इतक्या कठीन परिस्थितीतुन आणि गरीबीतुन यश मिळाल आहे आज तुम्ही top वर आहात पण मागचा भुतकाळ विसरुन ज्या परिस्थितीतुन तुम्ही आलात त्या परिस्थितीत असणार्यांना भ्रष्टाचार करुन लाच देण्यासाठी मजबुर करुन स्वतःच्या यशाला कलंक लावू नका हे व्रत आता जन्मभर पाळायच आहे🎉🎉🎉❤
@NDK1010 Жыл бұрын
भयावह परिस्थिती आहे mpsc ची,, celebration वरून असं समजतं की कारकून झाल्यावर किती आनंद होतो... अभिनंदन ताई 💐💐💐💐
@dipakpagar958711 ай бұрын
तुम्हाला नाही समजणार हा आनंद 😇😇
@jaishriram158011 ай бұрын
tayari kara mpsc chi ani 1 post sadhi clerk chi pan kadha mag samjel ti 1 post milav nyasathi kiti struggle karaava lagto te ani
@MultiPriyanka3010 ай бұрын
कारकून असो किव्हा कलेक्टर अभ्यास काय करावा लागतो तुम्हाला नाही कळणार, सर्व गोष्टी सोडाव्या लागतात अभ्यास साठी भयावह ही परिस्थिती आहे की काही लोकांना या विध्यार्थी ची परिस्थिती नाही समजत
@dropadapatil760510 ай бұрын
दादा क्लर्क साठी पण पूर्व परीक्षा,मुख्य परीक्षा आणि टायपिंग स्किल टेस्ट द्यावे लागते..इतकं कारण पण सोप नसते..त्या मुळे सेलिब्रेशन होणे गरजेचे आहे.😊
@prafullasawant80447 ай бұрын
Abhyas kar aadhi mg kalel
@prajktakirtiwar2810 ай бұрын
ज्याला माहीत आहे choti post ado ki mothi pn यशस्वी hon महत्वाचं आहे. 🎉🎉 Congratulations Mam
@PRASADMOHITE-n3b11 ай бұрын
अभिनंदन, भावी आयुष्यासाठी मन पूर्वक शुभेच्या 💐💐
@dnyaneshbhosle762911 ай бұрын
सगळं आयकून डोळ्यात पाणीच आलं🌹👏
@sachinthore8189 Жыл бұрын
Congratulations Jyoti madem💐💐
@monalijedhe01 Жыл бұрын
Congratulations Jyoti🎉
@HarshadaPadwal-ue8rr10 ай бұрын
Congratulations jyoti tai 💐
@MpscPoint-g1g10 ай бұрын
अभिनंदन 💐🚩👍🏻 ताई
@bhausodhanawade326710 ай бұрын
ताई अभिनंदन, जनतेसाठी साठी वर्ग क पोस्ट काही महत्वाची नसेल पण यशस्वी उमेदवारांच्या आई वडिलांसाठी ती पोस्ट सुद्धा कलेक्टर एवढी असेल....
@shivanishinde4458 Жыл бұрын
Congratulations Jyoti madam 💝
@mpscaspirants1340 Жыл бұрын
Congratulations both of you 🎉🎉🎉🎉 puja mam & jyoti mam
@vaibhavbodkhepatil9700 Жыл бұрын
Congratulations
@akashjadhav1307 Жыл бұрын
Congratulations 🎉
@VaishnaviShelake-l5y11 ай бұрын
Congratulations jyoti mam ❤
@madhurikale2881 Жыл бұрын
तुम्ही यशस्वी झाल्याबद्दल अभिनंदन पण struggle चं meaning खुप वेगळ आहे
@gauravraut284811 ай бұрын
दीदी प्रत्येक क्षेत्रानुसार वेगळा वेगळा अर्थ निघतो
@__Officialvishal_11 ай бұрын
Struggle चं meaning तु समजुन सांग मगं
@AshwiniPawale-vn2fc Жыл бұрын
Congratulations dysp mam
@SwapnilRathod4612 Жыл бұрын
Khup chan
@Anu-h6f Жыл бұрын
Congratulations Jyoti mam ❤
@sachinhandal4455 Жыл бұрын
आवाज काय आहे
@madhurarandive992310 ай бұрын
ज्योती पत्ता व मोबाईल नं अभिनंदन करण्यास । ठी द्या