शिवनेरी किल्ला (इथेच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता)

  Рет қаралды 2,540,906

Sagar Madane Creation

Sagar Madane Creation

Күн бұрын

Пікірлер: 1 100
@atharvgharge1394
@atharvgharge1394 4 жыл бұрын
शिव जन्मभूमी तीर्थक्षेत्र किल्ले शिवनेरी 😍😍जगदंब, ह्या गडावर महाराजांचा जन्म झाला , डोळ्यात न पानी आले भाऊ , खरच मस्त माहिती दिली आपण. जय जिजाऊ जय श्री शिवराय 🙏🙏🚩🚩🚩
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 4 жыл бұрын
धन्यवाद दादा ☺🙏🚩 जय शिवराय ❤🚩🚩🚩🚩
@rajukadam4307
@rajukadam4307 4 жыл бұрын
Omkar
@rajukadam4307
@rajukadam4307 4 жыл бұрын
👌👌
@atharvamore8737
@atharvamore8737 4 жыл бұрын
Masta bhau Jai jijau jay shivray
@sumitcreation9407
@sumitcreation9407 3 жыл бұрын
L
@AnilKumar-sm2yb
@AnilKumar-sm2yb 3 жыл бұрын
निशब्द झालो ! छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ पाहून, डोळे भरून आले धन्य धन्य ही माती आणि शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला महाराष्ट्र माझा पण खंत वाटते किल्ल्याची पडझड पाहून...मी सर्वांना विनंती करतो की आपण सगळे मिळून जमेल तसे श्रमदान करून का होईना थोडीफार दुरुस्ती करूया 🙏जय जिजाऊ जय शिवराय 🙏
@nikitaraskonda6159
@nikitaraskonda6159 4 жыл бұрын
धन्य ती माती जिथे स्वराज्याचे नरसिंह जन्मले खरचं खूप भाग्यवान आम्ही महाराष्ट्रात जन्माला आलो
@nitinhanvate8551
@nitinhanvate8551 3 жыл бұрын
🙏🙏🙏
@raghorpade4143
@raghorpade4143 2 жыл бұрын
Proud feel to all
@rekhahiwarkar5242
@rekhahiwarkar5242 2 жыл бұрын
खूपच सुंदर आहे ,छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्म स्थान. आपणा सर्वांना नतमस्तक व्हायला लावणारे तिर्थक्षेत्र.
@vijayshringarpure3614
@vijayshringarpure3614 3 жыл бұрын
अतिसुंदर! छत्रपतींचे जन्म स्थान पाहुन मन भरुन आले
@anillohar7399
@anillohar7399 2 жыл бұрын
घर बसल्या मला शिवनेरी किल्ल्याचे दर्शन घडले व शिवाजी महाराजांचा इतिहास समजला हे माझ्यासारख्या दिव्यांगाचे भाग्यच समजतो. अनिल नाना लोहार, नाडोली,पाटण,जि.सातारा.
@nutankumar9932
@nutankumar9932 3 жыл бұрын
Very nice so Sweet Super good 👍👍जय शिवराय 🔥 जय भवानी 🔥 जय महाराष्ट्र 🔥 जय शिवराय बोलल्याने मनाला शक्ती मिळते मन प्रसन्न होते.🔥🔥🔥🔥🔥
@manojingole6663
@manojingole6663 2 жыл бұрын
सुखी केली त्यांनीच प्रजा, जन्म घेतला जिजाऊ पोटी हसू आणले गरीबां ओठी, माझा# जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती # निमित्त सर्व शिव भक्तांना लाख शुभेच्छा💐💐💐
@dream-ias5775
@dream-ias5775 2 жыл бұрын
राजे काय लिहावं तुमच्यावर शब्द नहीं आमच्या कडे तुमचा कार्याला अठरा पगड जातीं घेऊन स्वराज स्थापन केले 🙌🚩🚩🚩🚩🚩🙌खूप पावन आहे महाराष्ट्र भूमी जिथं माझा राजा शिव छत्रपती शिवनेरी गडावर जमाला आला🚩🙌🙌😻 कोठी कोटी प्रणाम मालक 🚩🙌🙌जय जिजाऊ जय शिवराय 🚩🙌🙌🙌
