kolhapur radhanagari ranbhaji जाणून घ्या पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्या ranbhaji recipe in marathi

  Рет қаралды 468,865

chaitanya food vlog

chaitanya food vlog

Жыл бұрын

#khakikha #ranbhaji #kolhapur
कोल्हापूर राधानगरी तालुक्यात राशिवडे गावी सापडणाऱ्या रानभाज्या
radhanagari dam distance from kolhapur ,
radhanagari wildlife sanctuary ticket price ,
radhanagari dam water level today,
radhanagari dam information,
radhanagari dam tmc,
radhanagari dam on which river,
radhanagari dam information in marathi,
radhanagari resort,
गावाकडची चव,रानभाजी महोत्सव,रानभाज्यांची नावे,रानभाज्या,रानभाज्यांची ओळख,रानभाज्या माहिती,रानभाजी,रानभाज्या फोटो,रानभाजी ओळख,रानभाजी रेसिपी,रानभाजी रेसिपी इन मराठी,gavakadchi Chav,ranbhaji,ranbhaji name,ranbhaji list,ranbhaji images,ranbhaji name in marathi,ranbhaji mahotsav 2022,ranbhajya,ranbhajya images,ranbhaji recipe,ranbhaji in maharashtra,ranbhaji recipe in marathi,ranbhajya recipe,ranbhaji recipe in Marathi

Пікірлер: 264
@revatishortsandvideo1321
@revatishortsandvideo1321 3 ай бұрын
वासन वेल दोरी सारखा सुद्धा वापरला जातो. दोरी पेक्षाही पक्की असते ही वेल. आमची आजी मोळी बांधण्यासाठी वासन वेल वापरायची. आजही ग्रामीण भागात वासन वेल दोरी म्हणून वापरला जातो
@rajendrapatil3535
@rajendrapatil3535 11 ай бұрын
सरांचा वनस्पती शास्त्र चा सखोल अभ्यास आणि लोकांना मदत करण्याची वृत्ती, या बाबी प्रशंशनीय, कौतुकास्पद आहेत. video बनविण्यासाठी चांगला विषय निवडला. धन्यवाद.
@RameshJadhav-cf9cn
@RameshJadhav-cf9cn 3 ай бұрын
Sir, apalyala 70 prakarachya ran bhajya mahiti ahet. Ya sarvanchyi vyavstit lagavad karun bajarat uplabdha karata yeil.
@balupawar1475
@balupawar1475 11 ай бұрын
धन्यवाद साहेब तुम्ही मला अनेक राणभाज्याची माहिती व उपयोग माहिती करून दिली
@TanhajiMudhale
@TanhajiMudhale 4 ай бұрын
आमच्या भागात याला तरोटा म्हणतात.याला पि‌वळी फुले येतात व शेंगा मुगासारख्या लागतात टाकळा ऊर्फ तरोटा पावसाळ्यात कुठेही मिळते.बिना मसाल्याची भाजी छान लागते.
@sarojabirajdar1316
@sarojabirajdar1316 15 күн бұрын
Barobar
@santoshkatekar5139
@santoshkatekar5139 Жыл бұрын
शहाजी सर खुप छान माहिती दिली 💐🙏
@user-lw9yt9qp2c
@user-lw9yt9qp2c 23 күн бұрын
खुपच महत्वाची माहीती वेगवेगळया भाज्याची ओळख मीळाली भाऊ खुप खुप आभार धन्यवाद 🙏
@ShilaBhore-me1hh
@ShilaBhore-me1hh Жыл бұрын
खुपच उपयुक्त माहिती आहे धन्यवाद चैतन्य आणि कुरणे सर 🙏🙏
@archanajoshi9991
@archanajoshi9991 Жыл бұрын
सर तुम्ही फार फार ग्रेट आहात ,,,मला केना आणि पात्री ची भाजी माहिती आहे टाकळा पण माहिती आहे ,,,,आणि 3 हार्ट ची भाजी आमच्या कुंडीमध्ये आलेली आहे बघू भरपूर मिळाली तर नक्की भाजी करून बघते तुम्हाला भेटायला आवडेल मला सर आणि आम्ही केना च्या पानांची भजी करतो खूप सुंदर होते मला व माझ्या mr ना अशी रानभाज्यांची खूप आवड आहे आपल्याला भेटायची इच्छा आहे
@vedikaarjunwad9906
@vedikaarjunwad9906 Жыл бұрын
केन्याची भजी फार छान होतात.
