शिव छत्रपतींच्या सगळ्या इतिहासाची माहिती योग्य प्रकारे तुम्ही देत आहात.शिव प्रेमी सागर दादा तुम्हाला आमचा मानाचा मुजरा...🚩🙏
@madhuribardapurkar55127 ай бұрын
Wq21❤❤😂😂
@vijaykamerkar45745 ай бұрын
Mi disembrla janar aahe ethe phala firala
@shrinivasdeshpande82995 ай бұрын
सागर दा , चांगली ऐतिहासिक ठिकाणं शोधून आम्हालाही दाखवता त्याबद्दल खूप खूप आभार . . . .
@AtmaramWaradkar2 ай бұрын
स्वराज्याची तिसरी राजधानी असलेल्या सातारा येथील छत्रपतींचा दिमाखदार व सुंदर असा वडा पहायला मिळाला
@AtmaramWaradkar2 ай бұрын
राज वडा
@prashantsalunke4546Ай бұрын
4 थी राजधानी आहे सातारा 3 री राजधानी जिंजी होती
@AtmaramWaradkar2 ай бұрын
स्वराज्याची तिसरी राजधानी असलेल्या साताऱ्यातील छत्रपतींचा राजवाडा अतिशय दिमाखदार सुंदर आहे.
@bhosale5353Ай бұрын
4थी राजधानी आहे सातारा
@parashuramgautam32362 ай бұрын
Bahut achchha dikhalaya hai aapne sir
@madhukarborade25572 ай бұрын
राजवाड्याची सुंदर माहिती मिळाली. भव्य राजवाडा पाहिल्याचे समाधान मिळाले फोटोग्राफी अतिशय सुंदर व स्वच्छ आहे.
@chagannangre25527 ай бұрын
फारच सुंदर, मी सातारा नजीक वेण्णा नगर दहा कि. मी दूर सोळा वर्षे होतो. पण हा राजवडा पाहू शकलो नव्हतो. पण व्हीडीओ ने हे सर्व झाले. अप्रतीम वैभवशाली राजधानीचे ठिकाण. मराठेशाहीचा वैभवशाली कालव अटक से कटक तक छत्रपती शिवाजी राजे भोसले यांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न याराजवाड्याने व मराठेशाहीने कारभाराने पाहीले आहे. धन्यवाद सागर मदने जी आहेच व्हीडीओ दाखवत चला मराठे शाही इतिहास पाहून ऊर भरून येतो.
@SagarMadaneCreation7 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻😍🙏🏻
@bablumundecha-voiceofjathk53237 ай бұрын
वाडा फार मस्त आहे सागरदा फक्त त्याची देखभाल होण्याची जरुरत आहे.
@SANDIPKARAMBELKAR3 ай бұрын
सुंदर राजवाडा बघायला मिळाला
@sarojinimane37707 ай бұрын
उत्तम माहिती दिली असेच उत्तम उत्तम इतिहासाची माहिती करत जा म्हणजे आजच्या पिढीला त्याची जरुरत आहे तुमच्यासारखे शिवप्रेमी पाहून फार फार आनंद वाटतो शिवरायांचे शिवरायांचा खरा मावळा शोधतोस बाबा अशाच उत्तम व्हिडिओ करा भगवंताने तुला उदंड आयुष्य लाभो सर्व मनोरथ पूर्ण करो जय जिजाऊ जय महाराष्ट्र जय भवानी
@sarojinimane37707 ай бұрын
जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवशंभो
@shantashinde-ip2bw7 ай бұрын
आंम्ही सातारचे आहोत. आंम्ही पाहीला आहे.सातारची शान आहे राजवाडा ❤
@anilmate17075 ай бұрын
मि छत्रपती संभाजीनगरचा आहे हा सर्वाना पाहाता येतो का कळवा जय शिवराय जय शंभुराजे
@shantanugholap277 ай бұрын
ज्या लोकांना प्रत्यक्षात जाऊन पाहता येत नाही अशा लोकांच्यासाठी हा छान प्रयत्न आहे. व्हिडिओ थोडा स्लो करावा. अजून मजा येईल.
