Pudhari Dhurala | देशमुख कुटूंबियांवर आंदोलनाची वेळ का? पोलीस कारवाईत संभ्रम का?

  Рет қаралды 88,239

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

Пікірлер: 270
@hemantkumarkatkar4508
@hemantkumarkatkar4508 3 сағат бұрын
सरकार ला निवडून देऊन चुक केली असे वाटते.यानी लोकशाहीची झुंबडशाही केली.
@bhausahebdarekar8871
@bhausahebdarekar8871 2 сағат бұрын
बरोबरे चुक केली
@bhagwansalunke875
@bhagwansalunke875 Сағат бұрын
EVM मुळे आले आहेत त्या मुळे जनतेच्या मताचा आदर करण्याची गरज नाही एक वाल्मीक वाचवला तर सत्ता दर पाच वर्षांनी पुन्हा मिळणार
@jayhind1280
@jayhind1280 57 минут бұрын
Valmik sarkhi vachli pahijat tarvh he Sarkar punha yeil karan EVM handle karta yete
@milindmbart
@milindmbart 2 сағат бұрын
धन्यवाद पुढारी चॅनल.
@subhashpawar6456
@subhashpawar6456 3 сағат бұрын
वाल्मिक विरोधात इतके पुरावे असूनही सरकार कारवाई करण्यास घाबरत असेल तर भविष्यात वाल्मिक ठरवेल सरकार कोणाचे असणार,अरे थोडी तरी त्या पदाची गरीमा ठेवा नाहीतर गुन्हेगारांचे गुलाम बना.कोट्यावधी जनतेला लाज वाटत असेल काय नालायक लोकांना निवडून दिले कि एका गुन्हेगाराला शिक्षा दैण्यास सरकार हतबल आहे.
@SubhashDhotre-q6j
@SubhashDhotre-q6j Сағат бұрын
मक्का हातखंडा नही अधीक हत्या कळवा हत्येचा प्रयत्न करत असते गुन्हेगार हारात असते आवश्यक असते अन्यथा स्पेशल कोर्टात जमाना जामीन दिल्यानंतर
@SanjayChavhan-f3v
@SanjayChavhan-f3v Сағат бұрын
हलकट सरकार
@rajeshjadhav7105
@rajeshjadhav7105 2 сағат бұрын
जे पोलीस निरीक्षक होते, त्याला कायम काढून टाका, कस्याला नोकरीं करतात, 🙏
@vilasmohite5817
@vilasmohite5817 2 сағат бұрын
याला जबाबदार गृहमंत्री देवेंद्र फडवणीस साहेब व नंतर अजित दादा आणि धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्राची नीतिमत्ता मातीत मिळवली
@bhauraopagar9160
@bhauraopagar9160 3 сағат бұрын
लोकशाहीची ताकद दाखवा यांना महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत, ग्रामपंचायत पासून पाडा यांना
@vasantkank9670
@vasantkank9670 2 сағат бұрын
१००टके कराडला वाचवल जात आहे सरेंडर झाल्यापासूनचा सर्व घटनाक्रम वरुन लक्षात येते
@AnkushWavre-x3j
@AnkushWavre-x3j 4 сағат бұрын
सरकार जबाबदार
@VikramSarode-o5r
@VikramSarode-o5r 3 сағат бұрын
फडणवीस वर विश्वास नाही
@bhauraopagar9160
@bhauraopagar9160 3 сағат бұрын
हॉटेल ओबेरॉय
@शामरावलवंदे
@शामरावलवंदे 2 сағат бұрын
हे सरकार च महाराष्ट्रातील जंनतेला मुर्खात काढत आहे असंच दिसतंय,, जय हो महाराष्ट्र सरकार चा विजय असो
@rajugosawi277
@rajugosawi277 2 сағат бұрын
Suresh dhas ? Anjali dhamaniya ne 2013/ 2014 madhe kai aarop kele hote te bagh
@rajugosawi277
@rajugosawi277 2 сағат бұрын
Aaj je munde family baddal bolale jate tech dhus baddal bolale jat hote re
@sandipkapse8695
@sandipkapse8695 2 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस सुद्धा विकू शकतात ही आश्चर्याची गोष्ट आहे
@bhauraopagar9160
@bhauraopagar9160 3 сағат бұрын
धन्या धन्या राजीनामा दे कूत्रया
@Rohansatpute-q6t
@Rohansatpute-q6t 4 сағат бұрын
सरकारचा निष्काळजीपणा😢😢😢😢
@kakalomate
@kakalomate 3 сағат бұрын
हे खून प्रकर 28 मे पासून खंडणीतून निर्माण झालेले आहे सर्वांना मोक्का 302 कलम लागलेच पाहिजे यातून कोणीही सुटले जाणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी
@rajthakur9627
@rajthakur9627 2 сағат бұрын
अजित दादाच आरोपींना सही सलामत वाचवणार तेव्हा दादाचा निषेध
@sachinhande9387
@sachinhande9387 Сағат бұрын
नपुंसक सरकार व मुख्यमंत्री आणि गृहमंत्री महानपुंसक आहे.यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करणे म्हणजे स्वतः ला मुर्ख बनवुन घेण्यासारखे आहे.
@sharadapatwardhan7554
@sharadapatwardhan7554 2 сағат бұрын
न्यायासाठी आंदोलन ते पण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अतिशय दुर्दैव आहे आता तरी संतोष देशमुख ला लवकर न्याय मिळावा व पोलीस यंत्रणावर राजकीय दबाव आणू नये
@MallikarjunMelinmani
@MallikarjunMelinmani 3 сағат бұрын
सरकारचे काहीतरी हितसंबध असणार त्यमुळे च सरकार,, सुत्रधर् असणारे गुन्हेगारा वाचवू पाहत आहे
@vkrmhawale6810
@vkrmhawale6810 2 сағат бұрын
किती वाईट परिस्थिती, ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याला न्याय मिळवण्यासाठी स्वतःला संपवून घेण्याची पाळी येऊ लागली ,काय म्हणाव ह्या .....राजकारण्यांना .
@raosahebpawar7786
@raosahebpawar7786 Сағат бұрын
सामान्य माणसाने कोणी असे केलं असतं त्यावर 100 कलम लावून इतक्या दिवसात खडी फोडायला पाठवलं असतं न्याय कोणाकडे मागव हेच कळत नाही
@kisansonne8925
@kisansonne8925 2 сағат бұрын
निकामी मुख्यमंत्री आहे
@BhausahebBhosale-c9r
@BhausahebBhosale-c9r 3 сағат бұрын
न्याय हवा इतके प्रकरण बाहेर पडले तरी बी सुटायचा प्रयत्न करीत आहे हे कार्यकर्ते
@RajeshPatil-2022
@RajeshPatil-2022 Сағат бұрын
जनता रस्त्यावर येऊन देखील मुख्यमंत्री काय बघत आहे. यासाठीच त्या़च्या पक्षाला जनतेने बसवले का हे मुख्यमंत्री यांना समजायला हवे
@BhausahebBhosale-c9r
@BhausahebBhosale-c9r 3 сағат бұрын
खूप मोठी गॅंग स्टार तयार आहे
@Markit91
@Markit91 2 сағат бұрын
न्यायव्यवस्थेवर भरोसा उडत चालला आहे , गुन्हेगारांवर गुन्हे नोडवण्यासाठी आंदोलन करावं लागत आहे😢😢
@Technicalbanhu452
@Technicalbanhu452 Сағат бұрын
मी एक भाजपचा कार्यकर्ता आहे पण जर भाजप सरकार असताना भाजपचा कार्यकर्ता सुरक्षित नसेल आणि तो पण सहकारी पक्षाकडून जर अस कांड घडत असल तर अवघड आहे भाजपचा कार्यकर्ता म्हणून
@SatishKadam-pe6sy
@SatishKadam-pe6sy 2 сағат бұрын
मोबाईल गायप करणे. हाच मोठा पुरावा ग्राह्य धरून वाल्या वर 302व मोकोका लावण्यात यावा
@bhauraopagar9160
@bhauraopagar9160 3 сағат бұрын
टरबूजा पाच वर्षे मुख्यमंत्री राहू शकत नाही
@SatishKadam-pe6sy
@SatishKadam-pe6sy 2 сағат бұрын
28/5/2024 एफ आय आर गृहीत धरून वाल्या वर मुख्य आरोपी आहे.
