Chandu chawhan चंदू चव्हण यांना संघटन आणि जनतेनी साथ द्यावी ही विनंती केली

  Рет қаралды 169,434

Sairaj87

Sairaj87

Күн бұрын

Chandu chawhan चंदू चव्हण यांना संघटन आणि जनतेनी साथ द्यावी ही विनंती केली #sairaj87 #चंदू #fauji #army #military #आर्मी #आमदार #खासदार #नगरसेवक #मंत्री #महाराष्ट्र #मंत्रिमंडळनिर्णय #सैनिक #सैनिकों #sureshdhas @DevendraFadnavis @mieknathshinde5887 @AjitPawarSpeaks

Пікірлер: 598
@mahendrabiraris
@mahendrabiraris 16 күн бұрын
चंदू चव्हाण 100% खरं बोलत आहेत चंदू चव्हाण तुम्हाला आपला सलाम
@aadeshgaikwad8466
@aadeshgaikwad8466 15 күн бұрын
आपण जनतेने रस्त्यावर उतरून आंदोलन करुया पांडवांचा काही नाही
@HemantWankhade-j4z
@HemantWankhade-j4z 13 күн бұрын
चंदू ले सलाम नाही पैसे पाहिजे😮
@आम्हीकोकणीमाणस
@आम्हीकोकणीमाणस 13 күн бұрын
To tyacha kashata che mgtoy ​@@HemantWankhade-j4z
@uniqueattitude790
@uniqueattitude790 Күн бұрын
Aaplyaj mansanni aanli ahe na BJP aata bhogav tr lagel bhava😢
@gbeatsunlimited5399
@gbeatsunlimited5399 16 күн бұрын
तुमची लढाई चालू ठेवा. जर तुम्ही सत्य असाल तर तुमचा विजय नक्कीच आहे. 100 कौरावांना 5 पांडव भारी पडले होते. जय जवान जय किसान.
@mahajanyogesh5330
@mahajanyogesh5330 15 күн бұрын
Satya asel tr .....are dada hech satya aahe ..... army walyala vichara gavat
@genuineyt786
@genuineyt786 15 күн бұрын
Are bhau ya sarakar pudh sattya pn asattya ahe😢
@PKavathankar-e5f
@PKavathankar-e5f 13 күн бұрын
तुमच बोलण रास्त आहे तुमचा लढा चालू ठेवा भावानो आम्ही तुमच्या सोबत आहोत!! जय जवान 🙏🙏
@lavmore7916
@lavmore7916 16 күн бұрын
मीडिया विकली गेली आहे. खूपच दुःख होते आहे. जवानांना न्याय मिळाला पाहिजे.
@AbhayJangam1024
@AbhayJangam1024 15 күн бұрын
लाखो पोलिस आणि आमचा एकटा वाघ चंदू चव्हाण साहेब 🦁 🔥🔥 जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र 🚩💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻
@HemantWankhade-j4z
@HemantWankhade-j4z 13 күн бұрын
चंदू साहेब लवड्या रिकामटेकड्या आहे तो
@HemantWankhade-j4z
@HemantWankhade-j4z 12 күн бұрын
@@AbhayJangam1024 अरे बापरे चंदू तर सुपरमॅन निघाला
@Vikasmadavi-o3m
@Vikasmadavi-o3m 16 күн бұрын
आपला फुल्ल सपोर्ट आहे चंदू दादा ला न्याय मिळाला हवं
@janardandesale4726
@janardandesale4726 15 күн бұрын
चंदू चव्हाण साहेब -खरंच देश खतरनाक धोक्यात आहे 👍🇮🇳🇮🇳🇮🇳 जय जवान जय महाराष्ट्र जय शिवराय 👍🚩🚩🚩
@mohanpatil4029
@mohanpatil4029 15 күн бұрын
हे सर्व राजकारणी व सतेतील मंत्र्यांना आमदारांना व खाजदारांना व राजकीय पक्षांना गु चारून भावपूर्ण श्रद्धांजली चंदू साहेब तुमचं आंदोलन चालूच ठेवा आमचा तुम्हाला पाठिंबा🎉🎉🎉❤❤❤❤
@ganeshkasbe1611
@ganeshkasbe1611 15 күн бұрын
चंदु सर आम्ही सोबत आहे तुमच्या सोबत न्याय मिळl लाच पाहिजे ✊✊
@prakashmore282
@prakashmore282 15 күн бұрын
चंदू चव्हाण साहेब तुमच्या कामगिरीला खरच सलाम करतो आम्ही
@suddhodhanlandge8458
@suddhodhanlandge8458 16 күн бұрын
न्याय मिळाला पाहिजे जवानांना
@AbhayGawde-b2h
@AbhayGawde-b2h 13 күн бұрын
चंदू साहेब खूप छान हयांचा काळाबाजार जनतेसमोर आणलाय सलाम आहे तुम्हाला जय हिंद
@SunilUke-h9z
@SunilUke-h9z 16 күн бұрын
चंदु भाऊ सलाम
@bosskb9577
@bosskb9577 16 күн бұрын
जनता सर्व एकत्र या ,, करा भारत बँड ,महाराष्ट्र बंद,,, आता नाही तर कधीच नाही,,,,,, जय जवान जय किसान
@mahajanyogesh5330
@mahajanyogesh5330 15 күн бұрын
He ladayi army wale nhi karu shknar, majburi aahe dada.... Local janta ya sathi ladhu shkte faqt
@amolkadam603
@amolkadam603 16 күн бұрын
चंदू चव्हाण सर सगळ खर बोलत आहेत त्यांना सगळे जण साथ द्या....
@omghore4455
@omghore4455 15 күн бұрын
सन्माननीय चंदू चव्हाण हे आपल्या देशाचे जवान आहेत, च्यांच्या पाठीमागे सर्व देशवासियांनी एकत्र येऊन त्यांना न्याय मिळून दिला पाहिजे..
@navnathwabale4908
@navnathwabale4908 15 күн бұрын
सर्व महाराष्ट्रात आजी माजी सैनिक संघटना आहेत त्या सर्व आत्ता गेल्या कुठ ह्या जवानांसाठी एकदा रस्त्यावर या आणि यांच्या आंदोलनाला सपोर्ट करा
@mahajanyogesh5330
@mahajanyogesh5330 15 күн бұрын
Tyana ata nhi disnar...faqt sammaan hava baki nko kahi .......tyana pn mahit aahe te jar hya matter mdhe padle tr government tyanchi pn pension band karel
@ShambhurajeJejurkr
@ShambhurajeJejurkr 15 күн бұрын
जिस देश में देश का जवान रो रहा है उस देश का सर्वनाश नजदीक हैं
@travellersk111
@travellersk111 15 күн бұрын
खूप वाईट परिस्तिथी आहे सैनिक आणि शेतकरी यांचं
@ravibedre6167
@ravibedre6167 15 күн бұрын
सरकार ला लाज वाटली पाहिजे जनता तुमच्या पाठीशी आहे चंदू सर
@nexonfamily3613
@nexonfamily3613 15 күн бұрын
देशाचा विनाश अटळ आहे आता देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांना देश चालवण्याचा कुठलाही अधिकार नाही हे जर जवानांना न्याय देऊ शकत नाही तर सरळ राजीनामा द्यावा नामर्द सरकार
@satyapalborde6164
@satyapalborde6164 16 күн бұрын
आपला देश प्रगतीपथावर आणि जवान रस्त्या वर देवा
@thebundlecart
@thebundlecart 16 күн бұрын
Chandu sir aap social media ka sahi istmal kar rahe ho aise hi Lage raho apko nyay jarur milega 😊😊🔥
@suryakantrane3759
@suryakantrane3759 13 күн бұрын
100 टक्के बोलत आहेत . चंदू साहेब सॅल्युट आहे तुम्हाला माझा
@creatorworld-fj5qv
@creatorworld-fj5qv 5 күн бұрын
चंदू,चव्हाण,तुम्हला, पूर्ण,R,p,l, चा पूर्ण, पातिबा,आहे,जय,फौजी,जय,सविधान
@prakashmore282
@prakashmore282 15 күн бұрын
चंदू चव्हाण साहेब अगदी खरे बोलत आहेत.त्यांना खरी साथ द्या.या देशाला खरे हे राजनीती वाले विकून खातील
@pravinharne2967
@pravinharne2967 16 күн бұрын
Please sapot chandu bhau Maharashtra gov. Jai Hind 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@vivekgavankar799
@vivekgavankar799 16 күн бұрын
भारतीय जनता जवानांचा पाठीशी आहे. जवानांना न्याय हा मिळायलाच पाहिजे जय भवानी जय शिवाजी जय भारत जय हिंद वंदेमातरम जय महाराष्ट्र 😢😢
@suryakantrane3759
@suryakantrane3759 13 күн бұрын
सलुट आहे माझा देशाच्या जवानांना❤❤❤❤❤
@Ashishshindevengsarkar
@Ashishshindevengsarkar 16 күн бұрын
चंदू चव्हाण ला न्याय मिळाला पाहिजे🙏🇮🇳 देशाच्या जवानाचे हे हाल करता दुर्दैव आहे
@NarayanGaikwad-ub4oh
@NarayanGaikwad-ub4oh 11 күн бұрын
भारत देश चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर निषेध निषेध निषेध सैनिक ला न्याय मिळाला पाहिजे
@prakashkurale8266
@prakashkurale8266 3 күн бұрын
आपल्या महाराष्ट्रातील सर्व सैनिक संघटनाने एकत्र येऊन सपोर्ट केला पाहिजे.
@ShubhamKukde-i5i
@ShubhamKukde-i5i 15 күн бұрын
चंदू चव्हाण यांना न्याय मिळालाच पाहिजे ,स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एक सैनिक देशाची सेवा करतो,आपले सैनिक देशाची सुरक्षा करतात, म्हणून आपण देशात सुखाने खातो, देशातील लोकांनो सपोट करा प्रत्येक सैनिकांना जय हिंद🫡( इंडियन आर्मी)
@kiranpol2089
@kiranpol2089 15 күн бұрын
चंदु चव्हाण सैनिक यांना न्याय मिळत नाही. तर या देशात सामान्य माणसाला न्याय कधी मिळणार नाही. 100मेसे 80 बेईमान फिरभी महान.
@HemantWankhade-j4z
@HemantWankhade-j4z 12 күн бұрын
@@kiranpol2089 मला न्याय मिळाला रे बाबा
@Jitin123_Raftaar
@Jitin123_Raftaar 16 күн бұрын
आता मिडिया कुटे गेली. आज तक, abp माझा
@nexonfamily3613
@nexonfamily3613 15 күн бұрын
Media ne sarkarchi bhad khali asel kadachit
@GaneshSutar-rm8pm
@GaneshSutar-rm8pm 14 сағат бұрын
संरक्षण दलात किती भयानक भ्रष्टाचार होत असेल हे या प्रकरणावरून स्पष्ट दिसत आहे.
@somnathmote8231
@somnathmote8231 16 күн бұрын
संजू भाऊ चा विजय सत्याचा विजय संजू भावाचा पराभव सत्याचा पराभव
@HarishJashav-zt4ze
@HarishJashav-zt4ze 15 күн бұрын
चंदू दादाला न्याय मिळाला पाहिजे न्यायाची भीक मागतोय सरकार अजून काय करते जय भीम जय शिवराय जय संविधान
@ashumore143
@ashumore143 16 күн бұрын
न्याय मिळाला पाहिजे
@gajananberad2415
@gajananberad2415 15 күн бұрын
चंदू सर तुम्ही खरं बोलत आहे काही दिवसांनी हा देश विकला जाणार देशातली मीडिया विकली गेलीच
@satishande3907
@satishande3907 14 күн бұрын
सैनिकांना न्याय मिळाला पाहिजे त्यांना सेवेत रुजू करायला पाहिजे. जय,जवान जय, किसान, जय भारत.🇮🇳 चंदू चव्हाण आम्ही तुमच्या सोबत आहो. Justice for Chandu Chavan & Other Soldiers.
@rajeshmohanlalpatle7434
@rajeshmohanlalpatle7434 7 күн бұрын
सामान्य भारतीयांची संवेदना सैनिक बंधासोबत आहेत.सरकार ने योग्य निर्णय घ्यायला पाहिजे
@baluwaghmare8772
@baluwaghmare8772 15 күн бұрын
चंदू सर तुमाला बगुन खुप वाईट वाटतय सर हा देश नेत्यांवर चालतोय 😢
@ganeshmali6540
@ganeshmali6540 12 күн бұрын
चंदू चव्हाण वर खरोखर अन्याय होत आहे.... न्याय द्या
@sopanrathod1793
@sopanrathod1793 5 күн бұрын
चंदू चव्हाण हम आपके साथ है
@PriyaSharma-go7dj
@PriyaSharma-go7dj 2 күн бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र मैं सभी आर्मी भाईयों के साथ मे हू
@SanjayGurav-l7s
@SanjayGurav-l7s 15 күн бұрын
जय जवान जय किसान चंदू साहेब
@kalpeshpatil8580
@kalpeshpatil8580 Күн бұрын
चंदू चव्हाण यांना न्याय मिळाला पाहिजे
@kalyankarpe7759
@kalyankarpe7759 13 күн бұрын
भारतीय जनता आज जे भारतात सुखी जीवन जगत आहे ते नेत्यामुळे नाही तर ती जवान व किसान मुळे जिवंत आहे आपण असेच लढत रहा पण सोबत एकतरी न्यूज चॅनलची साथ घ्या आपणास न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता नक्कीच सोबत आहे जय जवान जय किसान जय भारत
@surajmane5877
@surajmane5877 14 күн бұрын
आता न्याय नाही मिळाला तर पूर्ण भारत आंदोलन चालू राहणार🇮🇳🇮🇳🇮🇳
@pawankadam9689
@pawankadam9689 16 күн бұрын
मुख्यमंत्री प्रधानमंत्री या दोघांची डिवटी बँडरवर लावली पाहिजे जय श्रीराम 🚩
@HemantWankhade-j4z
@HemantWankhade-j4z 12 күн бұрын
@@pawankadam9689 लवकर लाव मी देश साभाळतो
@mukeshperne1915
@mukeshperne1915 13 күн бұрын
चंदू चव्हाण सर एकदम बरोबर बोलतात तुम्ही 100% खरा आहे
@nikhilkshirsagar3660
@nikhilkshirsagar3660 16 күн бұрын
जय जवान... जावान कि असली ताकद अभि सबको समज मी आयेगी..सब लोग जल्दी ही एकसाथ आयेंगे
@VasantPatil-bk2hg
@VasantPatil-bk2hg 4 күн бұрын
चंदू भाऊ न्याय मिळाच पाहिजे
@shitaljain673
@shitaljain673 16 күн бұрын
जनतेकडून फक्त मतदान घ्या न्याय नका करू फक्त राजकारण करा छळ करा हीच तुमची औकात आहे न्याय न्याय द्या जनतेचा आक्रोश नको पाहू जनतेपेक्षा तुम्ही मोठे नाहीत राजकारणी लोकं लक्षात घ्या जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे वंदे मातरम् भारत माता की जय जय महाराष्ट्र
@janardandesale4726
@janardandesale4726 15 күн бұрын
👍🇮🇳🇮🇳 जय जवान जय किसान -आजचे नेते -नकाम ठरले आहेत
@kalyankaramol434
@kalyankaramol434 6 күн бұрын
Support To Indian Fighter , Support Chandu Chavan
@BaburaoMore-l9q
@BaburaoMore-l9q 11 күн бұрын
देशातील राज्यातील जय जवान आणि जयकिसान यांच्या मनाची कदर केली तरचं खरं! नाही तर निसर्ग त्यांना माफ करायचं नाही.
@aratigondhale4329
@aratigondhale4329 15 күн бұрын
किती व्यथा, सर्वांचे रक्षणची जबाबदारी घेणारे सुद्धा हतबल केले भ्रष्ट व्यवस्थेने. माझ्या शाळेतील जे. सी. ओ. चे अप्प्रोवल अजुन ही आले नही. कमांडंट चे त्यांच्या नंतर नियुक्ती असल्यावर ही आले. जवानांना मदत करा .जय जवान ,जय किसान
@bhairavnathkevate
@bhairavnathkevate 15 күн бұрын
चंदू चव्हाण हा खरे बोलत आहे....😢😢😢
@ravipavara9608
@ravipavara9608 14 күн бұрын
न्याय मिळालाच पाहिजे सर जय जवान जय किसान ✊💪💪
@sujittavhare6303
@sujittavhare6303 14 күн бұрын
न्याय व्हायला हवा देश की अन बान शान है जवान
@moseswangsuNEINDIA
@moseswangsuNEINDIA 3 күн бұрын
Good job keep continue
@NarayanGaikwad-ub4oh
@NarayanGaikwad-ub4oh 11 күн бұрын
चंदु चव्हाणला न्याय मिळाला पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निधन जाहीर निषेध निषेध निषेध
@sambhajidubukwad7519
@sambhajidubukwad7519 3 күн бұрын
सगळ्यां जनतेने त्यांच्या न्याय साठी रस्त्यावर उतरले पाहिजे 🙏🙏🙏🙏
@MadhavHavrge
@MadhavHavrge 11 күн бұрын
सर्व जनतेने जवानां सोबत खंबीर पणे उभे राहा
@santoshgorule7848
@santoshgorule7848 12 күн бұрын
👍👍👍
@uttamshinde322
@uttamshinde322 13 күн бұрын
चव्हाण साहेब ❤ तुम्हाला माझा सलाम जय हिंद
@Cub-uy9gm
@Cub-uy9gm 16 күн бұрын
जस्टीस फॉर जवान चंदू चव्हाण
@S..st6vt
@S..st6vt 13 күн бұрын
देशप्रेमी देशवासियांनो खरचं सैनिकांना न्याय मिळाला पाहिजे...
@Samartadavi20221
@Samartadavi20221 15 күн бұрын
आज आपली मीडिया जर सत्याची साथ दिली तर आपल्या सैनिकांन सोबत सत्याची बाजू मांडली तर सरकार ला आझाद मैदानावर येऊन नक्की योग्य न्याय द्यावा लागेल या सैनिकांना. जय जवान जय किसान✌️
@PranavMadavi-g4l
@PranavMadavi-g4l 13 күн бұрын
चंदू सर आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हे
@dadasokashid6484
@dadasokashid6484 16 күн бұрын
देश सेवा कधीच करु नये हे आसे हाल होतात.
@rupeshchigale1155
@rupeshchigale1155 13 күн бұрын
Khup Chan kam karat ahat sir
@Kokan_premi_dinesh_45
@Kokan_premi_dinesh_45 15 күн бұрын
जय जवान जय किसान.चंदू चव्हाण आम्ही तुमच्या सोबत आहोत.
@vijaymore578
@vijaymore578 13 күн бұрын
Jayjawan jay kisan❤
@dattuwagh3649
@dattuwagh3649 15 күн бұрын
चंदू चव्हाणच म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे.शेवटी तो एक जवान आहे त्यांनी देशाची सेवा केलेली आहे. न्याय भेटला पाहिजे
@NSK2023
@NSK2023 14 күн бұрын
सर्वांनी चंदू चव्हाण यांचे समर्थन करण्यासाठी 26 जानेवारी ला चलो मुंबई आंदोलन करण्याची गरज आहे
@santoshpgholap7656
@santoshpgholap7656 16 күн бұрын
जय जवान
@nitinsarvade5286
@nitinsarvade5286 12 күн бұрын
खरोखर लाजा वाटायला पाहिजे आपल्याला,,,,, फडणवीस साहेब काय आहे हे.... खुप वाईट वाईट वाटते.