@manoharbhovad7 ай бұрын
खूपच छान माहिती दिलीत..मस्त व्हिडीओ.. 👍🏻
@vasantgawde74705 ай бұрын
खुप सुंदर महिती दिली आहे भाऊ तुम्ही.🙏
@gaurikulkarni10045 ай бұрын
अप्रतिम वाडा आणि सादरीकरण सुध्दा
@manikpotadar9928Ай бұрын
Very nice information about palace at Satara.🎉
@vivekgiri15217 ай бұрын
खूप सुंदर सादरीकरण आणि चित्रीकरण अतिशय सुंदर
@RupaliNavghane-je1hk7 ай бұрын
फारच सुंदर माहिती दिली आहे त्यासाठी खूपच आभार जयशिवराय
@sarikapatil56497 ай бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद दादा जय छत्रपती शिवाजी महाराज जय संभाजी महाराज की जय 🚩🚩
@Vks-t4l3 ай бұрын
आम्ही. पहिला नव्हता तुम्ही दाखवला धन्यवाद अशीच इतर ठिकाणेह दाखवा जय शिवराय धन्य ते छत्रपती जय महारास्त्र्
@sbhosalepatil97685 ай бұрын
Mi Yaadodar Pahila ahe. Atapan Video Pahila . Dhanyawad. Dada. Khup Khup Abhar .
@truptidubey67107 ай бұрын
राजवाडा खुपच छान आहे खाबं वरच नक्षीकाम कोरीव आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🚩🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
@सोमनाथखांडेकर-त5स7 ай бұрын
सागर दादा व्हिडिओ एकच नंबर आहे असे तुमचे काम चालू ठेवावे
@jayashirke13687 ай бұрын
खूप सुंदर विडिओ वाडा सुस्थितीत पाहून फार छान वाटले. जय शिवराय 🙏🙏🚩🚩
@pramodchavan53197 ай бұрын
नाद खुळा, जय शिवराय जय शंभूराजे
@nitinkhamkar40767 ай бұрын
अप्रतिम ,खूप सुंदर खूप छान माहिती दिली दादा👌🏼
@vishwasnalawadeАй бұрын
छान
@Gatha_sawarajyachi7 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत दादा . जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩🚩 जय शंभुराजे 🚩🚩
@shantaramshinde57567 ай бұрын
मी हा वाडा फार वर्षा पूर्वी पाहिला आहे. अंदाजे 50 वर्षापूर्वी. वड्याच्यापाठीमागे मोठे हौद आहेत. त्यात कडू तेल (करंजी तेल) मध्ये राजवाड्यात लागणारे लाकूड महिनोन महिने भिजत घालत. नंतर ते वापरात आणायचे. अशी माहिती आहे. ते हौद आजही तसेच मोकळ्या अवस्थेत आहेत.
@ashadabhade5367 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
@jaibheem50957 ай бұрын
होडीला पण करंजी तेल लावतात.
@prakashghadge95557 ай бұрын
अप्रतिम स्वराज्य वैभव ❤
@sumantdhareshwar8193 ай бұрын
Extremely big wood work.
