हो ओबीसी वर अन्याय झाला कारणं ओबीसी वर बोलनारे भुजबळ साहेब व पडळकर साहेब हे दोनच नेते आहेत यक म्हण आहे सगळं गाव मामाच यक नाही कामाच
@KondibaTambe-q5m16 сағат бұрын
मागच्या फळीतील आमदारांना मंत्री केले परंतु भुजबळ साहेब, पडळकर साहेब आणि हाके साहेब यांना मंत्रीपद देण्यास हवे
@MadhukarShinde-k2t15 сағат бұрын
@@KondibaTambe-q5m हाक्याची जमानत जप्त झाली होती आणि राहुल गांधीला भेटण्यासाठी रांगेत होता तडफडत होता त्याला भाजपा मंत्री करणार हास्यास्पद आहे.हाक्याची खाडीखालच्या कुत्र्यांसारखी अवस्था झाली मंत्री पदाकरीता भिक मागण्याची पाळी आली यांच्या चाहत्यांवर. औकात समजली असेल जे आहूत त्यातच आंनदात रहा नाहीतर रफुचक्कर व्हा. पण तीही औकात नाही
@bhim718317 сағат бұрын
ओबीसी योद्धा भुजबळ साहेब
@hemantalhat855012 сағат бұрын
आम्ही सर्व ओबीसी समाज भुजबळ साहेब सोबत
@shivajikhandare473817 сағат бұрын
अन्याय केलाय ओबीसी समाजावर
@gangadharnarwade16 сағат бұрын
अगदी बरोबर
@rajendradeshmukh866617 сағат бұрын
Gopichand 💪💪💪💪🎉🎉🎉
@rajendradeshmukh866617 сағат бұрын
Gopichand padalkar 🚩🚩🚩
@raghuveerkeskar651813 сағат бұрын
भुजबळ साहेब व पडळकर साहेब हेच खरे ओबीसींचे तारणहार आहेत.
@raghuveerkeskar651813 сағат бұрын
धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांना मंत्रि पद दिले नसतै तरी चालले असते . ओबीसीं आरक्षण बचाव आंदोलनात काहीच योगदान नाही. परंतु ओबीसींचे खरे तारणहार भुजबळ साहेब व पडळकर साहेब यांना नक्कीच मंत्रिमंडळात स्थान मिळायला पाहिजे होते.
@PKthhhhtegj11 сағат бұрын
पडळकर ला मंत्रिपद देयाला पाहिजे होते फडणविसचा जाहीर निषेध
@Ashok_97215 сағат бұрын
भाजप वाल्यांचा कार्यक्रम केला जाईल रितसर तासून शब्द आहे
@jadhavgopal0114 сағат бұрын
EVM ahe konachi garaj nahi
@Truespeaker732414 сағат бұрын
लोकसभेला कुठे गेलेलं evm आणि जरांगेला का घाबरल होत महायुती सरकार तेव्हा भुजबळ साहेब पडळकर हाके यांनी बाजू सावरली लोकसभेला ओबीसी शांत राहिला होता लोकसभे नंतर जरांगे ने जे काही इतर जाती बद्दल बोलत होता त्या मुळे ओबीसी एक झालं आणि महायुती ला मतदान केलं ओबीसी समाज भुजबळ साहेब पडळकर हाके यांनी एक केला त्याचा फायदा महायुतीला झाला
@ashishbankar489217 сағат бұрын
ओबीसी चे बळ छगन भुजबळ
@sangramdude215417 сағат бұрын
छातीत कळ छगन भुजबळ😂
@jadhavgopal0112 сағат бұрын
@@ashishbankar4892 🤣
@VishnuARaut17 сағат бұрын
प्रतापगड बहुजन समाजाचे हृदय सम्राट माननीय गोपीचंद पडळकर साहेब आणि छगन भुजबळ साहेब यांना मंत्रिमंडळातून भाजप युती सरकारने संदीप न दिल्यामुळे भाजप युती सरकारचा जाहीर निषेध
@MadhukarShinde-k2t16 сағат бұрын
निषेध करण्यापेक्षा वडापाव खाऊन उपोषणाशिवाय चांडाळाना पर्याय नाही येवल्यालच उपोषण करून येवल्याच नाव रोशन कराव. हाक्या पण मंत्री पदाची आस करून बसला होता फुकट्या.
