माफ कर 'बाई'पण मी तुझ्यात पुरुष शोधत न्हाई। गुजरात मध्ये मराठी काव्य मैफिल

  Рет қаралды 404,856

Anant Raut

Anant Raut

Жыл бұрын

माफ कर 'बाई'पण तुझ्यात पुरुष शोधत न्हाई हा स्त्रीवादावरचा विडिओ प्रत्येक स्त्रीने अवश्य बघावा
परंपरागत चालत आलेल्या प्रथांचं आणि पुरुषी अहंकाराचं ओझं कायम स्त्रीच्या खांद्यावर पडलेलं आहे.
आणि कायम समाज तिला पुरुषाशी तुलनात्मक दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करतो पण हे करत असताना स्त्रीचं तिचं तीचं bioligical अस्तित्व घेऊन तिच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे तिने पुरुषाची बरोबरी केली म्हणून ती श्रेष्ठ होते हा विचार मला मुळात पटत नाही.
आणि पुरुषप्रधान संस्कृती असल्याने स्त्रीला दुय्यम स्थान दिल्या जाते पण हे ठरवणारे कोण तर पुरुषच.!
स्त्रियांना स्वातंत्र्य द्या त्यांची स्वप्न पूर्ण करण्यास संधी द्या असं म्हणताना स्वातंत्र्य देणारे तुम्ही कोण हा प्रश्न बऱ्याच स्त्रियांच्या मनात आजवर आलाय आणि तो मनातच राहिलाय.
पण मी प्रामाणिक पणे मानतो पुरुष त्याच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे स्त्री तिच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे
कुणाला प्रश्न असतील माझ्याशी चर्चा करू शकता
"स्त्रियांनी सुद्धा आपले विचार परखडपणे मांडले पाहिजे"
🙏🙏🙏🙏 धन्यवाद🙏🙏🙏🙏
.
.
.
.
.
.
.
.
#अनंतराऊत
#anantraut
#स्त्रीवाद
#ankkeshwarkavisammelan
#अंकलेश्वर
#बाईकविता
#respect women raut_poetry #marathi poetry #marathiwriting #marathiwriter #Women's rights #motiv #writing #marathimotivation #poetrycommunity #poetrylover #poetry #viralvideo #latestvideo

Пікірлер: 455
@lalita4888
@lalita4888 Жыл бұрын
सामाजिक बंधन झुगारुण आपण स्त्री मधे बाई पण असल्याचे मान्य करता नुसते मान्य करत नाहीत तर पुरुष स्त्री पेक्षा धाडसी असल्याचे भासवनारा समाज बाई कशी श्रेष्ठ असू शकते हे आपल्या सादरीकरणातून सांगता लय भारी 🙏🙏🙏
@pallavikadu7903
@pallavikadu7903 11 ай бұрын
😊
@savitapawar5693
@savitapawar5693 Жыл бұрын
मनाला भिडणारी ,स्रिच जिवन हळुवार उलगडवनारी आणि स्त्रीचं माहत्मय समाजाला दाखवून देणारी हृदय स्पर्शी कविता.🙏🙏🙏👍
@drgajananwakode.director
@drgajananwakode.director Жыл бұрын
अत्यंत कमी कालावधीत ज्यांनी लाखो युवकांची मने आपल्या काव्यातून जिकंली ओठात वेगळे आणि पोटात वेगळे असं नसून अत्यंत तीळमिळीने समाजसेवेचे व्रत हाती घेतलेले आमचे मित्र अनंत भाऊंना पुढील वाटचालीस शुभेच्छा 🔥🔥🔥👌👌👌
@rautanant
@rautanant Жыл бұрын
भाऊ मानापासून आभारी आहे 🙏 .. तुमचं व्याख्यान सुद्धा अभ्यासु असते
@nitinwayal7382
@nitinwayal7382 Жыл бұрын
अप्रतिम रचना आणि काय बहारदार .. सर्व महिला वर्गाचे डोळे पाणावले होते आणि पुरुष अंतर्मुख झाले होते... अख्खा हॉल भारावून गेला होता..प्रेक्षकांनी..टाळ्या शिट्ट्या तर सोडाच परंतू.. हुंदक्यानी सुद्धा लोकांनी दाद दिली.. क्या बात है.... वाह 👌🏻👌🏻💐
@rautanant
@rautanant Жыл бұрын
अजूनही नशा जाईन भाऊ कार्यक्रमाची💓 अप्रतिम नियोजन 🙏
@rautanant
@rautanant Жыл бұрын
अजूनही नशा जाईन भाऊ कार्यक्रमाची💓 अप्रतिम नियोजन 🙏
@sunilchandane1913
@sunilchandane1913 Жыл бұрын
आतिश सुंदर केली कविता आपण लाभले या वाक्य ना जे चालले साध्या काळा तेच डोळ्या समोर आले म्हणून धन्यवाद सर
@rajnikadam7983
@rajnikadam7983 Жыл бұрын
@@rautanant r
@sindhugaykar843
@sindhugaykar843 Жыл бұрын
अप्रतिम सर,कविता काळजाला भिडली.पुरुष असून देखील तुम्हला बाई कळली.धन्य ती माऊली तिने तुम्हाला जन्म दिला आणि ती ही धन्य झाली 💐🙏
@someshhanwate2293
@someshhanwate2293 Жыл бұрын
समाजाला दर्पण दाखविणारे तुमचे शब्द नेहमीच तुमच्या कवितेतून खूप सुंदर आणि स्पष्टपणे व्यक्त होतात👍 जर आपल्या विदर्भाच्या भाषेत म्हणायचं म्हटल तर "एकदम घायल करते बावा तुमची कविता"❤️😅
@shubhamaiwale2744
@shubhamaiwale2744 Жыл бұрын
जगातला सर्वात उच्च कौतुकाचा शब्द जो असेल तो हि ह्या ठिकाणी कमी पडेल........ 💫✍️🙏🙏🙏🙏🙇🙇👌 आनंता लेखणीने काय लिहीलायस तू........ स्वर्ग बनवणारी आय लिहीलायस तू....
@user-xi6cm6gt8s
@user-xi6cm6gt8s 11 ай бұрын
एकदम छान...
@Geetanjali-24089
@Geetanjali-24089 9 ай бұрын
खरय..😌🔥
@seemapakhare8825
@seemapakhare8825 Жыл бұрын
समाजातील वास्तविकता.... असते आपल्या प्रत्येक कविते मध्ये सर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@subhashkamble4699
@subhashkamble4699 Жыл бұрын
मानवी समाजातील कौटुंबिक जीवनाचे वास्तव चित्रण आपल्या काव्यातून ऐकावयास मिळते अतिशय उत्कृष्ट काव्यरचना
@dr.kishornikam9824
@dr.kishornikam9824 Жыл бұрын
Zabardastttt presentation Anantrao. अत्यंत हुशार आणि गुणी आहात आपण...आपल्या विचारशक्तीला सलाम...
@rahulrathod3978
@rahulrathod3978 Жыл бұрын
बाई काय असते हे तुमच्या लेखणीतून ✍️ समजते सर, समाजातील खरं वास्तविक मांडणारी कविता आहे,👌 आणि तुमचा सार्थ अभिमान वाटतो, कारण तुम्ही वेगवेगळ्या विषयांवर तुमचे विचार मांडत असतात👍👌💐💐🙏
@rautanant
@rautanant Жыл бұрын
धन्यवाद मनःपूर्वक 🙏💓
@arjunmundhe9269
@arjunmundhe9269 Жыл бұрын
काव्याला जेंव्हा ‌ज्ञानाची जोड लाभते तेव्हा असा आविष्कार प्रकट होतो,अत्यंत प्रभावी सादरीकरण!!
@manjushagawai1576
@manjushagawai1576 Жыл бұрын
व्वाह्!अफलातून प्रतिभाशक्ती .प्रेरणादायी कविता .
