महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गितकार स्मृतीशेष दशरथ पवार काय म्हणतात. तलवार पुरानी है मगर काठ वो ही है। ये बुढी हो गयी है मगर थाट वो ही है। आद.सुषमा ताईच्या आवाजात आजही तिच गोडी आहे.असे वाटते ताईने गात राहावे आणि आपण फक्त ऐकत राहावे. ताईला शतायुषी लाभो हिच मंगल कामना व्यक्त करतो. नमो बुद्धाय जयभीम.
@mangeshrangari21954 ай бұрын
सुषमा ताई यांनी आपल्या संपूर्ण आयुष्य भर गीत गायनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन व आपल्या गीताच्या माध्यमातून आंबेडकरी समाज जागृत करण्याचे महान कार्य केले आहे. पण ताईची आर्थिक परस्थिती थोडी बिकट आहे समाजाने त्यांना होईल तेवढी आर्थिक मदत करायला हवी.