आजीच्या आईची १०० वर्षांपूर्वीची केसांचे तेल तयार करण्याची पारंपरिक पद्धत | Homemade herbal hair oil

  Рет қаралды 3,581,787

गावरान- एक खरी चव ! - Gavran

गावरान- एक खरी चव ! - Gavran

Күн бұрын

स्त्रियांचे सौंदर्य त्यांच्या केसात असल्याचे सर्वसाधारणपणे म्हटले जाते. परंतु बदलती जीवनशैली, असंतुलित आहार, वाढते प्रदुषण आदींचा परिणाम आपल्या केसांवर होताना दिसत आहे. केस गळणे, पांढरे होणे, गुंता, कोंडा, विरळ होणे आदी विविध समस्यांनी महिला अगदी त्रस्त झालेल्या आहेत. केसांच्या निरोगी आरोग्यासाठी अनेक कृत्रिम पद्धतींचा अवलंब केला जात असतो. . अनेक वेळा वेगवेगळ्या तेलांचा प्रयोग केसांवर होत असतो. परंतु त्याचा फार परिणाम होत नाही. घरगुती पध्दतीने तयार केलेले तेल (homemade hair oils) लावणे हा आपल्या नित्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे केसांना पोषण देते. त्यामुळे केसांची चमक (Shine) टिकून राहण्यास मदत होते. नैसर्गिक घटकांचा वापर करून नियमित तेल मसाज (Massage) केल्याने केस ‘हायड्रेट’ होतात आणि मजबूत होतात. हे तुमचे केस वाढण्यास मदत करते. केस गळणे, कोंडा आणि पांढरे होणे यासारख्या सामान्य केसांच्या समस्या टाळण्यास मदत करू शकतात. कांदा,
तेल तयार करण्याच्या काही जुन्या पारंपरिक पद्धती आहेत आज आपण अशीच आजीच्या आईची जुनी पद्धत बघणार आहोत , बाहेरी तेलापेक्षा घरगुती पद्धतीनं तेल केल्यास त्याचा जास्त फायदा होतो , धन्यवाद .
Simple & easy Herbal Hair Oil/Homemade herbal hair oil for faster hair growth/Hair Oil in marathi
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (KZbin) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी करा आजीच्या गावरान पद्धतीने खमंग बाजरीचे थालीपीठ
• कुडकुडणाऱ्या थंडीत शरी...
एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
• एक थेंबही पाणी न घालता...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
• खाल्यानंतर चव विसरणार ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
• कारल्याची भाजी भरपूर ख...
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
• वेगळ्या पद्धतीने आतुर ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
• आजीच्या या खास पद्धतीन...
आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
• आजीच्या गावरान सोप्या ...
अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
• अस्सल गावरान जेवणाची च...
कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
• कच्च्या केळीपासून बनवा...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
• झणझणीत गावरान देशी कों...
कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
• चुलीवरच झणझणीत मास्याच...
न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क
• न पाहिलेली आजींच्या सो...
आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton
• आजीच्या वेगळ्या पद्धती...
#gavranekkharichav #hairoilrecipe #केसवाढवण्याचेघरगुतीउपाय
#onionoil #howtomakeonionoil
#homemadehairoil
#homemadehairoilforhairgrowth
#homemadehairoilfirfasterhairgrowth
#hairoil #hairoilforhairgrowth #hairoilforhairfall #hairoilsforgrowth #village_food #village_cooking
#village_life #marathirecipe #marathifood #maharashtrianrecipes #Food #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#maharashtrianrecipe #chulivaril_jevan

Пікірлер: 1 200
@rajgaurivedpathak2945
@rajgaurivedpathak2945 10 ай бұрын
मी आज चुलीवर हे तेल तयार केलं. घरच्या नारळाचं तेल वापरलं. खूप सुंदर झालंय तेल. रात्री मस्त तेलाची चंपी करून झोपणार 😊. Thank you काकू आणि आजी ❤
@hustlefordream
@hustlefordream 8 ай бұрын
Kahi Result ala ka telacha use kelya nantr
@shalinirana1985
@shalinirana1985 6 ай бұрын
Amhi bramhi chya pana pasun tel krt hoto .
@rajgaurivedpathak2945
@rajgaurivedpathak2945 5 ай бұрын
@@hustlefordream Ho kes soft zalet ani hair growth fast hotey
@p.bgamer5363
@p.bgamer5363 Жыл бұрын
जुन्या पिढीतील लोकांनी असेच व्हीडिओ टाकावेत.जुन्या काळातील लोकांचे आहार,विहार ,दिनचर्या इत्यादी सर्व माहिती द्यावी.आज नवीन पिढीला याची गरज आहे.
