छकूलीने तिसऱ्या बर्थडेला केली मोठेबाबांवर दोनवेळा सुसू😂 छकुलीच्या बर्थडेची धमाल♥️ Rohan's Vlog

  Рет қаралды 202,124

Rohan's Vlog

Rohan's Vlog

Күн бұрын

►►Please Email Us below for Business Inquiries:
Email: crazyfoodytraveler@gmail.com
महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या कलाकारांचा ओवीने घेतला क्लास😂आज फक्त हसुया😂
• महाराष्ट्राची हास्यजत्...
आज बनवले चिकनचे किती प्रकार🐓प्रतिक सुपरस्टार रजनीकांतच्या पाया पडला 🤗
• आज बनवले चिकनचे किती प...
घरात बनवले थिएटर
Link: • 1 वर्षाने पाहिला थेटरा...
►►►ओवीच्या बर्थडेला देवबाप्पाचे सरप्राईज 🤗 आज देवानेच सर्व घडवून आणले🙏
• ओवीच्या बर्थडेला देवबा...
►►►ओवीच्या पहिल्या बर्थडेला आम्ही सारे गोलमटोल😍क्युटीपाय ओवी🥰 Crazy Foody Ranjita
• ओवीच्या पहिल्या बर्थडे...
►►►Ovee & Mumma KZbin Channel Link:
/ @oveeandmumma
Ranjita Salon Academy
Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
MAHARASHTRA
Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
(Only Salon Inquiry )
►►►My Other Channels :
►►►Crazy Foody Ranjita KZbin Channel Link:
/ crazyfoodyranjita
►►►Ovee & Mumma KZbin Channel Link:
/ @oveeandmumma
►►►Being Ranjita KZbin Channel Link: / @beingranjita
►►►Ranjita Shorts Official
/ @ranjitashortsofficial...
►►►Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
►►►Instagram: crazy foody ranjita
...
►►►Instagram: crazy foody ranjita
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►►►New Mic:
Sennheiser MKE 200
amzn.to/3JjRZR9
Music: Goa
Musician: ASHUTOSH
Site: ashutoshmusic....
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
#familyvlog #ranjitafamily #rohanranjita #rohansvlog
#Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita

Пікірлер: 481
@SmitaShinde07
@SmitaShinde07 Жыл бұрын
रोहन दादा तुझ्यासारखा मुलगा, मोठा भाऊ असण्यासाठी भाग्य लागते. कारण आता प्रतेकजण फक्त स्वतःची बायको आणि मुलं एवढचं त्यांचं विश्व-कुटुंब मानतात. क्वचितचं अशी तुझ्यसारखी माणसं आहेत, जी घरातील सर्वांना जीव लावतात. छकुलीचं सर्वात मोठ gift तू आहेसं की तू तिचा मोठा बाबा आहेस. 😊😊
@vandanbhatkar8265
@vandanbhatkar8265 Жыл бұрын
हो बरोबर, अशी काळजी व प्रेम करणारे काका बाबा आहेत.
