No video

Chhagan Bhujbal आणि Sharad Pawar यांची भेट, पवार एकनाथ शिंदेंशी बोलणार...भेटीमध्ये काय घडलं ?

  Рет қаралды 136,808

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #ChhaganBhujbal #SharadPawar
बारामतीत रविवारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीने जनसन्मान रॅली आयोजित करण्यात आली होती, दादाचा वादा लाभ आणि बळ या टॅगलाईनखाली ही सभा आयोजित करण्यात आली. दादांचं बदललेलं जॅकेट, एकंदर कॅम्पेनचा झालेला गुलाबी रंग, महिलांची उपस्थिती या सगळ्याने या सभेकडे लक्ष वेधलं,अजित पवारांचा याचा किती फायदा होणार हे कळेलचं. पण या सभेत छगन भूजबळ यांचं भाषण अत्यंत गौप्यस्फोट करणारं ठरलं. बैठकीच्या दिवशी बारामतीतून संध्याकाळी 5 वाजता सगळ्यांना फोन करुन बैठकीत न जाण्यास सांगितलं, असा दावा छगन भुजबळ यांनी केला.
त्यावरून वाद निर्माण झालेला असताना भूजबळ भाषणाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारी शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले. बरं भूजबळ सकाळपासून पवारांच्या बंगल्यात वेटिंग रूमला बसले पण त्यादरम्यान आलेले मिलिंद नार्वेकर पवारांची भेट घेऊन त्यांच्यासोबतचा फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करून निघून गेले. पण भूजबळांचं काय झालं ? भेट झाली की नाही ? भूजबळ पवारांबद्दल काय बोलले होते ?भूजबळ पवारांकडे जातील ? सगळ समजून घेऊन या व्हिडिओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 304
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 Ай бұрын
छगन 1/1.5 तास ताटकळत ठेवले.त्यांची जागा दाखविली..ज्या पवार साहेब यांच्या छायेत असताना सर्व काही मिळविले,उप मुख्यमंत्री झाले आज त्यांचे वरच गरळ ओकत आहेत.
@chandrashekharmhaskar
@chandrashekharmhaskar Ай бұрын
हा कोणाच्या बापाचा नाही स्वार्थी आणी अप्पलपोटी 😂😂😂
@MadhavSuryawanshi-fg3yv
@MadhavSuryawanshi-fg3yv Ай бұрын
Yes right
@MahadeoKolte
@MahadeoKolte Ай бұрын
😊 CR de , 7:47 7:47 ​@@chandrashekharmhaskar
@ravindratapaswi3989
@ravindratapaswi3989 Ай бұрын
सर्व काही जनसेवेसाठी
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan Ай бұрын
Gate पर्यंत आवाज येत होता भुजबळ साहेबाचा मला माफ करा चूक झाली😂😂 परत असा नाही करणार मला जाऊ द्या..
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 Ай бұрын
😂
@Vijaypol143
@Vijaypol143 Ай бұрын
😂
@user-qo6hn3xq6d
@user-qo6hn3xq6d Ай бұрын
Bala to kay gate var watchman aahes ?
@warana369
@warana369 Ай бұрын
@jadhavsj64
@jadhavsj64 Ай бұрын
😂😂😂
@vikrantshejavale7657
@vikrantshejavale7657 Ай бұрын
सुजल्यावर कळतंय पवार साहेबांनी कुठ कुठं मारलंय.😂
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan Ай бұрын
काल भुजबळ बोलत होते call आला आणि .... लगेच, खरच काल रात्री फोन आला बारामती वरून आणि भुजबळ ची हवा टाईट. 🔥😂😂
@adityapathak4958
@adityapathak4958 Ай бұрын
Fake id
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan Ай бұрын
@@adityapathak4958 fake तु असेल.. जेव्हा बघा तेव्हा जातीवादी मी तुला काय बोलत पण नाही उगाच कशाला बोलतो आहे मग तू
@sachh.-thoughts22
@sachh.-thoughts22 Ай бұрын
​@@adityapathak4958 original ID var ye
@VinodJadhav-ux8hv
@VinodJadhav-ux8hv Ай бұрын
याला म्हणतात पवार साहेबांची पावर नाद नाय करायचा साहेबांचा
@suchetadeshpande1805
@suchetadeshpande1805 Ай бұрын
अति शहाणे आहेत.
@Rutu1171
@Rutu1171 Ай бұрын
Barr
@user-jy6ge4mf8g
@user-jy6ge4mf8g Ай бұрын
​फडणवीस 48 जागा जिंकणार होते पवार साहेब आणि ठाकरेनी फडणवीसाना 9 वर आणून बसवलं🤣🤣@@suchetadeshpande1805
@NPKulkarni1
@NPKulkarni1 Ай бұрын
याना आरक्षण न मिळण्याचं कारण शरद आहे पण तो सत्तेवर आला की याना आरक्षण नको असत कारण तेंव्हा समाज पुढारलेला होतो . तू आज सत्ता त्यांना मिळवून देशील केंद्रात आणि राज्यात सुद्धा पण तुझे नातवंड पातवंड नक्कीच मुस्लिम होतोल😂😂
@user-sc1bt6kr7k
@user-sc1bt6kr7k Ай бұрын
Meeting la ala ny mhnje power ka
@ganeshshindhiya9370
@ganeshshindhiya9370 Ай бұрын
छगन, राव तुमचं राजकारण संपलं आहे
@Nandgaonkar
@Nandgaonkar Ай бұрын
🍌🍌
@Sms98765
@Sms98765 Ай бұрын
दीड तास तुडवला आहे याला आत मध्ये चांगला😂
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 Ай бұрын
😂
@user-kb5gc8xn4i
@user-kb5gc8xn4i Ай бұрын
आधी आग लावली... विझवता येईना..मग पवार साहेब आठवतात... इकडं आड तिकडं विहीर... न घरका ना घटका अशी अवस्था झालीय... 🙏
@amolnandrekar7979
@amolnandrekar7979 Ай бұрын
पैसे उधार मागायला गेलते 😂😂😂
@drbharatgyn
@drbharatgyn Ай бұрын
मग सुप्रिया सुळे यांनी विचारले की नाही की “2 जुलै 23 ला काय चाललंय ते पाहून लगेच परत येतो" असे सांगून गेलात ते चक्क वर्ष भराने आज कसे काय परत आलात?
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 Ай бұрын
😂😂😂😂
@GanpatGaikwad-l7v
@GanpatGaikwad-l7v Ай бұрын
😂
@Ram-ic9vr
@Ram-ic9vr Ай бұрын
अजित दादा विधानसभेत निवडून येणे अवघड आहे 😂
@deepakmalusare1692
@deepakmalusare1692 Ай бұрын
Dada yenar❤❤❤
@Ram-ic9vr
@Ram-ic9vr Ай бұрын
@@deepakmalusare1692 ok ♥️
@user-qo6hn3xq6d
@user-qo6hn3xq6d Ай бұрын
​@@deepakmalusare1692Bala tuka Ddanchi chinta lagali hya bagun bara vatala ! Kiti kalaji katashil ?
@warana369
@warana369 Ай бұрын
😱
@ashishbhamare2435
@ashishbhamare2435 Ай бұрын
अरे प्रत्येक वेळेस शरद पवार च आठवतो.. सरकार तुमचे आहे तुम्ही निर्णय घ्या.. नाही तर सरकार मधुन बाहेर या मग घेतील ओबीसी and मराठ्यान साठी शरद पवार निर्णय
@rajeshkulkarni4961
@rajeshkulkarni4961 Ай бұрын
साहेबांनी वेळीच निर्णय घेतला असता तर ही वेळ आलीच नसती. साहेब तीन वेळा मुख्यमंत्रि होते.
