Neelam Gorhe vs Gopichand Padalkar : पडळकर डोकं तपासून घ्या, तुमचा स्क्रू ढिला झालाय

  Рет қаралды 505,676

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 843
@sanjayyamgar8334
@sanjayyamgar8334 Жыл бұрын
अरे ही बाई पण अतिशहाणी स्क्रु ढिला,डोकं तपासून घ्या.हे उपसभापतींना शोभत का.
@mahadevdhawale2007
@mahadevdhawale2007 Жыл бұрын
सगळ्यांना आपले प्रश्न मांडायला समान वेळ मिळाला पाहिजे निलम गोऱ्हे चुकीच वागत आहे
@jenishshah3882
@jenishshah3882 10 ай бұрын
ज्या फडणवीस साहेबानी पडळकर ला मोठं केलं त्यांनीच केलं अध्यक्ष गोरे मॅडम ना .... त्या काही पवार किंवा चव्हाण नाहीत कसाही वळायला त्यांना ....
@dattatraynannorpatil6202
@dattatraynannorpatil6202 Жыл бұрын
मुळात ही नीलम गोऱ्हे पळपुटी बाई आहे ही मुद्दामहून पडळकर यांना कमी वेळ देते त्यामुळे खुर्चीचे भान या बाईलाच राहिले नाही या बाईने डोक्याचा स्क्रू ढिला झाला ही भाषा वापरणे योग्य आहे का
@marti9653
@marti9653 Жыл бұрын
सभापती महोदय तुम्ही ज्या पक्षात उडी घेतली तिथे एव्हढीच किंमत मिळणार...
@discostation4539
@discostation4539 Жыл бұрын
Tench te bgtil😂😂 tula ky duktay?
@bargajebandu5766
@bargajebandu5766 Жыл бұрын
@r.d.satara7623
@r.d.satara7623 Жыл бұрын
@@discostation4539 10 paise per message vala troller distoy tu shemnya
@sarcamotivegaming9769
@sarcamotivegaming9769 Жыл бұрын
@@r.d.satara7623 tumhi Kai zat upatli tyala reply devun 😂😂
@prabhakarjambhule
@prabhakarjambhule Жыл бұрын
​@discostation4539 bu 😂 bu ,
@manteshpakale3683
@manteshpakale3683 Жыл бұрын
सभापती ची पार काढतो पडळकर😂😂😂
@sanjaymalame2418
@sanjaymalame2418 Жыл бұрын
पडळकर तुमचं बरोबर आहे सगळ्यांना बरोबर बोलू दिलं पाहिजे
@Rupesh0738
@Rupesh0738 Жыл бұрын
पडळकर साहेबांना काय स्वतःचे साखर कारखाने,बँक या साठी अनुदान नाही मागायचे,ते सभागृहात नेहमी गोर गरीब जनतेचे प्रश्न मांडत असतात
@vikassatpute298
@vikassatpute298 Жыл бұрын
बिरोबाच्या खोट्या शपथा घेऊन..... काय बि करतय लगा ही भामट....
@niranjanbaburaopatil
@niranjanbaburaopatil Жыл бұрын
😂
@Viraj-b1s
@Viraj-b1s Жыл бұрын
​@@vikassatpute298tari amhi dhangar tyanach support karnar ghe upadun
@vikassatpute298
@vikassatpute298 Жыл бұрын
@@Viraj-b1s ज्याचे त्याचे कार्य करावे उपटायची सवय तुला असेल त्यामुळे असा बोलतोयस...... विचाराची लढाई विचाराने लढावी उपटून नाही पोटच्या
@jenishshah3882
@jenishshah3882 10 ай бұрын
ज्या फडणवीस साहेबानी पडळकर ला मोठं केलं त्यांनीच केलं अध्यक्ष गोरे मॅडम ना .... त्या काही पवार किंवा चव्हाण नाहीत कसाही वळायला त्यांना .... गोरे आहेत त्या ...