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you so much 🥰🥰🥰
@nidhimohite7666
@nidhimohite7666 Жыл бұрын
खूप छान मजा आली छकुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎉 आणि रोहन दादा आज ओवीचे शॉर्ट्स व्हिडिओ पाहताना एक व्हिडिओ दिसला हिरोला ते घेऊन हॉटेलमधून तुमच्या घरी आणला तो व्हिडिओ तर आठवलं की हिरो कुठे हिरो दिसतच नाही आता
@shilpasakhalkar7217
@shilpasakhalkar7217 Жыл бұрын
ओवी किती छान गाण बोलते ❤
@nayanarathod8932
@nayanarathod8932 Жыл бұрын
छकुली....मोठी झालीं..छकुली नाही पण रोहन...लां जास्त दीसायलां मिळालां..आणी बोलंल पण खूप छकुली बरोबर...छान...👌👌👍✌️😀
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🥰🥰
@sadhanarasal4873
@sadhanarasal4873 Жыл бұрын
,👌🏻👌🏻👌🏻
@indirabenrajput1351
@indirabenrajput1351 11 ай бұрын
​@@sadhanarasal4873AA
@harshalihemantkale9312
@harshalihemantkale9312 Жыл бұрын
ओवीच्या गाण्याने छकुली लगेच झोपते😴 किती गोड आवाज आहे ओवीचा आणि किती 😍 गोंडस बाळ छकुली 👶 दिसते 🥰😘😘
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🥰🥰🥰
@user-pd8zu5pr4p
@user-pd8zu5pr4p Жыл бұрын
आपली ओवी एकदंता सॉंग खूप छान बोलली मला खूप आवडलं ओवी....❤❤❤ तुझ्यावर 🥰🥰🥰 आपल्या सगळ्यांवर गणपती बाप्पाचा आशीर्वाद कायम आहे मी अशी बोलत होती की तुझ्यावर आणि आपल्या सगळ्यांवर गणपती बाप्पाचा आशीर्वाद कायम आहे🥰🥰🥰 कमेंट मध्ये काय चुकलं असेल तर सॉरी...वनवि खूप क्युट गाणं बोललीस तू..बोलशील का परत..जर घरी असली तर...छान गाणं बोलतेस तू👌🏻👌🏻 तुझ्यावर..आणि आपल्या सगळ्यांवर गणपती बाप्पाचा आशीर्वाद कायम राहू दे...❤ बाप्पा चरणी प्रार्थना करते आपले फॅमिली असेच आनंदात राहू दे..आपली छकुली लवकर मोठी होऊ दे..आम्हाला तिला चेहरा बघायला भेटू दे..बारशाच्या दोन-तीन दिवस अगोदर❤❤ प्रतीक काका बोललेत म्हणजे नक्की दाखवतील👌🏻👌🏻 आणि तोपर्यंत आपली छकुली अजून क्यूब दिसणारे❤❤ परत एकदा खूप छान बोललीस गाणं ओवी..🥰🥰 मला खूप आवडलं..मी सारखी सारखी बोलते..कारण मला तुझं गाणं खूप आवडलं...द फायनल वाय
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you 🥰🥰
@sandhyasawant519
@sandhyasawant519 Жыл бұрын
ओवी बाळाने खुप छान गाणं म्हटलं आणि मला असं वाटतं दादा की छकुली सेम ओवी सारखी आहे. आणि गणपती खुप छान काढला आणि दादा मी सांगते की छकुली लेचे सुद्धा खुप लाड तूच करणार आहेस आजचं डेकोरेशन खुपचं मस्त 👍👍विडिओ तर अप्रतिम आहे.
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you 🥰🥰
@Rider-qv6rh
@Rider-qv6rh Жыл бұрын
रोहन दादा विडीवोची सुरूवात छान केली छकुलीला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा ओवी सारखीच असणार छकुली एक नंबर विडीवो रोहन दादा तुमची लाडकी असणार खुप छान वाटला विडीवो बघुन एकदमच भारी तुम्हा सर्वांना जय सदगुरू स॔वाना सुखी ठेव
@Rider-qv6rh
@Rider-qv6rh Жыл бұрын
एक नंबर गणपती बाप्पा चा फोटो काढला खुपच भारी रंजिता पाहिजे ल होती ताई नी खुपच भारी बाप्पा फोटो काढला धन्यवाद अभिनंदन अभिनंदन 👍🎂🍨🍫🎁
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
@jyotisonavane4485
@jyotisonavane4485 Жыл бұрын