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan Ай бұрын
भाऊ आपण ब्राम्हण आहों आपण यांच्या आरक्षण मध्ये पडायला नको. उगाच काय होऊन जायचं.🥲🙂🤝​@@rajeshkulkarni4961
@ashishbhamare2435
@ashishbhamare2435 Ай бұрын
Are mah आता सागा ना तुमच्या CM la ka पाहिजे प्रत्येक वेळेला शरद पवार @@rajeshkulkarni4961
@MonkeyDLuffy-mt7st
@MonkeyDLuffy-mt7st Ай бұрын
@@rajeshkulkarni4961 mhnun ata vel marun nenar ka? 3-3 mukhyamantri kai kamache mh😆
@suchetadeshpande1805
@suchetadeshpande1805 Ай бұрын
त्यांना भांडणं लावून मजा बघत बसायची सवय आहे. कोणाशी काहीही घेणदेणे नाहीये त्यांना.
@Hemantsav
@Hemantsav Ай бұрын
भाजपा वाल्यांनी त्यांचा नाद कधीच सोडलाय.... त्यांनी एक पाऊल टाकले तर साहेब त्यांना १०० पावल मागे उडवतात 😂😂😂😂
@princearyan80
@princearyan80 Ай бұрын
म्हंजे अजित पवार साहेब तुमचा प्रश्न सोडवू शकत नाहीत ?
@Save_Trees_Save_Earth
@Save_Trees_Save_Earth Ай бұрын
*कस पाटील म्हणतील तस....🔥* *जरांगे पाटील...👑 दिसली का मराठा पावर...👑*
@gauravraskar3384
@gauravraskar3384 Ай бұрын
😂
@Save_Trees_Save_Earth
@Save_Trees_Save_Earth Ай бұрын
@@gauravraskar3384 त्या छग्याला कोणी प्रचाराला बोलू ना लोकसभा तिकीट दिली नाही राज्यसभेवर घेतले नाही आज कुत्र्यासारखा फिरत आहे
@nikhilnikumbh7210
@nikhilnikumbh7210 Ай бұрын
💪💪👍👍🔥🔥
@NPKulkarni1
@NPKulkarni1 Ай бұрын
यात काय पावर पाहिलीस . उद्या सत्तेवर आला तर शरद काय तुला आरक्षण देणार आहे का?? आधी लेखी भूमिका द्यावी लागेल म्हणून बैठकीला गेला नाही . तू तर त्याचा समर्थक असशील पण जे खरच आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत त्यांचा विचार कर.
@vyankateshchavan2000
@vyankateshchavan2000 Ай бұрын
Kuch bhii😂😂
@smatiparte625
@smatiparte625 Ай бұрын
आत्तापर्यंतच्या राजकारणामुळे एक लक्षात येते की कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही
@beliveinself........1
@beliveinself........1 Ай бұрын
जळगाव रेल्वे वर दगडफेक का झाली ?
@prashantwagh5256
@prashantwagh5256 Ай бұрын
भुजबळ तुम्हांला पण माहित आहेत शरद पवार काय पॉवर आहे ते.....तुमचा युती चा फडणवीसलां सांगा की....त्यांच्या कडून नाही होत आहे का .... चाणक्य आहेत ना तुमचे फडणवीस....
@arjuntakik3078
@arjuntakik3078 Ай бұрын
बारामती येथे झालेल्या मलिदा गँगच्या सभेसाठी जनतेची उपस्थिती खूपच कमी होती .तोच वादा नवा दादा . युगेंद्र दादा .
@Fact-fictions94
@Fact-fictions94 Ай бұрын
कालच्या बारामतीत झालेल्या महामेळाव्यात रिकाम्या खुर्च्या पाहून भुजबळ साहेब पवार साहेबांना संभाव्य परतीची चर्चा करण्यास गेले असावे.
@mayureshpawar3661
@mayureshpawar3661 Ай бұрын
कोणी कुठ पण....... घाला आम्हाला आरक्षण obc मधून आमच्या हक्काचे आरक्षण द्या. पवार ने मराठयानच वाटोळं केल आहे. आता सत्तेतील राजकारणी करत आहे पाटील 🚩
@open_challenge007
@open_challenge007 Ай бұрын
हो, आता फक्त बीजेपी... लगेंच आरक्षण देणार फडणवीस साहेब 🚩🚩
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan Ай бұрын
@@open_challenge007 इथे ब्राम्हण समाज ला पण दिले पाहिजे आरक्षण🥲
@open_challenge007
@open_challenge007 Ай бұрын
@@Kattar_hindu_bramhan खरंय 👍
@yogirajwarake6548
@yogirajwarake6548 Ай бұрын
​@@open_challenge007 नाही आरक्षण मिळालं तरी चालेल पण ह्यो अनाजी पंत नको😅
@rahul54696
@rahul54696 Ай бұрын
हो का बाबा उगाच खोटे अकाउंट बनवून नको कमेंट्स karu
@atulshinde9420
@atulshinde9420 Ай бұрын
पवार ❌ पॉवर ✅😀
@user-hm1gd9wd6s
@user-hm1gd9wd6s Ай бұрын
आमचे एकच मागणे आहे शरद पवार साहेबांना जरांगे साहेबाना मुख्यमंत्री करा 🙏
@mh15ghuge7
@mh15ghuge7 Ай бұрын
या भेटीमध्ये दडलं वगैरे काहीच नाही😅 भुजबळ साहेब रस्ता चुकले होते😂😂😂
@warana369
@warana369 Ай бұрын
😂😂😂भारीच 👍 पण किती वेळा ?🤔
@Vijay_Borse
@Vijay_Borse Ай бұрын
आता महिलांना फक्त लाडका भाऊ दिसणार 😅
@user-tg9rl8vu5j
@user-tg9rl8vu5j Ай бұрын
Chhagan Bhujbal mahit आहे की मला महायुती मध्ये माळी धनगर आणि वंजारी समाज शिवाय दुसऱ्या समाजाला किमंत नाही. तरी मी विधान सभा Election la निवडून येत नाही.म्हणून गाठी भेटी घेत आहे कारण महविकास आघाडी मध्ये सामील व्हा वे.
@abhijitkarpe4012
@abhijitkarpe4012 Ай бұрын
बाकी काही नाही सुजल्यावर कळण पवार साहेबांनी नेमकं कुठं ठोकला या भुजबळला
@MAULIKRUPA-fs2ee
@MAULIKRUPA-fs2ee Ай бұрын
भुजबळानी साहेबांना काय करायचं काय नाही हा शहाणपणा शिकवू नये.. कुणाचा कुठे गेम करायचा ते त्याना चांगल कळते 🙏
@nakulNilwarn-zt6wz
@nakulNilwarn-zt6wz Ай бұрын
😂😂
@user-jy6ge4mf8g
@user-jy6ge4mf8g Ай бұрын
भुजबळ यांचाच game jhala आहे... 😂😂बेसन भाकर
@SK95021
@SK95021 Ай бұрын
@@MAULIKRUPA-fs2ee Marathyancha game kela itke varsh..satta asun pn arakshan dile nahi.. ani ata tyanche ch godve gaat ahet..😂
@vinodrathod1549
@vinodrathod1549 Ай бұрын
भुजबळ साहेब तुम्हाला नेमकं काय संदेश द्यायचा आहे हेच कळत नाही. आदल्या दिवशी आरोप करता आणि लगेच दुसऱ्या दिवशी भेटायला जाता.
@property-galaxy
@property-galaxy Ай бұрын
सरकार कोणाचं आणि मदत कोण कडे मगतात सरकारचे कमकुवत पणा दिसून येतो.
@NPKulkarni1
@NPKulkarni1 Ай бұрын
ही आग शरदनेच लावलीय . त्याला फक्त सत्ता पाहिजे .
@sanketwamanpatil5031
@sanketwamanpatil5031 Ай бұрын
असं काहीही झालेलं नाही कोणी जात पाहून दुकानात नाही जात सामान्य माणसांना काही एक घेणं देण नाही भुजबळ साहेब उगाच जे नाही ते डोक्यात घालून जातीयवादाला चालना नका देऊ🙏🏻 हे थांबवा तुमची राजकारणाची पोळी गोरगरिबांच्या मुलांना रोजगार आणि गावागावात प्राथमिक सुविधा देऊन भाजा 🙌🏻
@XFactor-who
@XFactor-who Ай бұрын
जातीच्या मोठे मतदान.... त्या जीवावरच राष्ट्रवादी श.प. गट यांना वजन आहे..., बाकी काही नाही...
@maheshkale5640
@maheshkale5640 Ай бұрын
Sir & Headmaster are close❤
@Kkamb8253
@Kkamb8253 Ай бұрын
शरद पवार यांच्या बद्दल हाच बोलत होता, लगेच दुसऱ्या दिवशी घरी गेले, छगन साहेब तुमच्या राजकानामुळे आमच्यासखे इतर obc लोकांना ताप होऊ शकतो, म्हणून
@rajaramrupnavar5774
@rajaramrupnavar5774 Ай бұрын
100टके भाजपचा डाव आहे
@SanketNalawade-yz1yw
@SanketNalawade-yz1yw Ай бұрын
झुकला बी वाकला बी अन् झोपला बी 😂
@user-li9op9wb8z
@user-li9op9wb8z Ай бұрын
सर्व राजकारणी सारखेच कोणालाही समाजाचे काहीही देणेघेणे नाही
@balajigite8567
@balajigite8567 Ай бұрын
व्हिडीओ ची वाटच पाहत होतो पण त्या आधी भुजबळ कधी अस काही करतील याची वाट बोल भिडू पाहत होती
@pradipg9621
@pradipg9621 Ай бұрын
भुजबळ ला कळून चुकले आहे शरद पवार नावाचं कवच कुंडल निघाल्यावर आपल्याला खूप संघर्ष वाट्याला येतो... त्या पेक्षा पवार साहेबांबरोबर राहिलेले बरे..काल टिका केली पण नंतर आज लगेच damage। कंट्रोल करून घेतलं...
@dattagayakwadpatil
@dattagayakwadpatil Ай бұрын
भुजबळ ची एवढी लायकी नाही की भुजबळ सांगाल अस शरद पवार वागतील😅😅😅 मुख्य म्हणजे जो पक्ष भुजबळ ला जवळ करेल तो 100% विधानसभा निवडणुकीत पराभूत होईल...
@user-hm1gd9wd6s
@user-hm1gd9wd6s Ай бұрын
जरांगे पाटील यांना मुख्यमंत्री करा
@yogirajwarake6548
@yogirajwarake6548 Ай бұрын
आज सगळं पेटल्याल विझवा म्हणून शरद पवारांना सांगायला गेला होता. मग इथून मागं सगळं पेटवताना भुजबळने शरद पवारांना विचारलं होतं का?
@dineshshinde3322
@dineshshinde3322 Ай бұрын
काहीही असो त्यांना आत्ता कोंडीत पकडलाय याचं राजकारण्यांनी 😂😂
@ravankavle2591
@ravankavle2591 Ай бұрын
दोन्ही पवार एकच आहे समाजाच्या डोळ्यात धूळ टाकू नये.
@XFactor-who
@XFactor-who Ай бұрын
आग लावणारे आग विझवत नसतात, म्हणून भुजबळ साहेब यांनी जायलाच नाही पाहिजे....होते.....❤❤
@amolbhokare1794
@amolbhokare1794 Ай бұрын
Chankay fhadanvis saheb❤❤🎉🎉🎉
@vishalyanpure6527
@vishalyanpure6527 Ай бұрын
बाजार उठवला आहे भुजबळांचा आता तुम्हाला मराठा समाज रिटायरमेंट प्लॅन देईल रिटायरमेंट देऊन घरी बसवणार तुम्हाला
@anandbhagwat3045
@anandbhagwat3045 Ай бұрын
बोल भिडू महा विकास आघाडी चे पाळलेले पत्रकार आहे हे नेहमीच सिध्द झाले आहे
@anandbhagwat3045
@anandbhagwat3045 Ай бұрын
सर्वांना महित आहे की जाति मध्ये भांडणे फक्त शरद पवार साहेब च लावु शकतात तेच हे मनात आणले तर थांबवू शकतात वाट लावली या महा विकास आघाडी गँग ने महारष्ट्र राज्य ची
@sonalidalvi5539
@sonalidalvi5539 Ай бұрын
अहो साहेब भुजबळ निवडून आना आधी विखे पाडले भुजबळ किस झाड कि पती
@ratanbobade6971
@ratanbobade6971 Ай бұрын
पवार साहेब मराठ्यांना व मराठवाड्यात असा संघर्ष कधीच करणार नाहीत पवार साहेब हे पवार साहेब आहेत आमचे ज्येष्ठ नेते आहेत
@prabhusarang
@prabhusarang Ай бұрын
छगन भुजबळ ❤❤❤अंगार बाकी सब……❤😂😂😂😂😂👌
@tejasbagul8842
@tejasbagul8842 Ай бұрын
Basically Mr.Bhujbal admitted that it is not his Cup of tea (LAYKI) to handle the situation 😂
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 Ай бұрын
😂
@kailasjagtap3850
@kailasjagtap3850 Ай бұрын
बनी तो बनी नहीं तो सदा अब्दुल गनी
@dhananjay3771
@dhananjay3771 Ай бұрын
छगन नी वातावरण दूषित केले आहे, काही दिवस थांबा आणि बघा महाराष्ट्र प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवतो.
