धन्यवाद अमोल साहेब तुम्ही ही भूमिका घेतली जवान साठी 😊
@AMOLKOLEKARPATIL3 күн бұрын
❤️🙏
@ठळकबातम्या24002 күн бұрын
चंदू चव्हाण एक एक शब्द जो बोलतो ते एकदम खरं बोलतो... अफसरची लय दादागिरी चालती सजा पण तेच देणार इंक्वारी पण तेच अधिकारी करणार ... मी पण एक सैनिक आहे.. न्याय मिळालाच पाहिजे.....जय जवान जय किसान..
@AppasahebBhutekar-f6c3 күн бұрын
चन्दु चव्हाण ला न्याय मिळवून देन हे आपलं कर्तव्य आहे. 24जानेवारी पर्यंत मुंबई आझाद मैदानावर उपस्थित राहावे
@bhagwatbhosale17313 күн бұрын
खुप दुःखद, हे पाहून खुप वेदना होतात.
@AnnaKalekale-in9lp3 күн бұрын
योग्य निर्णय झाला पाहिजे यासंदर्भात
@kalpanagore11123 күн бұрын
बहुत बहुत धन्यवाद भाई जी आपको धन्यवाद नमस्ते। 🙏आप आर्मी फौजी भाई जी के आंदोलन के लिए सपोर्ट दे रहे हो। सभी मुंबई की जनता साथ दीजिए।🙏
@kashinathjadhav42343 күн бұрын
पत्रकार साहेबांना विनंती आहे आपण चंदू जवान याना मद्दत करावी आपण जवांचा विषय धरून ठेवा आपल्या मुळे जवानांच्या न्याय मिळेल ❤ही अपेक्षा ❤
@bhagwattaur90043 күн бұрын
न्याय मिळाला पाहिजे😮 जय जवान जय किसान ❤
@AMOLKOLEKARPATIL3 күн бұрын
❤️🙏
@shank-v5n3 күн бұрын
धन्यवाद सर. प्लीज हा विषय लावून धरा
@knowledgeispower88173 күн бұрын
खूप वाईट आहे... करा viral..
@ravindrakunte773 күн бұрын
अशा बर्याच केसेस आहेत जवानांना आधीकारी घरी घरगङ्या सारखे वागवतात असे मागे एका जवानाचे ऐकून आहे व हा जवान कायद्यानेच बरोबर बोलतो आहे असा त्रास बंद होऊन जवानांना न्याय मिळालाच पाहीजे
@amolkadam6032 күн бұрын
चंदू चव्हाण सर सगळ खर बोलत आहेत... आर्मी मधे खूप चुकीच्या गोष्टी होतात... आर्मी ऑफिसर अँग्रेज झालेत आणि जवान त्यांचे गुलाम... अशीच आजची आर्मी ची परिस्थिती केली आहे...
@prakashmore2822 күн бұрын
चंदू चव्हाण साहेब आर्मी मध्ये देशाची सेवा करत होते.आणि ते एकदम बरोबर बोलत आहेत.त्यांना खरचं न्याय मिळाला पाहिजे
@VaibhavPatil-x8uКүн бұрын
जवानांना महत्व द्या त्यांच्या पायी आपण सुरक्षित आहोत
@Kokankar_RJ2 күн бұрын
खासदार, आमदार,यांना पेंशन आणि अहोरात्र सिमेवर आपली रक्षा करणाऱ्या सैनिकांच्या हातात कठोर..... व्वा रे सरकार
@nikhilchavan9468Күн бұрын
दादा हे प्रकरण उचलून धर याला न्याय मिळालाच पाहिजे 🙏🙏
@TukaramPatil-fp6mo2 күн бұрын
सर तुमचा मी खुप मनापासून आभारी आहे
@sharadtakale95053 күн бұрын
Thank u Sir... Good Work..
@Wryurghjkkg60612 күн бұрын
आंदोलन करा चंदू साहेब प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. संविधानाने लढण्याचा आणी संघर्ष करण्याचा जोमाने लढा साहेब
@chandrakantsawant1547Күн бұрын
पत्रकार साहेब 🎉 अभिनंदन
@akashingle34452 күн бұрын
आपण सर्व महाराष्ट्र एकूण या जवानाला न्याय देऊ
@careerebiotorium57073 күн бұрын
जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@HarishJashav-zt4ze2 күн бұрын
चंदू दादा न्याय भेटला पाहिजे
@ravindrakunte773 күн бұрын
याचं न्यायालय वक्फ बोर्ड सारखं आहे हम करे सो कायदा
@subhashkhedekar4642 күн бұрын
एकदा नाना पाटेकर यांना भेट चंदू 🙏🏻
@Trader_viruКүн бұрын
Thanks sir ❤
@DattatrayIndalkar-f7r2 күн бұрын
धन्यवाद अमोल सर कमीत कमी तुम्ही तरी चंदू सर यांची दखल गेत जनतेसमोर विषय काय आहे तो मांडत आहात
@rajanparsekar5964Күн бұрын
Hindhu hindhu आणि मराठी मराठी म्हणणारे नेते कुठे आहेत.
@HindiVyakran_Күн бұрын
देश बिस तेव्हढंच मानायचं असतं जोपर्यंत स्वतः च पण भलं होत असतं. इतर सैनिक लोकांनी यातून सिखले पाहिजे.