@samidhahingne713 ай бұрын
राजवाडा तुमच्या मुळे आतला भाग पाहता आलं.बाहेरून पाहिला होता. अगदी छान वीडियो आहे. धन्यवाद..👌👌🙏🙏🌹
@SagarMadaneCreation3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
@yogeshbhimani46997 ай бұрын
Video mast hota sager jai shivray
@anitagaikawad61832 ай бұрын
खूप छान जय शिवराय
@vitthalsalekar39953 ай бұрын
खुप खुप छानआहे राजवाडा
@RajDhanawade-cq7sr19 күн бұрын
राजवाड्याच्या पुढील सर्व दुकाने हटवले आहेत पुन्हा शूटिंग करा जय शिवराय जय सातारा जय महाराष्ट्र
@nileshkshirsagar74997 ай бұрын
अतिशय सुंदर व्हिडीओ ❤
@r_keidtz63357 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण
@RahulLohar-7 ай бұрын
जय शिवराय ❤
@nehadhanawade91407 ай бұрын
Jay shivray Jay sambhu raje
@vijaybabar61476 ай бұрын
राजवाडा सर्वांसाठी खुला करावा. आम्ही सातार मध्ये असून आम्हाला आतून बगता नाही आला. आज तुमच्या मुळे आतून बगता आला . धन्यवाद. जय शिवराय
@MangalBhujbal-t1c7 ай бұрын
खूप छान माहिती दिली दादा
@NarayanBhanavase7 ай бұрын
जय शिवराय! 🚩🚩वाडा खूप छान आहे आणि लाकडी खांबांवरील नक्षीकाम सुबक आहे. आजच्या काळातील कलाकारांना ते जमणार नाही. पूर्वीच्या कलाकारांची कला फार छान होती. व्हिडिओ खूप छान होता. 👍👍👌👌
@dilipmirwankar57425 ай бұрын
Sundar
@sureshthoke6647 ай бұрын
खूपच सुंदर सादरीकरण, खूप खूप धन्यवाद.
@Tmt-freefire-yt6 ай бұрын
Khupach Chan vatala Vada, dhanyawad 🙏
@आर्याबिट्सफोननो7 ай бұрын
Jay jagdamb Jay durge Jay Shivray.Thanks. Vasantrao Sapkale Badlapur Thane.
@balirammahajan55957 ай бұрын
Khupach Chan rajvada ahe thanks 🙏👍
@sadhanarasal99117 ай бұрын
Apratim video 🙏
@nikhiljadhav27667 ай бұрын
खुप छान माहिती दिली दादा जय शिवराय जय शंभुराजे 🚩
@RamGhadge-s9r7 ай бұрын
फारच छान
@61_h_dikshawankhade877 ай бұрын
जय शिवराय
@sanjaychandgude2937 ай бұрын
Great kup chan
@ganeshshivarampatil2 ай бұрын
जय शिवराय🚩खुप सुंदर... सागर दादा.. ❤
@babansawant41063 ай бұрын
छान सागर सुदंर
@pravin_Patil0077 ай бұрын
अतिशय खूप सुंदर😍💓
@sbhosalepatil97685 ай бұрын
Farach Sunder Mi Sataracha ahe. Dhanyawad Dada.
@mubasjawanjal78667 ай бұрын
Khup chan ahe
@prataprananavare75493 ай бұрын
Far sunder
@Priti.Deshmukh4306 ай бұрын
Ek no
@raosahebbombale40037 ай бұрын
जय शिवराय, खूप खूप छान राजवाडा आहे 🙏
@gayatripawar18635 ай бұрын
नमस्ते . मी या राजवाड्या मध्ये गेली 30 वर्षे अध्यापनाचे कार्य करत आहे . मला माझ्या शाळेचा सार्थ अभिमान आहे. अनेक विद्यार्थी घडविणेचे पुण्याचे काम माझ्याकडून देवाने करवून घेतले . त्याबद्दल देवाचे ,शाळेचे, मी शतशः आभार मानते .
@sharadasalvi82707 ай бұрын
वाडा फार छान आहे . जय शिवराय 👌👌🙏
@vishalpawar68167 ай бұрын
खूप खूप छान 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@Animalplanet07117 ай бұрын
सागर दादा एक नंबर वीडियो आणी माहिती पण ❤❤😊👍
@VirusDidi1237 ай бұрын
लयभारी व्हिडीओ आहे राव... एक नंबर 👌🤩👌
@nandanshah7580Ай бұрын
👌👌🚩🚩🙏🙏🙏👍👍
@suvarnapatil41852 ай бұрын
Khop chaan mast
@prakashsarode17407 ай бұрын
जय शिवराय, जयभीम
@anildeshmukh76487 ай бұрын
जय शिवराय
@madhavvelaskar5197 ай бұрын
Sundarach.