@shrirampanherker5291
@shrirampanherker5291 10 ай бұрын
L
@seematondchirkar3075
@seematondchirkar3075 9 ай бұрын
टाकळाची भाजी मी करते छान माहीती दिली धन्यवाद 😊
@SavitriPatil-pb6iz
@SavitriPatil-pb6iz 2 ай бұрын
0 ❤1ु ​@@shrirampanherker5291
@NavinRathod-ph3lx
@NavinRathod-ph3lx 2 ай бұрын
Takla ho janagli methi aahe
@vaishalilad907
@vaishalilad907 3 ай бұрын
Chhan aahe vedio उपयोगी माहिती आहे
@arjunchavan3720
@arjunchavan3720 3 ай бұрын
शहाजी सर नमस्कार, अतिशय उपयुक्त अशी रानभाज्या ची माहिती आपण दिली आहे, आम्ही लोणार सरोवराच्या जवळपास राहणारे आमच्या भागात टाळका या भाजीला तरवटा किंवा तरोटा असे म्हणतात आणि ही भाजी इकडील लोक निरोगी भाजी म्हणून चवीनं खातात, पाथरी ची भाजी मुबलक प्रमाणात उगत असते कारण या भाजी साठी पुर्णा नदी जवळची पोषक शेत जमीन आहे, सर आमच्याकडे फांजाची भाजी जाळीवर वेल वर्गीय प्रसिद्ध आणि चविष्ट भाजी आहे, गोंधणीचा फुलोरा ( याची फळे/ भोकर चिकट पण गोड असतात ) ची भाजी कोवळा फुलोरा असतांनाच चवीला छान असते, खडक शेपू , चिवळाची भाजी, तांदूळ जा अशा अनेक रान भाज्या आमच्या भागात आहेत सर. सर , आपल्या बरोबर पावसाळ्याच्या दिवसात रान भाज्यांची माहिती मिळण्यासाठी संधी मिळावी या उपक्रमाची माहिती अगोदर आपल्या कडून मिळाल्यास आयुष्यात एक चांगली संधी मिळाली असे होईल, चांगली माहिती बद्दल धन्यवाद सर , अर्जुन चव्हाण 🙏🎉
@nasirsayyad8238
@nasirsayyad8238 11 ай бұрын
बर्याच शा रान भाज्या आणी अतिशय सुंदर उपयुक्त माहिती आपण दिली अभिनंदन आपणा सर्वांचे सुंदर व्हिडिओ झाला आहे आजकाल हे सर्व लोप पावत चालले आहे परंतू सुखी रहाणयाचा शरीर ठणठणीत ठेवण्याचा मार्ग अशा अभ्यासातून मिलतो आणी ही सर्व सत्य माहीती आहे जय महाराष्ट्र वंदे मातरम्
@surekhadharmale2040
@surekhadharmale2040 11 ай бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद भरपूर भाज्यांची माहिती मिळाली
@shirishacharekar7260
@shirishacharekar7260 11 ай бұрын
साहेब तुमचा बरोबर फिरून भाजीपाला आणि औषधी वनस्पती ओखळण्याची किंवा एखादे व्याख्यान ऐकावे. साहेब तूम्ही फार मोठी जन जागृती करत आहेत. देव तुम्हाला सुखी ठेवो. मला फार आवडेल‌ तुम्हाला भेटायला आणि तूमचा बरोबर फिरायला आणि त्या तून एखाद्या भाजीची लागवड करायला. सध्या तुमची गृहीणीला ( संसाराला) फार गरज आहे प्रेम पुर्वक नमस्कार
@bhagwanhume9854
@bhagwanhume9854 11 ай бұрын
.अप्रतिम वर्णन.... उत्कृष्ट संग्रह....
@user-og4dn1kf8b
@user-og4dn1kf8b 6 күн бұрын
सर आपण खूप छान माहिती दिली
@santoshkatekar5139
@santoshkatekar5139 Жыл бұрын
टाकळ्याला विदर्भात आमच्या व-हाडात 'तरोटा' म्हणतात
@NavinRathod-ph3lx
@NavinRathod-ph3lx 2 ай бұрын
ya vishay var ek pustak banva.