@R.B.J.publicity.khed.ratna7340
@R.B.J.publicity.khed.ratna7340 Жыл бұрын
सध्या आपल्या धनगर समाजाचा नेत्यांना सभागृहामध्ये बोलू दिले जात नाही महाराष्ट्र मध्ये क्रमांक दोन नंबरचा समाज असताना सुद्धा इतकी वाईट परिस्थिती का आत्मपरीक्षण करावे आपण आपलेच कोणत्याही पक्षात आमदार खासदार नगरसेवक सरपंच मंत्री वाढले पाहिजे समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिले पाहिजे गट तट पक्ष भेद बाजूला ठेवून अशा गोष्टींचा निषेध करायला पाहिजे भविष्यात आपल्या समाजाच्या माणसाला बोलू दिले नाही सभागृहामध्ये तर आपल्या समाजाचे प्रश्न कोठे मांडणार कसे माडणार जाहीर निषेध😡🏴🏴🏴
@hambirkachare4394
@hambirkachare4394 Жыл бұрын
नीलम गोऱ्हे यांचा निषेध
@hanumanturade5233
@hanumanturade5233 Жыл бұрын
ये हिला कोणी केलंरे अध्यक्ष. ... 😮😮😮😮
@jenishshah3882
@jenishshah3882 10 ай бұрын
ज्या फडणवीस साहेबानी पडळकर ला मोठं केलं त्यांनीच केलं अध्यक्ष गोरे मॅडम ना .... त्या काही पवार किंवा चव्हाण नाहीत कसाही वळायला त्यांना .... गोरे आहेत त्या ...
@Rocky.1717
@Rocky.1717 9 ай бұрын
सभापती
@dayanandpatil4514
@dayanandpatil4514 Жыл бұрын
जेवढा वेळ नंतरचे कुटाणे करण्यात घालवला त्या वेळात पडळकरांचा विषय मांडून झाला असता.
@शेतकरी-ध9ण
@शेतकरी-ध9ण Жыл бұрын
म्हणजे चांगला विषय असेल ही अपक्षा होती का ? तिथे ही पवारांवर बोलला असता 😂😂😂😂
@pravinkavi7580
@pravinkavi7580 Жыл бұрын
Chair चा अपमान होतो म्हणताय पण त्याच chair वरून screw ढिला झाला आहे ही भाषा संसदीय आहे का?
@bapputule5718
@bapputule5718 Жыл бұрын
🤬
@KARAN.KHARAT
@KARAN.KHARAT 9 күн бұрын
सही
@Vijay-hn7mw
@Vijay-hn7mw Жыл бұрын
पडळकर साहेब प्रामाणिक आहेत त्यामुळे त्यांना पटकन राग येतो ❤
@Sanjay-c5f9g
@Sanjay-c5f9g Жыл бұрын
ह्या लोकांना धनगराचा एक माणूस सुद्धा विधान परिषदेमध्ये सहन होत नाही
@rajaramkolekar1202
@rajaramkolekar1202 Жыл бұрын
इतर घराणे शाही तील आमदार यांच्या साठी सभापती असेच बोलतील का ,
@MM-ue4ol
@MM-ue4ol Жыл бұрын
याला शिवीगाळ आणि हस करुन घ्यायला ठेवलय संघाने पण याना काय अक्कल यायची नाहि ..
@rajaramkolekar1202
@rajaramkolekar1202 Жыл бұрын
सभापती जातीवाद करून वागतात ,अल्पसंख्याक व मागासवर्गीय आमदार याना तुच्छतेने वागवतात ,आम्ही त्यांचा निषेध करतो
@rajanikantpalwe2425
@rajanikantpalwe2425 Жыл бұрын
डोक्याचा स्क्रू ढिला झालाय हे बोलणं त्या सन्माननीय खुर्ची ला चालतं असच समजायचं का?
@sudhakarbagul9285
@sudhakarbagul9285 Жыл бұрын
लायकी नसलेले सभापती.
@manishmorey6183
@manishmorey6183 Жыл бұрын
पडळकराच बरोबर आहे
@D.MVagare777
@D.MVagare777 Жыл бұрын
सर्वसामान्यांचा आवाज दाबला जातो
@sushantmane3001
@sushantmane3001 Жыл бұрын
सगळ्या ना समान संधी मिळाली पाहिजे
@Tatya351
@Tatya351 Жыл бұрын
तू नियोजन नीट करत जा बाई,तुझीच लायकी काढली बघ त्याने, bjp मध्ये येण्याचं कसं नियोजन बरोबर केलं होतं . 🤣😂
@Maharashtra_man
@Maharashtra_man Жыл бұрын
तो राजकारणातून असाच बेदखल होईल... Don't worry.... पडळकरला हाकला...
