Рет қаралды 422,658
#bolbhidu #ChhavaMovie #VickyKaushal
एका तळघरात मधोमध ठेवलेली शंभू महादेवाची पिंड. आजूबाजूच्या भिंतीवरुन वाहणारं पाणी आणि या सगळ्यात शंभू महादेवाच्या त्या पिंडीला अभिषेक घालणारी एक व्यक्ती, बॅकग्राऊंडला डायलॉग, शेर नही रहा, लेकिन छावा अभी भी जंगल मै घूम रहा है. खर्जातला आवाज, नेमक्या शब्दांवर जोर आणि शंभू महादेवाच्या पिंडीसमोर हात जोडताना दिसणारे छत्रपती संभाजी महाराज. छावा पिक्चरच्या ट्रेलरमधलं हे पहिलंच दृश्य अंगावर काटा आणतं, नकळत श्वास रोखून धरल्यानं छाती फुलून येते आणि घोड्याच्या खिंकाळण्याच्या आवाजासोबत कानावर दुसरा आवाज पडतो संभाजी रे! ऑगस्ट महिन्यात छावाचा टीझर आल्यापासूनच या पिक्चरबद्दलची उत्सुकता ताणली गेली होती, पिक्चरमध्ये नेमकं काय असणार ? कसं असणार ? अनेक प्रश्न पडले होते. सहा डिसेम्बरला पुष्पाच्या सोबतच येणारा हा पिक्चर आता १४ फेब्रुवारीला येईल, पण ट्रेलरमध्ये नेमकं काय दिसतं ? छावा धुव्वा करु शकतो, असा अंदाज कशामुळे लावता येतोय, तेच सांगणारी ही स्टोरी.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/