@anilsonwane6771
@anilsonwane6771 2 сағат бұрын
विष्णू चाटे चा फोन मिळत नाही का ? मिळूनही प्रशासन तो गुन्ह्यात जप्त दाखवत नाही ?
@madhukarbhoye2984
@madhukarbhoye2984 2 сағат бұрын
सुरेश धस साहेब तुमचा विजय आसो. धन्यवाद साहेब.
@PratikGadade-v8l
@PratikGadade-v8l 2 сағат бұрын
कुठलाही समाज असुदे जय मल्हार न्याय मिळाला पाहिजे
@bhauraopagar9160
@bhauraopagar9160 3 сағат бұрын
सर्व राजकीय नेत्यांचा हॉटेल ओबेरॉय खर्च वालानी केला आहे हे स्पष्ट आहे त्यामुळे सगळे कांढे आहे वाल्या पुढं.... हे सरकार पडणार
@dattagalande9804
@dattagalande9804 2 сағат бұрын
बरोबर बोललात अंजली ताई
@nandkumarmedhane4216
@nandkumarmedhane4216 43 минут бұрын
पुढारी न्युज ने आज हा संतोष देशमुख यांचा मुद्दा उपस्थित केला त्या बद्दल त्यांना मनपुर्वक धन्यवाद,,,जय शिवराय, जय महाराष्ट्र.
@vikaskarpe5366
@vikaskarpe5366 2 сағат бұрын
चव्हाण साहेब तुम्ही एवढे पोटतिडकीने आस्वस्त करत आहात तर एक उत्तर द्या निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून बीडमधील मंत्र्यांचा राजीनामा का घेतला जात नाही.आम्हाला या गोड गोड बोलण्याने भुलऊ नका.अहो आम्ही जीव मुठीत घेऊन जगतो आहोत,लाज वाटते या अशा जगण्याची....
@vishalvitthalpawar9623
@vishalvitthalpawar9623 2 сағат бұрын
या सरकारला परत मतदान करणार नाही😢 नाही
@anilkambli7572
@anilkambli7572 3 сағат бұрын
वाल्मिक वर एवढे गुन्हे दाखल होऊन सुद्धा त्याला व धनंजय याना अजितदादा का वाचवीत आहेत अजितदादा यांनी किती करोडो रुपये घेतले असतील
@MohanGhorpade-l3k
@MohanGhorpade-l3k 2 сағат бұрын
राजकिय सत्ताधारी हे सगळं प्रकरण दाबून वाचवण्यासाठी चालेले आहे यांना जनतेच काही ही देणं घेण नाही चाड नाही
@shantaramsinare8971
@shantaramsinare8971 2 сағат бұрын
सरकारी वकील हजर होत नाही काहीतरी त्यांच्यावर प्रेशर आहे
@BankatPachbail
@BankatPachbail 2 сағат бұрын
न्यायासाठी संघर्ष - दुर्देवी गोष्टी
@Pradghjvvggghhjjgggfdd
@Pradghjvvggghhjjgggfdd 2 сағат бұрын
बिकाऊ सरकार आहे न्याय मिळेल नाही 🏴🏴
@bhauraopagar9160
@bhauraopagar9160 3 сағат бұрын
टरबूजा हे टरबूजा ए टरबूजा टरबूजा महाराष्ट्र सोड
@madhukargalphade5849
@madhukargalphade5849 Сағат бұрын
महाजन ला पण सह आरोपी करा
@Supriya_Rathod-tf3rb
@Supriya_Rathod-tf3rb 3 сағат бұрын
अजित चव्हाण यांनी अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडले, देशमुख यांना न्याय मिळेल हि अपेक्षा
@bharatshinde406
@bharatshinde406 3 сағат бұрын
वाल्ल्याच काय होनार हे सांगा.