जय सदगुरू रंजिता ताई आणि दादा ❤❤ओवी ने मस्त गायलेले गाणे आवाज किती मस्त ओवी असेच पुढे गायिका हो खरं तर तु मोठी झाल्यावर काय होतय मला पण माहिती नाही ओवी तुझी स्वप्न काय आहे ते तुझ्यापुढ्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ओवी ❤❤❤
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you 🥰🥰
@lavendarshelar2732
@lavendarshelar2732 Жыл бұрын
ओवी मस्त झोपवले छकुली ला गाणं बोलुन खूप गोड जय सदगुरू 🙏🙏💐💐
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏
@sampadadhule7874
@sampadadhule7874 Жыл бұрын
मोठ्या बाबांवर खूपच जास्त प्रेम आहे ना आणि त्यात तिची लाडकी दीदी पण आलीय मग बोलता नाही येत ना छकुली ला मग कसं व्यक्त होऊ विचार करता करता तिला जे सुचलं ते केलं तिने मोठे बाबा😊❤
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🥰🥰🥰
@abhijeetborude3266
@abhijeetborude3266 Жыл бұрын
😄😄👌🙌💯 मस्त... खूप खूप छान आणि ह्रदयस्पर्शी... मोठ्या बाबांची लाडकी छकुली... रोहन भाऊ तुमचं खूप दिवसांनी दर्शन झाले...छकुलीचे लाड करताना चेहऱ्यावरील आनंदी क्षण बघताना भारी वाटलं...😄👍 मस्त...जय सद्गुरु...🙏😇
@sushmasapkal8003
@sushmasapkal8003 11 ай бұрын
ओवी खुप छान गाणं बोलते ❤ पुजा ताईंनी खुप छान गणपती डिझाईन काढली❤ सेलीब्रेशन खुप छान झाल❤ दादा व्हीडिओ अप्रतिम होता😊❤
@ShivaniDesai-du7in
@ShivaniDesai-du7in Жыл бұрын
Ovee चे गाणे खूपच छान आहे😊....वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छकुली...तू खूप नशीबवान आहेस की तुला अस छान कुटुंब मिळालं आहे.पाटील फॅमिली खूप छान आहे.असेच happy रहा सगळे 😊
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you 🥰🥰
@dipalikhetle9147
@dipalikhetle9147 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ ओवीने गणपतीचे गाण खुपच छान बोलली छान वाढदिवस साजरा केला.पुराने गणपतीचे डेकोरेशन खुप सुंदर केले.खुप आवडले 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you 🥰🥰
@radhikadeshmukh4237
@radhikadeshmukh4237 Жыл бұрын
खुप छान वाटते सासर आणि माहेरच्या लोकांचे प्रेम ,एकी बघुन,साधी लोक
@amitabhoir1319
@amitabhoir1319 Жыл бұрын
Dada tu kiti khoosh jhala tine su Keli tar ❤❤❤❤❤ love you chakuli ...
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🥰🥰🥰
@sayalisurve312
@sayalisurve312 Жыл бұрын
Ovee ch gan mstch 👌❤chakuli mst zali 👌❤️kesh khup aahet ,👌Puja tainni tadlancha ganpati mst kadhla👌❤️🌺
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you 🥰🥰
@anghabodke6225
@anghabodke6225 Жыл бұрын
शुभ दुपार खूप छान काढला आहे गणपती मस्त वाटत होतं हॅप्पी मंथली बर्थडे छकुली
@kulkarnimadhura6167
@kulkarnimadhura6167 Жыл бұрын
मस्त विडीओ 👍🏻👍🏻👍🏻 प्रतीक खुश एकदम छकुलीला भेटून
@sulbhapradhan4928
@sulbhapradhan4928 Жыл бұрын
छकूलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा गोड गोड बाळ छकूली ओवी खूप सुंदर गाणं बोलत होती
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you 🙏
@sebianau73
@sebianau73 Жыл бұрын
Pratik atta vattoy baba zhala.aanandachi zhuluk aahe chakuli.khup masta photo session.ganpati masta pooja tai.khup chaan👌👌👌👌👌apratim.