@yashrokade792
@yashrokade792 15 күн бұрын
जो पोलीस एक एक लाख रुपये रिश्वत घेतो ते पोलीस आज तुम्हाला नोटीस देत आहेत अन जे फौजी सीमेवर दिवस रात्र उभे रहातात त्यांना अशी वातावणूक करतात असा आहे आपला भारत देश असे आहेत आपलें मंत्री 🙏
@arpitapadwal1560
@arpitapadwal1560 12 күн бұрын
चंदु साहेब तुम्हाला जय महाराष्ट्र
@shaikhakbar9892
@shaikhakbar9892 15 күн бұрын
खर च फौज कमजोर का केली हे कळत नाही . चार वर्षे नोकरी त देशा साठी बलीदान कसे देणार . एक सत्य आहे नंबर सगळ्यां चा येणार परेशान होण्या चा❤
@प्रशांतकेराप्पाआगलावे
@प्रशांतकेराप्पाआगलावे 16 күн бұрын
Chandu फौजी ला न्याय द्या नाहीतर पुढच्या 5 वर्षात जनता दाखऊन देईल न्याय कसा द्यायचा असतो
@ranjitdhami9572
@ranjitdhami9572 16 күн бұрын
Support kro Chandu sir ko plz
@ds..618
@ds..618 15 күн бұрын
पोलिसांना पण समजल पाहिजे.. किती लेव्हल वर राजकीय नेत्याचा खुर्च्या सांभाळायचा
@Manu-g7r7p
@Manu-g7r7p 12 күн бұрын
सलाम तुमच्या कर्तुत्वाला🙏 जय जवान जय किसान, नेहमी किसान घासल जात होत आता जवान पण काय होईल या देशाचं😔😞
@ShortsAD-u3s
@ShortsAD-u3s 13 күн бұрын
Sach bar bol rahe hai Full support Chandu Sir ❤❤❤
@Legal_adviser97
@Legal_adviser97 14 күн бұрын
Ek number Chandu saheb
@suryakantrane3759
@suryakantrane3759 13 күн бұрын
जय जवान जय किसान
@shivshankar-l7k
@shivshankar-l7k 13 күн бұрын
हेच आपल्या सर्वांचे भविष्य आहे येणाऱ्या काळात सर्वांना या परिस्थितीतून जावे लागणार तुम्ही मराल पण न्याय मिळणार नाही. ही वस्तुस्थिती असणार आहे😢😢 न्याय देण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे.
@SayajiKasabe
@SayajiKasabe 12 күн бұрын
चंदू चव्हाण सरांना एकच सांगू इच्छितो आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांशी तुम्ही संपर्क साधा 101% तुम्हाला न्याय भेटणार म्हणजे भेटणारच काय कारण महाराष्ट्र मध्ये एकमेव नेता जनतेच्या हिताचा आणि देशाच्या हिताचा फक्त म्हणजे बाबासाहेब आंबेडकर साहेब जय भीम जय संविधान
@arunpatil1328
@arunpatil1328 2 күн бұрын
आता मीडिया कुठे गेला आहे .हीरो हीरोइन यांच्या दारात असेल.. जय जवान
@kalingnareshvidhyasagar765
@kalingnareshvidhyasagar765 14 күн бұрын
Justice milal pahije
@aanujkharatkharat8369
@aanujkharatkharat8369 Күн бұрын
साहेब अमी तुमच्या सोबत आहेत आहे .हर मानू नका तुमच्या विजय होणार जय हिंद जय भारत
@MOHANSYT
@MOHANSYT 13 күн бұрын
न्याय दो चुनू भाई या सबको फौजी भाई को
@goodukumar6278
@goodukumar6278 11 күн бұрын
Good chandu bhai
@mbk3989
@mbk3989 15 күн бұрын
भारतीय जवान को बडे अधिकारी के घर के सब काम करणा पडता है। जैसे बाजारसे सब्जी दुध लाना । घरमे बर्तन मांजना । कपडे धोना । सुखाना ॥😢
@prashantbhandare3186
@prashantbhandare3186 15 күн бұрын
Chandu chavan la save kara i support u
@MilindThombre-ue7hs
@MilindThombre-ue7hs 15 күн бұрын
जय जवान जय किसान सरकारचा जाहीर निषेध
@SomnathJopale-c2o
@SomnathJopale-c2o 15 күн бұрын
Aamcha full support ahe
Жездуха 41-серия
36:26
Million Show
Рет қаралды 5 МЛН
КОНЦЕРТЫ:  2 сезон | 1 выпуск | Камызяки
46:36
ТНТ Смотри еще!
Рет қаралды 3,7 МЛН
सैनिक चंदू चव्हाण | संपूर्ण जीवनपट | सत्य संघर्षमय कहानी | Chandu Chavan | Real story |
28:01
Жездуха 41-серия
36:26
Million Show
Рет қаралды 5 МЛН