@milindmbart
@milindmbart 2 сағат бұрын
राजकारणाचे पूर्ण पणे गुन्हेगारी करण झाले आहे.
@amolk251
@amolk251 3 сағат бұрын
यंत्रणा विरोध सामान्य जनता
@shivajizanzane2720
@shivajizanzane2720 2 сағат бұрын
अरे बाबा -15-15 गुन्हे दाखल असतानाही त्या वाल्मीक कराडला रिव्हॉल्व्हर चे लायसेन्स आणि दोन दोन सरकारी पोलीस संरक्षण देताना पण तुमचे संवेदनशील गृहमंत्री होते ना?. मे २०२४ पासुन पोलीस डिपार्टमेंट ने का कारवाई केली नाही. त्या वेळी पण तुमचेच नेते गृहमंत्री होते. काय मूर्ख बनवता काय लोकांना.
@vitthalsahane5192
@vitthalsahane5192 2 сағат бұрын
वाल्या ने पैसे दिले सरकार ला ते काही करू शकत नाही
@bhauraopagar9160
@bhauraopagar9160 3 сағат бұрын
अजित दादा तुमचं डोकं ठिकाणावर आहे का
@1lineaapbolo
@1lineaapbolo 4 сағат бұрын
ते आश्वासन खोटं आहे
@ashwinisunil9396
@ashwinisunil9396 2 сағат бұрын
एक.मराठा.लाख.मराठा
@govindshinde7085
@govindshinde7085 2 сағат бұрын
राज्य आणि केंद्र सरकार जवाबदार
@subhashkakade3286
@subhashkakade3286 2 сағат бұрын
Evm
@rameshwagh6492
@rameshwagh6492 Сағат бұрын
आहोत चव्हाण साहेब जनतेला मुर्ख बनवण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत कृपया आपण मान्य करा,आणी देशमुख कुटुंबातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा हीच जनतेची अपेक्षा आहे
@shyamkadam3398
@shyamkadam3398 Сағат бұрын
जनता केवळ शंड होऊन बगू शकते दुसर काही होणार नाही
@vlm7881
@vlm7881 Сағат бұрын
हे सरकार कराड मुंडेच्या पाठीशी आहे 🚩🔥
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 2 сағат бұрын
ताई कितीही सांगितले ह्यांना ❤काहीच करायचे नहीं
@Tarbuj01
@Tarbuj01 Сағат бұрын
हत्या होऊन 1 महिन्यापेक्षा जास्त झालंय, आणखीन सर्व आरोपी सापडले नाहीत हे शासन आणि कायदा व्यवस्था सांभाळणार 😢😢😢
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 2 сағат бұрын
बाकी बड बड बड करू नका chavan मुख्य आरोपीवर मोका कधी लागणार ते सांगा
@sunilparit4869
@sunilparit4869 12 минут бұрын
धन्यवाद अंजली ताई खरोखर न्याय मागतात
@maheshsuryawashi2223
@maheshsuryawashi2223 2 сағат бұрын
यामध्ये वरपासून खालपर्यंत चे हात असतील असे वाटते
@GaneshSolunke-v6p
@GaneshSolunke-v6p 2 сағат бұрын
सरकारचा निष्काळजीपणा
@vachisthkathmore509
@vachisthkathmore509 Сағат бұрын
मंत्री जो पर्यंत आहे तो पर्यंत काहीच होणार नाही😢😢 त्याला काढुन टाका
@devidaswaghmode4579
@devidaswaghmode4579 3 сағат бұрын
अरे आता तुम्ही असं सांगताय मी 2024 पासून तुमच्या पोलिसांनी काय काय केलं ते पण लोकांना सांगा ना त्याच्यावरती काय कारवाई झाली काय नाही केले त्यावेळेस कारवाई केली असती तर आता ते सर्व प्रश्न उद्भवले नसते
@shrirangjadhav4941
@shrirangjadhav4941 3 сағат бұрын
चव्हाण साहेब देवेंद्र खरं बोलत आहेत आस वाटत का
@Tarbuj01
@Tarbuj01 Сағат бұрын
या राज्याला कायदा व्यवस्था राखण्यासाठी गृहमंत्री आहे की नाही??? 😡😡😡😡😡
@Bharat-s1b
@Bharat-s1b Сағат бұрын
वाल्याला खंडणी मंत्री करा
@satishtidke7444
@satishtidke7444 2 сағат бұрын
मुख्यमंत्र्यांचे कौतुक करत आहेत.
