पोषण आहार ,,,,, खरच चौकशी करा मुलांना जसा आहे तसा आहार दिला जातो का? की शिजवणाऱ्यांच त्या आहाराचा लाभ मिळतो एवढे सर्व करण्यापेक्षा मुलांना घरीच कडधान्य आणि तांदूळ दिलेले परवडले असते प्रत्येक शाळेत जाऊन अधिकाऱ्यांनी खीर ची टेस्ट पण घ्यायला पाहिजे ,,,,
@manishavadje19364 ай бұрын
मानधन 2आणि 3रू यात परवडत नाही मुलांना मागे पैसे वाढवून देण्यात यावे
@saurabhe33966 ай бұрын
Shalach band kelya aata aahar dakhvata aahe fkt ghoshana karate sarkar jar aarthik tardood nahi zali tar tumhi news ka dakhvta