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🥰🥰🥰
@rashmijadhav2905
@rashmijadhav2905 Жыл бұрын
तीन महिन्याच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छकुली.🙏🏻ओवी खूप छान गाणे गाते. 🤗🙏🏻
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you 🥰🥰
@aartimayekar8903
@aartimayekar8903 Жыл бұрын
खुपच छान व्हिडीयो आणि ओवी किती गोड गाण गायली तु छकुली लगेच झोपली ❤❤
@nidhidhepe137
@nidhidhepe137 Жыл бұрын
Ovee mast ganpati cha song bolte I proud of you tu अशीच बोलत रहा
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you 🙏
@ankitasonawane3063
@ankitasonawane3063 Жыл бұрын
Happy birthday Chakuli 🍰😘खूप छान डेकोरेशन केले. 👌👌ओवी खूप छान गाणे गायली ओवी आणि छकुली खूप खूप 😘😘
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you 🥰🥰
@artipatil4409
@artipatil4409 11 ай бұрын
Mastch. Chakuli khup cute aahe aani ovi pan..Rohan dadala baghayala milal
@shakuntalaambhore2468
@shakuntalaambhore2468 11 ай бұрын
मोठ्या बाबांची लाडकी छकुली व सर्वाची लाडकी छकुली ❤❤वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा ओवी ने छान गाणे म्हटले ❤❤
@snehakadam2137
@snehakadam2137 Жыл бұрын
छकुलीला बघायची खूप इच्छा झालीय....बघायचंय कल्याणी सारखी आहे की प्रतीक सारखी की आमच्या दीदी सारखी सारखी...
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
लवकरच बघायला मिळेल 🥰🥰
@rudratembhekar6781
@rudratembhekar6781 Жыл бұрын
Khup chhan zhale सेलिब्रेशन ओवी छान सुंदर गाते
@rasikahaate
@rasikahaate Жыл бұрын
खूप छान साजरा केलात छकुलीचा वाढदिवस. प्रतिकने आणलेले ड्रेस खूप छान आहेत.
@rohitsolanki3774
@rohitsolanki3774 Жыл бұрын
Pooja tai ne khup chan decorate kel😊 chakuli aani dada tumch bonding khup mast honar
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🥰🥰🥰
@neetajagdale7411
@neetajagdale7411 Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏🏻ovee च बाप्पा च गाणं मस्त 🥰🥰🥰🥰
@deepikabhoir3495
@deepikabhoir3495 Жыл бұрын
छकुली चा चेहरा कधी दाखवणार आहेत . तुमचं कुटुंब खुप छान आहे. जय सदगुरू 🙏🌹
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏
@ashwini..
@ashwini.. 11 ай бұрын
छकुली रोहन दादाची खूपच लाडाची होणार आहे❤😊किती छान बाँडिंग आहे दोघांच😊पहिल्यांदा रोहन दादाला अस छकुलीला खेळवताना पाहिल😊खूपच छान🧿🧿वाटलं पाहायला, व्हिडीओ संपूच नये अस वाटतं होत😊 पूजा ताईंनी खूप छान बप्पा काढले होते❤😊मस्त झाल असणार फोटोशूट❤😊 आमच्याकडे सातारा ला ३ days इंटरनेट बंद होत, एका फोनच नेट चालत होत तेपण परवा बंद झाल मग आज राहिलेले व्हिडीओ पाहून घेतले❤😅😊
@rohansvlog9
@rohansvlog9 11 ай бұрын
❤️❤️❤️
@ratnagund9423
@ratnagund9423 Жыл бұрын
आमच्या मध्ये बाळाने ससु केल्यानंतर असे म्हणतात की अजून एक बाळ होईल तुम्हाला😊❤ओवीचा आवाज छान❤
@sandhyanaik1102
@sandhyanaik1102 Жыл бұрын
Ajrohan dada shakuli barobar mast disat hote khup chan bondig. Sagle mast 👌❤