@devidaswaghmode4579
@devidaswaghmode4579 3 сағат бұрын
त्यावेळी पण गृहमंत्री आहेत तुमचेच होते ना मग का कारवाई केली नाही त्यावेळीच
@suhasshewale6430
@suhasshewale6430 51 минут бұрын
भाजपचा प्रवक्त्या आहे. गोल गोल बोलणार. मुख्य मुद्द्यावर कधीच बोलणार नाहीत.
@harishchitale5203
@harishchitale5203 2 сағат бұрын
अजब गजब सरकार 😮
@Rjadhav67
@Rjadhav67 3 сағат бұрын
खोटे बोलत फडणवीस विश्वास नाही वेळ काढू पणा
@rajabhausirsat5070
@rajabhausirsat5070 3 сағат бұрын
तुमी देशमुख आहेत मणुन तुमी आलात का तुमीयायला नको होते तुमी फडणवीस चे वकिल आहेत
@surajsonawane9764
@surajsonawane9764 10 минут бұрын
Anjali Tai जे खरे गुन्हेगार आहेत त्यांना सजा नक्की पाहिजे
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 2 сағат бұрын
लोकशाही न्याय च चुरा केले जाते ❤व्यक्ती विशेष यंत्रणा वापरल्या जातात ❤ नेमके पुरावे म्हणजे काय असतं ❤❤❤❤❤❤❤
@vitthaljadhao6915
@vitthaljadhao6915 3 сағат бұрын
सरकारचं बर आरोपीला वाचवायचं पिढीतला दाबाच वारे सरकार पुरस्कार दिला पाहिजे सरकारला
@rajabhausirsat5070
@rajabhausirsat5070 3 сағат бұрын
अभ्यास करुन आलात वाटत
@DILIPGAWDE-f6p
@DILIPGAWDE-f6p 3 сағат бұрын
आता मोक्का लावला तरी पुढे जाऊन मोकका काढू पण शकतात.
@shivajipednekar4113
@shivajipednekar4113 3 сағат бұрын
धनंजय मुंडे याला हाकला.... व आरोपी करा....
