किती रिक्षा वाले राजकारणात येऊन करोडपती zale👇 1. मिंधे एकनाथ 2. प्रताप सरनाईक 3. संज्या शिरसाठ 4. पोलार्ड 52 खुळे आणि कोण?.........
@amarchavan896218 күн бұрын
चला आता आपण पण रिक्षा चालवणार 😅
@RajuKharaskar18 күн бұрын
मला वाटल विट भटीवर काम करत होतास बर झाल रे आम्ही साले परिक्षा देवून म्हातारे झालो पण कामधंद्याला लागलो नाही कारण असे माकड सत्तेत............. ..... जय शिवराय जय शंभुराजे 🙏