@EnjoyVillegersBoys
@EnjoyVillegersBoys Жыл бұрын
हाडाचा कवी...वास्तवाची प्रचंड जाणीव आणि अप्रतिम जागृती...खूपच सुंदर.... 🙏😊
@poojakangule5017
@poojakangule5017 Жыл бұрын
अत्यंत हृदयस्पर्शी लेखणी सर 👌 तुमचं काव्य नेहमीच जगण्याला प्रेरणा देतं 😇 आणि वास्तव अगदी सहजपणे दाखवून देतं 👌👌👌
@yogeshkhude5597
@yogeshkhude5597 Жыл бұрын
आई व ताई ह्या जरी बाई असल्या तरी त्यांसारखी माया कुठेच नाही,खूप भावुक केल सर आपण🙏🙏🙏
@manishachaudhari3716
@manishachaudhari3716 Жыл бұрын
सर खूप खूप खूप छान अगदी काळजाला भिडली हो कविता, पुरुष असून स्त्री मधली नवदुर्गा वर्णिली आपण, आपणास माझा विनम्र अभिवादन.
@vinodmankoskar5843
@vinodmankoskar5843 Жыл бұрын
सर माझ हे भाग्य आहे की आपण स्वतः मला ही कविता पाठवली , अप्रतिम हा शब्द सुध्दा कमी पडेल अशी ही कविता आहे 💐💐💐
@Geet2408
@Geet2408 Жыл бұрын
I m speechless 😑🔥🔥🔥🔥 Great salute Sir 🔥🔥🔥🔥तुमच्या लेखणीत खुप वजन आहे....
@rautanant
@rautanant Жыл бұрын
Thank you
@pradnyasuravishkarmedia2051
@pradnyasuravishkarmedia2051 Жыл бұрын
खुपच सुंदर अप्रतिम रचना आणि सादरीकरण त्याहूनही भारी. विचारांची प्रगल्भता अवर्णनिय 🙏🙏
@apparaofund4011
@apparaofund4011 Жыл бұрын
Nice
@truptikale
@truptikale Жыл бұрын
Great Great Great... किती सहज सरळ पण तेवढंच आर्त काव्य... निःशब्द करणारी कविता सर सलाम
@_radha.18
@_radha.18 Жыл бұрын
हृदयस्पर्शी बोल आहेत सर.... अतिशय सुंदर 🙏💯✌
@FUNSTITUTE-le6xt
@FUNSTITUTE-le6xt Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/j6bWnImLlreHmNk
@shubhangijadhav9527
@shubhangijadhav9527 Жыл бұрын
खूपच छान.अप्रतिम शब्दात वास्तव मांडले सर.पहिल्यापासून स्त्री पुरुष समानता ही अशीच आहे.कविता अप्रतिम सादर केली...👌👌
@balgurueducation6626
@balgurueducation6626 Жыл бұрын
तुमच्या कवितेतील शब्द अप्रतिम आहे.स्त्रीची महिमा तुम्ही खूप सुंदर मांडली.
@varshazambare3406
@varshazambare3406 Жыл бұрын
बाईनं बाई पण जपण्यातच खरे श्रेष्ठत्व आहे हे सांगणारी ही कविता अप्रतिम आहे सर .
@monalidhurve7241
@monalidhurve7241 20 күн бұрын
स्त्रीचे महत्व खरंच खुप छान विषद केले.❤ तुमचे विचार ऐकणाऱ्या तरुणांनी जरी तुमचे विचार आत्मसात केले तरीही खुप मोठा बदल होईल. Really Thank u very much❤🙏
@Shrikrushna0901
@Shrikrushna0901 Жыл бұрын
अप्रतिम सर.... तुमचा आदर्श घेऊन ह्या हातातून पण शब्द रेखटायला शिकलो सर... तुमची भेट झाली तर खुप छान वाटेल... ❣️
@pradipjadhav9721
@pradipjadhav9721 Жыл бұрын
सर तुमच्या प्रत्येक शब्दांत, वाक्यात दम आहे राजेहो अन् कविता पुन्हा पुन्हा ऐकाच वाटते.
@sanjaybhandare1382
@sanjaybhandare1382 Жыл бұрын
खरच सर! तुमची काव्य रचना म्हणजे कही तरी नवीन शिकन्या सार्क असत... Hats of sir ✌️👌
@pranaypatil6503
@pranaypatil6503 Жыл бұрын
सर, आपण फक्त कवी नाही तर एक आख्यायिका आहात.... तुमच्या कार्यास मनापासून प्रणाम 🙏🏻
@devyanivgawali5234
@devyanivgawali5234 Жыл бұрын
खूप सुंदर हृदयस्पर्शी भावना मांडल्या आहेत स्त्रीच्या 👍😌💐🌹🙏...proud of you sir 🙏😌😍
@ajaykumarkamble7438
@ajaykumarkamble7438 Жыл бұрын
अप्रतीम सर! वास्तव सुंदर शब्दांत मांडण्याची कला तुमची हटके आणि Unique आहे............!!!! Hats off sir ji !!!
@Ankit-93810
@Ankit-93810 Жыл бұрын
खरच अप्रतिम ,,,👌👌👌 नकळत जादू ची कण तुझ्या लेखणीत आहे . काळीज पेटावा असा ,नि: शब्द भावना मनाला भिडले ,,, सर तूमचे काव्य, खुप मनाला लागतात .
@VK-tv6mx
@VK-tv6mx Жыл бұрын
खूप छान रचना केली सर 👌👏....पुरुष त्याच्याठिकानी श्रेष्ठ आणि स्त्री तिच्या ठिकाणी श्रेष्ठ ....तुमच्या ह्या विचाराशी मी पूर्णपणे सहमत आहे ..👍
@tr.sandipwanve3410
@tr.sandipwanve3410 4 ай бұрын
भाऊ,प्रगल्भ विचार, भारदस्त आवाज, अप्रतिम सादरीकरण 👍👍🙏
@komalmaskar31
@komalmaskar31 Жыл бұрын
तुझ्यातली बाई मी सांभाळू शकतो आई किंवा ताई या लेबल शिवाय सुध्दा......❤️🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@shindekavita2266
@shindekavita2266 Жыл бұрын
अप्रतिम रचना केली आहे👉👍 डोळे भरून आले. 👌🏻👌🏻🙏👍☺
@ramareads6328
@ramareads6328 3 ай бұрын
अप्रतिम रचना स्री जातीचा सन्मान आणि सादरीकरण खुप सुंदर.
@deshmukhdhananjay007
@deshmukhdhananjay007 Жыл бұрын
वाह. . . काही कविता अश्याही असतात. प्रशंसेसाठी वापरल्या जानार प्रत्येक विशेषण मला तोकड वाटतंय . मंत्रमुग्ध होणं दुसरे ते काय असणार? अनंतजी तुमची जादु पुन्हा चालली. सुंदर कविता ऐकवल्याबद्दल विशेष आभार आणि प्रेम. .🌻🌺🌼🌷💐
@dr.kanchanshinde5809
@dr.kanchanshinde5809 Жыл бұрын
खुप सुंदर रचना..💯🔥 कवितेच्या शेवटी, डोळ्यात पाणी..🥺 हृदयात प्रेम-कृतज्ञता आणि मातृत्वाची जाणीव..❤️ दादा, तुमच्या काव्यशक्तीला तोड नाही..🙌 ✨!..अप्रतिम..!✨
@prafulaskar2262
@prafulaskar2262 Жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण केलं सर.. खुप छान कविता आहे.
@MJ_Sir
@MJ_Sir Жыл бұрын
खूपच सुंदर कविता...🔥🔥🔥👌👌 स्त्री पुरुष समानतेचे वास्तविक वर्णन...
@satishbagul7141
@satishbagul7141 Жыл бұрын
विझलेल्या दिव्यांना पेटविण्याची ताकद कवींच्या शब्दांमध्ये असते... Great sir
@vrushalibochare80
@vrushalibochare80 Жыл бұрын
खरच वास्तव मांडलं सर, कविता ऐकताना डोळ्यांतून ओघळणार पाणी एवढीच काय ती प्रतिक्रिया ............. अप्रतिम,वाह या शब्दांना कवितेच थोरपण पेलवणार नाही म्हणून निशब्द च🙏🙏🙏🙏🙏🙏
@Geet2408
@Geet2408 Жыл бұрын
💯Barobr 🔥🔥
@madhavnatekar4674
@madhavnatekar4674 Жыл бұрын
फार मोठा आशय... डोळ्यात अंजन घालणारी कविता.. selection of words at its best...
@sheetalshewale3003
@sheetalshewale3003 Жыл бұрын
हृदयाला भिडणारी कविता 🙏❤
@nitinghadigaonkar8891
@nitinghadigaonkar8891 Жыл бұрын
अप्रतिम कविता
@chandrkantdevrukhkar4391
@chandrkantdevrukhkar4391 Жыл бұрын
वाह क्या बात है सर.. *एक जळणारी वात उजाळते दोन घर.....* बाईपण आणि पुरुषपण याच्या पलीकडे माणुसकीला भिडणारे अप्रतिम काव्य 👍🏻👍🏻👌🏻👌🏻🙏🙏
@user-zy1zb1ty4v
@user-zy1zb1ty4v 4 ай бұрын
अनंत भाऊ तुमची कविता समाज प्रबोधन करत असतात...
@sahilkhaire7436
@sahilkhaire7436 Жыл бұрын
खुप हृदयस्पर्शी कविता सर 🙏🚩तुम्हाला सलाम
@namratanarkar1339
@namratanarkar1339 Жыл бұрын
अंनत, दादा,सप्रेम नमस्कार, काळीज हेलावून गेले डोळे भरून आले, काय,ते शब्द किती सुंदर सादरीकरण, दादा निशब्द सौदामिनी,कवितेला खुप खुप उंचीवर नेऊन ठेवले दादा तुम्ही, जबरदस्त,कौतूक किती करावे शब्द शब्द तुमचा , काळजावर जसे कोंदण हिराचे , तुम्ही ‌महाराष्ट्राला लाभलेले अनमोल रत्न आहात, मी खुप खुप भाग्यवान आहे आपण माझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहून खुप खुप सुंदर, जबरदस्त गझल सादर केलीत ,आपले मनापासून आभार धन्यवाद
@dipakthakare1705
@dipakthakare1705 Жыл бұрын
खूपचं भावनिक सुंदर कविता आहे sir.... खरचं तुमच्या अश्या काव्य रचना मुळे नक्कीच समाजात वैचारिक लोकामध्ये हळू हळू का होई ना खूप मोठा बद्दल होईल..
@rautanant
@rautanant Жыл бұрын
भाऊ..💓
@dnyaneshsuryawanshi1201
@dnyaneshsuryawanshi1201 Жыл бұрын
अत्यंत हृदयस्पर्शी! अप्रतिम आणि नितांतसुंदर काव्य रचना! नेहमीप्रमाणेच भावपूर्ण अभिवाचन!👌👌👌👌❤️
@diptishewale1079
@diptishewale1079 Жыл бұрын
अभिनंदन दादा सुंदर कविता सादर केली दादा तुम्ही दादा तुम्ही स्त्रीच भाव विश्व् उलगडून दाखवलं तुमच्या काव्य रचनेतून. धन्यवाद दादा🙏 दादा तुम्हाला पुढील वाटचालीस मोरपंखी शुभेच्छा
@vidhyadhanughade996
@vidhyadhanughade996 Жыл бұрын
अप्रतिम अप्रितीम अप्रतिम खूपदा ऐकल आपणाला पण प्रत्येक वेळेस काहीतरी नवीनच अदा असते ती फिदा करून टाकते सलाम आपल्या लिखाणाला आणि मांडणीला
@santoahkapale7530
@santoahkapale7530 Жыл бұрын
अतिशय सुंदर काव्य रचना सरजी ... आणि तितक्याच रूबाबदार आवाजात सादरीकरण ...अप्रतिम
@vishnukhond8150
@vishnukhond8150 Жыл бұрын
किती सोप्या शब्दात स्त्री जन्माचं आकलन करणारी ही कविता..... खरंच तुम्ही लिहिलेला प्रत्येक शब्द जिवंत भासत होता..... या लेखणीला सादर प्रणाम....
@rajubandgar9641
@rajubandgar9641 Жыл бұрын
अप्रतिम कविता सरजी. तुमची प्रत्येक कविता काळजाला भिडणारी असते.
@vickyk417
@vickyk417 10 ай бұрын
Kharach khup khup bhavanik kavita aahe.mazya dolyatun pane aale.hrudayala sparsh karun janare kavita eikun me far bhavanik zale.khup Sundar.👌👌👌👌👏👏👏❤️❤️😌😌
@jivakmandaodhare7316
@jivakmandaodhare7316 Жыл бұрын
अप्रतिम 👌.... तुमच्या लेखणीतून गेलेल्या शब्दांना आज अमृत पिऊन अजरामर झाल्यासारखं नक्कीच वाटत असेल.... अतिशय सुंदर 👌👌👌👌
@savitapatil1962
@savitapatil1962 Жыл бұрын
खूप छान सर. अतिशय भावूक करनारी कविता आहे सर. स्त्री पुरूषांच्या प्रमाणे नव्हे तर त्यहीपेक्षा श्रेष्ठ आहे असे म्हणायला फार मोठे मन लागते.
@dr.masnajinukulwar111
@dr.masnajinukulwar111 Жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट लिखाण आणि सादरीकरण.....
@sulbhadhembre2060
@sulbhadhembre2060 3 ай бұрын
खुप सुंदर कविता आहे सर ...मी नेहमी तुमच्या सर्व कवि संमेलन बघत असते
@balajibansode8873
@balajibansode8873 Жыл бұрын
शब्दांची योग्य पध्दतीने तसेच शब्द पूर्ण रचना...
@vishnumatre2025
@vishnumatre2025 Жыл бұрын
अप्रतिम काव्य रचना आणि त्या पेक्षा ही गंभीर त्यांतल्या भावणा.....
@ghanshyampachbhai427
@ghanshyampachbhai427 Жыл бұрын
खूप छान.रचना,शब्दफेक,अप्रतिम
@Marvelore
@Marvelore Жыл бұрын
एवढं का महान बनवता बाईला, तिलाही दुःख होतं,तीही तडफडते,तिलाही निसर्गाने तुमच्यासारखच मन दिलंय जे खूपच संवेदनशील आहे,खूपच तिलाही खूप मायेची व प्रेमाची गरज असते..इतकही का महान बनवता तिला तीही माणूसच असते..
@sanjaydamodar3563
@sanjaydamodar3563 Жыл бұрын
अतिशय भावनिक कविता आहे सर खुप सुंदर 👌👌
@maheshbutle9666
@maheshbutle9666 Жыл бұрын
खरा स्त्री जातीचा सन्मान तुम्ही या रचनेतून केला. आम्ही उगाच स्त्रियांची बरोबरी पुरुषांसोबत करत होतो
@rajaratandhole214
@rajaratandhole214 Жыл бұрын
अप्रतिम रचना .... जय भीम जय शिवराय
@sujitkansaraproduction2302
@sujitkansaraproduction2302 Жыл бұрын
अप्रतिम रचना करतात ना राव तुम्ही... अनंत भाऊ तुमची कविता सरळ हृदयाला जाऊन भिडते हो...👌👌🙏
@rautanant
@rautanant Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद🙏
@suchibidkar7960
@suchibidkar7960 Жыл бұрын
@@rautanant sir number midel ka br tumcha
@MPSC_Channel
@MPSC_Channel Жыл бұрын
खूप छान sir.... डोळ्यात अश्रू येतील अशी भावना दाखवली....🙏🙏🙏
@sureshshinde8007
@sureshshinde8007 Жыл бұрын
अप्रतिम कविता आहे सर तुमची . सर्वांच्या हृदयात स्थान निर्माण करणारे शब्द तसेच रचना व चाल आणि तुमचा सुरेख आवाज सर्व काही अप्रतिम सर. फक्त दुःख असं वाटतं की विद्यापीठात मी चार वर्षे राहूनही तुम्हाला एकदाही भेटलो नाही
@rahuljadhav5265
@rahuljadhav5265 Жыл бұрын
खूपच छान.....वजनदार शब्दांचे भंडार.... एक एक शब्द मोलाचा
@premilaalone7453
@premilaalone7453 Жыл бұрын
खुपच मस्त अंनत दादा अभिनंदन कवयित्री,सौ,प्रेमिला एस,अलोने रा,गडचिरोली
@prafuldhakade3223
@prafuldhakade3223 Жыл бұрын
Great 👌🏿Anant dada.....ईतका अभ्यासु कवी माझ्या आयष्यात मी पहिल्यांदा बघतोय.. तुमंच्या काव्यात हुबेहूब भावना असतात. समजातील चित्रण काव्यात दिसते, आणी हे ठासु व रुबाबदार सादरीकरणाच्या मी आधीपासुनच प्रेमात आहे, खुपच ग्रेट अनंत दा... तुमचा मला अभिमान आहे,👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿
@rautanant
@rautanant Жыл бұрын
भाऊ आभारी आहे
@sachinmalisavlaj
@sachinmalisavlaj Жыл бұрын
सर रोज संध्याकाळी मी तुमच्या कविता ऐकतो आणी मला जगण्याचा अर्थ सापडतो
@anantkumarjondhale5649
@anantkumarjondhale5649 Жыл бұрын
Sir khup chhan tumche vichar great ahet 🙏🙏🙏🙏👌👌👌👍👍
@naitikkuchar1871
@naitikkuchar1871 Жыл бұрын
अप्रतिम नुसते ऐकत रहावे वाटते जबरदस्त ❤❤❤❤❤❤❤
@vijayalondhe8426
@vijayalondhe8426 7 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण, वास्तववादी कविता 👌
@umeshk2028
@umeshk2028 10 ай бұрын
10 वेळी ऐकली कविता पण प्रत्येक वेळी डोळ्यात पाणी आले खरच सर तुमच्या शब्दाला तोड नाही
@pritamshinde175
@pritamshinde175 5 ай бұрын
अनंत राऊत सर प्रत्येक शब्द मनाला भिडतो तुमचा... बाई आणि आई अप्रतिम कविता रचना🙏❣️🍃
@anantkumarjondhale5649
@anantkumarjondhale5649 Жыл бұрын
Sir khup chhan poem nice line ha 👌👌👌👌👍👍👍
@user-eg1wg5tg3g
@user-eg1wg5tg3g Жыл бұрын
सर स्री पुरुष समानतेची मेखच मोडून टाकली कशाला पाहिजे स्री पुरुष समानता स्री पुरुषापेक्षा श्रेष्ठ असू शकते सर तुम्ही पुरुष असून स्रीला पुरुषांपेक्षा श्रेष्ठ समानता सलाम तुमच्या भावनेला
@pavansinghrajput4581
@pavansinghrajput4581 Жыл бұрын
अप्रतिम, अद्वितय, अनोखे, आणि अबोल सुद्धा मंत्रमुग्ध होत कधी कधी एवढं सुंदर, सुरेल शब्दबध्द मांडणी बघून तुमची... खरंच असेच नवनवीन साहित्य रचना करत रहा. मनापासून शुभेच्छा सर तुम्हाला......
@speaker_pallavi_hake2342
@speaker_pallavi_hake2342 Жыл бұрын
वाह सर वाह 🙌क्या बात है सर👏वास्तवादी जागृतमय कविता ❣️
@tejasgcreation9099
@tejasgcreation9099 Жыл бұрын
👌💯खूपच सुंदर काव्यरचना आहे.अप्रतिम Sir👌👌👌
@anantamane4319
@anantamane4319 Жыл бұрын
आपलं कौतुक मी करावं एवढा मोठा तर नाहीच, अन् कौतुक केलं तेवढं कमीच आहे.... कविता पोहचवली त्याबद्दल अत्यंत आभारी आहे❣️🙏🙏🙏
@STTeaching
@STTeaching Жыл бұрын
खूपच भावस्पर्शी रचना! अभिनंदन & धन्यवाद सर!👌👌💐💐
@Mayur20408
@Mayur20408 Жыл бұрын
अनंत दादा, काय तुमची ती कविता , काय तुमचा तो आवाज, काय तुमची ती लेखणी , मन भारावून टाकले राव तुम्ही....मी अगोदर कविता ऐकायचो नाही पण जेव्हा पासून तुमची मित्र वणव्या मध्ये कविता ऐकली तिथून तुमच्या कवितेच्या प्रेमात पडलो आहे...मोबाईल नंबर द्या देता आला तर फोनवर बोलू अनंत दादा अनंत आभारी आहे
@shrikantchavan5265
@shrikantchavan5265 Жыл бұрын
हृदय स्पर्शी कविता... खूप छान राऊत सर
@sushmapawar2147
@sushmapawar2147 10 ай бұрын
खूप अप्रतिम रचना .......निशब्द
@SwaTiPaTiL143
@SwaTiPaTiL143 Жыл бұрын
निव्वळ ह्रदयस्पर्शी...🙏🏻👏🏼
@seematambakhe6965
@seematambakhe6965 Жыл бұрын
💐🌹😇 हृदयस्पर्शी 🌹😇💐फार भावनिक 💐😇🌹👌👌👌👌👌💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
@Pradip_Pathare5787
@Pradip_Pathare5787 Жыл бұрын
खूपच अप्रतिम सरजी....आपल्याला तोडच नाही..
@deccan3806
@deccan3806 Жыл бұрын
सर तुमच्या कविता शालेय अभ्यासक्रमात समावेश होणे खूप आवश्यक आहे.लहान मुलांवर चांगले संस्कार होतील व तरुण पिढिला दिशा मिळेल.
@vijaywaghamode812
@vijaywaghamode812 Жыл бұрын
वा वा प्रत्येक शब्द आणि त्याचा अर्थ समजावून सांगण्यासाठी हावभाव...... अप्रतिम
@nilamkute4884
@nilamkute4884 Жыл бұрын
खूप सुंदर आहे रचना कशाचीही तोड नाही खूप खूप सुंदर सर
@sureshtodkar8835
@sureshtodkar8835 5 ай бұрын
अप्रतिम सुंदर , काळजाला भिडणारी कविता आणि वास्तववादी कविता, खूप खूप सुंदर सादरीकरण, अशाच कविता करत रहावं, एक जेष्ठ नागरिक, धन्यवाद आभारी आहोत नमस्कार,
@sharayupawar9886
@sharayupawar9886 Жыл бұрын
अप्रतिम!! नेहमीप्रमाणेच खास शैलीत वास्तवचित्रण!!💐💐
@giridharpalaspagar2016
@giridharpalaspagar2016 Жыл бұрын
खुप मार्मिक भाष्य करीत संपुर्ण नारी जिवनाची मांडनी. करावे तितके कौतुक कमीच आहे साहेब 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
Жайдарман | Туған күн 2024 | Алматы
2:22:55
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 1,7 МЛН
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 138 МЛН
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 41 МЛН
Жайдарман | Туған күн 2024 | Алматы
2:22:55
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 1,7 МЛН