@nandkumarmedhane4216
@nandkumarmedhane4216 35 минут бұрын
पिस्तुलाचे परवाने अंजलीताई सांगतात तेव्हा रद्द करण्यात येतात,,,पण परवाने देणारा अधिकारी गांजा पिऊन परवाणे देत होता कां ??? जय शिवराय, जय महाराष्ट्र
@PratikGadade-v8l
@PratikGadade-v8l 2 сағат бұрын
जय मल्हार ड्रायव्हर साठी न्याय मिळाली पाहिजे त्या पट्ट्यात
@madhukarbhoye2984
@madhukarbhoye2984 2 сағат бұрын
बरोबर बोलता साहेब
@JituDesai-zv5hq
@JituDesai-zv5hq 3 сағат бұрын
हा देशमुख फसवणीसचा चमचा आहे अनाजी पंता पासून हे चालत आहे यात नवल काय
@shantnuppatkar5782
@shantnuppatkar5782 Сағат бұрын
संतोष दादाला न्याय दया नाही तर वाल्मिकी कराडला ग्रह मंत्री करा आणि आकांना मुख्यमंत्री करा होउदया ऐकदा महाराष्ट्राचा तालिबन😢😢😢
@mahendrapatil453
@mahendrapatil453 3 сағат бұрын
Bogus Ajit chavan
@murlidharbhople9811
@murlidharbhople9811 2 сағат бұрын
समाजाचे आहे म्हणून सांगुन खोटे आश्वासन देऊ नका
@sunilmane8048
@sunilmane8048 40 минут бұрын
ह्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे. हा माणूस इतक्या पुढच्या तयारीचा असेल असे वाटत नव्हते, सगळ्या महाराष्ट्राला मूर्ख बनवत आहे. आता येथून पुढे भाजपा ला मतदान कोणीही करू नये 🙏
@narendraparsode355
@narendraparsode355 2 сағат бұрын
अजित चव्हाण ला विचारा की अजित पवारांना कोणता गृहमंत्री असताना क्लिनचीट मिळाली,संजय राठोड ला कोणता गृहमंत्री असताना क्लिनचीट मिळाली,अशा अनेक नेत्यांना क्लिनचीट व निर्दोष सोडल्या गेले तेव्हा कोणाता गृहमंत्री होता आत अजित चव्हाण नाकाने कांदे सोलत आहे.
@sureshbobde6680
@sureshbobde6680 2 сағат бұрын
३०० परवाने रद्द केले ,उपकार झाले .प्रवक्ता ठीक बोलत नाही,कायच जातीय आहे तसं प्रवक्ते करत आहे.
@Ro_hit_ohale
@Ro_hit_ohale 41 минут бұрын
#CM #PM भारतात न्यायाची अपेष्या सोडून द्या . किती ही आंदोलन करा काही ही उपयोग नाही ये मराठीत बोलतात की तोंड आपलेच आहे होट आपलेच आहे. "हे एकाच मल्याचे मनी आहे. '
@bhaginathshelke1040
@bhaginathshelke1040 Сағат бұрын
चव्हाण साहेब सात महीन्यापुर्वी गृह खाते कुणाकडं होतं मग का कारवाई केली नाही
@Gavarian123
@Gavarian123 Сағат бұрын
बदलापूर,शिवपुतळा प्रकरणी जे झाले तेच इथं होणार आहे .
@suvarnakakade4811
@suvarnakakade4811 Сағат бұрын
देवेंद्रजींनी जनतेने त्यांच्यावर दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नये.
@ashoktambe4844
@ashoktambe4844 57 минут бұрын
बिड जिल्ह्यातील सर्व पोलीसांची चौकशी केली पाहिजे
@anilkambli7572
@anilkambli7572 3 сағат бұрын
अजित चव्हाण हा अजितदादा फडणवीस याचा खास माणूस आहे ह्या दोघांनी शिखवुन पाठवलेला आहे
@yashwantwankhede2431
@yashwantwankhede2431 2 сағат бұрын
Act Mokka should have implemented to Walmik Karad as early as possible so that Deshmukh FAMILY MEMBERS were satisty and I congratulate you on your wonderful comment about it
@SubhashDhotre-q6j
@SubhashDhotre-q6j Сағат бұрын
अजीत चव्हान बरोबर बोलतात धनंजय देशमूख जास्त पुढचे दबावगट तयार करतात
@UMane-zi7nx
@UMane-zi7nx Сағат бұрын
भाजप सरकारचा जावई आहे का वाल्या हे काय चाललंय न्याय मिळत नाही सगळी सारवासारव चालू आहे
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН