छत्रपती शिवाजी महाराजांवर... अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आणणारी कविता l अनंत राऊत

  Рет қаралды 88,570

Anant Raut

Anant Raut

Күн бұрын

Пікірлер: 107
@deaduser-uq7gx
@deaduser-uq7gx Жыл бұрын
❤❤नाही देवाच अवतार तरी देवाहून थोर 🙏🏻🙏🏻🙏🏻काय लिखाण एक नंबर ❤❤.
@nitinjadhav422
@nitinjadhav422 Жыл бұрын
ग्रेट अनंत राऊत साहेब आज उभा महाराष्ट्र तुमच्याकडे गर्वाने पाहतोय असंच प्रेरणादायी तरुणांना देत जा
@nitinjadhav422
@nitinjadhav422 Жыл бұрын
नितीन जाधव सर कुंडल
@Mr_PM11
@Mr_PM11 Жыл бұрын
कवितेच्या शेतामध्ये शब्दधनाचे पीक घेणारा एक उत्कृष्ट कवी म्हणजे अनंत राऊत सर. अगदी कमी शब्दांत महाराजांच्या संपूर्ण इतिहासाचा सार अशा स्वरूपात सादर करणे, हे खरंच वाखणण्याजोगे आहे. डॉ. बाबासाहेबांचीही कहाणी कवितेच्या स्वरूपात सादर करावी, ही विनंती. धन्यवाद सर...
@mahendrachand691
@mahendrachand691 Жыл бұрын
आदरणीय कवी अनंत राऊत सर, आपण छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची महती काव्यातून मांडली आहे...हे प्रथमच ऐकतो आहे... शाहिरीतून, पोवाड्यातून ऐकली.. राजं त्रिवार मुजरा... आणि त्रिवार सलाम आपल्या कार्याला.. !!जय शिवराय!! एक शिवभक्त आणि कवी अनंत राऊत यांचा चाहता.. महेंद्र चंद सर फुरसुंगी... पुणे 🚩🚩🙏🙏🚩🚩
@sanketbhagat6852
@sanketbhagat6852 Жыл бұрын
तुमच्या लेखणीला तोड नाही ❤️🙏
@MarutiJadhav-p1q
@MarutiJadhav-p1q Жыл бұрын
समाजात वास्तविकतेला कवितेच्या रुपात मांडणारे तत्त्वज्ञ, गुरू,कवी,एक आदर्श शिक्षक शतशः नमन...❤❤🙏
@rautanant
@rautanant Жыл бұрын
@sidhublocks4209
@sidhublocks4209 8 ай бұрын
🎉​@@rautanant
@GajananChavan-l5l
@GajananChavan-l5l Ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय
@gauravgayakwad4724
@gauravgayakwad4724 8 ай бұрын
जात, धर्म सोडून दिली लढाया तलवार... माझ्या राजानं उघडलं नव समतेच दार... स्वाभिमान शिकवला, नितीमत्ता शिकवली, राजं तुमच्या मुळेच नवी पहाट उगवली.. नाही देवाचा अवतार,तरी देवाहून थोर... माझ्या राजानं उघडलं नव सामतेच दार.. आला जाळीत अफजल्या रयतेच उभ रान.. बातविल्या पतीप्रथा,लुटली अब्रूची खान... त्याचा कोथळा काढला माज केला थंडगार... माझ्या राजानं उघडलं नव समतेच दार ... तानाजी गडा चढला,बाजी खिंडीत लढला, इतिहास ह्यो मर्दांचा सैतनाशी र भिडला... ज्योत विझली देहाची,नाही मानली रे हार.. माझ्या राजानं उघडलं नव समतेचं दार... किती लढले मावळे हाती घेऊन मरण... स्वराज्याला बांधल, बलिदानाच तोरण... होते धन्य ते मावळे धन्य त्यांचे घरदार.. माझ्या राजानं उघडलं नव समतेच दार... ज्याने वाचली शिवशाही, काय गरज ग्रंथाची... ज्याचा रक्तात शिवबा काय गरज धर्माची.. माझा राजाच एकला,माझा शिवबाच एकला,सगळ्या धर्मांचा सार... माझ्या राजानं उघडलं नव समतेच दार...