@pushpapawar4422
@pushpapawar4422 4 жыл бұрын
खूप सुंदर इतिहास सर्वांना present केला,👌अप्रतिम. प्रत्यक्षात शिवकाळात घेऊन जाता. अप्रतिम backround music.💁👍👌 शिवकाल जिवंत ठेवत आहात.💐💐
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 4 жыл бұрын
अनमोल प्रतिक्रिया दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद ☺🙏🚩🚩🚩
@raisator3442
@raisator3442 2 жыл бұрын
@@SagarMadaneCreation hu
@uttambhusare2210
@uttambhusare2210 2 жыл бұрын
अतिशय सुंदर शिवरायांच जन्मभुमी बगून मनाला आंनंद वाटला
@Shaurya_Chormale_019
@Shaurya_Chormale_019 2 жыл бұрын
धन्य ती माती जिथे स्वराज्याचे नरसिंह जन्मले खरचं खूप भाग्यवान आम्ही महाराष्ट्रात जन्माला आलो 🙏जय शिवराय जय राजमाता जिजाऊ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@bhaskarpawar866
@bhaskarpawar866 5 ай бұрын
खुप छान माहिती दिली...सोबतच किल्ल्याचा लागुन असलेला भोवतालचा प्रदेश व किल्ल्यातील लेणी व तुकाराम महाराज यांची ध्यानधारणेची जागा दाखवली असती तर छ. शिवरायांच्या बालपणाची कल्पना आली असती...
@sandeepshinde5286
@sandeepshinde5286 3 жыл бұрын
🙏🏻🙇🏻‍♂️धन्य आमचा महाराष्ट्र ज्याने.. माझ्या राजा सारखा सुर्य पाहिला...जय भिम ..जय शिवराय🙇🏻‍♂️🙏🏻
@nirmalakamble1064
@nirmalakamble1064 6 ай бұрын
जय शिवराय
@nilimashinde161
@nilimashinde161 4 жыл бұрын
Jay Bhawani Jay Shivray 🚩 🚩 🚩 Maharajan chi jannmbhumi aaplyamule baghayla milali. Khup chhan ani savistar mahiti dilit. 🙏🚩🚩🚩 .
@rajashrisutar8556
@rajashrisutar8556 2 жыл бұрын
दादा तुम्हास मानाचा मुजरा. छत्रपती शिव जन्म भूमीचे दर्शन झाले.आणि गोडव्या मराठी भाषेत शिवनेरी किल्ले न्ची छान माहिती मिळाली.सर्व भारतीयांनी ,छत्रपति महाराजांच्या मावळ्यांनी किल्लेची दुरस्ती करावी.म्हणजे पुढील भावी मावळ्यांना याचे व्यवस्थित दर्शन होईल. हीच नम्रतेची विनंती.
@prajaktajadhav872
@prajaktajadhav872 4 жыл бұрын
एकदम भारी..👌असाच शिवकाल लोकांच्या मनामनात जागा ठेवा..🚩🚩जय जिजाऊ,जय शिवराय,जय महाराष्ट्र... 🚩🚩
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 4 жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल... मनापासून धन्यवाद ☺🙏🚩
@babusona2014
@babusona2014 3 жыл бұрын
शीवाजि चा जयजयकार,. ⚖️⚖️⚖️⚖️🗝️🗝️🗝️🗝️🇫🇴🇫🇴🇫🇴🇫🇴🇫🇴🇪🇭🇪🇬🇪🇬🇪🇬🇪🇪🇪🇪🇪🇪🇪🇪🇪🇪🇪🇪🇪🇪
@babusona2014
@babusona2014 3 жыл бұрын
👍👍👍👍👍🥇🥉🥉🏅🎖️🏆🏆🏆🏆🏆
@purvachoghle7989
@purvachoghle7989 4 жыл бұрын
खूपच सुंदर आहे महाराज्याची आठवण आली आणि डोळ्यात पाणी आलं🚩🙏 जय जिजाऊजय शिवराय
@kusumtaijagtap949
@kusumtaijagtap949 3 жыл бұрын
शिवनेरी किल्ल्याची ऐतिहासिक माहिती खुप छान पद्धतीने दिली.
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩🚩
@sainathmudliyar9026
@sainathmudliyar9026 4 жыл бұрын
Jay Chatrapati shivaji maharaj ki jay 🚩🚩🚩🚩🚩 Jay shivaji
@Jadhavfamily55
@Jadhavfamily55 4 ай бұрын
Jay shivray ❤❤
@adityaraut3
@adityaraut3 3 жыл бұрын
It's inspiration of indian soul. Jay Shivray Jay Maa Jijau
@vidhishawaghare8676
@vidhishawaghare8676 2 жыл бұрын
Lai bhari hota video tumhi Chan sagala samazavun sangata dhanya ti mati dhanya to gad dhanya ti mauli aane to नरसिंह स्वतेंटराचा राजा शिछत्रपति शिवाजी महाराज
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद
@nikitaraskonda6159
@nikitaraskonda6159 4 жыл бұрын
Kharach dada khup chan mahiti ani killa sudhha dhanyavad dada 🙏🙏
@sanjaydighe3075
@sanjaydighe3075 2 жыл бұрын
फारच छान माहिती दिली सर छत्रपती शिवाजी महाराज की जय
@अशोकबंगाळे
@अशोकबंगाळे 2 жыл бұрын
🚩धन्य त्या आऊसाहेब.आणि धन्य ते शहाजी महाराज की त्यांच्या पोटी स्वराज्याचा वाघ जन्माला 🚩
@laxmigadhave4245
@laxmigadhave4245 2 жыл бұрын
फार छान माहिती दिली आहे दादा तु अभिमान वाटतो आपण मराठी असल्याचा फार छान वाटले फार दिवसांनी शिवनेरी गड पहायला मिळाला आम्ही जवळच नीरगूड गावी रहायला होतो सात वर्षे 🙏🙏👍👍
@baburamabhale6953
@baburamabhale6953 2 жыл бұрын
very great shivneri killa where shiv chhatrapati was born and his mother jijabai and fater shahajiraje bhosale lived.it is in junnar taluka of dost. pune all being undescrbeble in so many words thanks a lot.
@vijayalande7678
@vijayalande7678 2 жыл бұрын
आपण किल्लावर्णनखूपचछान केले आहे.शिवरायांच्या मातोश्री वबालशिवाजी यांच्या बददल व शिवाई देवी वशिवाजी महाराज यांचे नामकरण सविस्तरमाहिती दिली.धन्यवाद.
@govindmanjarekar4366
@govindmanjarekar4366 4 жыл бұрын
Khup Chan mahiti dilit sir 👍 Jai Jijau Jai Shivray Jai Shambhuraje 🙏
@krishnandananilkumar3467
@krishnandananilkumar3467 2 жыл бұрын
Khoob -Khoob changla gossti tumhale jankari denya sarthi Jay Jay Shivray ,Jay hind
@hemrajladhha746
@hemrajladhha746 4 жыл бұрын
मनात खुप काही बोलाव तेच कळत नाही पण महाराजांच्या पराक्रमी इतिहासाचा गौरव ऐकुन छाति अभिमानाने भरून जाते
@चैनलनेम
@चैनलनेम 3 жыл бұрын
व्हिडिओ खूप छान आहे धन्यवाद
@vibhavarisurve9463
@vibhavarisurve9463 2 жыл бұрын
शिवजन्मभूमी पहाताना स्वराज्य स्थापन करणारे शिवराय ऊर अभिमानाने भरून आला सागर तुलाखूप पुण्य लागेल चांगला रहा आनंदी रहा
@ashwinibhavar8573
@ashwinibhavar8573 4 жыл бұрын
आपल्या छत्रपती शिवाजी राजांचा जन्म तीर्थाला दाखवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तुम्ही तुमच्या व्हिडिओद्वारे खूप छान माहिती दिली छत्रपती शिवाजी महाराज हे एक उत्तम राजे होते म्हणून तर साक्षात परमेश्वरानेच जन्म घेतला आपल्या भारत भूमीवर , मोठ्या धनीना मानाचा मुजरा 🙏🙏🙏 जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😍 जय शिवराय 🙏🙏☺🚩
@umeshdhokchaule1453
@umeshdhokchaule1453 2 жыл бұрын
सुंदर,अप्रतिम ,अविस्मरनीय
@itspm-theraillover
@itspm-theraillover 4 жыл бұрын
धन्य ते माता आणि पिता ज्यांनी छ्त्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला🙏🙏 खूप छान आणि माहिती देणारा व्हिडिओ आहे👍 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏🔥⚔️
@hemabobade6771
@hemabobade6771 3 жыл бұрын
Aadhi tr Majya shivaji maharajana manacha mujara🙏🙏🙏, jay jijau mata🙏🙏🙏., khar ch khup chyan mahiti dili tumhi
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩 जय शिवराय
@AmolBhagat30101994
@AmolBhagat30101994 4 жыл бұрын
मर्द मराठी मातीचा छत्रपती सह्याद्रीचा आठवे शिवाजी राजा आज ग! वंदितो तुम्हा शिवराया राहूदे कृपेची छाया आठवे शिवाजी राजा आज ग!
@gurunathjadhav9451
@gurunathjadhav9451 2 жыл бұрын
खूपच छान ..❤️व्हिडिओ पाहून खूप आनंद झाला... 👍🙏❤️
@muskanshaikh190
@muskanshaikh190 3 жыл бұрын
I really miss you this place.... world's best place in my shivaji maharaja...very beautiful explanation...Nice voice for you
@sandipsunkamli3711
@sandipsunkamli3711 2 жыл бұрын
😘😘😘😘😘😘😘😘🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩😍😍😍😍😍😍😍
@rohitnaik7092
@rohitnaik7092 3 жыл бұрын
मस्त वाटल ।। माझा देव शिवराय ।। ❤✨miss you राजे😞।।💠√ nice video💋😘
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩 जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩
@ShivKumar-ho4ww
@ShivKumar-ho4ww 3 жыл бұрын
खरच रे भाऊ लय भारी काम केलंस सर्व लोकांना घरी बसून दाखवलस लय भारी लय भारी विडीओ बघुन मन खुश झाला रे शिवाजी महाराज की जय.🙏🙏❤️💛💚💙💙💜🖤♥️💝💗💞♥️🖤💜💙💚
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
अनमोल प्रतिक्रिया दिल्याबद्दल... खुप खुप धन्यवाद 🙏🙏🔥🚩
@deepalipradipdhore4650
@deepalipradipdhore4650 2 жыл бұрын
धन्य ती मायभूमी,धन्य त्या मा जिजाऊ,धन्य ते राजे 🚩खूप छान माहिती आहे, आजच्या युगात ह्या पिढीला ही माहिती खूप उपयुक्त आहे,तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏
@अशोकबंगाळे
@अशोकबंगाळे 2 жыл бұрын
अरे या स्वराज्याच्या मातीत जन्म घ्यायला वाघाच काळिज लागत 🚩🚩 जय भवानी🚩🚩 🚩🚩 जय शिवराय🚩🚩
@kalpeshkalpya391
@kalpeshkalpya391 2 жыл бұрын
जय शिवराय, खुप छान भाऊ किल्ले माहुली, या किल्ल्याची माहिती पण द्या
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
हो... नक्की प्रयत्न करेन 😊👍
@kundlikthombare5057
@kundlikthombare5057 4 жыл бұрын
Khup mast video..👌👌👍🚩 🚩🔥Jay Shivray 🔥🚩
@saritagadakari8609
@saritagadakari8609 2 жыл бұрын
Mast vatl bgun ami real kdhi bgu nhi mahiti he bgun mn shanti vate 🙏
@karunamagare1380
@karunamagare1380 4 жыл бұрын
Kharch khup sundar👌👌 killa ahe ani mahiti pn khup chhan dilit apan sir 🚩🚩Jay jijau 🚩🚩Jay shivray🚩🚩 Jay shambhu raje 🚩🚩🙏🙏
@santosharbat5921
@santosharbat5921 3 жыл бұрын
Aamche pidhyan pidhya che aadarniy Raje shivray. Kiti koti naman. 🙏🙏🙏
@ishwarisvlog2709
@ishwarisvlog2709 3 жыл бұрын
I am from Junnar Shivneri and I am feeling proud after watching this video
@ashamore5060
@ashamore5060 2 жыл бұрын
भावा तू खूप भारी आहेस , पारणे फिटेल डोळ्याचे, जय जय शिवराय
@darshanpawar746
@darshanpawar746 4 жыл бұрын
👍👍👌👌jai shiwray🚩🚩🚩🚩
@pratikshapatil2521
@pratikshapatil2521 2 жыл бұрын
खूप छान 👌माहिती मिळाली.. धन्यवाद दादा.👍
@tejabhaicomedian3527
@tejabhaicomedian3527 4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद दादा आपन आम्हाला या चॅनेल वर जे किल्लांचे दर्शन देता ते जनु आम्हाला भावुन टाकते.. असं जनु आम्ही साक्षात तिथे आहोत.. जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 4 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏❤ जय शिवराय 🚩🚩🚩
@aniketchavan5238
@aniketchavan5238 3 жыл бұрын
घर बसल्या शिवनेरी किल्ल्याचे दर्शन घडून दिले..आपले खूप खूप आभार आणि खूप छान प्रकारे महिती दिली....असेच अजून videos बनवा.