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you 🥰🥰
@vijayagaikwad8595
@vijayagaikwad8595 Жыл бұрын
जय सदगुरू फॅमिली खूप छान वाटलं बिग बींची आणि छकुली ची बाॅडिंग आणि खूप छान आहे आजचा व्हिडीओ बाय बाय🙏
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you 🥰🥰
@creativetimewithanvi
@creativetimewithanvi Жыл бұрын
गणपती खूप छान उडदाच्या daline डोळे काढले असते अजून एक no दिसलं असता,,happy birthday माऊली,छकुली🎉
@Dr.geeta.15_21_
@Dr.geeta.15_21_ Жыл бұрын
Mast bonding father daughter enjoying....both girls rock
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🥰🥰
@ruchirabhatkar1562
@ruchirabhatkar1562 Жыл бұрын
ओवीने छकुली साठी खूप सुरेख गाणे गायले, छकुली सेम ओवी लहान होती तशीच दिसते दादा तुम्ही बरोबर बोलत होता, ओवी & छकुली साठी 😘, छकुलीचा वाढदिवसाचे सजावट खूप छान केली आहे, पूजा ताई एकदा तरी केकची रेसिपी दाखवा
@truptikudkar7268
@truptikudkar7268 Жыл бұрын
Choti motha baba sarkhi diste khup Chan aahe ovee chan gate
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🥰🥰
@vedikajadhav9929
@vedikajadhav9929 11 ай бұрын
Cchakuli and ovee cute 🥰 girl ज्यांच्या जवळ मुलगी आहे ते खूप भागयवान आहेत ती आपल्या आईची जागा भरून काढतात
@poonamkillekar5690
@poonamkillekar5690 Жыл бұрын
खूप छान वाटले छकुली ला पाहून❤ आणि ओवी खूप सुंदर गाणं बोलली छकुली ला झोपविण्यासाठी.❤ आजचा व्हिडिओ खूप छान होता❤ श्री स्वामी समर्थ
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🙏🙏
@nilamjadhav8148
@nilamjadhav8148 Жыл бұрын
Khup chan aahe👌 video mast 👌👌👌khakuli baghayla milali
@arundhatiraut4524
@arundhatiraut4524 Жыл бұрын
जय सद्गुरू 🌺🙏🌺सगळ्यांना हॅपी थ्री मंथ्स बर्थडे छकुली 🍫🥯🍞खूप छान डेकोरेशन केला होत खूप आवडला 👌👍मस्त gdnt 😴
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you 🥰🥰
@sanjanatakle8671
@sanjanatakle8671 Жыл бұрын
छकुली चा तीन महिन्यांचं बडे खुप छान साजरा केलात ओंवीने छकुलीसाठी गाणं छान बोलली पुजा ताईने डेकोरेशन भारी केलेलं छकुली माझ्या मुलींसारखी दिसते ❤❤
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🥰🥰🥰
@sumangade6284
@sumangade6284 Жыл бұрын
Rohan dada ani chakuli bonding mast hoil🎉🎉🎉🎉
@manishapatil9390
@manishapatil9390 Жыл бұрын
छकुली चा नामकरण कधी होणार तिनं महिने झाले 🎉😂😂❤❤
@bhaktichavan283
@bhaktichavan283 Жыл бұрын
Aaj cha video khup chhan vatala chakuli cha bonding Rohan dada barobar chhan aahe nice video 👌👌👌👌👌👌
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🥰🥰🥰
@poojachavhan4057
@poojachavhan4057 Жыл бұрын
ओवी खुप गोड बाळा आहे ❤😊 जय सदगुरू ताई ❤
@snehalmistry6324
@snehalmistry6324 Жыл бұрын
Jay sadguru 🙏 khup chaan vattat hotte .motte B n chakuli chey khelney. Nkki chakuli Rohan tumcha vr jnr ani tichi jast tumchya barobar attachment rahill. Pooja tai khup chaan decoration kele plus ovee chi angai .😘 Mst vlog.
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you 🥰🥰
@priyajohari7695
@priyajohari7695 Жыл бұрын
Chakuli kiti chan🥰 ani ovee cha gaan👌👌
@rupalivengurlekar3899
@rupalivengurlekar3899 Жыл бұрын
Three months Birthday sweet chakuli🥰❤️🎉🎊 mothe baba khup God boltat chakuli barobar..mastch👍👍
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🥰🥰🥰
@poojakamble-qv1vg
@poojakamble-qv1vg Жыл бұрын
ताई चे विडिओ मि रोजच फॅमिली सोबत पाहतो....पण आता आम्ही तुमच्या पण विडिओ वाट पाहत आसतो.. कधी येतात नवीन विडिओ .आणि कधी पाहतो........
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you ❤️❤️
@artikotare8463
@artikotare8463 Жыл бұрын
खुप खुप छान विडीओ रोहन भाऊ खूप छान बोलतात छकुली सी 👌👌👌👌👌🥰
@jyotishinde6272
@jyotishinde6272 Жыл бұрын
वाव किती सुंदर डेकोरेट केले आहे बडडे थिम खुप छान आहे आणि ओवी दिदी तर खुप भारी गाणे म्हणते कयुट बेबी❤❤🎉🎉
@darshanagore1973
@darshanagore1973 Жыл бұрын
छान आहे दा दा छकुली खूप छान आहे लकी पण आहे की तिचे एवढे लाड😊होतात आमच्या❤कडून खूप आशिवाद छकुली❤❤❤❤❤❤❤🎉🎉
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you so much 🥰🥰🥰
@archanamuttha7347
@archanamuttha7347 Жыл бұрын
Chakuli khup good aahe 👍👌❤️ Ovee खुप गोड गाते ❤️❤️❤️
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you 🥰🥰
@shraddhamondkar3651
@shraddhamondkar3651 Жыл бұрын
Ovee ne chakuli sathi khup chan gaan gayali. Happy birthday chakuli. 🥰🥰🥰🥰🥰 . Puja tai ne khup chan decision kel.
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you 😊
@miturathod4915
@miturathod4915 Жыл бұрын
सुंदर गाणं बोली ओवी छकुळी मोठे बाबाची लाडकी आहे म्हणुन बाबा वर सुसू केली
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
🥰🥰
@trrupthiajaymhatre9008
@trrupthiajaymhatre9008 Жыл бұрын
खंरच रोहन छकुली तुझ्या कडे आणि ओवी कडे खुप छान राहील... ओवी चं गाणं सुंदर. मस्त आणि गणपती बाप्पा तांदुळातले खुप छान पुजा ताई खुप सुंदर काढलाय गणपती बाप्पा खुप छान जमलं एकच नंबर
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you 😊
@ektathakur35
@ektathakur35 Жыл бұрын
खूप मस्त व्हिडियो.. Happy Birthday Chakuli🎂🍩🎉🎉🥰🥰🥰🥰🥰ओवी दिदी छानच अभ्यास शिकवत होती❤❤❤❤❤❤
@sarikashinde1822
@sarikashinde1822 Жыл бұрын
आजचा video खुप जास्त आवडला छकुली बरोबर किती मज्जा आली आस वाटले कि आम्ही पण तिथे आहोत आणि Hi family ❤🎉🎉🎉
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you 🥰🥰
@jayashripatil2924
@jayashripatil2924 Жыл бұрын
ओवी खूप छान गाणे म्हणाली आणि छकुली लगेच झोपली
@kalpanachavan5198
@kalpanachavan5198 11 ай бұрын
Great family aahe tumchi aai khup changlya aaahet mahnun tumchi family 👌👌
@pornimadhotre2990
@pornimadhotre2990 Жыл бұрын
रोहन दादा छकुली मुळे पहिल्यांदा एवढा वेळ व्हिडिओ वर दिसले आणि खूप खुश होते... छान वाटल
@swatibele4087
@swatibele4087 Жыл бұрын
Chan mst aata tumcha gharla tantion nhi konchi najar lagnar nhi kran aata muli cha aahe 5 zal Aikun muli mst blog😍❤️
@siyapawar8063
@siyapawar8063 Жыл бұрын
Happy 3 months birthday chakuli mauli🎂🎊 ani ganpati Art ekdum mast 👌
@jatinchheda8687
@jatinchheda8687 Жыл бұрын
Hi family 😊chakuli chi hight vadhli😅😊khup mast awaz aahe chakuli cha, ae ae ae😅😅ovee ch khup ch pram aahe chakuli var,,Pooja Tai ganpati khup Chan aahe👌👌chakuli palghar la aali ki kalyani Tai chya ghari konala karamnaar nhi😊pratik tar khup khus aahe😊gbu all😊😊
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you 🥰🥰
@rachananaik5544
@rachananaik5544 Жыл бұрын
Video mast❤khup aavdla❤rangoli kadun chakulila sajar kele. Getup sundar zale. 😊🎉aaichi ranjita chi gairhajeri janvli.
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you 😊आई कालच जाऊन आली आणि Ranjita आज जाईल 🥰🥰
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 Жыл бұрын
Khupch bhagyawan ahe Rohan dada tuzya angavar Chakuli ne su ... Su ... Keli, very very nice video & Happy Birthday Chakuli.... Decoration 1 ch no....
@SantoshiBorkar-fs4ov
@SantoshiBorkar-fs4ov 11 ай бұрын
We dint saw chakuli face but we able to see rohan sir face more😊
@sangammhatre1174
@sangammhatre1174 11 ай бұрын
ओविने,खूप,छान, गाणं,बोलली.
@jaeeadhikari4371
@jaeeadhikari4371 Жыл бұрын
छकूलीचा चेहरा कधी दाखवणार छकूली गोड पापा ❤
@komalmohite6054
@komalmohite6054 11 ай бұрын
खूप छान पूजा ताई ओवी पन खूप छान गान बोलली 3महीन्याच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा छकूली बाळा 🎂🍫🥰😘😘😘♥️
@manjirimayekar6294
@manjirimayekar6294 Жыл бұрын
कल्याणी chya baba na पाहिलं की माझ्या पप्पा ची आठवण येते मला माझ्या pappa na पण pawani आली असेच खुश व्हायचे Ani थोड face pappa सारखं मिळत बाबाचं आणि मिशी तर samech होति papa ची mazya आता ते आमच्या सोबत नाहित ते 5वर्ष झाले
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
❤️❤️❤️
@vrushaliayare-zx4vw
@vrushaliayare-zx4vw Жыл бұрын
Ovee,chakuli god bless you ❤❤❤
@mayuriwaingankar3421
@mayuriwaingankar3421 Жыл бұрын
Baba khupch khush 🥰 bhari baba -Didi
@ArchanaParty
@ArchanaParty Жыл бұрын
आजचा व्हिडिओ एकच नंबर ☝️नादच खुळा✌️ लयच भारी👌हॅप्पी फॅमिली खुपच छान पाटील फॅमिली❤❤
@PinkyK007
@PinkyK007 Жыл бұрын
Mast vlog dada ❤ Rohan Dada tu aaj jaasta dislaas vlog madhe mhanun aankhi chhaan vaatlaa vlog. 😊 Chhakuli che dress chhaan print kelet . 😊
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you 🥰🥰
@nikitadongarikar5841
@nikitadongarikar5841 Жыл бұрын
Ovee di n chakuli❤
@sangitagawai1395
@sangitagawai1395 11 ай бұрын
छकुलीला दाखवा लवकर खूप बघायची विच्छा आहे दादा 🥰
@shubhangichavan2581
@shubhangichavan2581 Жыл бұрын
ओवी ने छकुली साठी छान गाणे म्हटले दिदी असावी तर अशी छकुली चा वाढदिवस युनिक साजरा केला खुप आवडला प्रत्येक वेळी नवनवीन आयडिया फार छान
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you 🥰🥰
@arohibhondule8746
@arohibhondule8746 Жыл бұрын
Pratik dadache pay nighat nvhte..tithech rengalat hote pay tyache..bapach jiv..❤
@miteshsanap2150
@miteshsanap2150 Жыл бұрын
Jay sadguru 🙏🥰🥰 chakuli chani mothe baba ch khup chan jamel ani pooja tai khup chan ganpati banvlay happy birthday chakuli 3 month complete ❤❤🎂🍫🎉 dada Pooja tai chi cake chi recipe amhala pn bagaychi ahe khup chan asto cake😊 vlg khup chan 👌👌👌❤️😍
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you 🥰🥰