@VitthalTambe-gi6cf
@VitthalTambe-gi6cf 7 ай бұрын
शिवराय आणि शिवचरित्र ह्र्दयात कोरण्यास प्रेरणा देणारी कविता निर्भयपणे जनमानसात लोकप्रिय ठरली धन्यवाद कवी अन्नत राउतसर.
@marotijungari2383
@marotijungari2383 Жыл бұрын
जाणता राजा माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज
@bhushan624
@bhushan624 Жыл бұрын
Sir tumachya kavita khup prerana detat khup chan sir thank you so much 🙏
@atulfule5178
@atulfule5178 Жыл бұрын
सरस्वती तुमच्या घरी पाणी भरते. काय जबरदस्त रचणा आहे. अतिशय सुदंर डोळ्यांमध्ये अश्रू आले माझ्या राज्याचं वर्णन ऐकून.
@ganeshdighe4657
@ganeshdighe4657 Жыл бұрын
खूपच सुंदर शब्द रचना वापरून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांची शिकवण सांगितली आपण सर, प्रत्येकाला प्रेरणा ,प्रोत्साहन देणारी कविता आहे ही,तुमच्या लेखणीला आणि सादरीकरणाला ......सलाम. जय शिवराय................... जय भवानी जय शिवाजी...
@ArchanaGhugal-gn6ut
@ArchanaGhugal-gn6ut Жыл бұрын
आपला आवाज ऐकूनच अंगावर काटा उभा होतो पूर्ण कविता ऐके पर्यंत काय होत असेल भारदस्त आवाज कविता मांडण्याची सुरेख शैली भवानी आणि शिवबाचा हात आपल्यावर आहे असे जाणवते आशिर्वाद तर आहेच तुमचं वाचन खूप आहे सर सलाम आपल्याला सौ. अर्चना घुगल, नागपूर
@JS-dz4hf
@JS-dz4hf 8 күн бұрын
Grate 👍👍👌👌👌🎉🎉 जनार्दन
@poojagode8820
@poojagode8820 Жыл бұрын
सलाम सर तुम्हाला आणि तुमच्या काव्य रचनेला 🙏अप्रतिम
@AmardipIngle
@AmardipIngle 4 ай бұрын
वर्तमान साहित्यातील सर्वात मोठं नाव म्हणजे प्रा.अनंत राऊत जांच्या प्रत्येक शब्दात अर्थ आहे...ज्यांना याईकून विचार करण्यास भाग पडणार व्यक्तीमत्व म्हणजे प्रा.अनंत राऊत
@ravibhoyar9801
@ravibhoyar9801 Жыл бұрын
सर तुमच्या मुळे बऱ्याच गोष्टींना उभारी येत आहे खूप समज येते आपल्या समाजात कसे वावरायचे याला प्रेरणा मिळते धन्यवाद साहेब
@rautanant
@rautanant Жыл бұрын
धन्यवाद
@kirankumarrayate2284
@kirankumarrayate2284 Жыл бұрын
वाह सर , सर्व इतिहास उभा केला डोळ्यासमोर.आपणास नमस्कार
@prashanttayde4405
@prashanttayde4405 11 ай бұрын
1 नंबर साहेब... जय शिवराय जय भीम🎉❤
@sushilpatil976
@sushilpatil976 Жыл бұрын
खूपच छान सर, जय शिवराय!जय शंभुराजे!!जय जिजाऊ!!!.🚩🚩🚩💐🙏
@ankushbihade230
@ankushbihade230 Жыл бұрын
काळजाला भिडली सर तुमची कविता ❤❤जय् महाराष्ट्र❤
@atharvasatkarofficial9529
@atharvasatkarofficial9529 Жыл бұрын
सर्वसामान्यांच्या वेदनेचे भाष्यकार. ❤
@amollahase1999
@amollahase1999 11 ай бұрын
अंगावर काटा आला.... जय भिम जय शिवराय 🙏
@khuledipak1971
@khuledipak1971 Жыл бұрын
जय शंकर, अनंत राऊत जी तुम्हाला सद्गुरू शंकर महाराज निरोगी व सुदृढ दीर्घ आयुष्य देवो व आपल्याकडून सामाजिक सलोखा राखणाऱ्या कविता निर्माण होवो ही सदिच्छा
@nilampawar6805
@nilampawar6805 Жыл бұрын
खूप सुंदर ❤ अप्रतिम रचना👍
@युवाशेतकरी-व4ट
@युवाशेतकरी-व4ट Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र सर
@latadhok9172
@latadhok9172 8 ай бұрын
समानता दाखविणारे शब्दांची ठेवण कवी म्हणून उत्कृष्ठ पणे सादर केले सर जय शिवराय जय माहाराष्ट्र🙏🙏💐💐💐
@balugangadhare7373
@balugangadhare7373 7 ай бұрын
खुपच छान सर , मन भरुन आल .
@AjayJadhav-k5y
@AjayJadhav-k5y 3 ай бұрын
Sr..जय भीम जय शिवराय जय संविधान.
@rushikeshghatage7331
@rushikeshghatage7331 Жыл бұрын
फक्त कवितेत शिवसुष्टी उभी केलीय तुम्ही...तुमची कविता जिंकली
@user-y410
@user-y410 8 ай бұрын
🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩 खूपच छान सर कोटी कोटी अभिवादन सर 🙏
@Motivateyourself-m4r
@Motivateyourself-m4r Жыл бұрын
1 no sir❤
@Geetanjali-24089
@Geetanjali-24089 Жыл бұрын
🚩🚩 खूप छान सर..खरच अंगावर काटा येतो ही कविता ऐकताना..😌🔥💯 salute आहे तुमच्या लिखणाला आणि सादरीकरणाला. 🙏🏻
@ankushvyavhare8450
@ankushvyavhare8450 Жыл бұрын
100 Time aikli
@vaibhavthakre4934
@vaibhavthakre4934 Жыл бұрын
Khup sunder sir❤
@yadavbalasaheb3196
@yadavbalasaheb3196 9 ай бұрын
अप्रतिम सरजी..... शिव अभिनंदन ❤❤
@sachinrathod9443
@sachinrathod9443 Жыл бұрын
खुप छान कविता केली सर ❤❤❤
@Ignitedminds-of-science
@Ignitedminds-of-science Жыл бұрын
एकदम मंत्रमुग्ध करून टाकलं सरजी.धन्यवाद ..जय जिजाऊ जय शिवराय ❤
@suhaspatole6569
@suhaspatole6569 Жыл бұрын
सर मी खूप मोठा फॅन आहे तुमचा.... तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना... एकदा तुमचा कार्यक्रम ठेवायचा आहे मला....
@deepakgamare6843
@deepakgamare6843 7 ай бұрын
एक नंबर कविता सर🎉 जयभीम 🎉जयशिवराय🎉
@anantjunare57
@anantjunare57 Жыл бұрын
आजच्या काळात कविता जिवंत ठेवणारा कवी,,
@alakakumbhar4716
@alakakumbhar4716 8 ай бұрын
अप्रतिम सर तुमच्या शब्दात व वाणीत शिवरायांच प्रत्यक्ष दर्शन झाले .असाच आदर्श आताच्या पिढी समोर असायला हवा सर तरच समाज टिकेल.तुमच्यातील कविला शतशः प्रणाम.
@RiteshKhandalkar-j4q
@RiteshKhandalkar-j4q 8 ай бұрын
खुप छान सर ❤❤❤❤❤
@VijayTambat-p1i
@VijayTambat-p1i 7 ай бұрын
राऊत सर, अप्रतिम पण राजें पर्यंत सिमीत राहू द्या नाहीतर आता सर्व नेते सक्रिय होतिल आणि नसलेल्या दैवतां वर कविता लिहून घेतील त्यामुळे तुमच्या लेखणी, प्रतिभेचा मान ठेवा आणि आमच्या राजें प्रती भावना जपा धन्यवाद , 💐💐🙏🙏
@deepakkalaskar7511
@deepakkalaskar7511 Жыл бұрын
Jabrdast 👌👆 very very great 👌
@balupateker682
@balupateker682 9 ай бұрын
अतिशय सुंदर सर
@Ganeshpohare6607
@Ganeshpohare6607 3 ай бұрын
जय शिवराय सर
@patilprashant9808
@patilprashant9808 2 ай бұрын
अप्रतिम सर
@kantasut
@kantasut Жыл бұрын
क्या बात है ❤❤❤❤अफाट
@tarankit
@tarankit 8 ай бұрын
अप्रतिम आवाज सर ज्योत विजली देहाची.... यापुढील शब्द कळत नाही सर सांगा 🙏
@komalpatil9614
@komalpatil9614 9 ай бұрын
जय शिवराय
@komalpatil9614
@komalpatil9614 9 ай бұрын
जय शिवराय
@sachingoje4295
@sachingoje4295 8 ай бұрын
खूप छान
@dwarkagarad
@dwarkagarad 8 ай бұрын
जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩
@VitthalTambe-gi6cf
@VitthalTambe-gi6cf 7 ай бұрын
शिवराय आणि शिवचरित्र ह्र्दयात कोरण्यास सबल देणारी कविता
@vaishalijadhav595
@vaishalijadhav595 Жыл бұрын
प्रत्येक कविता ही अतिशय मार्मिक अतिशय सुंदर पद्धतीने मांडलेली असते तुम्हाला माझे विनम्र अभिवादन
@abcdefgh239-c1f
@abcdefgh239-c1f Жыл бұрын
Khup khup bhari sir ❤❤❤❤❤Jay shivray
@vijaylonkar8167
@vijaylonkar8167 Жыл бұрын
अप्रतिम आणि अप्रतिम फक्त
@amolkkharat
@amolkkharat Жыл бұрын
क्या बात है सरजी.
@dineshsuryawanshiart9367
@dineshsuryawanshiart9367 8 ай бұрын
Great सर
@AkshayIngale-l4u
@AkshayIngale-l4u Жыл бұрын
सर खूप सुंदर मला तुमच्या प्रेतेक कविता आवडतात
@shriprasadhingade4066
@shriprasadhingade4066 Жыл бұрын
Anant saheb mast kavita ashich ek kavita Chatrapati Samabhaji maharajanvar hou dya tumchi ek choti gazal ahe chava mhanun pan amhala kavita havi apeksha lavkar purn karal
@sunilshelke1873
@sunilshelke1873 10 ай бұрын
So proud सर 👌
@VedikaPote-q4f
@VedikaPote-q4f 7 ай бұрын
Jay shivray
@Sonkamble6677
@Sonkamble6677 Жыл бұрын
अप्रतिम ...
@latadhok9172
@latadhok9172 8 ай бұрын
🚩🚩🚩🙏🙏💐
@ravindratirpude24
@ravindratirpude24 Жыл бұрын
Very nice sir 👍👏👏👏👏
@nikeshpatode9526
@nikeshpatode9526 8 ай бұрын
Very nice 👍 sir
@savelifesoul
@savelifesoul Жыл бұрын
अनंत कवी!
@madhaojoshi54
@madhaojoshi54 9 ай бұрын
व्वा अनंतराव
@nareshjagtap4846
@nareshjagtap4846 Жыл бұрын
फार सुंदर, अप्रतिम सादरीकरण ❤
@vinaykoli9927
@vinaykoli9927 11 ай бұрын
Mast Kavita
@ravimarathe7425
@ravimarathe7425 4 ай бұрын
अंगावर शहारा आणणणारा कविता 🙏🚩
@tarankit
@tarankit 8 ай бұрын
Great sir❤
@tarankit
@tarankit 8 ай бұрын
kzbin.infogIDp7zJVg8o?si=JLS7k3n2vEVt94cM
@pradeepdhage4540
@pradeepdhage4540 8 ай бұрын
Great
@deaduser-uq7gx
@deaduser-uq7gx Жыл бұрын
❤❤❤❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🚩🚩🚩🚩🚩🚩मनाला भिडली कविता 💓💓🤗🤗🤗🤗🤗🤗🚩
@prasadnavghare2179
@prasadnavghare2179 11 ай бұрын
Your great sir
@patilmohan8322
@patilmohan8322 8 ай бұрын
जय राजपुताना 🙏🏻🙏🏻
@prashantjethe3227
@prashantjethe3227 8 ай бұрын
सर काल (१९/२/२०२४) ला ही कविता मी माझ्या वर्गा मध्ये ऐकवली..... 😊😊😊 अप्रतिम.. रचना सर... मला तुम्हाला live ऐकायची इच्छा आहे...
@shubhamugale881
@shubhamugale881 Жыл бұрын
अतिशय सुंदर❤❤
@भरतगुजर-र8ग
@भरतगुजर-र8ग Жыл бұрын
Great sirji
@vaishnavitajne9717
@vaishnavitajne9717 Жыл бұрын
Sir माझा एक प्रश्न होता मला शिवचरित्र वाचायचं आहे आणि market मध्ये खूप लेखकांचे पुस्तक उपलब्ध आहेत त्यामुळे नक्की कोणतं शिवचरित्र वाचावं हेच कळत नाही आहे त्यामुळे तुम्ही सांगा की कोणत्या लेखकांचं वाचावं
@perfectridermh6867
@perfectridermh6867 6 ай бұрын
मा म देशमुख ❤
@pavangedam4466
@pavangedam4466 6 ай бұрын
पानसरे
@amitma2543
@amitma2543 4 ай бұрын
वा.सी. बेंद्रे, जयसिंगराव पवार,
@JagdishMoule
@JagdishMoule Жыл бұрын
Lay bhari
@VijayTambat-p1i
@VijayTambat-p1i 7 ай бұрын
राऊत सर अप्रतिम पण राजें पर्यंत सिमीत राहू द्या आता कार्यकर्ते सरसआवतील नसलेल्या दैवतां वर कविता लिहून घेतील त्यामुळे तुमच्या लेखणी प्रतिभेचा मान ठेवा आणि आमच्या राजें प्रती भावना जपा 💐💐🙏🙏
@शैलेशगायकवाड-ढ9ल
@शैलेशगायकवाड-ढ9ल Жыл бұрын
❤❤
@rushikeshgovekar29
@rushikeshgovekar29 Жыл бұрын
Waaa
@technicalsir7265
@technicalsir7265 11 ай бұрын
Sir I cried on your friends poem
@niteengardare855
@niteengardare855 Жыл бұрын
@nirmalashinde6035
@nirmalashinde6035 Жыл бұрын
👍🌹👌🌹
@vinayaksuryawanshi8390
@vinayaksuryawanshi8390 Жыл бұрын
सर ❤🫡🫶
@AnkushShinde-t6g
@AnkushShinde-t6g Жыл бұрын
शील*प्रज्ञा*सत्य(करुणा)***
@AnkushShinde-t6g
@AnkushShinde-t6g Жыл бұрын
🙏🙏🙏
@shubyasontakke803
@shubyasontakke803 7 ай бұрын
धर्म सोडून नाही ओ
@camera-capture
@camera-capture Жыл бұрын
खूप सुंदर
@sujatathakare3598
@sujatathakare3598 8 ай бұрын
अप्रतिम सर
@mahadiknirmala9240
@mahadiknirmala9240 Жыл бұрын
❤❤❤
@sachinpachpute5672
@sachinpachpute5672 Жыл бұрын
खूप छान
Synyptas 4 | Арамызда бір сатқын бар ! | 4 Bolim
17:24
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 128 МЛН
Yay, My Dad Is a Vending Machine! 🛍️😆 #funny #prank #comedy
00:17
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? अनंत राऊत सर! anant raut
4:15
हार्दिक ज्ञानसागर HARDIK DNYANSAGAR
Рет қаралды 17 М.
Synyptas 4 | Арамызда бір сатқын бар ! | 4 Bolim
17:24