborhade1605 Ай бұрын
तुला माहिती हवी आहे तर तु त्यांचे 7/12 चे उतारे काढून बगं म्हणजे तुझं समाधान होईल
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Ай бұрын
😂😂😂😂 जा म्हशी धु
@krishnayandole6283
@krishnayandole6283 Ай бұрын
त्याच्या जमीन लवचिक आहे ती लाम्बत जाते
@SunilDaine-bh8ep
@SunilDaine-bh8ep Ай бұрын
जरागे पाटील विषयावर जो टिका‌ करतो तो माणूस मराठी नाही
@dug4843
@dug4843 Ай бұрын
घान शिव्या कुठून शिकले
@pardeepmore3264
@pardeepmore3264 Ай бұрын
तूझ्या भाषेत छान सांगीतले ❤❤
@vijayshinde9176
@vijayshinde9176 Ай бұрын
🙏
@sumitrasalunke5116
@sumitrasalunke5116 Ай бұрын
शिकले शहाणे असतात हे कोण म्हणत अरे सामाजिक जाण, जाणीव असणारे शिक्षन असणाऱ्या ना मागे टाकतात. आज फक्त दादा पावर फुल आहेत.
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 Ай бұрын
मनोज जरांगे पाटील यांच्या भावांने जमिनीचे वाटे करण्यापेक्षा एकत्र पणे ती कसली असती, तर आर्थिक फायदा हा झाला असता. एकूणच सामोपचाराने निर्णय घेण्याची क्षमता नसल्याने काही लोक स्वतः चे आर्थिक नुकसान करून घेतात, हे एक कटू सत्य आहे.
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 41 МЛН
The Joker kisses Harley Quinn underwater!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 40 МЛН
डोके चक्रावणारा तो थरारक प्रसंग असा घडला!
13:24
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 201 М.
महार जातीतील स्वराज्यासाठी किल्ला जिंकणारे पहिले वीर
24:00
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 41 МЛН