@arunakerekar31604 ай бұрын
दादा तुझ्यामुळे हा वाडा मला पाहता आला रोज तिथून जाऊन करते पण मला वाडा आतून पाहता आला नाही खरच खुपच छान आहे हा वाडा
@SagarMadaneCreation4 ай бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
@GovandFegade4 ай бұрын
Jay hind
@kalavatikalshetti-pf6qe7 ай бұрын
खूप छान जुना राजवाडा मेन्टेन छान केलंय
@Amol.kharade7 ай бұрын
खूप छान दादा
@vikaszolpatil24847 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩
@shivajiphadtare19097 ай бұрын
Jai shivray
@ransar907 ай бұрын
👍 nice....
@akashypatil03757 ай бұрын
जय भवानी जय शिवराय 🙏🚩🚩
@yadavmaruti49617 ай бұрын
खूप छान 🙏
@GopalJoshi-gy8pl7 ай бұрын
Vada mast ahe
@K___in____g-r9g7 ай бұрын
सुंदर विडिओ आहे सागर दादा❤❤❤🎉🎉
@umeshnirmal63853 ай бұрын
छान माहिती दादा
@SagarMadaneCreation3 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
@vaishalipatil35377 ай бұрын
Dada tuze video khup chan astat mi avrju baghate
@shortgaming05087 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@pankajshinde50123 ай бұрын
दैवत छत्रपती❤❤❤❤
@sanjaydalvi3725Ай бұрын
Jai jijaumasaheb jai shivray
@7-croll.no31jatindhumal87 ай бұрын
Jay shivray Jay shambhuraje
@SumanSabale-w1j6 ай бұрын
जय शिवराय ❤ सागर भाऊ ❤
@umeshpatil99867 ай бұрын
Best vidio नमस्कार फ्रॉम belgavi 😊
@sunillale15897 ай бұрын
गड-किल्ले :- जय शिवराय सागरजी.. तुमचे गड किल्ले दर्शनाचा लाभ आम्हांला सतत मिळत आहे.त्यासाठी तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. गड, किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धनातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसाचे तुम्ही दर्शन घडवित आहात. महाराष्ट्राला लाभलेल्या गड, किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू जतन करून आपल्या संस्कृतीचं संवर्धन व्हावं, आणि याच वास्तूंच्या सहाय्यानं पर्यटनाला चालना मिळावी असं आम्हाला वाटतं.सागरजी त्यासाठीचा तुमचा प्रयत्न ही लाख मोलाचा आहे. एवढ्या मोठ्या संख्येने गड-किल्ले असलेले महाराष्ट्र राज्य देशात एकमेव असे राज्य आहे. राज्याच्या कोपर्या-कोपर्यात गड-किल्ले विखुरलेले आहेत. प्रत्येक गडाचा आणि किल्ल्याचा आपला स्वतंत्र असा एक इतिहास आहे. तसेच प्रत्येकाचे आपले एक भौगोलिक महत्व आहे. अशाच काही किल्ल्यांचे आणि गडांचे भौगोलिक महत्व जाणून एका सोळा वर्षाच्या युवकाने हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली आणि इतिहास घडवला. या ध्येय्याने झपाटून अनेक मावळे लढले, कित्येक आक्रमणे परतवून लावली आणि स्वराज्यासाठी केवढे मोठे योगदान दिले. या समृद्ध इतिहासाची साक्ष म्हणजेच हे गड-किल्ले. हा इतिहास नुसताच पुस्तकातून नव्हे तर प्रत्यक्षात सुद्धा आपल्या मुलांनी बघितला पाहिजे. हे गड चढले पाहिजेत, तिथे फिरले पाहिजे, त्याच्या आजूबाजूचे वातावरण अनुभवले पाहिजे आणि स्थापत्त्यकलेचा नमुना अभ्यासला पाहिजे. कारण आजचा महाराष्ट्र हा याच इतिहासाच्या कर्तबगारीवर उभा आहे. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक परंपरेतून बोध घेऊनच आपण आपले भविष्य घडवू शकतो आणि आपली पुढची पिढी कालचा हा उज्ज्वल इतिहास जाणूनच उद्याचे उज्ज्वल भविष्य घडवू शकते. सागरजी तुम्ही सुध्दा या माध्यमातून पिढी घडविण्याचेच काम करीत आहात याचा आम्हांला अभिमान वाटतो आहे. तुमच्या या कार्याला मी मुजरा करतो व अखंड सेवेसाठी तुम्हांला हार्दिक शुभेच्छा! सुनील लाळे. सांगली.
@SagarMadaneCreation7 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🏻😍🙏🏻
@ashishsupare52776 ай бұрын
खूप छान वाटते ❤
@mangeshgaikwad96787 ай бұрын
Jay Bhim Jay shivray 💙🧡
@surajchavan857 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@samruddhikulkarni52422 ай бұрын
Khup chan mahiti pohochvta sir tumhi saddhyachya ani pudhchya pidhila Chatrapati Shivaji Maharajan cha Itihas samjla pahije. Chatrpatinche charn sparsh zalelya hya vastu pahun man bharun yete. Hill station Kiva itar thikan pahnya peksha Chatrapati Shivaji Maharaj hyanchya Gad kille aplya mullana nakki dakhavave . Chatrapati Shivaji Maharaj na manacha mujra 🙏🙏🙏
@navnathsutar4997 ай бұрын
👍
@pankajwalvekar-nr3sw7 ай бұрын
JAY SHIVRAY DADA
@vedikaarjunwad99067 ай бұрын
खुप सुंदर राजवाडा.सगळा वाडा रिकामाच दिसतोय.कुठल्या शिक्षण संस्थेकडे हा वाडा आहे, याचा उल्लेख पाहिजे होता.त्या संस्थेचीच देखभालीची जबाबदारी पण त्या संस्थेचीच असायला पाहिजे.फार छान व्हिडीओ आहे.ऑल द बेस्ट.
@vedikaarjunwad99067 ай бұрын
अदालत वाडा हाच आहे का
@sanjayjadhav90597 ай бұрын
रयत शिक्षण संस्था सातारा
@sanjayjadhav90597 ай бұрын
नाही हा अदालत वाडा नाही पण इथे सातारा कोर्ट पूर्वी चालत होते ते सुद्धा आता नवीन जागेत गेले त्यामुळे श्री प्रतापसिंह विद्यालय सातारा रयत शिक्षण संस्थेचे तिथे शाळा भरते @@vedikaarjunwad9906
@sanjayjadhav90597 ай бұрын
खरोखर राजवाड्याची देखभाल करण्याची जबाबदारी सर्वस्वी उदयनराजे भोसले यांच्याकडे आहे पण ते त्यांचं लक्ष त्याच्यावर नाही त्यामुळे हा राजवाडा चा मोडकळीस आलेला आहे कोणीतरी त्यांना चांगलं सांगितलं पाहिजे आणि या वाड्याची देखभाल करायची सुरुवात केली पाहिजे हा ऐतिहासिक वारसा आपण जपला पाहिजे हे त्यांच्या मनावर बिंबवलं पाहिजे ही काळाची गरज आहे
@blackninjagamer35057 ай бұрын
Okok
@shubhadavedpathak98327 ай бұрын
Dada , ha rajwada mi baherun pahila hota. Tumchymule to Ata atun pahila. Thank you very much !