याचा अर्थ असा समजायचा का पोलिस प्रशासन , कर्मचारी , अधिकारी यांचा चुकीचा वापर होत आहे म्हणून....???
@djyrtsfwo9164817 күн бұрын
No bilkul nahi aas kon mhntay? 😂
@ujwalabangale53416 күн бұрын
समजायचं कशाला दिसतंय की😄
@mjbeats364912 күн бұрын
सरळ हा हे पोलीस काहीही करत आहेत असं disaty
@mayuripatil553017 күн бұрын
नेता आहे म्हणून पोलिस पण शांत पणे बोलत आहे. सर्व सामान्य लोक असते आणि त्यांनी ही भाषा वापरली असती तर पोलिस डायरेक्ट मारायला कमी करत नाहीत.
@Atrangi_Marathi17 күн бұрын
हे पण खरंय
@wontedrabet437117 күн бұрын
Ho kharach he lok ata ghandit sheput ghalun basle ahet jr ekadha samanya manus asta tr tyala kiti marle aste
@manineesawant21117 күн бұрын
अगदी बरोबर रस्त्यावर किंवा पोलीस स्टेशन वर कोणी एखादा गरीब बरोबर अरेतुरे ची भाषा आणि शिव्या देऊनच बोलतात
@Vidya-n9o16 күн бұрын
न सांगता ऐखादा व्यक्ती घरात आल्यावर सहाजिकच आहे चौकशी करणे.... आमदार पण काही चुकीच बोलले.. नाहीत.
@Farmer-i9i11 күн бұрын
@@Vidya-n9oकोण आमदार?? तो आवढ्या,, अहो विद्याताई तो हिंदुद्रोही माणूस आहे नास्तिक जितूद्दीन खां
@rajeshsalunke969217 күн бұрын
हे आहे गृहमंत्री चे पोलीस तिकडे बीड मध्ये खुनी सापडत नाही.. यांना विरोधी पार्टी चे आमदार काय करता यात एंटरेस्ट.. वा वा वा... भारी... चला हवा येउदा पेक्षा कॉमडी....
@karankasar532917 күн бұрын
Beed च बघता पण 3 rep झाले त्यावर कोणी बोलत नाही
@karankasar532917 күн бұрын
Beed झाले ते चुकीचे आहे पण हा rep var कोणी बोलत नाही सर्व Beed चा आरोपी var बघता आहे का करण की त्यात त्याचे राजकारण आहे rep केस वर विरोधी पक्ष नेते का बोलत नाही
@ehsas_ki_kalam17 күн бұрын
महाराष्ट्र गुप्तहेर वार्ता विभाग भावपूर्ण श्रद्धांजली 😂
@BaluUdape13 күн бұрын
त्याला निलंबित करा असं कोणी कोणत्या घरात जायचं नसतं
@BaluUdape13 күн бұрын
कोणी कोणाच्या घरात जायचं नसतं सरकारी नामाच्या बाहेर आहे
@mangeshraul176516 күн бұрын
😂 नशीब आमदार साहेब आहेत,सामान्य माणूस असता तर त्या हवालदाराने सोलूनच काढला असता.
@op4545op16 күн бұрын
Hich layki ahe police valaynchi samanya jantela marla asta lagech pan amdar ahe mhanun gap basla he ahe police valaynchi layki😡😡
@Farmer-i9i11 күн бұрын
हो ना इथे नाय तोरा दाखवणार ते,, मला तर खाकी आणि घाऱ्या ची खूप चीड येते पाहिल्यावर
@kailasdhondkar38694 күн бұрын
साेलुनच काढायला पाहीजे याला एकदा आमदार आहे म्हणून काय झाले भाषा कशी वापरतआहे हा हवालदार च आहे ना चाेर तर नाही ना कायदा त्यांना पण माहीत आहे👉
@Marathikichantadka17 күн бұрын
बरोबर आहे जितेंद्र साहेब... उद्या कोण पण कोणाच्या पण घरात घुसत असेल तर खूप अवघड आहे. ही लोकशाही आहे.
@sanjaybhosale893317 күн бұрын
हो हे खरे आहे कुनी कुणाच्या घरात घुसू नये हे महाशय आव्हाड साहेब मंत्री असताना कारमुसे ह्या नेव्ही अधिकाऱ्याच्या घरी घुसले त्याला घरातून उचलून आणून आपल्या घरी बेशुद्ध होईपर्यंत मारले हे दुसऱ्यांना कायदा शिकवतात बीड चे प्रकरणावर बोलायचं ह्यांना नैतिक अधिकार आहे का पोलीस हे बघायलाच घरात घुसले असतील आता कुणाला घरात उचलून तर आणले नाही ना 😂😂😂😂😂😂
@manishbhoir267717 күн бұрын
कालच्या मराठी हिंदी वादा मध्ये मराठी माणसावर जे आरोप झाले आणि त्याच्यावर जो हल्ला झाला त्यावर काहीतरी ॲक्शन घ्या महाराष्ट्रात मराठी आलीच पाहिजे
@now9i89310 күн бұрын
Marathi aani Hindi cha kadhich vad nahi bhau Ek aai Ek mavsi
@dashrathrajaramsolanke460317 күн бұрын
आवाड साहेब तुमचे मनपूर्वक अभिनंदन तुमच्या धाडसाला, शोर्याला, पूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे👍👍👍
@abc251-j17 күн бұрын
कशाचे शौर्य दादा काल मुंब्रात मराठी हिंदी वाद झाल्यानंतर हे शौर्य कुठे गेले होते? .😢
English bhasha kshala shikhtat poranna mhrathi shalaa madhye takaa@@abc251-j
@sunilgaikwad503816 күн бұрын
एवढा संताप येतो तर त्या मराठी मुलाच्या मागे का उभे राहत नाही
@madhukarpatil793417 күн бұрын
बिजेपीच्या विरोधात बोलल्यावर असच होत राहणार
@khwajahussain35299 күн бұрын
Good job sir
@vishnughodke417417 күн бұрын
घरात घुसून रेकॉर्ड वारे सरकार बिना परवाना
@HanumantWaghmare-r8h17 күн бұрын
जबरदस्त नेते जितेंद्र शेठ आव्हाड
@nikhilchavan410817 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@balrajedarekar863217 күн бұрын
एक नंबर ❤❤❤
@yuvrajbhujbal817716 күн бұрын
महाराजांच्या प्रतीमेपाशी आपण चप्पल बुट नेता ह्यामुळे तुमचे विचार किती महान आहे हे समजते आहे जनतेला
@anantabodke95417 күн бұрын
आरोपी सापडत नाहीत आणी काम करणार्या नेते ना त्रास देतात 🙏
@pranitteli357016 күн бұрын
Ghanta kaam karto ha...😂😂
@sunildarade355316 күн бұрын
ते कर्मचारी नोकरी करत आहे त्यांची ड्युटी दिली म्हणून गेले अश्या पद्धतीने वागता त्यांच्याशी Protection काढा साहेब तुमचं मग तुमची हिम्मत समजेल
@kavishwarmokal12416 күн бұрын
Duty dili mhanaje kaay konachyahi gharat javun video shooting karayachi permission dili ka?
@alpeshnarayane67110 күн бұрын
Aho senior je sangitla te karava lagta ata ty havaldar la bi samjla aadi ki aapn konachy ghari jatoy pan nay ahe kay krnr jar video nsta record krun pathavla asta tr havaldar suspend jhle aste varisht adhikari chy adesh cha palan nay kelay mule suspend tyncha maran hta doni kdun kay krnr@@kavishwarmokal124
@dp-yq3sn17 күн бұрын
हिरवा संतापला😂😂😂
@Salmanlb19905 күн бұрын
Tchya aila hirwa shap lavle ka😂😂😂😂😂
@vamarkad17 күн бұрын
साहेब तुम्ही एकदम बरोबर बोलले परफेक्ट. या आरोपी च्या लोकांनी आपल्या सर्वणा येड्यात काढताहेत! साहेब यांना धडा शिकवला पाहिजे साहेब आजिबात सोडू नका. जो पर्यंत त्यांचे सिनिअर ऑफिसर मीडिया समोर सगळ खरं सांगत नाही.
