Рет қаралды 168
#FortsInMaharashtra #MaharashtraTourism
दुर्गांचा_देश ... महाराष्ट्र !
आज 'जागतिक छायाचित्रण दिन.' अस म्हणतात की एक छायाचित्र हजार शब्दांइतके बोलके असते. चला... सह्याद्रीतील गडकोट अनुभवूयात अश्याच काही छायाचित्रांच्या माध्यमातून. या छायाचित्रांमध्ये आपल्याला राजगड, रायगड, पन्हाळा व असे काही दुर्ग थोडक्यात पाहता येतील. या गडकोटांवरून दिसणारे इतर दुर्ग बघायला मिळतील. महाराष्ट्राला लागलेला समृद्ध दुर्गवारसा अनुभवण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा आणि व्हिडिओ नक्की पहा. तसेच चॅनेल subscribe करायला विसरू नका.
दख्खन_देश