@sandipnirmal3165
@sandipnirmal3165 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली❤❤❤❤❤
@meenayeole4117
@meenayeole4117 6 күн бұрын
फारच उपयुक्त माहिती आहे धन्यवाद सर.🙏🙏🙏🙏🙏God bless you
@vedikaarjunwad9906
@vedikaarjunwad9906 Жыл бұрын
श्रावण महिन्यातील कहाण्यामध्ये केना,कुर्डू,टाकाळा या भाज्यांचा वारंवार उल्लेख येतो.पुर्वी निसर्ग सान्निध्यात माणसं राहत होती.उपलब्ध भाज्याविषयी माहिती होती.आता माहिती देऊन तुम्ही फार चांगले काम करत आहात धन्यवाद.
@rahulmore1831
@rahulmore1831 3 ай бұрын
गावांचे जीवन सगळ्यात उत्तम एक नंबर माहीत ..भाऊ
@narayansumant2306
@narayansumant2306 Ай бұрын
सर पाथरीची भाजी सोलापूर कडेही सापडते. आम्ही ही भाजी करताना भाजी हाताने पानाचे तुकडे करून त्यावर मीठ टाकून चुर्गळून त्याचे पाणी काढून टाकतात.त्यामुळे तुरट पणा कमी होतो.
@dhshinde4147
@dhshinde4147 7 күн бұрын
सर अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल आपले धन्यवाद मी सध्या डॉक्टरचे नाव याच्यामध्ये घ्यायचे नाही कारण डॉक्टरला याच्या मधलं काहीच माहित नाही आयुर्वेदाचे नॉलेज डॉक्टर लोकांना नाही
@rajendraadmuthe2919
@rajendraadmuthe2919 11 ай бұрын
फार छान माहिती आहे . रानभाज्या व्यापारी तत्वावर लागवड करणे गरजेचे आहे . ही गोष्ट खरच काळाची गरज आहे . धन्यवाद सर
@jeevankherale3768
@jeevankherale3768 11 ай бұрын
खुपच छान माहीती रान भाज्या विषयी मिळाली धन्यवाद आपले
@ravikumarramadhin5513
@ravikumarramadhin5513 7 күн бұрын
Knowledgeable information by knowledgeable person. Very nicely explained
@colourful12300
@colourful12300 11 ай бұрын
खुप खुप छान माहिती दिली सर आपण 🙏
@kunalchavan1992
@kunalchavan1992 Жыл бұрын
चैतन्य खुपच छान माहिती मिळाली सरांसारखे निस्वार्थी मनाने माहीती देणार फारच कमी लोक आहेत सरांचे पण आभार माणले पाहीजेस आपण, चैतन्य आपल्या कडुन अशा वेगवेगळ्या विषयावर माहीती देणारे व्हिडीओज बनावेत
@chaitanyafoodvlog
@chaitanyafoodvlog Жыл бұрын
Maza prayatn asto cha pan Asha video la share Karun support karava
@RahulPatel-so8wj
@RahulPatel-so8wj 6 күн бұрын
Thanks for the information....more thanks to the doc....
@patilsonia85
@patilsonia85 4 ай бұрын
Khup sundar mahiti dili sir aapan... Khup khup abhari ahot amhi.. namshesh hot chalelya goshti na jagasamor dakhavnyache ek uttam udaharan aapan prastut kele ahe.. old is gold.. chi janiv aapan karun det ahat saglyana... Badaltya jivanshailit swatache aarogya kase japave he aapan dakhavat ahat... Khup khup abhari ahot sir aapale..🙏
@umachandwadkar3433
@umachandwadkar3433 10 ай бұрын
निसर्गाच्या सान्निध्यातील महती व माहिती मिळाली. लहानपणी या वनस्पती मी पाहिल्या वकाही वनस्पती आजीने औषध म्हणून खाऊनही घातल्या पण आता मुंबई शहरात तर ह्या बघायला हि मिळत‌ नाही. खरंच किती भाग्यवान आहेत ज्यांना हे धन मिळतं धन्यवाद सर.अशीच उपयुक्त माहिती आपल्या कडून मिळू देत.