@bhaiyya308915 сағат бұрын
@@MadhukarShinde-k2tत्या टरांगे फरांगेला तर जनतेनेच कोललं ते बघा आधी .😂😂
@jadhavgopal0114 сағат бұрын
@@bhaiyya3089 tu te nako tharu tumhi jativad karun nivdun anle obc amdar vikasachy joravar ana n an obc banle n dogh bahin bhau ata basa halvat baki sagle
@ravindragodse156411 сағат бұрын
जरांगे पाटलांनी कधी हाक्या सारख मंत्रीपद मागितल त्या हाक्याची अवकात तरी आहे का मंत्री होण्याची त्याच्या मायच बांडगुळ त्याचे तर
@RavindraTuwar2336611 сағат бұрын
तेच करा तुम्ही..😅निषेध
@gopipawar987116 сағат бұрын
जे जे ओबीसी नेते मंत्रिमंडळात घेतले आहे. त्यापैकी किती जण ओबीसीची बाजू प्रखर त्याने मांडेल त्यामुळे साहेब हे मंत्रिमंडळात पाहिजे
@umeshpatil802811 сағат бұрын
मी जैन आहे, माझ्या माहितप्रमाणे OBC समाजाला 17 मंत्री पद दिलेत, सर्वात जास्त. म्हणजे OBC ना डावलले असे नाही. पण मोठ्या नेत्यांना मंत्रिपद दिले नाही ते मात्र खरे.
@balasahebkolhatkar292915 сағат бұрын
सगळं. काही. ठिक. होईल. भाऊ. जरा थांबा. 🎉❤🎉❤
@Prasad_A914 сағат бұрын
Gopichand padalkar 🔥💪🏻
@balasahebtambe592817 сағат бұрын
Obc वर आन्याय होत होता तेव्हा भुजबळ पुढे होते..
@MahadevMoteSir11 сағат бұрын
गाढवाला कितीही वेळा झुल घातली तरी त्याचा घोडा होत नाही १८ जणांना मंत्री पद दिले असल तरी एक दोन सोडले तर बाकी झुलच घातली,They have to pay for it soon.
@vishalzinje379715 сағат бұрын
Gopichanf padalkar saheb ❤❤❤
@mahadevdhawale200717 сағат бұрын
पडळकर साहेब
@Shivakashid-y32 сағат бұрын
भुजबळ आणि पडळकर यांना मंत्रिपद नाही म्हणजे OBC वर अन्याय च.
@royalnana717116 сағат бұрын
Only gopichand saheb
@bhaskarsatonkar38513 сағат бұрын
हो ओबीसी समाजावर अन्याय झाला
@jayawantjadhav857312 сағат бұрын
महायुती सरकारने स्पष्ट केले पाहिजे, OBC संपवणे किंवा OBC नेते संपवणे अजिबात सोपे नाही. जातीची विभागणी करू नका. OBC एक आहे.
Yenarya 5-10 year madhe obc che 100-150 amdar nivadun anavech lagtil paryay nai obc loksankhya 50%+ ani obc amdar 10% fakt mg kas honar..........😮😮.......😮😮
@pradipdesai654217 сағат бұрын
कष्टाची फळे मिळतायत
@mahadeoborkar522417 сағат бұрын
अचूक विश्लेषण
@Abcde_3711 сағат бұрын
❤
@balajipatil959516 сағат бұрын
चार नेत्यांना मंत्री पद नाही मिळाला म्हणून काय झालं ते सर्व तर काय त्या समाजावर आणि अन्याय करत आहे त्याचं काय करायचं
@laxmanjavale18317 сағат бұрын
जातीवादी सरकार
@PandurangMane-p9w13 сағат бұрын
Only gopichand
@arvindititisveryinspiringm900317 сағат бұрын
7 koti obc gappa basanar nahit
@Master-o6h10 сағат бұрын
Wake up OBC
@arvindititisveryinspiringm900317 сағат бұрын
Yes anyay zala ahe jai obc only bhujbal & padalkar
@ganeshlokhande928113 сағат бұрын
अरे भुजबळ साहेब बस झालं की राव किती वर्ष लोकांची सेवा करत बसताल दुसऱ्या लोकांना पण सेवा करायची संधी द्या की
@bj171012 сағат бұрын
गरज सरो वैद मरो😂😂😂
@anandninganure764912 сағат бұрын
Next 2.5 varsha only young ministers.
@jayantpatil996817 сағат бұрын
Eknath khadse ek uttam example aahe ,obc cha fayda uchalaychya Ani vaprun fekayacha ha juna fanda aajunhi suru aahe .....sattet fakt open category wale rahtat obc la kadhi mothe pad hou nahi det .....
@mandar855717 сағат бұрын
जुन्या नेत्याना बसवुन नवीन चेहरे पुढे आनतात 🎉
@ओबीसीएल्गार11 сағат бұрын
ओबीसी चे दोन्ही वाघ मागं हटत नाय...