@VikasDaswadkar17 күн бұрын
ऐक नंबर साहेब
@anandkanojiya92725 күн бұрын
खरंच काय करायचं असेल ना देशाला ह्या मंत्री मुक्त करा
@balasahebmarkad788017 күн бұрын
खरमुसे ...ना न्याय मिळेल अशी आशा वाटते
@JIGAR-01-0116 күн бұрын
साहेब तुमचा धाडसाला सलाम
@manishachaure126217 күн бұрын
Jitendra saheb barobar bolalat tumhi
@anilshinde973417 күн бұрын
सत्यमेव जयते
@kalyanpatil97317 күн бұрын
आमदार साहेब या पोलीसांना धडा शिकवा
@Wagh96k-MARATHA17 күн бұрын
खान साहेब नी पठाण ची hellotune लावली आहे😅😅 शेवटी ✂️
@SachinPatil-kx5rp17 күн бұрын
समोर छत्रपती व शंकर महाराज ही आहेत व्यवस्थित बघा
@Wagh96k-MARATHA17 күн бұрын
@ aaho tya समोरच्या ऑफिसर ची म्हणतोय मी. काय म्हण म्हणा परळीच्या हिमेश रेशमी ला कामाल लावलं 😅😆
@ap976417 күн бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@yogeshshinde11415 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@yogeshshinde11415 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂
@A_Proud_Indian12 күн бұрын
Barobar kel saheb
@rajusatarakar116116 күн бұрын
...जनतेच दिशा भूल करून..... नवीन काही तरी षडयंत्र रचण्याचा डाव सुरू आहे ... कारण विनाकारण इतका ड्रामा होणार नाही.....
Ekdam right saheb 🙄❤️ Police prshasan he khup chukiche aahet
@MurlidharAage-en3fc13 күн бұрын
अवघड आहे महाराष्ट्राचं
@siddhodhansadawarte144514 күн бұрын
जय भिम🙏🙏 सर खूप चांगले काम केले
@sandipbharmal940416 күн бұрын
पोलिसांना एकेरी भाषेत बोलणे योग्य नाही.सरकारने पोलिसांना जनतेची सुरक्षा करण्याव्यतिरिक्त अशा लबाड राजकारणी लोकांच्या सुरक्षेसाठी duty लावली नाही पाहिजे.
@vikramsalunkhe664217 күн бұрын
काय चाललंय महाराष्ट्रत राव 😢
@abhishekkansare346011 күн бұрын
हे पोलिसांसमोर अस बसून अस वागू शकतात आणि सामान्य जनतेने पोलिसांना साधा प्रश्न जरी विचारला तर पोलीस गिरी मध्ये बोलता हे कितपत योग्य आहे
@jivaandeshpande976115 күн бұрын
तू संशयित आहे पोलीसना अधिकार आहे
@Rsh_technical16 күн бұрын
Ha bilkul to picture madhe dakhwatat corrupt politician tasa ahe 😂😂😂😂
@sandeepmohite881417 күн бұрын
वरदि चा दुरूपयोग आणि राज्या मिलवुन... कुठेहि घुसणार कोन आहे .हे लोक .
@Born_Rebel.16 күн бұрын
मुंब्र्यातील घटनेवर तोंड उघडट नाही म्हणून आता त्या विषया पासून विषयांतर करायला अशी स्टन्टबाजी करतय हे जितुद्दीन..! टाइमिंग समजा लोकहों...!
@ashokkamble886113 күн бұрын
साहेब 1नंबर बोललात तुम्ही ❤❤❤😊😊
@mailamitd17 күн бұрын
अरे वा, ईशरत अॅम्ब्युलेन्सवाले घरात जोडे घालून फिरतात का? पण असं कोणाचा घरात घुसून पोलिस शूटिंग नाही घेऊ शकत विदाउट वॉरंट.
@firozshaikh101116 күн бұрын
Awad Saheb Ekch Number😂😂😂👍👍👍⚡⚡⚡⚡🤟
@amardeepalgure809616 күн бұрын
या सर्व प्रकारावर ना कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने किंवा सरकारने काहीही स्पष्टीकरण दिलेलं नाही.
@ashish726817 күн бұрын
आव्हाड साहेब तुम्ही चुकत आहा. तो साधा शिपायी, त्याला काय पॉवर दाखवता. ज्याणी त्याला पाठवल त्याला पकडा आणि त्याला विचारा. शिपायाला दमदाटी करणे योग्य नाही.
@24rp4016 күн бұрын
Right
@kavishwarmokal12416 күн бұрын
त्या शिपायाला पण थोडी अक्कल नको का? असे कोणाच्याही घरात शिरून व्हिडिओ शूटिंग करता येत का?
@DeepakBhosale-r5m17 күн бұрын
आवघड आहे हे....सर्व
@abhinavpalav961116 күн бұрын
आणि मुब्र्यातल्या त्या लोकांची एवढी हिमत , याच्या मुळेच होत आहे, हा पाठीशी घालतोय त्या... 😡😡😡
@anandkanojiya92725 күн бұрын
खरंच काय गेले का चोरीला बघा कारण की आखे देशाचे गेले
@beedkar-ambajogai17 күн бұрын
अजित पवार शरद पवार जाहीर निषेध दोघांचा आता दोघाचे कार्यकर्ते भुका खाली रिप्लाय मधे 😂👍🏻
@ajitrane237214 күн бұрын
महाराष्ट्रातील पोलिस आता डोक्यावर पडल्या सारखे वागायला लागले आहेत...
@mikkyislive17 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर चप्पल/बूट घालून कस काय बसू शकतात हे लोक???
@shravaniHange15 күн бұрын
बघा आवड साहेबांची वृत्ती किती छान आहे
@amolBhosale-h7c17 күн бұрын
जया ठिकाणी पोलिक्साना काम करायचे आहे ते करणार नाहीत
@Maharashtrakarvijay17 күн бұрын
महाराजांन समोर shose घालून बसायची हिंमत होती कशी पण ?????
@snil593116 күн бұрын
एक टिम करुया महाराष्ट्र पोलीस साफ करुया
@Pravinjethewad16 күн бұрын
पोलिस हे संरक्षक आहेत..त्यांना नीट भाषा वापरली पाहिजे...
@shabnamshaikh681816 күн бұрын
Ek number
@sachinofficial611317 күн бұрын
काय चालय महाराष्ट्रात काही समजत नाहीये.
@atulpatil101316 күн бұрын
जंगलराज आलंय
@thegiftstore551210 күн бұрын
चांगली जिरवली 😂
@manojmhatre360816 күн бұрын
Wonderful job done by police, I appreciate this job
@shravaniHange15 күн бұрын
अहो पोलीस आलेत कोण आले तुम्हाला भेटायला आले होते
@Markit9117 күн бұрын
1 no avhad saheb
@satishjogdand30017 күн бұрын
छान आवाड साहेब
@SohelKhan-zw1en14 күн бұрын
Apna mumbra ke hero Jitendra award saheb
@santoshbait314116 күн бұрын
बाहेरचे सर्व अधिकारी हटवा
@Satishtravelpro16 күн бұрын
Shocking aahye .
@msjedhe472316 күн бұрын
का ठेऊ नये गुंडानवर वॉच, जर माणसाच्या वागणुकी, हालचाली संशयस्पद असतील तर यावर दुर्लक्ष का करायचे ❓
@niser812517 күн бұрын
साहेब आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यात नेहमी द्वितीय श्रेणीतील कर्मचारी कात्रीत सापडतात. त्या बिचाऱ्या ची काय चुकी वरिष्ठांचे आदेश मानले आणि साहेब प्रसिध्दी साठी स्टंटबाजी करताय.
@premajagtap236816 күн бұрын
ह्या नेत्यांनी पोलिसांना खेळणे बंद करा तुमची नाही कोणत्याच नेत्यांची लायकी नाही ... ते काय गुलाम आहेत वरिष्ठ म्हणतात घरी जा हा म्हणतो का आला
@kavishwarmokal12416 күн бұрын
Udya tujhya gharat shirala pahije police ani video shooting keli pahije mag samjel.
@nrn125614 күн бұрын
EVM बंदी आणि व्हॅलेट पेपर वर मतदान यासाठी अशा पत्रकार परिषदा व आंदोलन झाली असती तर आज गोरगरिबांचा छळ थांबला असता जो भाजपच्या नेत्यांकडून होत आहे
@DilipJadhav-s6w14 күн бұрын
स्वतः वर आल्यानंतर आव्हाड साहेब मूळ स्वभावात येतात
@abc251-j17 күн бұрын
काल मुंब्रात मराठी हिंदी वाद झाल्यानंतर हे शौर्य कुठे गेले होते? .😢
@thesushank317 күн бұрын
Te Tewa Tutari Gheun Mutarith Gele Hote 😂😂😂😂
@djyrtsfwo9164817 күн бұрын
तुम्ही न् ते हिंदी वाले पाहून घ्या सोबत महाराष्ट्र सरकार आहेच की, एवढ असताना विरोधी पक्षाची गरज कशाला पाहिजे तुम्हाला?
काय बोलतोय उदंड पणे हा जितेंद्र आव्हाड किती दहशत म्हणावं याची
@KiranNaiknaware717 күн бұрын
Tyache ghar ahe
@raviraut831317 күн бұрын
Tujha ghari police ase ghusle ter😂
@pravinpatil844717 күн бұрын
चौकशी करु शकतात ते त्यांना अधीकार आहे. हा आव्हाड काय करेल त्याची पण चौकशी करा.😂😂😂
@djyrtsfwo9164817 күн бұрын
@@pravinpatil8447 उद्या तुमच्या घरी येवुन व्हिडीओ रेकार्डिंग केली तर? यालाच घराची रेकी म्हणतात ,, उद्या कुणी घरी येवुन व्हिडीओ रेकार्डिंग करल मी शासकीय व्यक्ति आहे आणि उडून टाकल मग काय करणार? मग कोण जबाबदार त्यावेळी?