@jaybhole4408
@jaybhole4408 Жыл бұрын
अररेरे पार इज्जत काढली राव
@dheemad288
@dheemad288 Жыл бұрын
Bigg Boss चालू आहे सभागृहात 😂😂
@arunmamlekar2306
@arunmamlekar2306 Жыл бұрын
😀😀😂
@tejas6524
@tejas6524 Жыл бұрын
😂
@dnyandevbarkade4693
@dnyandevbarkade4693 Жыл бұрын
Only Padalkar Saheb
@aniketkanitkar3941
@aniketkanitkar3941 Жыл бұрын
पडळकर साहेबांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय...
@Physics_gyan13
@Physics_gyan13 Жыл бұрын
पडळकर यांना समर्थन नाही पण...एका आमदारला तुमचा स्क्रू ढिला झाला असे बोलणे हे खुर्चीवर बसलेल्या व्यक्तिला शोभत नाही.....
@nitinsonwalkar-uc7lx
@nitinsonwalkar-uc7lx Жыл бұрын
माननीय सभापती महोदया कडून गोपीचंद पडळकर यांचे आवाज दाबला जात आहे
@sudamaher6450
@sudamaher6450 Жыл бұрын
नीलम ताई आपण सुध्दा असे बोलावयास नको उदा,स्क्रू ढील वैगरे
@ROMI909
@ROMI909 Жыл бұрын
He vyakti chairperson aahe, kashi bolat aahe!
@aniketjadhav7716
@aniketjadhav7716 Жыл бұрын
Pn to padalkar chutya ahe tyal akhi akkal ahe ka
@niyazbodale1290
@niyazbodale1290 Жыл бұрын
पडळकरचा सक्रू जनमापासून ढिला आहे,आता माहित झाल बाई तुमहाला
@sudhakarchaudhari3400
@sudhakarchaudhari3400 Жыл бұрын
पडरकर च सगळेच ढीले झालं आहे
@rameshwarganar7497
@rameshwarganar7497 Жыл бұрын
Only one gopichand padalkar saheb ❤
@indianswad-xg5di6qx5u
@indianswad-xg5di6qx5u Жыл бұрын
हा पडळकर काही दिवसात मोदी ला पण शिव्या घालेल 😅😅
@shamraonagare5065
@shamraonagare5065 Жыл бұрын
मोदी ला शिव्या देता देता फडणवीस यांनी भाजपमध्ये घेऊन बारामती विधानसभा चे तिकीट दिले होते,मोदी, अमित शहा, फडणवीस नीती भ्रष्टाचाराचे आरोप करायचे दुसऱ्या दिवशी कार्पेट अंथरून पद प्रतिष्ठा मान दिला जातो, ते शिव्या दिल्या तरीही तोच सन्मान
@msundkar-5744
@msundkar-5744 Жыл бұрын
Tya ghalun zalet.... Modi go back che janak Gopi ch ahe😂
@tatyagavhane2452
@tatyagavhane2452 Жыл бұрын
नाही तरी भाजपाला जो जो शिव्या देईल त्यालाच भाजपा मध्ये पद मंत्रीपद दिली जातात,मग नारायण राणे पिता पुत्र असतील पडळकर असेल आताचे मिंदे गद्दार टोळीचे असतील किंवा 70 कोटीचा घोटाळा वाला अजित पवार गट असेल,अशीच लोक भाजपाने उरावर घेतली , आणि खांनदाणी भाजवाले सतरंज्या उचलायला आहेत,पण उरावर घेताना तरी चांगली घ्यायची , नपुंसकाच्या उरावर नपुसकच, म्हणजे हे समलिंगीच म्हणायचं की ॽ बरं कोर्टानेच सांगितले की सरकार नपुसकाच आहे,मग सरकार मध्ये असणारे सगळेच गट आले की त्यात, म्हणून म्हणायचं समलिंगी संभोग,
@Tatya351
@Tatya351 Жыл бұрын
मोदीला शिव्या घालूनच इथपर्यंत आला आहे
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 Жыл бұрын
जनतेमधुन निवडुन आला नाही म्हणून सभागृहात अपमान.
@bhaiyyakarande866
@bhaiyyakarande866 Жыл бұрын
नीलम गोरे यांचा जाहीर निषेध
@CopyrightFree00
@CopyrightFree00 Жыл бұрын
😂😂😂 गोपीनाथ ईथेही घाण.... पवार साहेब नाहीत इथे तुम्हाला दुर्लक्ष करायला
@D.MVagare777
@D.MVagare777 Жыл бұрын
007
@anandkendre3449
@anandkendre3449 Жыл бұрын
अरे त्याचा हक्क आहे त्याच्या तालुक्याचे प्रश्न मांडायचा..
@CopyrightFree00
@CopyrightFree00 Жыл бұрын
@@anandkendre3449 त्यांला ज्यामुळे हक्क मिळाला, त्या सभागृह व चेअसपर्सनची मर्यादा कळत नाही..... गुडग्यात मेंदु आहे का.....
@CopyrightFree00
@CopyrightFree00 Жыл бұрын
@@anandkendre3449 म्हणून म्हणतात, ज्याच काम त्यान करू जाणे..... कुणीही उठायच, काहीही बोलायचं, जसं काय मेंढ्यांना ओरडतोय
@CopyrightFree00
@CopyrightFree00 Жыл бұрын
@@anandkendre3449 आमचे धनगर समाजाचे मंत्री मा. शिंदे साहेब आहेत, त्यांनी अस गुडग्यात मेंदू प्रदर्शन कधीच केला नाही
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 Жыл бұрын
गोपीचंद पडळकर म्हणजे अतिउत्साही व्यक्ति आहे.. त्यांना कधीतरी अशी समज मिळणे आवश्यक होते
@panash6
@panash6 Жыл бұрын
त्यांना त्यांच्या गावाला कोणीच किंमत देत नाही मी धनगर समाजातील असून त्यांची दूरची नातेवाईक आहे. मला आणि गावातील लोकांना गोपीचंद ची भाषा अतिरेकी वाटते
@snehalkumarkamble4707
@snehalkumarkamble4707 Жыл бұрын
​@@panash6हे खरं आहे
@prashantbandgar1615
@prashantbandgar1615 Жыл бұрын
​@@panash6तुम्ही नातेवाईक असाल पण ते जनतेच्या प्रश् नासाठी नेहमी भांडत असतात त्यात त्यांचा वयक्तिक असा काहीच स्वार्थ नाही
@umeshpawar2656
@umeshpawar2656 Жыл бұрын
पडळकरांचा आवाज ही सुसंकृतपणाचं लक्षण नाही.
@Bs16161
@Bs16161 Жыл бұрын
तुमच्या सारखे समाजातील बांडगुळ लोक आपल्याच लोकांचे पाय खेचतात .तुम्हाला कोण कुत्र विचारते का .लोकनेते पडळकर साहेब वर टीका करताना विचार करा जरा
@devraobhise1031
@devraobhise1031 Жыл бұрын
सभापती पण प्रत्येक वेळेस चुकतात त्यांना त्यांचा गर्व असतो एखाद्या माणसाला भरपूर वेळ देतात आणि कुणाला बोलायला संधी देत नाहीत महाया खुर्ची चा अपमान नाही काय सर्वांची बाजू ऐकून घेणे ही सभापतीचे काम असते त्याला त्याची मत मांडायला अधिकार आहे टाईम पुरत नसल्यास टाईम वाढवून देणे हेही सभापतीची काम आहे त्यांना कुठे नागर धरायला जायचं नाही
@santoshvpawar19...
@santoshvpawar19... Жыл бұрын
हे प्रकरण फार गंभीर असून याची ई डी चौकशी झाली पाहिजे.
@ashoksawant2252
@ashoksawant2252 Жыл бұрын
ST कर्मचाऱ्यांचा स्वयंघोषित नेता, त्याची योग्य जागा दाखवली. जय महाराष्ट्र.
@santoshmasal5114
@santoshmasal5114 Жыл бұрын
निलम ताई सभागृह का नाट्यगृह तुम्ही पण नीट बोला.तुम्ही पण हवेत नका जाऊ
@KarbhariVir-nz9bg
@KarbhariVir-nz9bg Жыл бұрын
अगदी बरोबर
@sharadwadekar6696
@sharadwadekar6696 Жыл бұрын
सभापती तरी कुठे लोकांच्या मधून निवडणूक आलेली आहे, बाळासाहेबांच्या आशिर्वाद बाकी काही नाही😅😊
@jalindarmane4840
@jalindarmane4840 Жыл бұрын
गोपिचंद पडळकरांना बोलू दिल जात नाही
@RamananadKarad
@RamananadKarad Жыл бұрын
स्र्कु ढिला झाला म्हणणे ही भाषा आहे का सभापती ची एका सदस्या बद्दल निलम गोऱ्हे तुम्ही माफी मागितली पाहिजे ही पद्धत आहे का बोलायची... जाहीर निषेध
@sudhakarbagul9285
@sudhakarbagul9285 Жыл бұрын
लायकी नसलेले सभापतींचा जाहीर निषेध.