@shanayamathur1382
@shanayamathur1382 Жыл бұрын
Mera bal bahut jhad Rahi thi maine utube per se cament padhi charvi video per ke acha result sab bol rahi thi maine bhi mangwaliya filpkart per se ak mahine me Mera bal jhad na band ho gaye dusra mahine me naye bal agaye Mera bal 4 mahine me lambai ghane ho gaye charvi hair salution and charvi cap se thank you, mai takli hona se bach gaye 0$$
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Жыл бұрын
Please come mam
@bharatishah6845
@bharatishah6845 Жыл бұрын
@@shubhangichougule9989 ऑ धुंदअःअःअःऑअःअःऑ पदअःअःअःऑ पद्धतीतअंऋअःऋअः ऑअःअःऑऋऋअःअःअःअःऋऑ ऑऋअःअःशसः..अः नथअःअं
@sujatarhattargi8987
@sujatarhattargi8987 Жыл бұрын
0:03
@janardanmaske1762
@janardanmaske1762 Жыл бұрын
​@@bharatishah6845😂😂😢
@ranjnachavan5731
@ranjnachavan5731 Жыл бұрын
ताई तुमचे सर्व व्हिडीओ खुप छान असतात. ते आम्हाला खुप आवडतात. साधी सरळ सोपी मराठी बोली गावाकडं आल्याचा भास निर्माण होतो. तुंम्ही जे काही व्हिडीओ तयार करता त्या निसर्गात आम्ही रमुन जातो. आजी ही खुप चागंली माहिती सांगत असतात. 🙏
@shanayamathur1382
@shanayamathur1382 Жыл бұрын
Mera bal bahut jhad Rahi thi maine utube per se cament padhi charvi video per ke acha result sab bol rahi thi maine bhi mangwaliya filpkart per se ak mahine me Mera bal jhad na band ho gaye dusra mahine me naye bal agaye Mera bal 4 mahine me lambai ghane ho gaye charvi hair salution and charvi cap se thank you, mai takli hona se bach gaye 0&&
@manishachavan8521
@manishachavan8521 Жыл бұрын
Mam Flipkart se konsa oil mangaya
@shanayamathur1382
@shanayamathur1382 Жыл бұрын
Charvi hair salution and charvi cap
@pramodshekdar4674
@pramodshekdar4674 Жыл бұрын
खूप छान पध्दतीने तेल बनवले आहे व काजळ बनवण्याची पध्दत पण छान आहे आमच्या कडे ही असेच काजळ बनवतात .राम कृष्ण हरी🙏
@vrushalivilekar4111
@vrushalivilekar4111 Жыл бұрын
किती छान ! तुमचं बोलणं, तुम्ही केलेलं तेल आणि तुमचं शेत सगळंच छान ! 🙏
@shanayamathur1382
@shanayamathur1382 Жыл бұрын
Mera bal bahut jhad Rahi thi maine utube per se cament padhi charvi video per ke acha result sab bol rahi thi maine bhi mangwaliya filpkart per se ak mahine me Mera bal jhad na band ho gaye dusra mahine me naye bal agaye Mera bal 4 mahine me lambai ghane ho gaye charvi hair salution and charvi cap se thank you, mai takli hona se bach gaye 0###
@varshasinkar8704
@varshasinkar8704 Жыл бұрын
Shanaya mathur apne kaunsa tel mangvaya, wo nam to batao
@sandipchavan4678
@sandipchavan4678 Жыл бұрын
अश्या उपयुक्त आयुर्वेदिक आणि नैसर्गिक वस्तू किंव्हा पदार्थ जर घरपोच देवू शकलात तर एक जोड धंदा तर होईलंच पण त्याहून महत्वाचे आम्हां शहरी लोकांना त्याचा फारचं उपयोग होईल. 🙏
@Prabhodini_99
@Prabhodini_99 2 ай бұрын
आयुर्वेदिक तेल आमच्याकडे उपलब्ध आहे... कोणाला ऑर्डर करायचे असेल तर संपर्क करा comment kra👍
@yashsable7865
@yashsable7865 Жыл бұрын
१ नंबर ,खूप छान माहीती दिली ,खुप आभारी आहोत माझी केस पण खुप गळतात मी नक्की तयार करणार हे तेल ,Thank you मावशी 🥰👌👌👍
@ganganagshettiwar4714
@ganganagshettiwar4714 Жыл бұрын
आजी चा आवाज खुप गोड , प्रेमळ आहे .😊😊
@dipalikulkarni9971
@dipalikulkarni9971 3 ай бұрын
आणि तयार तेल बाटलीत भरून ठेवल्यानंतर त्यात चार पाच कापूर वड्या टाकल्यास सुगंधी तेल तयार होईल आणि कोंडा होनार नाही..
@dhanashriyadav3515
@dhanashriyadav3515 Жыл бұрын
Khup chan video 👌 आम्ही पूर्वी पांढरी जास्वंदीची फुले घालून तेल बनवायचो. तुम्ही नवीन वस्तू सांगितल्या त्याचे पण छान औषधी गुणधर्म आहेत.
@shanayamathur1382
@shanayamathur1382 Жыл бұрын
Mera bal bahut jhad Rahi thi maine utube per se cament padhi charvi video per ke acha result sab bol rahi thi maine bhi mangwaliya filpkart per se ak mahine me Mera bal jhad na band ho gaye dusra mahine me naye bal agaye Mera bal 4 mahine me lambai ghane ho gaye charvi hair salution and charvi cap se thank you, mai takli hona se bach gaye ::::
@SandeshCableNetworkBnews
@SandeshCableNetworkBnews Жыл бұрын
नवीन वर्षाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा
@rahulpasare4294
@rahulpasare4294 Жыл бұрын
Hi
@vedikaarjunwad9906
@vedikaarjunwad9906 Жыл бұрын
छान पध्दत सांगितली तुम्ही.मायलेकीची जोडी छान आहे.तुमचे रान असल्यामुळे तुम्हाला कोरफड, माका हि वनस्पती सहज उपलब्ध झाली.मीपण जास्वंद. कापूर. आवळा व लिंबाचा रस घालून तेल करत होते,त्यामुळेकेस बरेच दिवस काळे राहतात, तेही नैसर्गिक पध्दतीने.आता असे करून पाहिन. तुमचा पाटावरवंटा छान आहे.स्वच्छ व टाकी लावलेला.