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद ☺🙏💐🚩
@patilpunam2061
@patilpunam2061 2 жыл бұрын
दादा तुम्हाला खरच सागुं तुम्ही शिवाजी महाराजांचे गढ किल्लें विडियो मध्य दाखवुन खरच खूप मोठे महान काम केल आहे मी तर फक्त अजुन काही 9.10 च विडीयो पाहीलेत आहे अजुन तरी माझ्या डोल्यातुन पानी येयाल करत आणि त्याचीं माहीती ईतकी छान सागंता ना तुम्ही त्या साठी तर शब्द नही जाहीर करायला खरच मला आज पर्यतं काहीच माहीत नव्हत हो किती छान दाखवता तुम्ही विडियो..... अस वाटतं ना देवाने खरच काहीतरी स्पेशल बनवून पाठवल तुम्हाला या भूमीवर...... शिवरायांची रियल माहीत सागांयला खास करून माझ्या सारख्या मुलीला खरच काही नोलेज नव्हत मला शिवरायांचे विषयी...... पण आता माहीत पडत हे की त्यांच्या मावड्यांनी आणि शंभु राज्यांनी व त्यांच्ये पालक म्हणजे शिवाजी महाराजांनी काय व किती मोठ बलिदान दिलं हे...... खरच हाच तो मर्द मराठा...... Nice video 😊😊😊😊😊👍👍👍👍👍👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय भवानी जय शिवाजी... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@Gauri774
@Gauri774 Жыл бұрын
👌🏻
@bhagyasheelawankhade7088
@bhagyasheelawankhade7088 3 жыл бұрын
Outstanding mindblowing I like it Jay bhim Jay bharat Jay mulnivasi Jay bamsef namo buddhay Jay shivray
@jayashirke1368
@jayashirke1368 Жыл бұрын
खूप सुंदर 👌👌👍👍जय शिवराय 🙏🙏🚩🚩🚩
@ajaylohar5878
@ajaylohar5878 4 жыл бұрын
Nice video Jay Shivaji
@pragatiratnaparkhi7487
@pragatiratnaparkhi7487 3 жыл бұрын
Apratim Atisunder Thanks for sharing video. Sagarji ❤️se bahut bahut shukrane aapke 🙏🙏
@sharadsalunke2107
@sharadsalunke2107 3 жыл бұрын
खुप छान व्हिडिवो होती शिवनेरी किल्ला खूप छान आहे👌👌👌
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
धन्यवाद दादा 😊🙏💐
@arunsable2500
@arunsable2500 4 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे
@aditya6912
@aditya6912 4 жыл бұрын
🚩🚩जय जिजाऊ 🙏🙏 जय शिवराय 🚩🚩
@GajananTakaslkar-y2d
@GajananTakaslkar-y2d 11 ай бұрын
खंडोबाचा आणि शिवरायांचा व्हिडिओ खूप छान असेच व्हिडिओ फोटो पाठवा
@baliramsalunkhe499
@baliramsalunkhe499 2 жыл бұрын
The video on the birth place of chatrapati shivaji maharaj is very beautiful, The Shivneri fort is situated near Junnar taluka of Pune district. I have visited this place 50 years ago some where in 1970 .71 when I was studying at Pune in those days. There are few improvements regarding some repairs, tree plantations and roads.The fort construction is still in good condition.This is good tourist spot and every body should pay visit to this spot during their life time. Thanks Sagarji for refreshing memory by uploading the video.