@YogendraThakur-i7v2 күн бұрын
ज्या लोकांना चंदु चव्हाण चा पुळका असेल तर तुमचा एक महिन्याचा पगार दया
@shankarshedage4406Күн бұрын
Great sir
@Archanakale863532 күн бұрын
सर्वांनी सपोर्ट करा हिच वेळ आहे
@prakashmore2822 күн бұрын
हे साहेब अगदी बरोबर बोलत आहेत.यांना न्याय मिळाला पाहिजे
@Wryurghjkkg60612 күн бұрын
चंदू साहेब खर बोलताय
@vijaybhatukade4786Күн бұрын
Very nice sir
@ajayborse89982 күн бұрын
आता भारतातील लोक जागी जर जाली तरच् जवानांना न्याय मिळेल
@yogsandmeditationrelaxatio84492 күн бұрын
Amol Dada very Bravery reporting ❤
@AMOLKOLEKARPATIL2 күн бұрын
❤️🥹🙏
@sudhakarpotekar56613 күн бұрын
Kolekar saheb Ramram kamit Kami tumi tari pohchla kamjor lokancha bajune yenare far Kami lok ahet
@Kamaleshkon3 күн бұрын
Bhava man jhinkalas video karun❤
@AMOLKOLEKARPATIL3 күн бұрын
❤️🙏
@Yogeshsb-ft1cu21 сағат бұрын
Jay Hind
@Sudhir62802 күн бұрын
आर्मी तून dismisal from sevice आहे dismisal from sevice मध्ये काहीच पैसे मिळत नाही कायदा आहे तसा न्यायालयात जायला पाहिजे
@shrrrrrr2 күн бұрын
Thanks you apan ha awaj jante paryant pohochlat nakki daring kam bhai
@Rocksalt-133 күн бұрын
अजित पवार साहेब आणि त्यांच्या ५२ कंपनी मिळून हजारो करोड आहेत. ते नक्कीच त्यांच्या एखाद्या कंपनीत नोकरी देतील. त्यांना भेटा
@Parankathak36016 сағат бұрын
😢
@QmvaBhoyar-ky6jq19 сағат бұрын
Jai Jawan Jai Kisan Jai samvidhan Big failure of bjp government really sad
@susmitpendse55102 күн бұрын
Mi yancha patisi huba ahe chandi chavan
@rohidasjadhav74443 күн бұрын
अरे पण तू LOC cross करून का गेला ?तुला ट्रेनिंग दिले होते मग तरी पण येवडा sensitive भागात नोकरी करत होता मग तू असे कसे बोलू शकतो नकळतपाने गेलो LOC पार करून हे पण सांगा?
@shreyaslifestyle222 күн бұрын
गेला तो केली चूक मग त्याला जगण्याचा अधिकार नाय का..... पुढारी किती तरी चुका भ्रष्टाचार करतात त्यांना क्लीन चिट मिळते. मग चंदू चव्हाण यांना जगण्याचा अधिकार नाही का.. पेन्शन बंद, नोकरी कुठं करू शकत नाय, त्यानं काय दगडी खायची का???? पुढऱ्यांना 100 चुका माफ..... आणि याला जगण्याचा अधिकारच नाही का?? LOC केली पार कदाचित चुकला बी असेल म्हणून म्हणून त्याची सगळी earning च बंद करून टाकायची हे कितपत योग्य आहे. त्यानं खायचं काय जगायचं कस पोरां बाळांना बायकोला सांभाळायचं कस हा विचार करा... तुमच्या घरात तुम्ही किंवा इतर कोणी कमावत असेल त्या सर्वांची earning income बंद केली तर काय होईल कस जगणार याचा एकदा विचार करून बघा.... इतका ही कठोर कायदा नसावा.... चूक केली तर सैनिकाला सैन्यातून काढून टाका पण त्याच सगळंच बंद करायचं तो कुठं काम पण नाही करू शकला पाहिजे हे काही पटण्या पलीकडचे आहे..... नेत्यांना लागू होतो का नियम..... किती बी भ्रष्टाचार करा तरी पण आहेच मंत्री संत्री.....
@vaibhavdesai31672 күн бұрын
Lc क्रॉस करून गेला मग काय तेणे मोठा गुन्हा केला काय अस काय केल कि तेला पेशन आणि नोकरीं पण नाही मिळणा मी पण एक रिटायर फोयजीच आहे आर्मी मध्ये पूर्ण पणे तानाशही आहे, आणि तु एक फौंजी आहेस ना मग अस का बोलतोस
@DnyaneshwarDeep15 сағат бұрын
Ney Milan chahiy 😢
@MonikaGunjal-qi7sc2 күн бұрын
Chandu sir seriously khre bolaty
@susmitpendse55102 күн бұрын
Pantpradan badla modincya badli Yogi ji pahije
@MadhvKumbhar22 сағат бұрын
Karan ata Ai che army bordarvar ubha karaychay yojna chalu ahet sarkarchay mhanun nay milena
@MonikaGunjal-qi7sc2 күн бұрын
Media vayni news laun dra seriously nayya bhtel
@MonikaGunjal-qi7sc2 күн бұрын
Naye Mila pahija
@sathebm3 күн бұрын
Miltri chya lokana vinanti ki ya deshatil sagale bhrasth pudhari, muthbhar garbh shrimant ani nich udyogpati, mahatvachya padavar baslele sagale bhrasth nokarshaha, lokshahis marak aslele bikau media che chatugiri karnanre sarv sampadak yana golya ghalun sampvave. Tarach ha desh sudharel ani lokshahi vachel.
@RanjeetBhopi2 күн бұрын
Mala vattey ki kharach devendra fadnvis Tu aani eknath sindhe aajit pawar je mantri aahet tyana open chalenj tumi eka bapachi aavlad aasel tar police proteshan bajula tevun fakt jya aria madhun nivadun aalat tithun chalat javun dakhava jar lokani chapalache har ghalun nay swogat karu tar aai bapacha nav nay sagnar mhanun chandu chavan la nyay dya