@shanayamathur1382
@shanayamathur1382 Жыл бұрын
Mera bal bahut jhad Rahi thi maine utube per se cament padhi charvi video per ke acha result sab bol rahi thi maine bhi mangwaliya filpkart per se ak mahine me Mera bal jhad na band ho gaye dusra mahine me naye bal agaye Mera bal 4 mahine me lambai ghane ho gaye charvi hair salution and charvi cap se thank you, mai takli hona se bach gaye 0. Df
@bharatigurav9603
@bharatigurav9603 3 ай бұрын
Karen ka​@@shanayamathur1382
@ranisolanki3254
@ranisolanki3254 Жыл бұрын
It really works ...jaswand .. Curry leaves socha...samne agaya...this receipe is powerful ...i have tried and tested...phir se try karna honga...my type receipe i have to make....❤💗💓💕💕💚💚💚💚
@radharadha8351
@radharadha8351 Жыл бұрын
I'll 2
@bhoomislifejourney
@bhoomislifejourney Жыл бұрын
Aapko baby vlogs and north south cooking videos dekhna hai toh bhoomi's life journey dekh lijiye acha lagega toh subscribe kar lijiye 🙂❤️
@pixie011
@pixie011 Жыл бұрын
@Rani Can u name the ingredients in English?
@Enchantingworld110
@Enchantingworld110 11 ай бұрын
Use kia kia kia hai
@seemaanarase747
@seemaanarase747 Жыл бұрын
खूप छान काकू,मी पण बनवले होते असे तेल मला १००% फरक पडला
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@rupalipatil3053
@rupalipatil3053 Жыл бұрын
Kes galti kami hote ka Tai Ani kes vadhtat ka please reply
@seemaanarase747
@seemaanarase747 Жыл бұрын
केस गळती खूपच कमी होते,केस काळे होतात ,नवीन पण येतात 10 मिन मालिश करायची ,थोड्या दिवस आपले केस गळतात जुने पण नंतर 15 दिवसांनी अजिबात गळत नाहीत.
@rupalipatil3053
@rupalipatil3053 Жыл бұрын
@@seemaanarase747 Thanku Tai
@jaydeeppatil7016
@jaydeeppatil7016 Жыл бұрын
आताच्या काळात आजी एवढे आयुष्य कुठलं दृष्ट काढा आजी ची🙏
@shanayamathur1382
@shanayamathur1382 Жыл бұрын
Mera bal bahut jhad Rahi thi maine utube per se cament padhi charvi video per ke acha result sab bol rahi thi maine bhi mangwaliya filpkart per se ak mahine me Mera bal jhad na band ho gaye dusra mahine me naye bal agaye Mera bal 4 mahine me lambai ghane ho gaye charvi hair salution and charvi cap se thank you, mai takli hona se bach gaye 0&&
@janardhanbangar1696
@janardhanbangar1696 Жыл бұрын
ताइ याला आयुर्वेदाचत जपाकुसुमाकर् तेल म्हणतात्.खुप छान माहितीपूर्ण् विदीओ.
@shaheenj6018
@shaheenj6018 Жыл бұрын
Khup chan kaku ,tumhich ha tal karun sale kara ,amhala pan banun dya ,sity madha saglya vastu milat nahi 😊❤❤❤❤
@sangitakamble2367
@sangitakamble2367 Жыл бұрын
तुम्ही हे तेल तयार केले आहे त्यामुळे केसगळती होत नाही का
@आजीच्याहातचं
@आजीच्याहातचं Жыл бұрын
@@sangitakamble2367 नाही... आम्ही पण हेच तेल वापरतो. खरच खूप छान आहे... फक्त नियमित वापर करा.
@madhurikamble2571
@madhurikamble2571 Жыл бұрын
@@आजीच्याहातचं मी तुमचं बघून नवीन पाटा वरवंटा घेतला आहे.सात महिने झाले पण त्याची अजून कस गेलेली नाही.मग कधी वापरायचा पाटा वरवंटा.
@madhurikamble2571
@madhurikamble2571 Жыл бұрын
मी त्याच्यावर कोंडा भाजीची देठं तांदळाची कणी बारीक वाळू येवढं सगळं वाटते पण त्याची अजून कस गैलेली नाही.मग त्याच्यासाठी काय करायचं मला जरा मदत करा.अजून काही पाटा वरवंटा वर काही वाटायचं असेल तर सांगा
@deepakkunnure3445
@deepakkunnure3445 Жыл бұрын
आजीआई तु लई नशिबवान आहेस.मायाळू लेक मिळाली.
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Жыл бұрын
Please 🙏 well come
@deepakkunnure3445
@deepakkunnure3445 Жыл бұрын
@@shubhangichougule9989 तुमचे व्हिडीओ पण मी पहातो.मस्तच आहे शुद्धशाकाहारी..
@BHAGWATND
@BHAGWATND 9 ай бұрын
मराठी भाषेत प्रेम व गोडवा आहे ❤❤
@mijo-v4g
@mijo-v4g 11 ай бұрын
Please add Arabic translation to your clips so that you can benefit from them next time❤
@stalemateraja
@stalemateraja Жыл бұрын
आजी किती छान करतेस तू मावशी सोबत सर्व व्हिडीओ 💕😊🍁👍
@shubhangiteli1522
@shubhangiteli1522 Жыл бұрын
काकू आणि आजीनी तेल कस..तयार करायच दाखवल खूप छान पण काजळ कसे तयार करायचे ते दाखवा प्लीज खूप खूप धन्यवाद
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Жыл бұрын
Please come mam
@priyankachougale3524
@priyankachougale3524 Жыл бұрын
खूप छान तेल बनवलं आहे. अगदी जीवनसत्त्वयुक्त आहे. तुमची आजी खूप गोड आहे.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@nehashahapurkar1002
@nehashahapurkar1002 29 күн бұрын
ताई तेल बॉटल किती रुपयाला आहे अर्धा किलो च
@nehashahapurkar1002
@nehashahapurkar1002 29 күн бұрын
​@@gavranekkharichav माला तेल बोटल पायजे
@prakashamin3648
@prakashamin3648 Жыл бұрын
Ati Sundar Receip. Defenet we will use some of we have in our yard. thank you both aunty, Dadiji Namste heartily 🙏🙏🙏🙏😘
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद
@Vikas_1.0
@Vikas_1.0 Жыл бұрын
@@gavranekkharichav order ghya na please
@sonalijagtap1671
@sonalijagtap1671 Жыл бұрын
@@gavranekkharichav Mala pn te oil have ahe
@priyankapatil3675
@priyankapatil3675 Жыл бұрын
खूप छान वाटले तुमचं आयुवेर्दिक तेल आई आणि ताई👍👍👍
@minalkhandare7713
@minalkhandare7713 Жыл бұрын
आजींनी माका सांगितली. माका म्हणजे काय माहित असेल तर सांगा बर !
@priyankapatil3675
@priyankapatil3675 Жыл бұрын
@@minalkhandare7713 maka manje bhrungraj नावाचे एक छोटे झुडूप असते शेतात सहज सापडते....
@shanayamathur1382
@shanayamathur1382 Жыл бұрын
Mera bal bahut jhad Rahi thi maine utube per se cament padhi charvi video per ke acha result sab bol rahi thi maine bhi mangwaliya filpkart per se ak mahine me Mera bal jhad na band ho gaye dusra mahine me naye bal agaye Mera bal 4 mahine me lambai ghane ho gaye charvi hair salution and charvi cap se thank you, mai takli hona se bach gaye """"
@sushmashahasane8546
@sushmashahasane8546 Жыл бұрын
जरा हटके पण छान होते तेल.सगळे पदार्थ अगदी जवळ आहेत.हीच खरी समृद्धी.गावातच भारत वसतो हेच खरे.
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Жыл бұрын
Please come mam
@AnuradhaJoshi-c8w
@AnuradhaJoshi-c8w 16 күн бұрын
धन्यवाद दिदी जी आणि आजही खुप स्पेशालिस्ट आहात. आता नक्की करून बघेन आणि वापरणार आहे 😅😊🎉😮😂❤
@pramilaharal8505
@pramilaharal8505 Жыл бұрын
Wow Result is really awesome ❤
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
Thank you so much for such wonderful comments
@MeenaKumari-vj8cy
@MeenaKumari-vj8cy Жыл бұрын
Aapne es tel ko bnaya or kaise lgaya please btaiye kitni der lga kr rkhna h
@shitalganjave6208
@shitalganjave6208 4 ай бұрын
पाव किलो तेल पाठवू शकता का किती पैसे दावे लागतील
@Tushar_.
@Tushar_. Жыл бұрын
प्लीज काकू आम्हाला पाव किलो तेल पाठवाल का? तुमची काय प्राईज असेल ती आम्ही देऊ कृपया रिप्लाय द्या.🙏🙏
@prernacreativeshorts5643
@prernacreativeshorts5643 Жыл бұрын
Same he oil bhetel ka
@pramodsawai5843
@pramodsawai5843 Жыл бұрын
Ye available hota hai yr sb ingredients hote hai market mai
@sunandadeshmukh6185
@sunandadeshmukh6185 Жыл бұрын
@@prernacreativeshorts5643 q
@user-tg9bu6fi3d
@user-tg9bu6fi3d Жыл бұрын
I can give
@aartigavari8834
@aartigavari8834 Жыл бұрын
Me pan gheil
@MangalaGhanekar-nm7qc
@MangalaGhanekar-nm7qc 4 күн бұрын
खूपच छान आहे, तेल करायची पद्धत, धन्यवाद आणि नमस्कार, 🎉🎉😂
@surajwaghmare5887
@surajwaghmare5887 Жыл бұрын
काकू खुप छान बनवलं तेल आणि रेसिपी शेयर केली त्या बद्दल धन्यवाद
@gangamurali1647
@gangamurali1647 Жыл бұрын
The explanation for using the banyan roots is simply great.🙏
@shanayamathur1382
@shanayamathur1382 Жыл бұрын
Mera bal bahut jhad Rahi thi maine utube per se cament padhi charvi video per ke acha result sab bol rahi thi maine bhi mangwaliya filpkart per se ak mahine me Mera bal jhad na band ho gaye dusra mahine me naye bal agaye Mera bal 4 mahine me lambai ghane ho gaye charvi hair salution and charvi cap se thank you, mai takli hona se bach gaye 0##
@bharatiyaarogyanidhihospit3643
@bharatiyaarogyanidhihospit3643 Жыл бұрын
Banyan tree roots helps in hair growth it'sy My experience N my hair's grown
@poojamukeshbhoir561
@poojamukeshbhoir561 Жыл бұрын
​@@shanayamathur1382 RB trr trr TT I i
@pixie011
@pixie011 Жыл бұрын
Can u name the ingredients in English please?
@Simra295
@Simra295 Жыл бұрын
Can you please explain what are that green long leaf with wheat in it
@shreyayadav7038
@shreyayadav7038 Жыл бұрын
Maine ye hair oil prepare ki hu abhi 26 july 23 me abhi aaj 1st tym apply ki hu mujhe hair fall hora h or volume km h balo ka ab 1 month bad mera experience share krungi😅😘
@gangamurali1647
@gangamurali1647 Жыл бұрын
So useful video.i think you have forgotten to add Mehendhi leaves. Anyways this itself is a rich nourishing hair oil. Hats off to both of you.💯👏👏👌👌👍
@shanayamathur1382
@shanayamathur1382 Жыл бұрын
Mera bal bahut jhad Rahi thi maine utube per se cament padhi charvi video per ke acha result sab bol rahi thi maine bhi mangwaliya filpkart per se ak mahine me Mera bal jhad na band ho gaye dusra mahine me naye bal agaye Mera bal 4 mahine me lambai ghane ho gaye charvi hair salution and charvi cap se thank you, mai takli hona se bach gaye 0$$
@meghanalimaye1669
@meghanalimaye1669 Жыл бұрын
छान माहितीपूर्ण video.खूप मेहनतीने करावं लागतं हे तेल .ते विक्रीसाठी मार्केटमध्ये उपलब्ध झालं तर चांगलं होईल वापरायला. कुठल्याही वयात हे तेल वापरलं तरीही चालेल ना ? केसांची निगा राखायला जास्त वेळ मिळत नाही. असं तेल वापरायला मिळालं तर छानच होईल.छान उपयुक्त माहिती दिल्याबद्दल तुम्हां दोघींचेही आभार आणि हार्दिक अभिनंदन .माझ्या आईलाही आणि ग्रुप्सवर हा video पाठवते. तुमच्या दोन्ही मुलींनाही आयुर्वेदिक डाॕक्टर आहेत त्या त्या करियरसाठीही खूप हार्दिक शुभेच्छा. -सौ. मेघना लिमये.
@amenaamir480
@amenaamir480 Жыл бұрын
Eno na es main kia kia use kiya hai en ka naam bata dain ga jis ko maloom ho
@zeenatkhan3568
@zeenatkhan3568 Жыл бұрын
@@meghanalimaye1669 where i can purchase it what is the name? Please give the information i wanted to purchase T
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Жыл бұрын
काकू , आजी तुम्ही दोघींनी केसांच तेल बनवुन दाखवल खूप छान माहिती दिली खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@ankit25pansaria70
@ankit25pansaria70 Жыл бұрын
Plzz explain or type ingredients in hindi ....🙏
@sumitrasahu2422
@sumitrasahu2422 Жыл бұрын
आयुर् बेद का, नानी, आपके तेल के आगे, सारा tel फेल 🙏👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@ajinkyashete2179
@ajinkyashete2179 Жыл бұрын
पाव किलो तेल पाठवू शकता का बनवून? आमच्या घरी पाहिजे आहे. किती पैसे द्यावे लागतील ते पण सांगा.
@ritachavda1467
@ritachavda1467 Жыл бұрын
Bahot accha. Lava
@riyanshritvikvlogs.....5511
@riyanshritvikvlogs.....5511 Жыл бұрын
Ho na kaki mala pn patval ka please
@anujamahajan5348
@anujamahajan5348 Жыл бұрын
Yee i also want to buy.....
@hemapacharne4792
@hemapacharne4792 Жыл бұрын
Khupach chhan. Banavale aahe tel
@devayanipanse1906
@devayanipanse1906 Жыл бұрын
हो ना शहरात असे सगळे देशी पदार्थ मिळत नाही कृपया तुम्ही हे तेल ऑर्डर प्रमाणे आम्हला.देऊ शकता का?वाटल्यास advance paise घ्या
@manishavaidya9386
@manishavaidya9386 Жыл бұрын
Vaa Ajji kiti changli ani sopya padhatine mahiti dili!!
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद
@sarikapame
@sarikapame Жыл бұрын
खूप छान .धन्यवाद. माझ्या आजीची आठवण झाली.
@shanayamathur1382
@shanayamathur1382 Жыл бұрын
Mera bal bahut jhad Rahi thi maine utube per se cament padhi charvi video per ke acha result sab bol rahi thi maine bhi mangwaliya filpkart per se ak mahine me Mera bal jhad na band ho gaye dusra mahine me naye bal agaye Mera bal 4 mahine me lambai ghane ho gaye charvi hair salution and charvi cap se thank you, mai takli hona se bach gaye $$$$
@امسلطانالملحم
@امسلطانالملحم Жыл бұрын
I need this oil. Could you send me some of them. How do you sell? Thank you so much.
@pratibhamane4874
@pratibhamane4874 Жыл бұрын
आई .आज्जी खूप छान तेल बनवले आहे तूम्ही .धन्यवाद 🙏🙏❤🌹🌹
@archanakharat9108
@archanakharat9108 Жыл бұрын
खूपच भारी तेल बनवले काकू धन्यवाद मी पण बनून बघेल
@shanayamathur1382
@shanayamathur1382 Жыл бұрын
Mera bal bahut jhad Rahi thi maine utube per se cament padhi charvi video per ke acha result sab bol rahi thi maine bhi mangwaliya filpkart per se ak mahine me Mera bal jhad na band ho gaye dusra mahine me naye bal agaye Mera bal 4 mahine me lambai ghane ho gaye charvi hair salution and charvi cap se thank you, mai takli hona se bach gaye 0""
@anitagaikwad4552
@anitagaikwad4552 Жыл бұрын
खूप छान ताई तुमच्या मुलींना दाखवा ना
@yogitashete3990
@yogitashete3990 6 ай бұрын
खूप छान माहिती दिली आजी तुम्ही
@gavranekkharichav
@gavranekkharichav 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@minakshiwarushe2417
@minakshiwarushe2417 Жыл бұрын
Chan mahiti milali tumhi doghihi chan sangta ajji tar 1 no
@shanayamathur1382
@shanayamathur1382 Жыл бұрын
Mera bal bahut jhad Rahi thi maine utube per se cament padhi charvi video per ke acha result sab bol rahi thi maine bhi mangwaliya filpkart per se ak mahine me Mera bal jhad na band ho gaye dusra mahine me naye bal agaye Mera bal 4 mahine me lambai ghane ho gaye charvi hair salution and charvi cap se thank you, mai takli hona se bach gaye 0zz
@juijoshi7032
@juijoshi7032 Жыл бұрын
Impressive
@Appel123-si7qt
@Appel123-si7qt 3 ай бұрын
जुन ते सोन खरच आजी खुपच प्रेमऴ आहे 🎉❤
@ranisolanki3254
@ranisolanki3254 Жыл бұрын
💕💕💓💕💓💕💕💓💕Granny thanks a lot for showing receipe wd explanation and accurate quantity also..💓💕💓💕💕💓💕💓💕💓 Village people r very powerful in remedies...💕💓💓💕💓💕💓💕
@niranjanthakur1431
@niranjanthakur1431 Жыл бұрын
फारच छान... घरगुती शुद्ध तेल
@anitabelhekar1314
@anitabelhekar1314 Жыл бұрын
Mast
@shanayamathur1382
@shanayamathur1382 Жыл бұрын
Mera bal bahut jhad Rahi thi maine utube per se cament padhi charvi video per ke acha result sab bol rahi thi maine bhi mangwaliya filpkart per se ak mahine me Mera bal jhad na band ho gaye dusra mahine me naye bal agaye Mera bal 4 mahine me lambai ghane ho gaye charvi hair salution and charvi cap se thank you, mai takli hona se bach gaye 0
@gaurishinde7964
@gaurishinde7964 9 ай бұрын
He sarve ingredients karpun taklay ts chukunhi karu nka tel asa black hone kesansathi changle nhi kes jast galtat so please te ingredients jalun taku nka .normal astanach chulivarun utrun ratr bhar tasach telat theva Ani sakali te tel kapada madhe gheun chagla galun ghya Ani use Kara khup fayada hoto mi use kelay . Bki tumhi ekdam correct kelay
@vrushaligavali2661
@vrushaligavali2661 Жыл бұрын
Very nice 👌👌
@ramdaspawar1786
@ramdaspawar1786 Жыл бұрын
Very nice
@estarat
@estarat Жыл бұрын
Mi asa tel ghari kela hota mage. खूपच सुरेख झाले होते.
@shanayamathur1382
@shanayamathur1382 Жыл бұрын
Mera bal bahut jhad Rahi thi maine utube per se cament padhi charvi video per ke acha result sab bol rahi thi maine bhi mangwaliya filpkart per se ak mahine me Mera bal jhad na band ho gaye dusra mahine me naye bal agaye Mera bal 4 mahine me lambai ghane ho gaye charvi hair salution and charvi cap se thank you, mai takli hona se bach gaye &&&
@pritikarule2211
@pritikarule2211 Жыл бұрын
Thank you kaku khup chan सांगितली माहिती मी नक्की बनवून बगते 👍❤️❤️❤️
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Жыл бұрын
Subscribe me
@shanayamathur1382
@shanayamathur1382 Жыл бұрын
Mera bal bahut jhad Rahi thi maine utube per se cament padhi charvi video per ke acha result sab bol rahi thi maine bhi mangwaliya filpkart per se ak mahine me Mera bal jhad na band ho gaye dusra mahine me naye bal agaye Mera bal 4 mahine me lambai ghane ho gaye charvi hair salution and charvi cap se thank you, mai takli hona se bach gaye 0cg
@bebestrider
@bebestrider 11 ай бұрын
Khup Chan mahiti dili Tai &Aaj . Maze kes khup galtata mi he nakki Karel.💯💯😊
@pragatipathak1993
@pragatipathak1993 Жыл бұрын
छान केले तेल 👌👌👌आता मी पण करणार असेच तेल
@shanayamathur1382
@shanayamathur1382 Жыл бұрын
Mera bal bahut jhad Rahi thi maine utube per se cament padhi charvi video per ke acha result sab bol rahi thi maine bhi mangwaliya filpkart per se ak mahine me Mera bal jhad na band ho gaye dusra mahine me naye bal agaye Mera bal 4 mahine me lambai ghane ho gaye charvi hair salution and charvi cap se thank you, mai takli hona se bach gaye 0##2
@sangitakakade8920
@sangitakakade8920 Жыл бұрын
👌👌🙏
@charulatapatil9024
@charulatapatil9024 Жыл бұрын
🙏आमची आई पण असेच घरी तेल बनवत असे. फक्त कांदे घालत नसे. ब्राह्मी ची पाने पण घालत असे. अगदी असेच बनवत असे. मी पण कधीकधी बनवते. 🙏🙏
@shanayamathur1382
@shanayamathur1382 Жыл бұрын
Mera bal bahut jhad Rahi thi maine utube per se cament padhi charvi video per ke acha result sab bol rahi thi maine bhi mangwaliya filpkart per se ak mahine me Mera bal jhad na band ho gaye dusra mahine me naye bal agaye Mera bal 4 mahine me lambai ghane ho gaye charvi hair salution and charvi cap se thank you, mai takli hona se bach gaye 0___
@santoshchoudhary8709
@santoshchoudhary8709 Жыл бұрын
Mam saroso ka oil le sakte hai
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 Жыл бұрын
Khuap suandar mahitee aahe aaji
@shanayamathur1382
@shanayamathur1382 Жыл бұрын
Mera bal bahut jhad Rahi thi maine utube per se cament padhi charvi video per ke acha result sab bol rahi thi maine bhi mangwaliya filpkart per se ak mahine me Mera bal jhad na band ho gaye dusra mahine me naye bal agaye Mera bal 4 mahine me lambai ghane ho gaye charvi hair salution and charvi cap se thank you, mai takli hona se bach gaye 0
@sarikashinde9357
@sarikashinde9357 Жыл бұрын
Khupach Chan Kaku ani aji Tel dakhavle tumhi agdi junya paddheteche .thank you. 👌👌👍
@ANN-ep3mf
@ANN-ep3mf Жыл бұрын
Khup Chan tel aahe. Ya telane kes galne khup kami hote. Maza anubhav aahe.
@shanayamathur1382
@shanayamathur1382 Жыл бұрын
Mera bal bahut jhad Rahi thi maine utube per se cament padhi charvi video per ke acha result sab bol rahi thi maine bhi mangwaliya filpkart per se ak mahine me Mera bal jhad na band ho gaye dusra mahine me naye bal agaye Mera bal 4 mahine me lambai ghane ho gaye charvi hair salution and charvi cap se thank you, mai takli hona se bach gaye 0
@spark8551
@spark8551 Жыл бұрын
Subtitles would have helped 🥺
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
will try in coming video
@spark8551
@spark8551 Жыл бұрын
@@gavranekkharichav thank you
@MangalBharati-d4w
@MangalBharati-d4w 15 күн бұрын
खुप छान आहे माहिती 🎉🎉
@gavranekkharichav
@gavranekkharichav 15 күн бұрын
खूप खूप धन्यवाद
@vijaykumarpune7379
@vijaykumarpune7379 Жыл бұрын
अतिशय उत्तम माहिती दिली आहे आभारी आहे
@shanayamathur1382
@shanayamathur1382 Жыл бұрын
Mera bal bahut jhad Rahi thi maine utube per se cament padhi charvi video per ke acha result sab bol rahi thi maine bhi mangwaliya filpkart per se ak mahine me Mera bal jhad na band ho gaye dusra mahine me naye bal agaye Mera bal 4 mahine me lambai ghane ho gaye charvi hair salution and charvi cap se thank you, mai takli hona se bach gaye 0Gj
@rajukamble2524
@rajukamble2524 Жыл бұрын
असेच केस धुण्यासाठी घरगुती पद्धतीने तयार केले जातात ते शाम्पू रेसिपी सांगा
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद , ho tai lavakarch dakhvu
@vd8841
@vd8841 Жыл бұрын
Aaji Kaku.. Aamhala city madhe etak Sagal available nahi hot.. Tumhi banvun dya city madhil lokansathi
@anuuradhachoadhary7971
@anuuradhachoadhary7971 Жыл бұрын
आजी खूप सुंदर तेल तयार केला आहे
@surekhapatil4377
@surekhapatil4377 Жыл бұрын
खूप छान तेल तयार केले आहे आणि ते पण आयुर्वेदिक 👌👌
@shanayamathur1382
@shanayamathur1382 Жыл бұрын
Mera bal bahut jhad Rahi thi maine utube per se cament padhi charvi video per ke acha result sab bol rahi thi maine bhi mangwaliya filpkart per se ak mahine me Mera bal jhad na band ho gaye dusra mahine me naye bal agaye Mera bal 4 mahine me lambai ghane ho gaye charvi hair salution and charvi cap se thank you, mai takli hona se bach gaye 0ss
@aaruthorat8911
@aaruthorat8911 Жыл бұрын
Khup Chan...aaji.khup Chan mahiti dili 🙏
@shraddhasalaskar6796
@shraddhasalaskar6796 Жыл бұрын
खूप छान केलं आहे तेल आजी 👌👌👌
@shanayamathur1382
@shanayamathur1382 Жыл бұрын
Mera bal bahut jhad Rahi thi maine utube per se cament padhi charvi video per ke acha result sab bol rahi thi maine bhi mangwaliya filpkart per se ak mahine me Mera bal jhad na band ho gaye dusra mahine me naye bal agaye Mera bal 4 mahine me lambai ghane ho gaye charvi hair salution and charvi cap se thank you, mai takli hona se bach gaye 0jk
@neetagangavane5429
@neetagangavane5429 Жыл бұрын
Kaku khup chhan tel ahe. Mi fakth Amala kadipata v korfad madhe methi Dane takale 3 divas tevale pan mod alech nahi tasech banavale aajch tel. Methi la ka mod nahi ale bhurshi lagali hoti. Tumhi kase bharle tucha video banva na mhanje mala kale ki maze Kay chukale. Plz reply me kaku
@pramoddaware8871
@pramoddaware8871 Жыл бұрын
खूपच छान आयुर्वेदिक तेल
@charutaacharya902
@charutaacharya902 Жыл бұрын
मी पण छान तेल करते फक्त कांदा नाही वापरत. कोकणात काही ठिकाणी घरगुती खोबऱ्याचे तेल मिळतं.
@rajashrigavali903
@rajashrigavali903 Ай бұрын
खुप मस्त झालाय व्हिडिओ एकदम लय भारी
@yugadomde4357
@yugadomde4357 Жыл бұрын
माक्याचा पाल्या ऐवजी दूसर पर्यायी सांगा आजी..
@shanayamathur1382
@shanayamathur1382 Жыл бұрын
Mera bal bahut jhad Rahi thi maine utube per se cament padhi charvi video per ke acha result sab bol rahi thi maine bhi mangwaliya filpkart per se ak mahine me Mera bal jhad na band ho gaye dusra mahine me naye bal agaye Mera bal 4 mahine me lambai ghane ho gaye charvi hair salution and charvi cap se thank you, mai takli hona se bach gaye **
@pranjalihiwale9737
@pranjalihiwale9737 Жыл бұрын
Khupach chan...... Man prasann jhal 😊
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@jayashripatil3234
@jayashripatil3234 Жыл бұрын
खूप छान तेल बनवले आहे ताई मला पण हवे आहे कुठे मिळेल तुम्हा ला कसा कॉन्टॅक्ट करायचा मी मुंबई ला राहते
@harshabhosale7430
@harshabhosale7430 Жыл бұрын
khup,chan,karoon,pahin,thankyou
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@PratibhaNannavare
@PratibhaNannavare Ай бұрын
हे तैल मल विकत मिळेल का असेल तर पत्ता पाठवते सगळा खर्च देईल
@saraswatimudgal3501
@saraswatimudgal3501 Жыл бұрын
Really,Unty very good hair fall &hair increase solution Thankyou very much,Mavshi,maje gaav,Maje village chi khari maatiche sugand
@shubhangichougule9989
@shubhangichougule9989 Жыл бұрын
Please 🙏 well come
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 10 ай бұрын
Khuapch Chan aahe Mahiti Tai Aani Aaji Sundar apratim
@shubhadakode9638
@shubhadakode9638 Жыл бұрын
Khoop chan mast nice information thanku so much asji ani tai 🙏
@dhanashripatil1555
@dhanashripatil1555 Жыл бұрын
Ek number kaku👌👌👌khupch bhari kel tail tumhi👌👌🥰🥰
@bhoomislifejourney
@bhoomislifejourney Жыл бұрын
Aapko baby vlogs and north south cooking videos dekhna hai toh bhoomi's life journey dekh lijiye acha lagega toh subscribe kar lijiye 🙂❤️
@kundagajbhiye8049
@kundagajbhiye8049 Жыл бұрын
खूपच छान तेल बनवलं पण आजीचे केस तर पांढरे आहेत ना
@kashib7349
@kashib7349 Ай бұрын
Pan ch nav kay sangital....makar or something else.....please reply
@kirtijadhav8813
@kirtijadhav8813 Жыл бұрын
Mala pan ek botel tail pahej app bhijwa sakte ho kya
@shanayamathur1382
@shanayamathur1382 Жыл бұрын
Mera bal bahut jhad Rahi thi maine utube per se cament padhi charvi video per ke acha result sab bol rahi thi maine bhi mangwaliya filpkart per se ak mahine me Mera bal jhad na band ho gaye dusra mahine me naye bal agaye Mera bal 4 mahine me lambai ghane ho gaye charvi hair salution and charvi cap se thank you, mai takli hona se bach gaye $_
@thangarathinamjayaraj6896
@thangarathinamjayaraj6896 Жыл бұрын
Language problem but understand super God bless you
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
Thank you so much
@ashalatagaikwad7073
@ashalatagaikwad7073 Жыл бұрын
छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@urmilanaik760
@urmilanaik760 6 ай бұрын
Aaji khup chan samajavun sangital
@AakashBhosle-tq2fq
@AakashBhosle-tq2fq Жыл бұрын
Nice aaji bai ashec Chan Chan vedio takat ja
@anitasawant9570
@anitasawant9570 2 ай бұрын
वा वा खूप खूप छान 👌🏾👌🏾👌🏾👌🏾👍👍👍👌🏾
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 ай бұрын
मनापासून धन्यवाद
@sangitagaikwad324
@sangitagaikwad324 Жыл бұрын
Khupch chaan banvle tel. Aamhala khup avdle
@ashwinipuri9788
@ashwinipuri9788 2 ай бұрын
खुप छान तेल बनवलत 👌👌👌👌👌
@riteshtak3347
@riteshtak3347 7 ай бұрын
Aji amala tel pahije milel ka tumi khoop chan aashdhi tayar keli
@santoshkumarhattarki8431
@santoshkumarhattarki8431 Жыл бұрын
mastach aajibai . khupach chaan
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@queenvaidehi89
@queenvaidehi89 Жыл бұрын
Khup chan. Pn he maka ani parambi mumbai madhe kahi milna muskil
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@queenvaidehi89
@queenvaidehi89 Жыл бұрын
☺.Mala he tel ek tar banvaun pathva nahi tar sarva jinnas courier tari kara. Mala khup garaj kes vadhtch nahiye. Ani vadhvayla ghetle ki patal hotat ani rough hotat.
@nilimashah7691
@nilimashah7691 6 ай бұрын
खूप छान तेल करुन विकतात का
@rajashreeekbote3105
@rajashreeekbote3105 11 ай бұрын
Khupach sundar mahiti ahe hi
Amazing Parenting Hacks! 👶✨ #ParentingTips #LifeHacks
00:18
Snack Chat
Рет қаралды 22 МЛН
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 105 МЛН
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 88 МЛН
Amazing Parenting Hacks! 👶✨ #ParentingTips #LifeHacks
00:18
Snack Chat
Рет қаралды 22 МЛН