@pranaypatil7579
@pranaypatil7579 2 жыл бұрын
Very good
@SachinHande-wj9px
@SachinHande-wj9px 2 жыл бұрын
शिवनेरी किल्ला मी काल बघितलो खुप भारी वाटला त्या किल्यामध्ये गेल्यावर खुप समाधानी वाटतय 👍
@pratapsuryawanshi501
@pratapsuryawanshi501 3 жыл бұрын
Punha janma ghya raje🚩🚩🚩
@pramodbhoye6068
@pramodbhoye6068 4 жыл бұрын
aapan dileli mahiti Atishay Sundar Aahe.....Nicchit 1 Divas Pawitra Gadas Bhet Deu.........Jay Shivaray , Jay Samhaji Raje....
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 4 жыл бұрын
मनापासून धन्यवाद ☺🙏❣🚩🚩
@yash-zx6um
@yash-zx6um 4 жыл бұрын
Khup chan bhau🚩🚩jay jijau jay shivray 🚩🚩🙏🙏
@maheshalibade9481
@maheshalibade9481 2 жыл бұрын
Khup ch chan mahiti dili as vatat hot ki aamhi tya killyavarch aahot 🙏
@priyankasawant4394
@priyankasawant4394 4 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराज होते म्हणून आपण आहे
@samarthachaudhari7826
@samarthachaudhari7826 2 жыл бұрын
Shivneri sarkha pavan,, Pavitra Killa pahun man prasann jhale bhagy ujadle🙏🚩⚔️
@AmolBhagat30101994
@AmolBhagat30101994 4 жыл бұрын
स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज स्वराज्य जननी जिजामाता स्वराज्य निर्माते शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक संभाजी महाराज
@ManishaPatil-zx7ej
@ManishaPatil-zx7ej 2 жыл бұрын
खुप छान माहाराजाचि जन्मभुमी बघायचे भागय मला लाभले खुप चागलल्या गैषटी मलाबघायला मिळालें धनन्यवाद
@gurudassurje4453
@gurudassurje4453 4 жыл бұрын
Thank you very much bhava,,,जय शिवराय,,,
@rohinisalve1206
@rohinisalve1206 3 жыл бұрын
Khup Khup sundar ati uttam jay shivray
@rdchf
@rdchf 4 жыл бұрын
Jay Jay Jay Bhavani Jay Jay Jay Shivaji 🙏🚩⚔️
@bhaskarlokhane6921
@bhaskarlokhane6921 2 жыл бұрын
Very nice Thanks
@minaltelange7274
@minaltelange7274 4 жыл бұрын
Khup chan😇😇😇
@siddheshkasar3743
@siddheshkasar3743 Жыл бұрын
जय शिवराय all videos nice 👍 thanks
@nikitaraskonda6159
@nikitaraskonda6159 4 жыл бұрын
Jay Jijau 🚩🚩🚩 Jay Shivray 🚩🚩🚩 Jay shambhuraje 🚩🚩🚩
@pushpakamble4827
@pushpakamble4827 3 жыл бұрын
He pahun Man bharun ale. Khup Chan. Jai Bhavani jai shivaji. 🚩🚩
@vishalgangavane3195
@vishalgangavane3195 3 жыл бұрын
Dhanya ti mata ani ti pavan bhumi dhanya ti jijaimata jai shivrai
@punamkhumkar7852
@punamkhumkar7852 2 жыл бұрын
खुपच chaan होता video 👌👌👌👌 आम्हाला पन बघायला भेटला किल्ला
@ankitamangale3912
@ankitamangale3912 4 жыл бұрын
🙏 जय जिजाऊ जय शिवराय 🙏 दादा खूप छान विडीओ होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ल्या तुम्ही आम्हाला खूपच छान गोष्टी सांगितल्या त्या बदल् तुमचे मनःपुर्वक आभार 🙏🙏🙏🚩🚩🚩
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 4 жыл бұрын
अनमोल प्रतिक्रिया दिल्याबद्दल... मनापासून धन्यवाद 🙏☺🚩🚩🚩
@dinkarkhot
@dinkarkhot 3 жыл бұрын
छान माहिती दिली आहे व चित्रीकरणपण खूप छान आहे
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩 जय शिवराय
@ओमखरे
@ओमखरे 3 жыл бұрын
🚩एकदम छान 🚩🚩 🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩 आपली माहिती ऐकून असे वाटते की आम्ही ही तुमचा सोबत गड किल्ले सफर करत आहोत
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
@Omkarmurudkar07891
@Omkarmurudkar07891 3 жыл бұрын
महाराष्ट्र ही संताची भूमी तर आहेच पण मला मी महाराष्ट्रीयन व मराठी असण्याचा गर्व आहे तो म्हणजे मी आपल्या लाडक्या राज्याच्या म्हणजेच छत्रपतीच्या महाराष्ट्रात त्यांच्याच पदस्पर्शाने पावन झालेल्या ह्या देव भूमीत जन्माला आलो छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहेत माझ्या राज्याचा जन्म ज्या शिवनेरीवर झाला व तेजस्वी सुर्य जन्माला आपल्या महाराष्ट्रात आला हे माझे मी भाग्य समजतो याचा मला सार्थ अभिमान आहे......जय भवानी जय शिवाजी.....जय हिंद जय महाराष्ट्र.....हा संपूर्ण व्हिडिओ आपण गड प्रेमी व शिव प्रेमीसाठी बनविला व त्यातून महाराष्ट्रातील तमाम जनतेला आपल्या लाडक्या राज्याचे जन्मस्थान कळले त्या बद्दल मी तुमच्या टीमचे मनपूर्वक आभार मानतो....तसेच आपण कल्याण शहरात असलेल्या छत्रपतीच्या पहिल्या किल्याचे सुद्धा दर्शन महाराष्टातील तमाम जन ते पर्यंत आणखी एका नवीन व्हिडिओ चां माध्यमातून घडवावे.....
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏 जय शिवराय 😊🚩🚩🚩
@yogitadeshmukh-868
@yogitadeshmukh-868 3 жыл бұрын
खूप खूप छान झाल आहे 👍😍😍👌👌👌
@sakilsheak6711
@sakilsheak6711 3 жыл бұрын
मद
@SakshiKamble-ej7jo
@SakshiKamble-ej7jo Жыл бұрын
छत्रपती शिवाजीमहाराज की जय
@neetamadhukaringale6520
@neetamadhukaringale6520 4 жыл бұрын
Very nice video
@द्वारकाशिंदे
@द्वारकाशिंदे 2 жыл бұрын
खुपच् छान किल्ला आहे जय भवानी जय शिवानी 🙏🚩🚩
@ankitachavan2650
@ankitachavan2650 3 жыл бұрын
👌👌🚩🚩🚩jay shivray🚩🚩🚩
@sunitabonawale7019
@sunitabonawale7019 20 күн бұрын
Jai Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai🙏🙏
@kishorsutar3659
@kishorsutar3659 3 жыл бұрын
Jai bhavani Jai shivrai 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@nikix4547
@nikix4547 4 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज 👍 खूपच छान आहे दादा आपल्या महाराजांचा गड 🙏 जय शिवराय दादा 🚩🚩🚩🙏🙏🚩🚩🚩
@hanmantvankhade4259
@hanmantvankhade4259 3 жыл бұрын
रयतेच्या राजाची जन्मभूमी , जन्मस्थान अजुनही सही सलामत आहे हे बघून गहिवरून आले आणि बरं देखील वाटलं🚩 जय भवानी🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩 जय जिजाऊ...🚩🚩🚩⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳ या चॅनेल साठी अजूनही कोणी लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करा 🚩जय महाराष्ट्र 🚩⛳⛳⛳⛳
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
जय शिवराय 😊🙏🚩🚩🚩
@anuradhaphatak6084
@anuradhaphatak6084 3 жыл бұрын
छानच खुप माहिती मिळाली.आणी प्रेक्षणीय.
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद ☺🙏💐
Shivaji Maharaj Marathi Animated Story - Agarhyahun Sutka
7:56
Kids Planet
Рет қаралды 2,8 МЛН
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 115 МЛН
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 31 МЛН
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45
路飞与唐舞桐
Рет қаралды 29 МЛН
How to whistle ?? 😱😱
00:31
Tibo InShape
Рет қаралды 14 МЛН
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 115 МЛН