@mandarpatil3198
@mandarpatil3198 7 ай бұрын
खूप माहिती पूर्ण उपयुक्त असा सर्वात चांगला व्हिडीओ
@snehadhumal7506
@snehadhumal7506 8 күн бұрын
खूप छान माहिती दिलीत sir 🙏धन्यवाद..
@geetagothal1247
@geetagothal1247 11 ай бұрын
खूप छान महत्त्वपूर्ण. माहिती मिळाली गुरूजी धन्यवाद
@shrikantsalokhe3181
@shrikantsalokhe3181 11 ай бұрын
खूप छान सर तुम्ही valuable महिती दिली.
@udaymodkharkar6427
@udaymodkharkar6427 9 күн бұрын
खूप सुंदर रानभाज्यांची माहिती.
@Bepositive54
@Bepositive54 8 күн бұрын
खुपच छान महत्वपूर्ण माहीती धन्यवाद दादा 🙏
@sukhdevsagar2000
@sukhdevsagar2000 Жыл бұрын
पातर्याची,टाकळा ह्याची भाजी कलेली आहे.माहिती छान वाटली.सर धन्यवाद .
@alenfernandes9621
@alenfernandes9621 5 күн бұрын
Khup abhari thanks god bless
@ranjitpatil5004
@ranjitpatil5004 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली, धन्यवाद
@sandeshtakawale8673
@sandeshtakawale8673 10 ай бұрын
फार चांगले भाज्यांच्या ज्ञानाचे मार्गदर्शन सर धन्यवाद
@savitajade9824
@savitajade9824 11 ай бұрын
व्वा !!🎉 रानभाज्यांबाबत खूपच छान माहिती मिळाली. मन:पूर्वक आभार. 🙏🙏
@arunpatil3550
@arunpatil3550 5 ай бұрын
खुपच छान माहिती मिळाली धन्यवाद साहेब शिव शंभो
@shivshankarkharbad6976
@shivshankarkharbad6976 4 ай бұрын
खूप नाविन्यपूर्ण माहिती. धन्यवाद सर
@dattatrayathorat888
@dattatrayathorat888 Ай бұрын
Khupch sunder mahiti dili congratulations sir
@devraobhise1031
@devraobhise1031 2 ай бұрын
त्याला आमच्या भागामध्ये तरोटा म्हणतात आणि हे झाड कुठेही उगवते रोडच्या काठाला शिवाजी झाड छोटी असताना कोवळ्या स्थितीत असतानाच खायला चांगली असते मोठे झाल्यावर खाता येत नाही हे जे सांगतात ते कुठे आहे मोठे झाड दाखवायला येत हे झाड अतिशय कळलं पाहिजे जेणेकरून सहा इंच ते पाच इंच उंचीची असावी लागते त्याची भाजी चांगली होते हे कमरे इतके गुडघ्या इतके मांडी एवढे वाढते परंतु ते कामी नाही थोडे मिस गाडी करत आहेत
@user-kl7jf9xx1m
@user-kl7jf9xx1m 15 күн бұрын
खूप महत्त्वाची माहिती
@e2origamikala469
@e2origamikala469 11 ай бұрын
सर, खूप सुंदर पद्धतीने माहिती दिली तुम्ही. अप्रतिम.
@gamer-Pro_365.
@gamer-Pro_365. 11 ай бұрын
Khupach chaan information dili thank you keep it up
@dileeptamhane7061
@dileeptamhane7061 Жыл бұрын
खूप छान आणि उपयोगी माहितीसाठी धन्यवाद लाईक केले आहे वासन वेल ची भाजी पुरुषांनीच खावी ही नवी माहिती मला मिळाली.
