Рет қаралды 5,965
#CCI #cottonrate
खुल्या बाजारात कापसाचे भाव कमी असल्याने सीसीआयला चांगला कापूस मिळत आहे. बाजारात येणाऱ्या कापसापैकी जास्तीत जास्त कापूस सीसीआय खरेदी करत आहे. आतापपर्यंत देशात सीसीआयने ८७ लाख गाठींची खरेदी केली. त्यापैकी ३९ लाख गाठी कापूस महाराष्ट्रात खरेदी झाला. कापूस मिळाला तर सीसीआय १५ मार्चपर्यंत कापूस खरेदी करेल, असे सीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
CCI is getting good cotton as the cotton prices are low in the open market. CCI is buying most of the cotton coming into the market. So far, CCI has purchased 87 lakh bales in the country. Out of which 39 lakh bales of cotton were purchased in Maharashtra. If cotton is available, CCI will purchase cotton by March 15, said CCI officials.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान