Ladaki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेवरील नागपूर खंडपीठातील शपथपत्रात याचिकाकर्त्याचा दावा |Agrowon

  Рет қаралды 11,060

Agrowon

Agrowon

Күн бұрын

#Agrowon #ladkibahiniyojana #devendrafadnavis
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राज्यातील महिलांचं सशक्तीकरण करण्यासाठी राबवली जात असून त्यामागे राजकीय हेतू नसल्याचं स्पष्टीकरण राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या शपथपत्रात दिलं होतं. तसेच राज्य सरकारची लाडकी बहिण योजना संवैधानिक चौकटीतच आहे. त्यातून मतदारांना आकर्षित करण्याचा कसलाही प्रयत्न नसल्याचंही राज्य सरकारने स्पष्ट केलं होतं. लाडकी बहिण योजना मतदारांना आकर्षित करण्यासाठी राबवली जात असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती
The state government had clarified in an affidavit filed in the Nagpur bench of the Bombay High Court that the Chief Minister's Ladki Bahin scheme is being implemented to empower women in the state and that there is no political motive behind it. The state government had also clarified that the Ladki Bahin scheme of the state government is within the constitutional framework. It was also clarified that there was no attempt to attract voters through it. Social activist Anil Vadapalliwar had filed a petition in the High Court alleging that the Ladki Bahin scheme is being implemented to attract voters.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Пікірлер: 31
@बाळासाहेभमहाले
@बाळासाहेभमहाले 13 сағат бұрын
आमदार. खासदारांचा. पगार. रद्द. करण्यास. याचिका. दाखल. करावा. सरकारवर. कर्ज. असल्यामुळे.
@sanjayraut1622
@sanjayraut1622 12 сағат бұрын
सरकार साफ खोटं बोलत आहे निवडून येण्यासाठी लाडकी बहीण योजना चालू केली. आणि ते पैसे देण्यासाठी शेती मालाचे भाव पाडले 🚩🚩🚩🚩🙏
@pawanpande4074
@pawanpande4074 12 сағат бұрын
शेतकऱ्याच कर्ज माफ करावी, अशी साहेबाना नम्र विनंती 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻.
@vijaykadam5884
@vijaykadam5884 13 сағат бұрын
जनतेच्या पैशातून सत्ता स्थापन केली न्यायालयात याचिका दाखल करून निवडणूक दूसर्यांदा घ्या
@ShirpalJoNDHALE
@ShirpalJoNDHALE Сағат бұрын
छान माहिती दिली धनु भाऊ
@Sunilchavan-qd4jn
@Sunilchavan-qd4jn 8 сағат бұрын
लाडकीत.सरकार.भीकारी.झालय.सर्व.योजनाचे.पैसे.लाडकीला.दिलेत
@swapnilbhavar9945
@swapnilbhavar9945 13 сағат бұрын
सर हिंगोली जिल्हा 25% विमा आगमन भरपाईच्या विषयी माहिती तयार करा कारण की सगळे विमा कंपनी वाले लूट करत आहे याच्यावर काहीतरी माहिती द्या
@swapnilbhavar9945
@swapnilbhavar9945 13 сағат бұрын
25% जाहीर करूनही अजून हिंगोली जिल्हा विमा भेटलेला नाही सर शेतकऱ्यांना
@kajshjajsj
@kajshjajsj 11 сағат бұрын
साहेब आमचे दूध अनुदान पन दिले नाही टरबुज ने
@RajandraJadhav
@RajandraJadhav 11 сағат бұрын
आमदार खासदार चे पगार वाढवा दहा लाख रुपये महीना करा शेतकरी श्रीमंत होत आहे शेतकर्याला 5 वर्षाचे ५०० रु द्या
@SaveDemocracy-ng9co
@SaveDemocracy-ng9co 12 сағат бұрын
सर्व नाटकं करतायेतात पैश्याचे नाटक करता येत नाही.ईव्हीएम सारख पैसे छापा
@SagarAswale-f7j
@SagarAswale-f7j 11 сағат бұрын
महा डि बी टि लाटरी कधी लागणार आहे माहिती पाठवा
@VilasPaatil
@VilasPaatil 11 сағат бұрын
शेतकऱ्यांचे ठिबकचे अनुदान ; पिक विमा; मशिनरी अनुदान याप्रकारच्या अनुदानापासून शेतकरी वंचित आहेत
@yogitajadhav4457
@yogitajadhav4457 9 сағат бұрын
मास्तर लोकांना सातवा आठवा वेतन देण्यापेक्षा व आमदारांना व खासदारांना अर्धा पगार द्यावा ओझे महाराष्ट्र राज्यावर कर्ज घेतलेल्या आठ लाख कोटी तिच्यातून चुकता करावा व शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी
@bhaidasshinde4496
@bhaidasshinde4496 10 сағат бұрын
सगळ्या सगळ्या पळवाटा सांगून ठिबक अनुदानापासून वंचित करत आहात
@SaveDemocracy-ng9co
@SaveDemocracy-ng9co 12 сағат бұрын
सर्व वाहणचालकांवर टु , थ्री,फोर व्हीलर,ट्रक सर्व वाहणांवर ,चालकांवर दंड लावा.
@navnathkalekar4490
@navnathkalekar4490 11 сағат бұрын
ऑक्टोबर पासून 7 रुपये दूध अनुदनाचे काय झाले यावर विडिओ बनवा
@pravindable7807
@pravindable7807 8 сағат бұрын
Rojgar hami che majuranche paise 4 mahine zale ajun parynt alele nahit🙏🏻
@kk4603
@kk4603 11 сағат бұрын
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सर्व शेतकरी चे अनुदान आले आहे.
@__gokulwalture__410
@__gokulwalture__410 10 сағат бұрын
Kiti ale
@pawanpande4074
@pawanpande4074 12 сағат бұрын
तिकले लाडके भाऊ बेरोजगार झाले त्यांचं काय , सहा महिने प्रशिक्षण झाले त्यांचे, त्याच काय पुढे ,
@luckykakade1570
@luckykakade1570 11 сағат бұрын
फक्त्त सरकार विरोधी बातम्या दया... एवढंच कामं उरलाय
@SawantGurudev
@SawantGurudev 12 сағат бұрын
लाडकं कोण आहे हो परत परत तेच तेच सांगताय सत्तेसाठी चाललेला खेळ आहे हा
@rajendradeshmukh3492
@rajendradeshmukh3492 13 сағат бұрын
Karjamafi karna
@gopalmadkunte787
@gopalmadkunte787 13 сағат бұрын
5 ekar jaminichi att ahe khup ahinya bad hotil 😂
@आपलीआधुनिकशेती
@आपलीआधुनिकशेती 11 сағат бұрын
फालतू सरकार
@VishalSukale-vr7yj
@VishalSukale-vr7yj 13 сағат бұрын
BHIKARI ..Fadavnis & Tarbuza 😂😂 ...
@DhirajKunchatwar
@DhirajKunchatwar 13 сағат бұрын
Sarkar batmas ahe tyala jodyane marl pahije
@animegirl6417
@animegirl6417 12 сағат бұрын
Banda kara ladki bahin Tya peksa sastai kara
Что-что Мурсдей говорит? 💭 #симбочка #симба #мурсдей
00:19
Beat Ronaldo, Win $1,000,000
22:45
MrBeast
Рет қаралды 158 МЛН
How Strong Is Tape?
00:24
Stokes Twins
Рет қаралды 96 МЛН
Что-что Мурсдей говорит? 💭 #симбочка #симба #мурсдей
00:19