Cotton Processing : सरकीची चाळण करून ढेप तयार करण्याची संपूर्ण माहिती | Agrowon

  Рет қаралды 5,499

Agrowon

Agrowon

Күн бұрын

#Agrowon #cotton #cottonoilseedcake
कापसावर प्रकिया करून कापड निर्मिती केली जाते. तसेच सरकीपासून ढेप व तेल तयार केले जाते. सरकीपासून ढेप आणि तेल निर्माण करण्याची प्रक्रिया नेमकी काय? ढेप आणि तेल एकत्र तयार केलं जातं का? ढेपेवर कशी प्रक्रिया केली जाते? याची माहिती या व्हीडिओतून मिळेल...
Cotton is processed into cloth. Also, semolina and oil are made from semolina. What is the process of making semolina and oil from semolina? Are semolina and oil made together? How is semolina processed? You will get information about this in this video...
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Пікірлер: 10
@ajayzine2261
@ajayzine2261 Күн бұрын
सध्याचा रेट काय आहे पेंडीचा व ते चे तेल तयार होतं ते refine कसा केला जातो हे विचारलं असतं तर बरं झालं असतं
@rahulpawar1247
@rahulpawar1247 2 сағат бұрын
सुंदर नमुना आहे पत्रकारी‌ चा 😂😂 गाव कोणते एरिया कोन
@omkade9929
@omkade9929 Күн бұрын
Aawaj cha issue aahe pratyek video madhye....next time take care
@sandipkisanmore7427
@sandipkisanmore7427 Күн бұрын
जाऊ द्या राव आज काहीतरी कार्यक्रम तुम्ही वेगळाच बनवला एक नंबर बनवला आहे जाऊ द्या ना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या नावाने रोज ओरडल्या पेक्षा असं काहीतरी मनाला जमेल असे कार्यक्रम बनवत जा
@सुर्यरावसुर्यराव
@सुर्यरावसुर्यराव Күн бұрын
तु अंधभक्त दिसतोय.
@Legend_cr7-c7x
@Legend_cr7-c7x Күн бұрын
Soybean cha Kay awastha aahe
@sandipkisanmore7427
@sandipkisanmore7427 21 сағат бұрын
@सुर्यरावसुर्यराव तू चाटे भक्त दिसतोय 50 वर्षे चाटली तरी बी पोट भरलं नाही
@govinddeshmukh1285
@govinddeshmukh1285 Күн бұрын
पेंड पशू खाद्य ठिक आहे .पण सरकी तेल कोणाच खाद्य आहे. पामतेल तर नाही ना.
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН