2-3% Lok यांच्यामुळे इतिहास थांबणार नाही आणि यावेळीस तर नाहीच नाही............ मी बघणार १००% Housefull....!
@rakeshsawant585Күн бұрын
Shabash majhya bhava❤
@Rupeshrock515Күн бұрын
@@ShreyashKadam-lk1bo काही नाही BJP त असते तर एवढं बोलण्याचे पण स्वतंत्र नसते. छत्रपती उदयराजे महाराज ची काई अवस्था केली आहे BJP ने. संतोष देशमुख बद्दल बोलायचं आहे तरी ते बोलू शकत नाहीत
@ShreyashKadam-lk1boКүн бұрын
@@Rupeshrock515 होण
@knowledgeworld5583Күн бұрын
नक्कीच दादा जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हंटल पाहिजे...आणि छावा हा चित्रपट जोरदार चालला पाहिजे. जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभुराजे 🚩🙏
@Rupeshrock515Күн бұрын
काही नाही BJP त असते तर एवढं बोलण्याचे पण स्वतंत्र नसते. छत्रपती उदयराजे महाराज ची काई अवस्था केली आहे BJP ने. संतोष देशमुख बद्दल बोलायचं आहे तरी ते बोलू शकत नाहीत
@knowledgeworld5583Күн бұрын
@Rupeshrock515 तसं असत तर bjp असताना जितेंद्र आव्हाड कस काय बोलतायत??....
@VishalSarafoffical21Күн бұрын
You are right in what you said, whatever is good should be called right, whatever is wrong should be called wrong. This picture will be very popular and will run in theatres, there is no doubt about it.
@Rupeshrock515Күн бұрын
@@knowledgeworld5583 तो BJP त नाही. बीजेपी मध्ये फडणवीस अणि अमित शहा चा परमिशन शिवाय कोणी काई बोलू शकतं नाही. उदयन महाराज पक्ष गेला खड्यात एवढं बोलण्याचे स्वतंत्र होत राष्ट्र वादी मध्ये असताना
@AshutoshSarode_07Күн бұрын
हम शोर नही करेंगे, सिधा शो हाऊसफुल करेंगे, जय भवानी जय शंभुराजे🔥🙇🏻🚩
@aishwaryabhogavkarКүн бұрын
खूप छान चित्रपट आहे🎉 छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास त्यांची थोरवी यांचा आपण सन्मान करू🎉 चित्रपट आम्ही बघणारच जय भवानी🎉 जय शिवाजी🎉 जय संभाजी🎉
@shankarnaval3195Күн бұрын
चित्रपट चालला पाहिजे...❤❤
@arya.kurangaleКүн бұрын
bhau chalnarach
@rakeshsawant585Күн бұрын
Chalnar bhava koni kahi bolu de he naav ahe na bss CHATRAPATI DHARMARAKSHAK SAMBHAJI MAHARAJ ❤
@sumitdandekar4767Күн бұрын
nustach chalna, dhavna nahi tar wadal yenar ahe⚡⚡☀
@Rajeshkumavat009Күн бұрын
इथ bjp Ani Santosh Deshmukh kuthun aale
@Rupeshrock515Күн бұрын
@@shankarnaval3195 काही नाही BJP त असते तर एवढं बोलण्याचे पण स्वतंत्र नसते. छत्रपती उदयराजे महाराज ची काई अवस्था केली आहे BJP ने. संतोष देशमुख बद्दल बोलायचं आहे तरी ते बोलू शकत नाहीत
@rajeshdeshmukh1644Күн бұрын
आपल्या मराठी लोकां मधेच लई किडा आहे टीका करायची. ह्या झाट भर लोकांनी कधी संभाजी महाराज वाचले पण नसतील पण टीका करायला थोबाड घेऊन येतात. लेझीम हा प्रकार शिवकालीन आहे. एवढेच की संभाजी महाराज कधी राणी येसूबाई बरोबर नाचले नसतील. पण चित्रपटात ते नृत्य दाखवले. छोटीशी बाब आहे. आपण त्यांची जिवण कथा बघू ना..जेव्हा ते नृत्य चित्रपटात येईल तेव्हा टीकाकारांनी विमल खाण्यास बाहेर जावे. कारण यांना तानाजी चित्रपटात अजय देवगण नाचलेला चालला होता.
@Rupeshrock515Күн бұрын
@@rajeshdeshmukh1644 काही नाही BJP त असते तर एवढं बोलण्याचे पण स्वतंत्र नसते. छत्रपती उदयराजे महाराज ची काई अवस्था केली आहे BJP ने. संतोष देशमुख बद्दल बोलायचं आहे तरी ते बोलू शकत नाहीत
@CHANGANSAHILКүн бұрын
अगदी योग्य आणि समर्पक आणि परखड..... खरा मराठी बाणा
@maheshtawade453112 сағат бұрын
आजकालची पिढी पुस्तक न वाचता केवळ चित्रपटाच्या आधारे इतिहासाचे अंदाज बांधते..आणि राजांची तीच प्रतिमा लोकांमध्ये सर्वदूर पोहोचते ..त्यामुळे चित्रपट काढणार्यांनी भान ठेवावे...महाराजांचा दरारा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे...असले नाच गाणे महाराजांनी स्वतः पाहिले असते या चित्रपट काढणार्यांचा शिरच्छेद केला असता....
@jayshivray-v5jКүн бұрын
हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा 🚩♥️🔥🔥
@SameerPawaskar-l4gКүн бұрын
मराठी ऐतिहासिक हिंदीमध्ये पहिल्यांदाच एवढा भव्य चित्रपट येत आहे.... हाऊसफुल झालाच पाहिजे....बाकीचे बसले❤
@AnilJubekarКүн бұрын
लेझीम हा महाराष्ट्र चा पारंपरिक खेळ आहे, म्हणून च येसूबाई खेळायला तयार झाल्या
@ishanravatale.7316Күн бұрын
चित्रपट हा थेटर मध्ये चालावा म्हणून सर्वांनी रस्त्यावर उतरायला हवं काही लोक स्वार्थासाठी या चित्रपटाला विरोध करत आहे खरंच खूप छान मूवी असणार आहे आपले छत्रपती संभाजीराजे सर्व भारत देशाला कळणार आहेत..
@SonuDivakar-o3xКүн бұрын
अमोल कोल्हे साहेब आम्ही तूमच्यात नेहमीच 👑माहाराजानची सावली पाहतो म्हणून एक 🙏नम्र विनंती आहे की तूम्ही 🚩हिन्दूत्वाच्या सरकारात पुन्हा एकदा प्रवेश करा🙏🙏🙏🙏🙏
@Official-bg1dtКүн бұрын
त्या सरकारात हिंदुत्वावर कोण बोलतो ? परवानगी तरी आहे का ?
@sss19881225Күн бұрын
लबाड कोल्हा आणि महाराज 🤣🤣🤣🤣🤣त्या थुकचाट्या आणि लबाड कोल्ह्याला विचार 2007 साली छाव्याचे रक्त सांडले त्या वढू तुळापूरला कचरा डेपोचे षडयंत्र कोणी रचले ते???? याला जनाची नाय मनाची लाज असती ना तिकीट पण नसते घेतले....ज्यांनी ते षड यंत्र रचले त्यांचे यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी पाय धुतले.....स्वतः खासदार असून वढू तुळापूरला 5 वर्षात तोंड तरी दाखवले का या भामट्याने????? तेथेच निर्लज्ज पणे घोडगंगा साखर कारखान्याचे 22000 शेतकरी सभासद आणि 500 कामगार यांना फसवणाऱ्या अशोक पवारांचा प्रचार केला या निर्लज्ज,भामट्या आणि लबाड कोल्ह्याने.....
@sss19881225Күн бұрын
ज्या पुण्यभूमीत अठरापगड जातींना एकत्र आणणाऱ्या छत्रपतींचा जन्म झाला आणि छाव्याचे रक्त सांडले तिथे या लबाड कोल्ह्याने व्हाट्सअप वर जातीवाद केला फक्त लोकसभा जिंकण्यासाठी......
@sss19881225Күн бұрын
ज्या छत्रपतींचे नाव घेऊन लबाड कोल्हा मोठा झाला आणि लोकसभेला भिक गोळा करत होता तोच लबाड कोल्हा " औरंगाबाद चे छ. संभाजीनगर नामांतर करण्याविषयी काय बोलला होता???? "... ऐकले तर तुम्ही पण याला बुटाडाने.....
@The_BharatiКүн бұрын
तो अब्दुल चा पोरं आहे.. पैशासाठी मालिका बनवतो.. संभाजी महाराजांची मालिका फक्त बामन आणि अनाजी ला बदनाम करण्यासाठी होती.. राजापेक्षा जास्त अनाजीच लक्षात राहिला
@ravikautkar6397Күн бұрын
🇮🇳 सर्व प्रथम छत्रपती संभाजीराजे शिवजीराजे भोसले यांना माझा 🙏 कोटी कोटी प्रणाम छावा मूवी मधील सर्व कलाकारांच्या सरांना धन्यवाद! 🙏 अगदी बरोबर भाऊ 🙏
@Rupeshrock515Күн бұрын
काही नाही BJP त असते तर एवढं बोलण्याचे पण स्वतंत्र नसते. छत्रपती उदयराजे महाराज ची काई अवस्था केली आहे BJP ने. संतोष देशमुख बद्दल बोलायचं आहे तरी ते बोलू शकत नाहीत
@theaccidentalguitarist9688Күн бұрын
@@Rupeshrock515same reply under each n every comment.
@Rupeshrock515Күн бұрын
@theaccidentalguitarist9688 आपला पॅटर्न च आहे या काळ्या प्रदीप साठी
@rockpopop9516Күн бұрын
किमान मराठी जनतेने या चित्रपटाची जाहिरात करणे आवश्यक आहे कारण चित्रपट हे इतके मोठे माध्यम आहे जे इतर कोणत्याही माध्यमापेक्षा जास्तीत जास्त प्रेक्षकांना प्रभावित करू शकते, त्यामुळे मराठी माणूस म्हणून आपण हा चित्रपट पाहिलाच पाहिजे. पुष्पा सारख्या गँगस्टर चित्रपटांचे आपण कौतुक करतो पण जेव्हा खऱ्या नायकाचा प्रश्न येतो तेव्हा काही लोक चुका शोधण्याचा प्रयत्न करतात.
@vinayakpatil8155Күн бұрын
खुप दिवसान पासुन एक इच्छा होती छत्रपती संभाजी महाराजानवर चित्रपट बनावा आणि त्याचा इतिहास जगाला कलावा आणि आज तो दिवस आला आणि बॉलीवूडने तो चित्रपट बनवला आणि आज आपलेच मराठी लोक त्या चित्रपटला रोखत आहेत हे आपले नशीब खोटे 😢😢😢
@RupeshAR1Күн бұрын
मराठी मध्ये पण निघला आहे.
@Amolraut-qm3peКүн бұрын
मी हा पिक्चर संपूर्ण बघू शकणार नाही. संभाजीराजांना दगाबाजी करून पकडले त्यांचे हाल केले हे वाचतानाच मला यातना झाल्या होत्या.हे प्रत्यक्षात चित्रण बघताना सहनच होणार नाही.
@umeshtambekar314Күн бұрын
भाऊ तुमचं म्हणणे अगदी रास आहे छत्रपती संभाजी महाराज्यांचा इतिहास ह्या चित्रपटद्वारे सर्वाना समजाला पाहिजे 🚩👍
@vedanshayucare1612Күн бұрын
लेझीम नृत्य हे आपले पारंपरिक नृत्य एक कला आहे , याला जगाच्या पाठीवर ,जर अश्या पद्धतीने पुढे , मोठ्या पडद्यावर दाखवत असतील तर काय वाईट आहे...?? बाजीराव मस्तानी मध्ये झिम्मा ,फुगडी ही पारंपरिक कला जगाला मोठ्या पडद्यावर बघायला मिळाली ,काय वाईट आहे ....?? शौर्य आणि मनोरंजनातून आपला इतिहास जगाच्या समोर दाखवत असतील तर काय वाईट आहे ...?? जर हिंदू विचार वादी असतील तर विरोध करायला नाही पाहिजे 🥹🙏🙏 🚩जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩जय शंभू राजे🚩 ज्यांनी आपले देव आणि धर्म वाचविला अशे वाघ , होते आणि त्यांचा इतिहास आत्ता पर्यंत लोकांपर्यंत का नाही कोणी पोहोचवला , शालेय शिक्षणात याला का नाही शिकवलं गेला , आणि याच्यावर का नाही काम केलं इतिहास कारांनी , फक्त जे होतंय त्याला विरोध करायचं काम करत आहेत का हे इतिहास कार ???
@np7389Күн бұрын
अमोल कोल्हे हे कितीही उत्तम नट असेल किंवा खासदार असतील पण यांना या विषयावर बोलायचं अधिकार आहे काय??????? त्यांनी औरंग्याला ऑलादी ना खुश करण्यासाठी सिरीयल मध्ये शेवटचा सीन मुद्दाम टीवी वर दाखवला नव्हता....?
@Hindi._61Күн бұрын
Amol lundiyabaz
@Ayush-vs5rfКүн бұрын
❤
@Ganesh_kanchan.01Күн бұрын
Agadi barobar याच अमोल कोल्हेला संभाजी नगर म्हणायला लाज वाटते.
@Rupeshrock515Күн бұрын
@@np7389 काही नाही BJP त असते तर एवढं बोलण्याचे पण स्वतंत्र नसते. छत्रपती उदयराजे महाराज ची काई अवस्था केली आहे BJP ने. संतोष देशमुख बद्दल बोलायचं आहे तरी ते बोलू शकत नाहीत
@shyamgharat7543Күн бұрын
बरोबर
@mayurhatim321Күн бұрын
💯 बरोबर चित्रपट प्रदर्शित होऊ द्या ❤ छान आहे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या सर्व जगात पोचणार ❤ जय शंभुराजे❤
@kishorshirgaonkar1172Күн бұрын
अंमल्या कोल्हे प्रसिद्धी मिळवण्यासाठी साठी छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिका केल्या मुळे मोठा झाला पण त्याला अजून हिंदुत्व समजलं नाही.... आज या छत्रपती च्या नवा मुळे मोठा आहे नाही तर याला कोणी विचारलं नसत
@sunitasodhani9135Күн бұрын
खर आहे
@AbhijitMagarКүн бұрын
hyachya peksha mukesh khanna bara tyane bhishma pitamah cha roll kela ani tya kirdarane tyane ji bhishma pratigya ghetli ti khari karun dakhavli kharya jivanat pn
@Rupeshrock515Күн бұрын
काही नाही BJP त असते तर एवढं बोलण्याचे पण स्वतंत्र नसते. छत्रपती उदयराजे महाराज ची काई अवस्था केली आहे BJP ने. संतोष देशमुख बद्दल बोलायचं आहे तरी ते बोलू शकत नाहीत
@Official-bg1dtКүн бұрын
हिंदुंना हिंदुत्व शिकवणारे तुम्ही कोण दळभद्री ?
@Official-bg1dtКүн бұрын
@@Rupeshrock515 खरंय !
@9850nacho20 сағат бұрын
अरे यार असुदे चुका, तरुण लोकांना आधी संभाजी महाराज तर माहिती होऊदे . एकदा त्यांना माहिती झाली की ते स्वतः करतील अभ्यास. पण जर माहिती च नाही झाली तर कसं? होऊदे रिलीज यार काय लावलाय या लोकांनी? आधीच शालेय अभ्यासक्रमात काही शिकवत नाही आज काल इतिहास.
@sunilbande2726Күн бұрын
धर्मवीर संभाजी महाराजांची जय हा चित्रपट सांगणार म्हणजे खूप सांगणार टेंशन चे डोळे बंद आहेत त्यांना डोळे उघडले आणि सर्व मुलांना कळेल की आपल्या महाराजांनी राजांनी काय केलेले स्वराज्यासाठी बाहेरच्या माणसाला पण कळेल ना काय येते कारण की हा चित्रपट यायलाच पाहिजे
@nanobot3663Күн бұрын
हि खूप मोठी संधी आहे थोरल्या धनिंचा नाव सातासमुद्रापार पोहोचणार. कमर्शियल अस्पेक्ट ने एवढं स्वीकारायला काहीच हरकत नाही. मी तर बघणारच आनी माझे मित्र पण.
@nageshugale828013 сағат бұрын
चित्रपट महत्त्वाचा आहे पण संभाजी महाराज कधी गदा घेऊन लढले होते काय त्यांच्या काळात कधी गधा हे शस्त्र उपयोगातच आणलं नाही त्या शस्त्रासोबत तुम्ही संभाजी राजे ते शस्त्र घेऊन लढत आहेत असे दाखवत आहात
@dipupujari2671Минут бұрын
साहेब मी पिक्चर बघणार अजून पाच जणांना दाखवणारा 💯💯💯💯 असं प्रत्येकाने केलं पाहिजे छत्रपती संभाजी महाराज जय 💯
@YogeshTabale-yj5nmКүн бұрын
छत्रपतीं शिवाजी महाराज कि जय..छावा हा चित्रपट आलाज पाहिजे.. 🚩🚩...
@kishorband9717Күн бұрын
शिव शाहू फुले आबेडकर हे माध्यम मार्गाचे विचार सरणीचे महापुरुष आहेत साहेब ना डावा ना उजवा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🙏
@HarshBhosaleharshКүн бұрын
Kay sambandh ithe.....kahi pn karun faltugiri kelich pahije kay😂😂😂
@surendraj8752Күн бұрын
@किशोर, इथे फुले शाहू आंबेडकर कशाला? काय संबंध?? तूम्ही जातीवादी च राहणार.
@bullishboiКүн бұрын
Shahu phule ambedkar cha sambhand kay, chh. shivaji and sambhaji maharaj hyanchya comparison ashya mansa sobat zala nhi pahije je fakt british chya samor jhukale and Tyanchya sathi gaani gaat hoti😂
@@surendraj8752साहेब मी जातीवादी नाही मी तर मानतोय स्त्री आणि पुरुष हया दोनच जाती आहेत ह्या जगात जय शिवराय 🙏
@GayatriBhosale-kz3ce11 сағат бұрын
🚩जय शिवराय.🚩🚩जय श्री राम..🚩
@madhavrankhamb4124Күн бұрын
अमोल कोल्हे हा पैशासाठी भुमिका करतोय हे खरं आहे
@ashwinisonawane385223 сағат бұрын
Tu bharich aahes dada tuzya asha vedios mule social mediachya Bhavna ikun bharkatnare lok parat jagruk hotat❤
@Rrkumar-k1mКүн бұрын
हिंदवी स्वराज व्हावी हिच श्रीं ची इच्छा
@ulkaloke840110 сағат бұрын
खड्ड्यात गेल सगळ आपण हा चित्रपट बघायचा आहे. तानाजी सिनेमा सुदधा आपल्याला ईतिहासात अभ्यासात होता तसा कुठेही सिनेमा नाहीच. घोरपड तर दाखवलीच नाही. छावा सुपरहिट करणे ही आपली जबाबदारी.
@vedantkarande172614 сағат бұрын
अमोल कोल्हे यांनी स्वतः संभाजी महाराजांचा ईतिहास बदलून दाखवला. औरंगजेबाला फक्त महाराजांचा खजिना पाहिजे होता हे दाखवले, इस्लाम कबूल करायला सांगितले हे दाखवलेच नाही त्यांनी त्यांच्या मालिकेत.
@rohanthakur9819Күн бұрын
Bhau barobar bolas🔥❤
@Nayak22012Күн бұрын
प्रदीप तुझीच विचारसरणी कुंठित आहे हे तुझ्या भाषेवरून समजतंय बाकी छत्रपतींचा इतिहास प्रेरणादायीच ...
@nevergiveup5235Күн бұрын
Mala pan tech vattay pan hindu navacha vichar aaj garaj aahe
@keshavpatil7066Күн бұрын
तुझी विचार सरणी b😂ग्रेडी कुत्र्या सारखी आहे 😂😂😂😂
@abhijeetbelwalkar5029Күн бұрын
जे सत्य आहे ते बोलत आहे म्हणून कदाचित काहीना झोंबत असेल
@keshavpatil7066Күн бұрын
@@Nayak22012 तुझी विचार सरणी वाकड्या शरदनी निर्माण केलेल्या बी ग्रेडी कुत्र्याची आहे हे पण खरंच आहे 😡
@Rupeshrock515Күн бұрын
@@Nayak22012 काही नाही BJP त असते तर एवढं बोलण्याचे पण स्वतंत्र नसते. छत्रपती उदयराजे महाराज ची काई अवस्था केली आहे BJP ने. संतोष देशमुख बद्दल बोलायचं आहे तरी ते बोलू शकत नाहीत
@Commonman555-h5pКүн бұрын
जुन्या काळातील मराठी भाषेतील छत्रपती शंभू राजां वरील चित्रपटा पेक्षा हा नक्कीच उत्कृष्ट चित्रपट असेल. जय शिवराय!जय शंभू!!
@psushant14 сағат бұрын
दादा, छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा दादाजी नरसदेव प्रभू यांच्या मुलाला जेव्हा पत्र लिहिलं होतं त्यामध्ये हा सेम उल्लेख होता, " हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा". यामध्ये लक्ष्मण उतेकर कुठेच चुकले नाहीत.
@supriyadesai8156Күн бұрын
लेझीम खेळतात ना तो खेळ आहे
@shubh92473Күн бұрын
लेझीम खेळत होते का महाराज? आणि काॅलर डान्स असं करत होते का? हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची ईच्छा, यात पण कंजूषी! हे राज्य व्हावे...
@user-k2ahajwКүн бұрын
0:50 sec VR trialer Punha bgh collor dance krtnaa dakhvlay shambhu rajanna Baki trailer Chan for tevd brobr nahi
@sandeshkharat8954Күн бұрын
@@user-k2ahajware baba खाद्यावर लेझिम लावली आहे ती वाजवत आहे नीट भघ
@j.amruta1124Күн бұрын
कॉलर डान्स नाही तो तो लेझीम डाव आहे... खांद्यावर लेझीम अडकवून वर खाली केली जाते....@@shubh92473
@respectfacts6488Күн бұрын
अमोल कोल्हे चा एकदा किल्यावरील वीडियो बघा दादा आणि तुम्ही अशा मानसाचे मत ऐकनार का? हे बरोबर नाही दादा. जो माणुस किल्यावर जाऊन घान वीडियो काढतो त्याला काय कलनार. छत्रपति संभाजी महाराज कि जय.
@sanketbhanwase3906Күн бұрын
💥 एखादा व्यक्ती कोणत्या पक्षात आहेत यावरून त्याच्या संपूर्ण कर्तुत्वावर प्रश्नचिन्ह किंव्हा बदनामी भाष्य करणे कितपत योग्य आहे हे स्वतः ला विचारा. अमोल कोल्हे हे एक व्यक्तिमत्त्व नाही तर विचार आहे विचार...जो या महाराष्ट्रातल्या मातीतल्या माणसांला खऱ्या अर्थाने शिवशंभुंचा विचार जगायला शिकवणारा विचार. So,....बोलताना थोडस भान ठेवलं तर बरं होईल. 🚩जय शिवराय....🙏🏻 जय शंभुराजे....🚩
@RajGawali-r8hКүн бұрын
होय हा प्रदिप फुकट विडीओ बणवत नाही हा पैसा कमवायलाच करतोय
@Shivam_583822 сағат бұрын
पटलं आपल्याला
@sachinshinde421519 сағат бұрын
अमोल कोल्हे साहेब कोणत्या पक्षात असायला पाहिजे हे तूम्ही ठरवू शकत नाही मला कोल्हे साहेबांची राजकीय भूमिका मान्य आहे मग तुम्हाला अस म्हणयच आहे का कोल्हे साहेब हिंदुत्ववादी पक्षात पाहिजे होता . यावरून तुमचा संकुचित बुध्दी दिसून येतोय अस मला वाटत आहे असो पण कोल्हे साहेब छ. संभाजी महाराजांचा खरा होय खरा इतिहास सीरियल च्या माध्यमातून दाखण्याचा प्रयत्न केला आहे जय शिवराय जय शंभूराजे जय भीम
@swapnilkulkarni3547Күн бұрын
Dadya... Ha picture changla Asla taar... Aplya Pudhchya peedhila khara Larger than Life Raje distil ❤.... Aaple Dharmaveer kivva aapla Dev ka mhanato aapan he kalel Pudhchya peedhila....❤ Khara bolalas...
@murlishete39092 сағат бұрын
प्रसिध्दी मिळवणे आणि चिरीमीरी मिळवण्यासाठी . काहीतरी फाॕल्ट्स शोधायचे हा यांचा जूना धंदा आहे . छ. संभाजी अनेक खेळात नि ष्णात होते . लेझीम हा खेळ महाराष्ट्रा चा लोकप्रिय खेळ आहे . या विरोधाने महाराष्ट्रातील लेझीम लज्जीत झाला आहे .
@Rajeshkumavat009Күн бұрын
I support छावा आणि प्रदीप भाऊ ❤❤❤
@sauravpanse2311Күн бұрын
You don't worry about this topic, I believe CHHAVA Movie will have the same impact or more impact than TANHAJI THE UNSUNG WARRIOR
@nikhildhumal7661Күн бұрын
जेव्हा तो जितेंद्र आव्हाड महाराजांच्या बद्दल उलट सुलट बोलतो तेव्हा अमोल कोल्हे का गप्प असतात, तो तुमच्या पक्षाचा आहे म्हणून.
@shubh92473Күн бұрын
महाराजांना, त्यांच्या राणीला नाचताना का दाखवलं मॅडोक नी? महाराजांना महाराजांसारखं दाखवा ना एवढंच चुका माफ करायला आपण काही देव नाही.
@RM-cz7wkКүн бұрын
Right❤
@SwapnilGade1999Күн бұрын
दादा तुला लेझिम काय आहे माहीत नसेल तर गप रहा
@pratikpatil6905Күн бұрын
छत्रपति संभाजी महाराज रयतेने आग्रह केल्यावर लेझीम नृत्य करत नसतील याचा पुरावा आहे का? भगवान शिवशंकर नृत्य करू शकतो तर आपले राजे का नाही… टीका करणारे खूप आहेत… पण विचार करून ही गोष्ट समझण्याचा प्रयत्त्न केली पाहिजे…
@satishlonkar6825Күн бұрын
सोशलमीडीया डीलीट मारता येते पुस्तके डिलीट होत नाही .कोल्हेला शिवाजी महाराज यांचे काम देऊ नये .
@Omkarshinde2522 сағат бұрын
हे राजकारणी लोकांना फक्त टिका करण्याशिवाय काही कामाचं नाही. Movie khup changla ahe
@Maxash4516 сағат бұрын
लोक किल्ल्यावर बोलायला महाराजांवर बोलायला कोणीच येणार नाही पण मूव्ही वर बोलया खूप जण पुढे येतील.
@FactswithRohit521 сағат бұрын
मी आताच सांगतो की पिक्चर कितीही चांगला असुदे 😢 हे राजकारणी लोक तो चालू देणार नाहीत
@vishalpatilEditz22 сағат бұрын
चित्रपट चालणार भारतात आणि जगात पण...आम्ही तर 101% हा चित्रपट बघणारच...
@sanjaykadam4963Сағат бұрын
माझा त्यांच्याबद्दल ज्या लोकांना साथ देऊन राजकीय प्रवास सुरु केला ते आमच्या उतरले आहेत
@satishlonkar6825Күн бұрын
नमस्कार दादा,मराठी माणुस एकच नंबर.
@travellersagar437Күн бұрын
तुमचे छावा वाले वीडियो पेड वाटतायत मला. कारण इतके वीडियो तुम्ही हल्लीच आलेला मराठी मूवी धर्मरक्षक संभाजी ह्यावर नाही बनवले. नाव तुमचे मराठी माणूस प्रदीप … पण मराठी पेक्षा तुम्हाला हिंदी जास्ती प्रिय वाटते असेच वाटते.
@SaieSankpalКүн бұрын
जरा जाऊन shorts check करा साहेब....त्याला विरोध झाला नव्हता....पण तरीही shorts बनवून दादांनी सांगितलं होत की हा आपल्या राज्यांचा चित्रपट आहे आवरजून जा बघायला. आणि हा चित्रपट हिंदी मध्ये येतोय ज्याला विरोध होतोय.म्हणून त्यांनी केली long video आणि सांगितलं तर तुमच्या पोटात का दुखत आहे.
@travellersagar437Күн бұрын
@@SaieSankpal promotion करण्यासाठी पैसे सुद्धा भेटले असतील म्हणून long video बनवत असतील. काही चुकीचे नाही त्यात. पण मराठी मूवी ला जास्ती प्रोमोट केले असते तर चांगले झाले असते.
@SomaammmmmКүн бұрын
@@travellersagar437 tujhya aaichi gand tujhe are loade aaplyala mahit aahe Maharaj yancha itihaas pan dusrya lokana pan Chhatrapati Sambhaji Maharaj yancha vishayi kalav manum hindi made banvala
@RakeshpandayeartsКүн бұрын
सुंदर विश्लेषण ❤️👍🏻
@ulkaloke840110 сағат бұрын
हा चित्रपट येतो आहे कारण छावा ही शिवाजी सावंताची कांदबरी आहे. अमोल कोल्हेमुंळे हा चित्रपट बनवला गेला म्हणने चुक आहे. ती अतिशय चांगली कांदबरी आहे.
@User.ONLY_MOVIES20 сағат бұрын
सगळे चांगले बोलला पण शेवटी घाण केला भावा.... राजकारणावर बोलून ..आता सध्या ला कोणताच पक्ष हिंदूत्वाचे विचार पुढे घेऊन जात नाही.. सगळेच आपल्या स्वार्थापुरता विचार करत आहेत... हिंदू शब्द पुढे करून मागे... सगळेच सारखे काम करत आहेत... हिंदूत्व हा शब्द कोणत्या धर्माच्या विरोधात नव्हता... हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा...
@uvghanekar2412Күн бұрын
Ek no bhava tuch ek ahes jo sarvana purun urshil.... ❤❤❤❤❤love you full support❤❤❤
@harishkulkarni4u16 сағат бұрын
तद्दन मसाला मूव्ही आहे.... संभाजी महाराजांच्या महान इतिहासाचे बाजारूकरण थांबवले पाहिजे. भालजी पेंढारकरांचे चित्रपट आणि सुर्यकांत चंद्रकांत यांच्यासारखे कलाकार यांच्या पायाची पण सर येणार नाही बाॅलीवूड वाल्यांना. फिल्मी लिबर्टीच्या नावाखाली पार वाट लाऊन टाकणे हाच बॉलिवूड वाल्यांचा धंदा आहे
@varpesitaram2190Күн бұрын
अरे अमोल तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता छत्रपती शिवाजी महाराज याची वेषभूषा करून त्या वाकडा तोंडाच्या शरद पवारला वाकून मुजरा करतो तेव्हा नाही का अपमान होत महाराजाचा.
@poojam1567Күн бұрын
चित्रपट आम्ही बघायला जाणार म्हणजे जाणार घरातील सर्व जण चित्रपट चालणार
@wolverine000717 сағат бұрын
काही नाही भावा तुझ्या बोलण्यावरूनच तुझी विचारसरणी समजली, महापुरुषाबद्दल बोलायची तुझी लायकी नाही, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हेच फुले शाहू आंबेडकर आहेत आणि फुले शाहू आंबेडकर हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आहेत चित्रपटाचे ट्रेलर छान आहे, चित्रपट कोणत्याही परिस्थितीत रिलीज होणारच पण हे समजलं तुमच्यासारखे लोकच समाजामध्ये तेढ निर्माण करतात.......
@sakshamsalunke684410 сағат бұрын
Pratik Borade La Ghya Na Kopryat, Jastach Negetive Boltoy Tyo 😡
@sachinkamble440Күн бұрын
आपली बुद्धी ची कीव आहे. आपला अभ्यास कमी आहे त्यांची प्रतिक्रिया पहा
@vijaydesai636519 сағат бұрын
कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती अगदी योग्य बोलत आहेत. जर या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काही चुकीचे दर्शवले असेल तर संपूर्ण जगात छत्रपती संभाजी राजेंची नाचंकी होईल, त्यांचा अपमान होईल..
@Isha-w8e1s10 сағат бұрын
I totally agree with you. Rajancha itihaas sagalyana paryant pohochane mahatwache aahe. I am still sad marathi movie Dharmarakshak mahaveer chhatrapati sambhaji Maharaj chalala nahi. Sathachyach manasana kashi kadar nahi.😢
@munjajizade777115 сағат бұрын
स्वराज्य ही तो श्रींची इच्छा... हे योग्य आहे..
@udyantwaghole4076Күн бұрын
महाराजांच्या शिकवणीची गरज अमोल कोल्हे यांच्यापेक्षा तुम्हाला जास्त वाटते.
@snehalawate754421 сағат бұрын
आज छावा (चित्रपट)निघतोय याचं संपूर्ण श्रेय ,...अमोल कोल्हेंनाच जातं..कारण त्यांनी ज्याप्रमाणे स्वत:ला झोकून देत "छत्रपती संभाजी" मालिकेतून संभाजी महाराजांच्या चरित्राला न्याय दिला तो याआधी कोणत्याच कलाकाराने दीला नाही..'छावा चित्रपट'हा त्यांच्याच कष्टाची फलश्रृती आहे...🙏🙏🙏🙏🙏
@vedanshayucare1612Күн бұрын
🚩🚩छावा 🚩🚩हा चित्रपटाने सर्व विक्रम मोडले पाहिजेत असा चालला पाहिजे , लावा ताकत 🚩🚩
@gdhhbhffyjvfhkmcghj707212 сағат бұрын
तु नुसता बीजेपी चा दलाल आहे भाऊ तुझ्या प्रत्येक विडिओ मधुन दिसुन येत 😅😂
@Mindset_b18 сағат бұрын
Hindu Swaraj whve hich sreenchi ichha
@mangalavyas466Күн бұрын
, दादा तुम्ही एकदम बरोबर बोललात.
@RoyalmaharastrianКүн бұрын
अजुन या महाराष्ट्राच्या शिवमय विचांराच्या मातीतुन भरपूर लेखक जन्माला आले आहेत आणि येत राहतील .....शिवशंभुचे विचार सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घोंगावत राहतील फक्त आपल्या माणसांनी आपल्या माणसाला मोठ करायला शिका आणि हो मी सुद्धा कडवट मराठी लेखक आहे ...जय श्रीराम 🙏🏼🚩
@mayurghare1844Күн бұрын
मी तर बोलतो अमोल कोल्हे यांनी राजकारण सोडून चित्रपट सृष्टी मधे लक्ष द्यावं आणी महाराजांचा इतिहास अजून जनते पर्यंत पोहचवावा कारण ते एक अतिशय हुशार व्यक्तिमत्व आनी अभिनेते आहेत
@pappupawaskar33522 сағат бұрын
Chhup chhan trailer aahe❤
@abhinavpawar5779Күн бұрын
उद्या एखाद्या पिक्चर मध्ये रामाला मोहम्मद पैगंबर आला डॉक्टर बी आर आंबेडकर यांना गांधी जवाहरलाल नेहरू यांना नाचताना दाखवलं तर पण डावी किंवा उजव्या विचारसरणीचे लोक हे सहन करतील काय ?
@Rupeshrock515Күн бұрын
काही नाही BJP त असते तर एवढं बोलण्याचे पण स्वतंत्र नसते. छत्रपती उदयराजे महाराज ची काई अवस्था केली आहे BJP ने. संतोष देशमुख बद्दल बोलायचं आहे तरी ते बोलू शकत नाहीत
@Vijay-hn7mwКүн бұрын
आम्ही 200 तिकीटे घेणार ❤❤❤
@VishalSarafoffical21Күн бұрын
Timestamps (Powered by Merlin AI) 00:03 - Chhaava movie stirs controversy with mixed reactions from audiences. 00:44 - The film addresses historical inaccuracies and encourages youth engagement. 01:22 - Chhaava movie emphasizes the importance of history for future generations. 02:03 - Discussing the impact of social media versus traditional literature. 02:46 - Amol Kolhe's film projects raise questions about political motivations. 03:31 - Chhaava movie trailer sparks discussions about its portrayal of historical figures. 04:11 - The film respects Chhatrapati Sambhaji Maharaj's legacy through traditional storytelling. 04:57 - Support for showcasing our glorious history through cinema. 05:39 - Amol Kolhhe advocates for genuine political beliefs beyond superficial affiliations. 06:23 - Focus on learning from the lessons of great leaders.
@sarthpotdar333Күн бұрын
1 no. Bhava❤❤
@rohandeshmukh3418Күн бұрын
जे जे मनात होता तेच भाऊ बोललात 😊❤🙏🙏🙏 खूप खूप आभार
@vikramhutke853123 сағат бұрын
This film will help youth to set lifetime goals. .....
@malvanisanskrutiКүн бұрын
पूर्ण सपोर्ट छावा
@Ankurr-h4kКүн бұрын
Agdi barobar bollat aapan Tanhaji cha veles aahyach kahi panchat lokani virodhh karayla survat keleli pan Aaj tanaji malusare purn Jagat prasiddh zale te Tanhaji movie mule Kya Main apan support karayla phije
@Ganesh_kanchan.01Күн бұрын
मला या आधी तुमच्याबद्दल खुप आदर होता, मात्र आज तुमचा हा व्हिडिओ पाहून खूप वाईट वाटले. असे वाटत होते कि, निर्मात्याकडून पैसे घेऊन व्हिडिओ केला कि काय ? छत्रपती यांना आजच्या पदधतीनुसार डान्स करताना पाहून तुम्हाला काहीच कसे वाटले नाही? वर "हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर श्रींची ईच्छा" या वाक्याचा पूर्ण उच्चार न करता फक्त "राज्य व्हावे ही श्रींची इच्छा" असा केला आहे. ज्यांना हिंदवी स्वराज्य व्हावे हे वाक्य उच्चारायला लाज वाटते, त्यांच्याबद्दल इतका पुळका... याच आपल्या सवई मुळे बॉलीवूड वाले आपला फायदा उचलतात.
@Suchitra2065Күн бұрын
Te tar barobar bolat tumhi baghu ending kaay dakhvta tya var tharvu baghyacha ka naay ye
@anujachitale8172Күн бұрын
लहानपणी इतिहास शिकवला त्यातही हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा असेच वाक्य शिकवले गेले होते.
@Whocares4023420 сағат бұрын
Tipu Sultan ha britishan virodhat shevt paryant ladhala ani peshwyani Britishsobt tipu sultan virodhat ladhale ....ha ahe khara itihas
@lycopodium26220 сағат бұрын
It was all about benefits The concept of united india or desh didn't exist back then...
@moneyislife999Күн бұрын
Proud to be maratha ❤
@narutoanime8040Күн бұрын
हे नाही मानणारे लोक आहेतना हे अशा टाईमात स्वतःला खूब शिव भक्त समजतात आणि महाराष्ट्रात जे व्हा aurangzeb ani tipu sultan che ne नारे लागतात तेव्हा मात्र शांत बसतात.
@decentagencies6563Күн бұрын
आज अष्टगंधा खालील कु,,, कपाळे महाराष्ट्राचे शाहू फुले आंबेडकर परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मातीत घालत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाल्यानंतर राज्याभिषेक झालेले संभाजीराजे असे नाचतील का याचे पहिले उत्तर द्या मराठा निधन झाल्यानंतर वर्षभर नवे कपडे कुठलाही सण उत्सव करत नाहीत हे सगळं सोडा, ते नाच करतील असं शक्य नाही, अमोल कोल्हे यांचे स्वतःचे विचार आहेत ते इतिहास तज्ञ नाहीत किंवा अभ्यासक नाहीत आपणही इतिहास अभ्यासक नाही याची नोंद घ्यावी ,,जय शिवराय जय जिजाऊ जय शंभु राजे जय शाहू फुले आंबेडकर जय प्रबोधनकार ठाकरे जय जगतगुरु तुकाराम महाराज जय संभाजी ब्रिगेड,,,,,,छावा चित्रपट येतोय याच आम्हाला आनंद आहे,,,,मराठ्यांनी इतिहास घडवला पण लिहला नाही आम्हाला आमचे आदर्श जीवाचे जीवन आहेत,,,,,
@9029887289Күн бұрын
शाहू महाराजांना तुम्ही , महाराजांचे वंशज मानत नाही का,
@shivajigharal9297Күн бұрын
चित्रपटात संभाजी महाराज नृत्य करताना दिसतात त्याला विरोध दिसतोय पण लेझीम नृत्य आणि महाराजांच्या जयंतीला डी जे लावून नाचतात त्यावेळी क ते चुकीचे आहे असं वाटतं नाही पण अशा चित्रपटांना हे लोक विरोध करतात कांहीं चुका असतील ही म्हणून संपूर्ण चित्रपटाला विरोध हे बरं नाही
@Shubham_DhavaleКүн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
@KrishnaKhavanekar-y7mКүн бұрын
अगदी बरोबर दादा 🤝
@swapnil98Күн бұрын
Dada bhari bolle tumhi....
@ravindradhore517217 сағат бұрын
1000 crore चा गल्ला जमवला पाहिजे चित्रपटाने नाहीतर हा तुमचा आमचा अपमान आहे... मी तर नक्कीच जाणार..
@vaibhavbankar4060Күн бұрын
शाहु फुले आंबेडकर विचार चुकीचे आहे का ??
@saagarp7283Күн бұрын
Ha chukichech ahet
@Shivam_583822 сағат бұрын
आणि बरोबर कोण मनु???@@saagarp7283
@santoshshamraorautКүн бұрын
हिंदवी शब्द आपल्यासाठी मोठा नाही का?????
@sachinshinde421519 сағат бұрын
सिंधुदुर्ग मधील छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळा मधील भ्रष्टाचार या वर resarch करावे
@कोळीसमाज-ठ2श22 сағат бұрын
अमोल कोल्हे ला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करून पण अकाल आली नाही