गुरुजी तुमचे खुप आभारी आहे कारण तुम्ही हिरा पुन्हा मार्केटमध्ये आणला नवीन लोकांना गायकी काय असते ते समजेल पुन्हा एकदा त्यांच्याकडून अशीच गाणी गाऊन घ्या जय भीम 💙💙💙💙💙💙
@ganeshsonawane231910 ай бұрын
💯❤️
@VICKYJADHAVOFFICIAL43435 ай бұрын
खरं आहे
@VikasVanaveOfficial Жыл бұрын
गुरुजी तुमच्या शब्दाला आणि चालीला तोडत नाही ताईंनी पण खूप छान गायलं🎉
@Bhagyashree_1239 Жыл бұрын
चंदन सर ला जयभीम🙏🏻खुप् गाजनार् हे गान ,👍🏻👌🏻तुमची लेखनी अजुन गाउन घ्या मम्मी कडून हीच रिक्वेस्ट🙏🏻🙏🏻🙏🏻
@dineshbhoir378 ай бұрын
एकदम बरोबर. खूप सुंदर आवाज आहे सुषमा ताईंचा.
@deepak-sf4xb8 күн бұрын
खुप छान माईसाहेब तुमचा आवाज महंजे गायन कोकिळा जय भिम
@Bhagyashree_1239 Жыл бұрын
कोणतपन गीत तुझे ला जवाब असते,,,tha great singar my dear Sushmadevi (MoM) ☑️🎼💯🥀💓👌🏻👌🏻🫰🏻👍🏻
@maheshtingote9766 ай бұрын
❤
@shubhamdhuldhule3527 Жыл бұрын
गुरुजी खुप छान लेखनी आहे ताई ने पण खुप छान गायल जय भिम 🙏🙏💙💙💙
@shrikrishnakamble1306 Жыл бұрын
पुन्हा एकदा मार्केट मध्ये हिरा भाव खाणार आणि तो पण कोहिनूर हिरा ❤❤
@aniketmohite8818 Жыл бұрын
दादा मनापासून आवडलेली कलाकृती... आणि सुषमा ताई तर कमालच ग्रेट Composition 💙💯
@Aniketwaghmare Жыл бұрын
गुरुजी क्या बात है किती गोड आणि सुरेख चाल बांधली आहे 🥰👌👌👌
@ravindrabarathe949712 күн бұрын
सुषमा देवी....एक नंबर आवाज....सुंदर मिलाफ...गीत संगीत सर्वच अवर्णनीय
@rupeshlandagemusic4580 Жыл бұрын
एकदम गोड चाल आणि त्या चालीला ताई तुम्ही खरंच न्याय दिला. खूप गोड 👌👌👍👍👍🙏
@sunilgokhale67375 күн бұрын
अतिशय सुंदर शब्द रचना आहे आणि त्या ताकतीने मनाला भेदणारे गायन महाराष्ट्र ची आवाजाची कोकिळा आदरणीय सुषमा देवी यानी गायले आहे❤
@bharatraybole601211 ай бұрын
मनाला लागले हे गीत...❤ खूप छान गायले, आणि म्युझिक पण मस्त आहे ❤ जय भिम जय लहुजी
@DJSPMOFFICIAL1358 Жыл бұрын
Jay Bhim 🙏 Jay Lahuji 🙏 Jay Shivray 💐
@aabakambale305811 ай бұрын
गुरूजी तुमच्या शब्दाला आणि चालीला तोडत नाही ताईंनी पण खुप छान गायलं ❤
@Bhagyashree_1239 Жыл бұрын
खूपच छान गईले हे गीत,मम्मी❤👍🏻👌🏻🎼🎼🎼
@sureshingle802310 ай бұрын
Wow superb song Jay bhim...all team
@privtevilhaanresortnashik50111 ай бұрын
Kay composing ahe dada love u
@mayurrajguru689310 ай бұрын
गुरुजी तुम्हाला मानाचा.. आणि शोभीमानाचा जय भिम 🙏🏻🙏🏻🙏🏻
@avinashdhule383Ай бұрын
बर झालं सर मार्केट मध्ये सुस्मा देवी यांना मार्केट मध्ये हे कोहिनुर हिरा यांचा आवाज आज आयकाला मिळाला धन्यवाद चंदन गुरुजी 🙏🙏🙏♥️♥️♥️
@roshanubale518615 күн бұрын
चंदन गुरुजी खूप सुदंर गीत रचना केली आहे आणि गीत गाण्यासाठी खूप सुदंर व्यक्ती निवडली आहे तुमचं करावं तेवढं कवतून तेवढे थोडेच आहे ❤❤🎉
@honsrajsurywanshi3011 Жыл бұрын
Super dada tai mast Kay bol aahet kharch supar......❤❤❤
@sundarvkamble777 Жыл бұрын
अप्रतिम लेखणी गुरूजी ❤
@KhudeRushikeshBarkuАй бұрын
Harmonium bapp playing❤ naad kela raav pati chaa😊
@ravimundhe1795 Жыл бұрын
खुप गोड आवाज आहे.जय भीम❤
@pradeepwaghmare84567 ай бұрын
चंदनजी अप्रतिम गीत लिहिले आहे खूपच छान स्वरबद्द केले आहे त्या बद्दल आपले खूप खूप अभिनंदन त्याच बरोबर शुष्माताई कडून गाऊन घेतल्यामुळे गीताला स्वरसाज लाभला आहे.शुष्माताई कडून गाऊन घेऊन आपण नवीन पिढीला परत एकदा एका अप्रतिम स्वराची ओळख करून दिली आहे त्याबद्दल आपले खुप खूप धन्यवाद !👌👌👌
@KaranKharat-py6uy Жыл бұрын
खुप छान गुरूजी ⚡✨💫🙏💙💙
@aspajaypagare2310 Жыл бұрын
Khup khup chhan guruji 🎉
@KIRANVAIRAGAL8 ай бұрын
100 वेळा ऐकलं हे गाण मन नाही भरत खरंच छान आहे
@RaviDongare-n8s4 ай бұрын
खुप छान गायले दादा भिम गित असेच नवीन नवीन गित काढत जावे तुम्हाला तुमच्या पुढील कार्यास वाटचालीस भरभरून मंगलमय शुभेच्छा वाह क्या बात है हर शब्द मैं बहोत बडीया अर्थ है दादा खुप मन भरून आले आज या गिताला ऐकुन आणि मला पुढील माझ्या कामासाठी भरपूर प्रेरणा मिळते दा🙏🙏🙏🙏💯👍👌👌👌👌
@priyankasaravade9057Күн бұрын
Kharch khup sundar song ahe Jay bhim Tai🙏
@amolbirhade3288Ай бұрын
मातोश्री आपण खरे बाबासाहेबांचे विचार घराघरात पोहोचवले आहेआपल्याला माझा मानाचा जयभिम🙏🙏🙏💙💐
@laxmilahaneswarlaxmi80134 ай бұрын
सुषमा देवी..(आत्या)म्हणजे गायकीच्या बादशाह. ..अशी गायिका आता होणे नाही...आणि संगीतकार गायक चंदन कांबळे सर म्हणजे लोककलचे महामेरू आहेत...तितकाच स्वभाव सागरा सारखा विशाल......खुप छान निर्मिती 🎉🎉🎉
@pratimakamble57674 ай бұрын
ताई चा आवाज खूप दिवसांनी ऐकायला मिळाला 💙💙💙💙💙💙💙🙏🙏🙏
@RakeshKamble-c4t2 ай бұрын
चंदन कांबळे साजन बेंद्रे यांचा मी फॅन आहे
@akshaysurwademelodies19982 ай бұрын
चंदन गुरुजी चे लेखन अप्रतिम गीत 👍
@santoshtelore68685 ай бұрын
Old is gold great singer sushama devi . great salute to mr chandan kambale sir
@singarpritinavgireofficial1694 ай бұрын
गान कोकिळा old is gold ❤❤❤❤❤
@akshaysurwademelodies19982 ай бұрын
आमच्या राम दादांनी सांगित दिले आहॆ या गीताला. 40 वाद्य वादक खान्देश किंग राम शाम 👌जय भिम 🙏
@meghadreamsmedia65082 ай бұрын
अप्रतिम... अप्रतिम... ऐकावं आणि ऐकतच राहवं असं हें गीत आहे... माई चा आवाज आज ही तरुण आहे.... 💙💙
छान चाल आणि त्यात राम - शाम जोडीचे राम दादांचा किबोर्ड हात जबरदस्त, संगीतानी गीत एका टॉप लेवलला जाऊन पोहोचलं......❤❤❤❤❤
@ninadpatil34993 ай бұрын
खूपच अप्रतिम गीत रचना + सादरीकरण + आवाज जय भिमच 🙌💙✨
@vijayubale92692 ай бұрын
सुषमा ताई द ग्रेट सिंगर चंदन सर तुमची लेखणी खूप सुंदर आहे आणखी गाणी गाऊन घ्या ताई कडण हीच रिक्वेस्ट अंगाला शहारे आले हे गाणे ऐकल्या वर 🙏🙏
@dineshhelode93164 ай бұрын
क्रांतिकारी जय भीम❤❤❤ खूप छान गीत बाप माझा भीमराव रामजी आंबेडकर ❤❤
@vaishalisonawane1528 Жыл бұрын
लेखणी एकच नंबर
@ninadpatil34994 ай бұрын
खूपच अप्रतिम गीत 💙🙌💯
@PRMusicals Жыл бұрын
क्या बात है
@parthfilmsmusicproduction925810 ай бұрын
He Song million Janar Nakkich ❤Khup shubheccha
@walmiktribhuwan077 ай бұрын
गुरुजीचा लेखणीला व गायकीला तोड नाही 💙💙💙🧡🧡जय भिम
@sanketshikre11 күн бұрын
Dilyala pani aal🥺💙🙏🏻😌
@avinashsakhare1731Ай бұрын
Kharach khupch chan gaylet sir,apritam
@uttam.shirabhe190215 күн бұрын
अतिशय काळजाला लागणारे गीत गायले
@rrfuels47116 ай бұрын