@Arjun.m12q16 сағат бұрын
धनु आणि पंकजा कोण आहेत OBC नाहीत का ते
@Truespeaker732414 сағат бұрын
ज्या वेळेला ओबीसी ची बाजू घ्यायची होती त्या वेळेला कुठे होते जेव्हा पंकजा मुंढे लोकसभेला पडल्या तेव्हा आठवण झाली ओबीसी ची त्यांना
@bhagvatmahanor45897 сағат бұрын
भुजबळांनी. थोडा आराम. करावा
@ramkisanjadhav50462 сағат бұрын
दोघांना मंत्री पद द्या नुसता वापर करून घेऊ नका
@funnyvideos-bg4oy13 сағат бұрын
का आता ओबीसी ओबीसी आता हिंदू दिसत नाही का एक असावी राजधानी पदावर बसून मराठा समाजाला विरोध करणाऱ्याला मंत्रिपद देणे म्हणजे संविधानाचा अपमान आहे
@ShobhaPatil-o1w17 сағат бұрын
मुंढे कंपनी आहे की त्या समाजाचे
@SachinNavle-s3kСағат бұрын
Obc che mantri kele ki
@pandurangparekar710217 сағат бұрын
ओबीसी समाजाला सरकारने गाजर दिले गाजर जावला गाजर
@mahadevgaikwad924414 сағат бұрын
ओबीसी चा मुख्यमंत्री हवा. फडणवीस यांनी स्वतः हुन ओबीसी ला मुख्यमंत्री करायला पाहिजे 😂
@ravindragodse156411 сағат бұрын
फडणवीस तुला वेडा वाटला काय
@bramhadevmisal741212 сағат бұрын
यांना कमरेपर्यंत मंत्रीपद पाहिजेस का
@adsm-151217 сағат бұрын
Obc vagairr kahi nasta Kendratun obc arakshan ale suvidha alya Khali lokanni swatachya polya bhajnya sathi swatala obc nete ghoshit kele baki kahi nahi Ani maratha samaj hi tasach ahe... Swatala sattet thewnya sathi maratha samajala fasavtat.. Akhha samaj garib zhala ani he pudhari mothe zhale Lokanna soyi suvidha bhetat nahi Par prantiya yeun saglya company madhe mothya padavar ahet ani aple lok sc st obc maratha ya madhe adkun baslet
@shivajikhandare473817 сағат бұрын
नाही केला ओबीसी समाजावर
@bharatsatpute07_official9713 сағат бұрын
Kunbi can't be considered as obc, 👎
@balajimohite722115 минут бұрын
Gopichand var anayay zala ahe
@Tejas-n2y17 сағат бұрын
Are faltu ya peiki kon obc sathi bolato..?
@jadhavgopal0114 сағат бұрын
Vanjari zale don bahin bhau baki halvat basa
@kartiksangle234212 сағат бұрын
आलेच वांजाऱ्यावर😅 कायच कराव बापा.
@jadhavgopal0112 сағат бұрын
@kartiksangle2342 tumhi amhala jat manhunch target karta n mag pretek veles
@kartiksangle234212 сағат бұрын
@@jadhavgopal01 अरे भावा कधी केलं?? मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाहि ते तुम्ही अंगावर ओढून घेतलाय त्याला आम्ही काय करणार. तुम्ही समजूनच घेत नाही वंजारी समाज ला.
@sukhadeoraoadhau519111 сағат бұрын
जास्त बोलून वळवळ करणारे थांबवले
@VithalGaikwadpatil-pg1es12 сағат бұрын
Samagath vish payrnaych kam bhugbal padalkar ani hake hay thinhi daridri karath aheth
@agroworld161911 сағат бұрын
Ha channel obc campaign kartoy
@rameshpatil139713 сағат бұрын
नशीब हाके ने राष्ट्रपती पद मागीतले नाही
@ravindragodse156411 сағат бұрын
मागु शकेल तो पण त्याला मंत्रीपद कोण देणार कारण मंत्रीपद मिळायला लायकी उंची आणि अवकात लागते
@MHThorat7 сағат бұрын
@@ravindragodse1564जरांगे ला अमेरिकेची राष्ट्रध्यक्षाची निवडणूक लढण्यासाठी निमंत्रण आले होते म्हणे....
@BalasahebDhotare53 минут бұрын
Hage minister
@ganeshgatkal413814 сағат бұрын
Hagya aani cabinet 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@VIKRAMJADHAV-c8q12 сағат бұрын
ब्रष्टाचार आणि वाचालवीर मुळे यांना मंत्रिपद मिळाले नाही....... सध्या ज्या ओबीसी नेत्यांना मंत्रिपद मिळाले आहे ते चांगले कामाचे आहेत....🎉🎉
@us498312 сағат бұрын
ओन्ली bjp Kay करणार तुम्ही
@IshwarChahande-n4o13 сағат бұрын
Chagan bhtbad mne obc cha neta, padalkar mne dhangaracha neta, ya lavdyani Kay kel samajasathi,swarthi sale
@महाकाल0072 сағат бұрын
OBC नेत्यांना खरच संपविण्यात येत आहे DM GP CB ashya मोठ्या नेत्यांना