@archanaholkar759
@archanaholkar759 Жыл бұрын
Happy birthday chakuli🎁🎊🎂🍫🎈
@ahilyadeodhe2223
@ahilyadeodhe2223 Жыл бұрын
Jay sadguru family🙏 ✨ chakuli disayla same ovee sarkhich asnar kes vaigre same ovee sarkhech ahe😊 mst zala photoshoot ek no👌mazi ahilya 22 la 4th month chi honar tr ticha pn asach photoshoot krnar chan🥰 love you ovee and chakuli beta❤😘
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you so much 🥰🥰🥰
@ujwalahalarnkar3453
@ujwalahalarnkar3453 Жыл бұрын
Happy Birthday 3rd month chakulia🎂 ovee chi poem mast❤
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you 😊
@vrushalikuntewar6388
@vrushalikuntewar6388 11 ай бұрын
Nehmi pramane khub chan vlog.... Dada kadhi chakuli la baghte asa zala ahe... Please ata ticha chehra dakhva ekda... Mast celebration 3 months birthday cha... Ovi kiti samjutdar zali ahe aplya chotya bahini la kiti chan sambhalte...😊👌
@sunitakundalkar2722
@sunitakundalkar2722 Жыл бұрын
खूप छान व्हीडिओ. ओवीचे गाणे १ नंबर.
@alkakshirsagar1994
@alkakshirsagar1994 Жыл бұрын
Dada pooja taini aanlela cakechi recipe dakav na
@pratibhapawar5025
@pratibhapawar5025 Жыл бұрын
Happy Birthday Chakule 🎂🧁🎈🎈🎉🎊♥️♥️
@salmansvideosgallery6803
@salmansvideosgallery6803 11 ай бұрын
मोठे बाबांवर पेक्षा मोठया बाबांवर लिहिल असत तर ते बरोबर वाटलं असत . काका - काकी हे खरं नात आहे . मोठं छोटं बोलून त्या लहान मुलाला कशाला confuse करायचं
@nidhidhepe137
@nidhidhepe137 Жыл бұрын
Mast video aahe Ani Nidhi kadun chkuli la happy birthday🎉
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you 😊
@sonalishelar2944
@sonalishelar2944 Жыл бұрын
खूप छान आहे व्हिडिओ ओवी च गाणं खूप छान 😊
@sonalsonkusare5790
@sonalsonkusare5790 Жыл бұрын
pooja tai ne khub chan ganpati banavla👍👍
@dhanumahanor3692
@dhanumahanor3692 Жыл бұрын
Khupch chan bonding nice both girl to Ovee and Chakuli
@kalpanapujari9734
@kalpanapujari9734 Жыл бұрын
Same Oovi sarkhi gubu gubu honar shye bless u chakuli ❤❤❤❤
@ManojDalavi-xy7cn
@ManojDalavi-xy7cn Жыл бұрын
Dada aamchekd boltat ka tyachyavr shushu kartat mul tyachyavr jast jiv asto as .tumche video khup khup fhari astat mla khup bghayla aavdte .donhi video khup khup mast astat .
@rohansvlog9
@rohansvlog9 Жыл бұрын
Thank you 🥰🥰
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 47 МЛН
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 33 МЛН
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 6 МЛН
Our New Home Tour 🏡 || #Snappygirls #therott #vlog #hometour
11:20
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 47 МЛН