@ashokpatil3025
@ashokpatil3025 17 күн бұрын
फार छान माहिती दिलीत
@priyankakamble6230
@priyankakamble6230 11 ай бұрын
Shahaji Kaka Very Great Information...thanku u so much...amchakde ahet ya bhajya...👍
@purnamidam4541
@purnamidam4541 3 ай бұрын
खूप छान धन्यवाद सर 🙏
@SurajShelake-bw7sm
@SurajShelake-bw7sm 3 ай бұрын
Khup chan mahiti Dhanywad
@ravindrajangam2602
@ravindrajangam2602 11 ай бұрын
खुप सुंदर माहिती
@ranjitaambre1405
@ranjitaambre1405 11 ай бұрын
Thank you sir khupach chan mahiti dili
@pratibhapise5552
@pratibhapise5552 11 ай бұрын
खूप छान माहिती
@ahmedshikalgar6028
@ahmedshikalgar6028 Ай бұрын
Ashi mahitgar lok far kami aahet great sir No 1 mahiti aahe sir
@user-ks7vq7fl5p
@user-ks7vq7fl5p 7 күн бұрын
सर मीओबिसी आहे खरंच खूप छान भज्याआहेत ह्या
@vijaymali3482
@vijaymali3482 11 ай бұрын
अतिशय सुंदर माहीती दिलीत सर❤🎉🙏🌹
@ravindraattarde8583
@ravindraattarde8583 10 ай бұрын
Very important information about green vegetables related to Ayurveda, very very thanks.
@shravaninhavi1118
@shravaninhavi1118 Жыл бұрын
Khuf chan mahiti dila sir thank u.
@santoshkatekar5139
@santoshkatekar5139 Жыл бұрын
सर खुप छान माहिती दिली 💐🙏
@user-dr3rd4ge6o
@user-dr3rd4ge6o 7 ай бұрын
डाॅ. साहेब अतिशय सुंदर आश्या भाज्या आम्हाला माहीत करुन दिल्याबद्दल धन्यवाद
@bepositive6348
@bepositive6348 4 ай бұрын
तुम्ही दाखवलेल्या सर्व भाज्या विदर्भात मिळतात , दख्खन पठारावर मिळणाऱ्या सर्व वनस्पती आहे त्या कोल्हापूर ते नागपूर पर्यंत सर्वत्र मिळतात ,, जिथं पर्यंत दख्खन पठाराचा विस्तार आहे
@user-ng3wx1xq2h
@user-ng3wx1xq2h 11 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली 🙏🏼
@jiyanjamadar2985
@jiyanjamadar2985 10 ай бұрын
Sir khup chaan mahiti deli jyala aamhi gavat samjat hoto ..kahi bhajy mahit hoty tumchy mule khup mahiti milali..dhanywad
@uniqueartsbyayush7311
@uniqueartsbyayush7311 12 күн бұрын
छान❤
@AshwinPatil-ur7yj
@AshwinPatil-ur7yj 2 ай бұрын
Chan information sir khup details madhe
@thanku_herbs
@thanku_herbs 4 күн бұрын
Khup sundar . Asa video vidharbhatil ran bhajya n var pn bnvaaa. ❤
@gavandepatilg
@gavandepatilg 13 күн бұрын
खुप आभार सर तुमचे
@vilaschavan2987
@vilaschavan2987 11 ай бұрын
🙏 दादा मला रानभाज्या आणि आयुर्वेदिक औषधी उपयोग यावर पुस्तके कोठे मिळतील याची माहिती पाठवा.
@jairamgaikwad9014
@jairamgaikwad9014 18 күн бұрын
Sir very good information you have shown all the plants you have shown are in our area in Marathwada and thank you for giving information about very important plants.
@SSa-gz1iu
@SSa-gz1iu Ай бұрын
नमस्कार....सुंदर माहिति ...
@santoshsurve4117
@santoshsurve4117 Ай бұрын
Very nice information
@revatishortsandvideo1321
@revatishortsandvideo1321 3 ай бұрын
आमच्याकडे तरोटा म्हणतात. खूप रुचकर लागते भाजी. माझी फेवरेट
@NarayanKalunge
@NarayanKalunge 2 ай бұрын
AamchyakadeTarotaMhantat
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 4 ай бұрын
डॉ शहाजी...... बेस्ट माहिती, परिपूर्ण औषधी वनस्पती चा योग्य वापर 👍
@bhikachandbhalekar2255
@bhikachandbhalekar2255 Жыл бұрын
धन्यवाद सर
@ketakithale6035
@ketakithale6035 2 ай бұрын
Khup chan mahiti
@rutujadhadave9843
@rutujadhadave9843 Жыл бұрын
Usefull information!
@chaitanyafoodvlog
@chaitanyafoodvlog Жыл бұрын
Glad you think so!