1 Nambiar Dada tumhala mañana jay bhim
@deepak-sf4xb2 ай бұрын
Maharashtrachi gayan Kokila Sushma Devi ❤❤
@RakeshKamble-c4t2 ай бұрын
चंदन कांबळे साजन बेंद्रे लेखणीला तोडच नाही
@dineshbhoir378 ай бұрын
Superhit combination. Sushma devi - Chandan kamble. Great song👌👌
@kiransubhashdamodhar37455 ай бұрын
काय गीत लिहिलंय साहेब वा सुंदर रित्या गायलं सुध्दा
@skamble67375 ай бұрын
गान सुपरहिट झालं राव जय भिम 🙏
@atishnanaware27645 ай бұрын
गुरुजी ❤❤❤ शब्दात काय ताकद आहे आणि त्या स्वरात काय किमया आहे हे तुमच्या लेखणीत अचंबित करणारी जादू आहे आणि गायकी hi तोडच नाही खुप छान गुरुजी सगळेच अप्रतिम 🎉🎉🎉थँक्स
@vinodbansode5154 ай бұрын
लाजवाब कलाकृती...असे वाटते सतत ऐकतचं..रहावे! 👌
@aniketmahadik34466 ай бұрын
क्या बात कडक जयभिम
@singeromkaradmaneofficial72466 ай бұрын
वाआ क्या बात है खरचं लिखाण मस्त,चाल पण खतरनाक जय भिम 💙🔥💯👌🏻🎤
@ankushjadhav94573 ай бұрын
Jay bhim..🙏
@sandipdavne99193 ай бұрын
जय भिम खूप छान गायले 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
@surekhadunghav8838 ай бұрын
Are ja jagala sang ja bap majha bheemrav ramji ambedkar❤❤❤
@deepak-sf4xb5 күн бұрын
जय भिम माईसाहेब माझी माय गायन कोकीळा लाहि माघ टाकते
@sachinpoharkar49963 ай бұрын
जबरदस्त
@BhaskarGayakwad-vh5ld7 ай бұрын
खरंच अप्रतिम गाणं
@3starsid3 ай бұрын
GOAT GREATEST OF ALL TIME
@nileshzanke30866 ай бұрын
Khup khup chan chandan sir navin suparhit song anal ani singer sushma Devi.. Very nice sir....jay bhim 🙏
@pratiklonde24696 ай бұрын
Susma aai ek number. Chandan ji cha nad nahi great righting & composed
@VinodGaikwad-f8f4 ай бұрын
काय गान आहे नादच खुळा जय भीम जय लहुजी 🙏🙏💛
@aviavaghadeofficial9 ай бұрын
खूप छान गुरुजी जितक्या वेळा ऐकल तेवढं अजून ऐकूच वाटतय खरचं खुपचं छान गाणं आहे जय भिम🇪🇺💙👌🥰✨
@PiyushRajRagade965 ай бұрын
खूपच सुंदर गायलय.. ओ 🤟👌🎤
@DhanrajBagul-jg6wc4 ай бұрын
खुप छान ताई आवडय ले गाणे❤❤❤😂😂😂 जयभिम
@KingofsattasharadАй бұрын
चंदन भाऊ तुमच्या अवाजामध्छे हे गाणे पूर्ण प्रसिद्ध करा ही विनंती
@sanjayshelhalkar27207 ай бұрын
Fabulous..sushmatai plus chandan sir well chemistry..jai bhim jai lahuji voice, music, composition very nice congratulations to u sir.❤❤❤❤ .
@shamdawane-di5qq7 ай бұрын
Kdddak song sushma devi ji Jay bhim saglyancha baap only br.ambedkar💙🇪🇺👑🌎🔥
@ashvinsalve64537 ай бұрын
गुरुजी गाणं आयकुन अंगावर काटा आला 💙💙जय भिम💙💙
@riteshedake66708 ай бұрын
नाद नाही करायचा चंदन भाऊ चा. सप्रेम जय भीम ❤❤❤❤❤❤❤❤❤❤👑👑👑👑👑👑👑💕💕💕💕🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏✌️✌️✌️✌️✌️
@trishulshinde35285 ай бұрын
Khup chan ...bhim song....🎉🎉🎉
@NitinKamble-y9o7 ай бұрын
Khup chan avaj ani lekh ahet ❤❤jay bhim jay lahuji jay maharaj
Yeda mayy ya song sarkhe thekee pahije hote yatt ankhi bharii zale. Aste dada he song Ata pn mst ahe Pn thekee khup sadhe zale ya ganyat yatt. Bharii bharii uthan pahije hote ya madhe