@__bokya_2.07916 күн бұрын
पाठीमागे श्री सद्गुरू शंकर महाराज यांचा फोटो आहे कळू शकेल का नक्की कोणाचे घर आहे. 🙏🏻🌹ll श्री स्वामी समर्थ ll🌹🙏🏻 🙏🏻🌹ll जय शंकर ll🌹🙏🏻
@arvinthemindfreak16 күн бұрын
Ahead saheb danger aahe nai khup smart person........I support u uncle
@DapkarPravin13 күн бұрын
मुंब्रा च लोकप्रतिनिधि च बेअक्कल आसल्यानंतर पोलिस च काय तर ते थै रहाणे र लोग 😅 बेअक्कल नसल तर नवल की
@modi419916 күн бұрын
अरे, हा असला कसला ACP आहे 😂😂 आरक्षणातून paas झालेला दिसतोय 🤣
@kavishwarmokal12416 күн бұрын
ACP ? .... ASI asel.
@modi419916 күн бұрын
@@kavishwarmokal124 नीट ऐक मित्रा, तो बोलला ACP Special Branch 😮😮 ACP अन् इतका भित्रा 😂😂
@sarangwadkar451417 күн бұрын
महाराष्ट्र आता थांबणार नाही 😂😅
@Royalkingbhau11 күн бұрын
Hon'ble Shriut MLA Jitendra Ahwad so is studian and academician researcher so all is right to do speak about truth and fact so everyone is right so Struggle for Janta and citizen. Thanks all
@SahilKhanPathan-u2q16 күн бұрын
Sher ho sir ji ham aapke sath hai..pura muslim samaj aapke sath hai
@Sagarwork8816 күн бұрын
There is so big difference ,police with politicians and police with a common man.
@dhananjaydeore689116 күн бұрын
आले तुफान किती ... इज्जत ना ठेवली 😂😂
@n.surendra438817 күн бұрын
त्या पोलीस हवालदाराची काही चुकी नाही, तो वरीष्ठानी दिलेला आदेश पळतोय पण तरी ही हे अति होतंय.. कुणाच्या पण घरात परवानगी शिवाय घुसणं गुन्हा आहे..
@kavishwarmokal12416 күн бұрын
Hey tyala mahit nako ki konachya gharat shirayala search warrant lagate court che, varishth kaay pan aadesh detil; udya tyala *oo khayala sangitala tar khanar aahe ka tau?
@ashishnaik754413 күн бұрын
Callertune bagha kasli bhari ahe Jhoome jo Pathaan Meri Jaan 😂😂🤣
@kalyanpatil97317 күн бұрын
आमदार साहेब या पोलीस
@Sandeeppatilkarhale16 күн бұрын
हे काय चाललय
@RishiN717 күн бұрын
हा आव्हाड hero बनतो आहे, यानी प्रेस चालू होती, त्या प्रेस मधे हे पोलीस साहेब उभे होते. उगाच शहाणा बनतो हा. फालतू आमदार. पोलिसांची काही चूक नाही. पोलिसांना त्याचे काम करू द्या
@vamarkad17 күн бұрын
जितेंद्र आव्हाड साहेब आम्ही तुमच्या व सुरेश धस साहेब व सर्व न्याया साठी लाडणाऱ्या नेत्या सोबत आहोत
@vinayakpatil35516 күн бұрын
जीतू ची पुरती ट्रकलेली दिसतेय. कशाला मग नसते उद्योग करतोयस. 😂
@KetanVadekar-d7b9 күн бұрын
Kon ti public aahe ti निवडून देते हेना
@babanpaandre505015 күн бұрын
आव्हाड ला हाना 😂😂
@HanumantWaghmare-r8h17 күн бұрын
साहेब देश विकासाच्या दिशेने चाललाय
@babanshinde618817 күн бұрын
हा नीच आहे माणूस उमर्यात काय झालं माहित नाही का
@djyrtsfwo9164817 күн бұрын
तुम्ही न् हिंदी वाले पाहून घ्या, सोबत महाराष्ट्र सरकार आहेच की.. एवढ सगळ असताना विरोधी पक्षाचे नेते कशाला लागतायत? एवढ्या वर काम भागत नाही का तुमच?