@bhatubagul3171
@bhatubagul3171 Жыл бұрын
पडळकर यांनी कायाअरेरावी केली नाही.पण एका धनगर समाजाच्या नेत्याचा शब्दजनक आपमान करंत जाणं हे सुद्धा सुकिचंघ मनहव लागेल.ते.लोकांचे प्रश्न माडंतायत स्वताचे नाही .आधिकार आहे .बोलायचा.आमदार आहेत
@shakilmujawar9495
@shakilmujawar9495 Жыл бұрын
ह्या गोप्यानं बिरोबाची खोटी शपथ खाल्ली होती.
@adv.pravinwagh5342
@adv.pravinwagh5342 Жыл бұрын
पडळ करांच बरोबर आहे , ज्यांनी लोकशाहीची थट्टा केली, पक्ष बदलले , त्या लोकांचा काय सन्मान ठेवायचा , अध्यक्षांची मनमानी चालू आहे
@hanumantmore7645
@hanumantmore7645 Жыл бұрын
Gopi chya sarakar cha ha padalkar
@bhivasul7243
@bhivasul7243 Жыл бұрын
पडळकर साहेबाना का टाइम देत नाहीत जाणून बुजून टार्गेट करता .बाकीच्यांना कोण बोलणार चर्चा करता हे चुकीचं आहे सभापती महोदय आपण आपल्या पदाचा गैर वापर करतात. तुमच्या जागी पाडळकर येतील तेव्हा पूर्ण सभागृहाला पाहिजे तेवढा वेळ मिळेल
@dineshchougule8224
@dineshchougule8224 Жыл бұрын
विषयच मांडत होता ना पडळकर साहेब अस काय त्यांनी केलय येवडा राग आला
@harispatil
@harispatil Жыл бұрын
एक सर्वसामान्य बहुजन पोरगा आमदार होऊन समाजातील सर्व घटकातील प्रश्न सभागृहात मांडत असतात ..महाराष्ट्र भर फिरून आढावा घेऊन अभ्यास करून आपल्या आमदारकीचा अधिकाराचा लोकांच्या सेवेसाठी लोकांच्या कामासाठी प्रभावीपणे वापर करतात... पण इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला या लोकनेत्याची ही प्रसिद्धी ही असामान्य पात्रता मनात डोक्यात सलत आहे...सगळे जण कायम शेठ ना चुकीचे ठेवण्याच्या मागे लागलेले असतात..त्यापेक्षा आपल काम कस व्यवस्थित करता येईल ते बघावं.. आणि गोऱ्हे बाई तुम्ही तुमच्या पदाचा अधिकाराचा पक्षपातीपणे करता सरळ सरळ तुम्ही यांना दाबण्याच काम करताय हे दिसतेय...हा माणूस लोकांच्या गळ्यातला ताईत होत चाललाय हे खुपतय... पण जेवढं आजवर गोपिशेठ ना दाबण्याचा प्रयत्न केला हा माणूस तेवढाच उफाळून उसळून पुढं वर आलाय... अव्वल दर्जाचे काम करणारा आदर्श आमदार आहेत गोपिशेठ..अश्या गोष्टी करून शेठ ची क्वालिटी झाकू शकत नाही... लोकांच्या मनामनात केव्हाच पोहचलेत आणि लोकांच्या हृदयसिहांसानवर केव्हाच विराजमान झाले आहेत... करा कारस्थाने....शेठ चालेल गाजेल जोमाने
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 Жыл бұрын
याचं अगोदर च screw ढिलं आहे अजित पवार ला बोलून सवय पडली आहे
@ashwinlokhande4576
@ashwinlokhande4576 Жыл бұрын
only padalkar saheb , jay bhim jay shivray
@surajnarnavar8497
@surajnarnavar8497 Жыл бұрын
गोर्हे बाई ला निलंबित करा
@purushottamgaikwad5265
@purushottamgaikwad5265 Жыл бұрын
हा अरदांड माणूस आहे,भाजपने अशी लोक पाळली आहेत लोकशाही संपवण्यासाठी
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr Жыл бұрын
😂😂😂
@vikasghodke
@vikasghodke Жыл бұрын
भेदभाव करायचा आणि तुलना करू नका म्हणायचं. 2 मिनिट हा कमी वेळ दिला म्हणून त्यांना राग आला. इतर अनेकांना भरपूर वेळ मिळाला. राग येण्यासारखं आहे.