@user-hp7wb9py7q
@user-hp7wb9py7q 16 күн бұрын
खूप खूप छान
@aparnasaptarshi2771
@aparnasaptarshi2771 2 ай бұрын
Khoop chan mahiti det ahat upyokta Aushadhi upai hi chan sangitle apan sir tganku sar asech ya bhajyachi kruti hi jamel tar dakhva❤❤😊
@Diamondkumavat
@Diamondkumavat 3 күн бұрын
आंम्ही या भाजीला तरवटा म्हणत असतो, आमच्या कडे देखील हि भाजी खातात.
@babasahebvadgaonkar8888
@babasahebvadgaonkar8888 4 ай бұрын
आपणास वनस्पती ची माहिती खूप छान आहे. त्याचे पुस्तक काढा, म्हणजे सर्वांना उपयोगी पडेल. धन्यवाद.
@ashokkamble6109
@ashokkamble6109 Жыл бұрын
खूपच छान.
@rajaramlokhande1003
@rajaramlokhande1003 11 ай бұрын
धन्यवाद सर....
@vivek7shirke
@vivek7shirke Жыл бұрын
Thank you so much. This was a very good topic. Foraging is getting very popular in the west. But we have so many diverse plants in our country that we can also get out and forage these plants.
@hemanttawade4315
@hemanttawade4315 10 ай бұрын
8oh ghuge set th IP hu your U
@Parentingjourney4262
@Parentingjourney4262 11 күн бұрын
I from Goa ...n goan's say it taikile... It taste it so awesome
@marutipatil436
@marutipatil436 5 күн бұрын
Super No1sir ❤️❤️❤️
@shobhakulkarni3224
@shobhakulkarni3224 Жыл бұрын
ब्लर दिसले की भाजी ओळखायला अवघड होते .हा व्हिडिओ स्किप न करता आणि परत परत बघावा असा आहे .खूप चांगली माहिती 🙏🙏
@neemalohey5057
@neemalohey5057 2 ай бұрын
वासनवेल माझ्या घरी आहे,आज त्याचे नाव आणि महत्त्व तुमच्या मुळे समजले.धन्यवाद सर
@sureshwaikar2569
@sureshwaikar2569 Жыл бұрын
Sir you are the best
@jyo4563
@jyo4563 10 ай бұрын
Khup chan sir 👌👌
@santoshkumarhattarki8431
@santoshkumarhattarki8431 10 ай бұрын
dhanywad Sir, khupach chan mahiti dilat, yatali pathari-kuradu v karand-tondali ya bhajya sodalya tar itar bhajya pahilyandach aikali.
@santosharmal804
@santosharmal804 Жыл бұрын
सर खूप सुंदर माहीती परंतू भाजी कसी बनवायची याबदल मार्गदर्शन झाले तर खूपच छान होहील
@ShitalMohite-gv3jx
@ShitalMohite-gv3jx 2 ай бұрын
Thank you sir
@rameshnaik3328
@rameshnaik3328 11 ай бұрын
Dhanyavaad mahiti dilya badhal... Shevati Nisargach jeevana tarnara Aahe....
@manojlokhande3156
@manojlokhande3156 28 күн бұрын
Great sir , Nkki tumhala bhetaych
@shantaramkale6169
@shantaramkale6169 9 ай бұрын
फारच चांगल्या रितीने माहिती दिली आपण.इतर वेळी तण म्हणून दुर्लक्षित असलेली वनस्पति किमान औषधि म्हणून का होईना खाण्यात आली पाहिजे.धन्यवाद।
@sarojanihatmode5183
@sarojanihatmode5183 14 күн бұрын
सर तुम्ही वनस्पती बद्दल खूप छान माहिती दिली आहे सर अशीच भाज्या बद्दल माहिती हवी होती ती तुम्ही दिली बद्दल धन्यवाद सर
@ramchandramahamuni5932
@ramchandramahamuni5932 11 ай бұрын
सुंदर
Inside Out Babies (Inside Out Animation)
00:21
FASH
Рет қаралды 19 МЛН
Каха заблудился в горах
00:57
К-Media
Рет қаралды 9 МЛН
Inside Out Babies (Inside Out Animation)
00:21
FASH
Рет қаралды 19 МЛН