@ashoknehale2377
@ashoknehale2377 Жыл бұрын
जनतेतून निवडून दाखवा
@mohannaikwade3309
@mohannaikwade3309 Жыл бұрын
या मॅडम ला महाराष्ट्र मध्ये कोण ओळखत नाही तरी पण उद्धव ठाकरे साहेबांनी कशाला निवड केली उगाच आमदारांन वर वट मारतायत
@shantinathparkhe4790
@shantinathparkhe4790 Жыл бұрын
सत्तार... पाडळकर...ते कोकणातलं एक बारक....😂 एक दम okk लोकांचा हातात आहे महाराष्ट्र...विकास विकास विकास नुसत विकास....
@sharadpatkar7917
@sharadpatkar7917 Жыл бұрын
😂😢
@prakash-hf5ym
@prakash-hf5ym Жыл бұрын
धनगर समाजाला विधानसभेत बोलू देत नाहीत हा समाजाचा आपमान आहे
@devraobhise1031
@devraobhise1031 Жыл бұрын
दिलगिरी व्यक्त करायचं काही गरज नव्हती सभापती चा कुठलाही अपमान नव्हता त्यांनीच उलट अपमान केला आहे त्यांनाच त्या देव खुर्चीवरून काढून टाकलं पाहिजे
@surajnarnavar8497
@surajnarnavar8497 Жыл бұрын
जाहिर निषेध या बाईचा
@jj4ru
@jj4ru Жыл бұрын
*कोणावरही अन्याय होता कामा नये. आणि कोणाचाही अपमान करू नका. नियती पाहत आहे.*
@ग्रामीणमराठी
@ग्रामीणमराठी Жыл бұрын
कायद झाला पाहिजे सर्वांनां समान टाइमिंग दिला पाहिजे
@purushottamghode4976
@purushottamghode4976 Жыл бұрын
जय मल्हार ❤❤
@royalbanjararathod3140
@royalbanjararathod3140 Жыл бұрын
सभापती महोदय गोपीचंद पडळकर जर 2,3 मुद्दे मांडत आहे तर त्यांना वेळ द्याना कारण जर ते सामान्य लोकांच्या भविष्याचा विषय जर असेल तर तुम्ही त्यांना का बसवता 10 मिनिट जास्त दिला तर काय होत
@SunilAnuse-s2u
@SunilAnuse-s2u 2 ай бұрын
पडळकर साहेब बोलतात ते सत्य आहे
@sarikanagare3336
@sarikanagare3336 Жыл бұрын
सभापतींनी चुकी केली सगळ्यांना सारखाच वेळ द्यायचा ना 😡
@amittambe3486
@amittambe3486 Жыл бұрын
*खरं तर या सभागृहात याला घेतलच नाही पाहिजे..म्हणून याला शेवटच्या बाकावर बसवलयं..गोरेंना पण पक्ष बदलीनंतर चांगलाच मान मिळायला लागलाय..!!*
@whatupdownloaded5950
@whatupdownloaded5950 Жыл бұрын
पडळकरची लाईकी काढली तरी गल्लीतील गप्पां सांगत नाही
@dilippawar7805
@dilippawar7805 Жыл бұрын
शाळेत पण हा असाच होता वाटत 😂😂
@Ab-pc2bj
@Ab-pc2bj Жыл бұрын
😂😂👍👍
@vasantraosuryawanshi4021
@vasantraosuryawanshi4021 Жыл бұрын
गोपीचंद पडळकर म्हणजे गावगुंड सारखा वागतोय काय बोलतो याचे त्याला भान नसते म्हणून फडणवीस ने त्याला साथ दिली व जवळ केले आहे.
@shantinathparkhe4790
@shantinathparkhe4790 Жыл бұрын
छो म्हटलं की सुटलाच...😂
@rajendrashejul3732
@rajendrashejul3732 Жыл бұрын
हा कोणत्या लायकीचा आहे आज त्याने स्वतः सिद्धी केले, त्याला हाकलून द्यायला हवे होतं.
@Baliram475
@Baliram475 11 ай бұрын
जातिवादी लोग हे कस सहन होनार या लोकांना
@balasahebtambe5928
@balasahebtambe5928 Жыл бұрын
सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणार्या व्यक्तींना वेळ कमी दिला जातो.बोलायला गेले तर दडपशाही केली जाते .जाहीर निषेध सर्वसामान्यांच आवाज दाबला जातोय..
@gopalrupnoor6373
@gopalrupnoor6373 8 ай бұрын
दुसऱ्याला बोलू देत्ता pdlkrana का बोलू देत नाही
@rajendrasawant7132
@rajendrasawant7132 Жыл бұрын
आम्ही सांगतो पडळकरला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती करा कायमच सगळीकडे अशें वागतात गोपीचंद पडळकर
@sidheshwarshendge5846
@sidheshwarshendge5846 Жыл бұрын
तुझ्या बापाला कर ना भरती
@shriramjagtap1136
@shriramjagtap1136 Жыл бұрын
हे तर शाळेतील पोरं सारखा भांडण करताय
@Sanjay-c5f9g
@Sanjay-c5f9g Жыл бұрын
तुम्हाला काय शिव्या दिल्या का सभापती पडळकर पडळकर साहेबांनी काय शिव्या वेळ माग नराला जर शिक्षा होत असेल कसली लोकशाही
@Mjaldekar6753
@Mjaldekar6753 Жыл бұрын
माणसाची जेव्हा बरोबरी करता येत नाही तेव्हा त्याला बदनाम केले जाते Only 007
@amolrd7202
@amolrd7202 Жыл бұрын
बोलणारा चुकला म्हणून खुर्चीत बसणाऱ्याने चुकू नये .😮 निलम गोऱ्हे नी टपरी वरची भाषा वापरली😮 त्यांना कोणती शिक्षा द्यावी ( दिवस बदलत असतात )
@mayur2190
@mayur2190 Жыл бұрын
Tu jati pai mati ka...dhangar
@amolrd7202
@amolrd7202 Жыл бұрын
@@mayur2190 मी नाही धनगर मित्रा पण कोणी कसे का असेना पण या दोघांत कुणाच चुकतं ते बग तुझ्या डोक्यातला पुर्वग्रह काढून टाकून बग निलम गोऱ्हे ही बाई चुकते (चेयर वर बसुन )
@Omkarj0707
@Omkarj0707 Жыл бұрын
नियोजन काहिंना 1 तास काहींना 25 मिनिटं वारे नियोजन.कोनीतरी पडळकर साहेबांना दबावात घ्या असे सांगितले वाटते.वारे भाशा सभापतींची. स्कु ढील्ला
@gavthipunam
@gavthipunam 11 ай бұрын
ओन्ली पडळकर साहेब बरोबर बोलतायत
@baliramdevkatte1155
@baliramdevkatte1155 Жыл бұрын
वेळेचं नियोजन असतं तर हा प्रश्नच उद्भवत नाही
@GPloyal
@GPloyal Жыл бұрын
सभापती आता पूर्वी सारखे राहिले नाहीत. त्यांनीच या पदाची आणि खुर्ची ची गरिमा घालविली आहे. आजकाल सभापती हे बाजारू आणि पक्षपाती झाले आहेत. हे अनेक वेळा सिध्द होईल. डोकं तपासा, स्क्रू ढिला असेल शब्द सभापती ला शोभत नाहीत.
@utub-437
@utub-437 Жыл бұрын
एकदम राईट भावा 😮
@devidastarange6232
@devidastarange6232 Жыл бұрын
गद्दार आहे सभापती
@pandurangrengade6643
@pandurangrengade6643 Жыл бұрын
ही बाई डोक्यावर पडली हिला कोणी सभापती केलं
@govindhakke6493
@govindhakke6493 Жыл бұрын
Time सर्वांना बरोबर पाहिजेच. Gopichand correct ahet
@sandeepbabar3377
@sandeepbabar3377 Жыл бұрын
सभापती पदी चांगली मजबुती व्यक्ती बसवायला पाहिजे... कशाला लेडीज ला तिथे बसवले आहे... गोपीचंद पडळकर बरोबर बोलत आहेत... सर्वाना समान संधी दिली पाहिजे...
@raysingtadvi223
@raysingtadvi223 2 ай бұрын
मुळात हा पडळकर माजलेला माणुस आहे याची आमदारकी रद्द करायला हवी
@JaywantJadhav-pb5ep
@JaywantJadhav-pb5ep Жыл бұрын
कुठे रस्त्यावर उभ राहून बोलतोय का? लायकी नसताना आमदार केल आहे फडणवीस ला वाटल की याच्या मुळे संपूर्ण धनगर समाज भा ज पा च्या पाठीशी राहिल परंतु ज्या व्यक्ती च विधानसभा निवडणुकीत डीपाॅझीट जप्त होते त्याला समाजात किती महत्व आहे हे सुद्धा बघायला पाहिजे. आज विधान परिषद सभापती चा अवमान केला आहे सभागृहात उद्धट वर्तन करून त्या खुर्ची चा अपमान केला वरून सभापतींचा निषेध करत आहे हि दुर्दैवी गोष्टी आहे म्हणून या आमदाराला निलंबित केले पाहिजे
@govindshinde3130
@govindshinde3130 Жыл бұрын
Padlkar साहेब ते जनेतचा प्रश्न माडात आहे
@satishbhandareshirdhon5666
@satishbhandareshirdhon5666 Жыл бұрын
पडळकर बरोबर आहे समानता हवी
@balasahebgayke1052
@balasahebgayke1052 Жыл бұрын
पूर्ण मत ऐकून घ्यायला पाहिजे होतं सभापती महोदयांनी
@trisha0012
@trisha0012 Жыл бұрын
माजलाय पडळकर
@pawarshivaji7983
@pawarshivaji7983 Жыл бұрын
सर्वानी आपलं आपलं मंगळसूत्र सांभाळण्याचे आहे पुन्हा कुणाची तक्रार ऐकून घेतली जाणार नाही 😮
@bhausahebkatke6189
@bhausahebkatke6189 Жыл бұрын
तेवढा वेळ तुम्ही बोलायला घातला तेवढा पडळकर यांना बोलायला द्यायला पाहिजे होतं
@surajs8521
@surajs8521 Жыл бұрын
पडळकराला वाटतंय ....तो ग्रामपंचायत सदस्याला बोलतोय...😅😅😅
@ravikantraut1198
@ravikantraut1198 Жыл бұрын
खुर्ची चा पदा चा मान राखा खुर्ची वर काय आज काल कोणी पण फालतूक नालायक व्यक्ती बसलेले असतात व्यक्ती ल ग्राह्य धरू नका पदा ला आणि खुर्ची ला ग्राह्य धरा.😂😂
@sandeepmohite8814
@sandeepmohite8814 Жыл бұрын
Padlaker saheb thks
@BKvlogs3414official
@BKvlogs3414official Жыл бұрын
पडळकर बोलतात ते खर आहे.त्यांना बोलू द्यायचं ना गोरगरिबांचे प्रश्न मांडतात.इथ रडा करण्यात दहा मिनट घातले बाईंनी
@samirtamboli2491
@samirtamboli2491 Жыл бұрын
Gopichand Padalkar is correct 🐅 .time management pahije.
@nitinhake6068
@nitinhake6068 Жыл бұрын
सभापती महोदया आपल्या ला तरी शोभते का हे बोलणे. तुम्ही पण, एक जबाबदार व्यक्ती आहात.पडळकरांचा आवाज दाबण्याचा तुम्ही जाणुन बुजुन प्रयत्न करत, आहात खरंच तुमचा स्क्रु ढिला झाला आहे म्हणने चुकीचं ठरणार नाही.
@AP-lb6ij
@AP-lb6ij Жыл бұрын
Only padalkar saheb ❤.
@DevA-0491
@DevA-0491 Жыл бұрын
Layki kadli tyachi
@pbkokare
@pbkokare Жыл бұрын
ह्या बाईला कोणी चॉकलेट दाखवले की सुटली
@DhananjayValkunde-o2v
@DhananjayValkunde-o2v Жыл бұрын
वेळेचे नियोजन सर्वांना सारखे केले पाहिजे
@vikaswanjale831
@vikaswanjale831 Жыл бұрын
ताई तुम्ही कसा बोलताय स्क्रु ठिला झालाय अस बोललेल चालतय कि
@sunilkalaye1934
@sunilkalaye1934 Жыл бұрын
ताई तुम्ही अशा स्कूल ढीला झालेल्या लोकांसोबत कशाला गेलात😂
@vinayakghule1886
@vinayakghule1886 Жыл бұрын
निलम गोऱ्हे तुम्ही निट वागा गरीबांचे प्रस्न मांडणार्या आमदारांना असं नाही बोलुशकत नाही तर आम्ही गरीब जनता तुम्हाला हिसका धावेल गरिबाचा समजल
@maheshjadhav-ew4vy
@maheshjadhav-ew4vy Жыл бұрын
गोप्या नि गू खाला ते गेल वार्यावर सुधरा रे जातिवादी हो काय गरिबीचे प्रश्न मांडतो
Cat mode and a glass of water #family #humor #fun
00:22
Kotiki_Z
Рет қаралды 33 МЛН
So Cute 🥰 who is better?
00:15
dednahype
Рет қаралды 19 МЛН