@shekharjogur4292
@shekharjogur4292 Ай бұрын
हे सगळे आतून एकच आहेत.
@yuvrajghaytidak9438
@yuvrajghaytidak9438 Ай бұрын
OBC भावांना माझी विनंती आहे की नेत्यांच्या नादी लागू नका, या नेत्यांमुळ पिढ्यान् पिढ्या चे आपले संबंध खराब होतील...गरीब मराठा समाज आपल्या हक्कासाठी मरमर करतोय,नेते लोक फक्त स्वतच्या पोळ्या भाजतायत
@yogirajtate1937
@yogirajtate1937 Ай бұрын
Ho
@manojsankhe4298
@manojsankhe4298 Ай бұрын
धर्म भेद परिक्व झाला . आता जातीभेद . हि लोकशाही की भेदभाव शाही आहे .
@surajjadhav768
@surajjadhav768 Ай бұрын
आता हे काय करणार आहे आमचे शेतकऱ्यांची किती पैसे खाल्ले त्यांनी
@shakilshaikhshaikh9314
@shakilshaikhshaikh9314 Ай бұрын
माफी मागायला गेले 😂😂
@surajjadhav768
@surajjadhav768 Ай бұрын
70 वर्षात काही नाही केला आता काय करणार आहे
@SureshYadav-ne7xt
@SureshYadav-ne7xt Ай бұрын
देवा भाऊ सांगा की.
@yashrajdeshmukh8271
@yashrajdeshmukh8271 Ай бұрын
येवला विधानसभा सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत
@RRRPPP9712
@RRRPPP9712 Ай бұрын
भुजबळ पवारांना सांगायला गेले टॉमी ल आवरा आता,आणि लावलेली आग थांबवा
@vishwayatri1994
@vishwayatri1994 Ай бұрын
karamati kaka Maharashtra sathi shhap aahe. Ha manav aalya pasun MH cha vichka kela aahe. Jati jati madhe bhandana lavun sata milvaychi he ekach dyeya
@kiranchandere2376
@kiranchandere2376 Ай бұрын
भुजबळांनी दादांच्या मंचावर जाऊन पवार साहेबांवर आरोप करून लोकांना साहेबांसाठी भावनिक करायचा हा प्लान स्वतः साहेबांचाच असण यात काय शंका नाय😂😂😂
@Investing-power
@Investing-power Ай бұрын
बोल भिडू ❎ बोल शरद पवार✅
@maheshkonde3524
@maheshkonde3524 Ай бұрын
खरं सांगायचं तर यावेळी अजित पवार स्वतः आमदार होणे हे पण तेवढं सोप नाहीये..बारामती मधील ग्राउंड वरील परिस्थिती😊
@rahulchoudhari8245
@rahulchoudhari8245 Ай бұрын
त्या छगन भुजबळ ला कुठंही महाराष्ट्र राज्यात फिरता येणार नाही
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza Ай бұрын
राष्ट्रवादी अजूनही फुटली नाही मला माहिती होते अजून सगळे एकत्र आहे फक्त सरकार वाट बघत नंतर इकडून तिकडे नाहीतर तिकडून इकडे होणार 😂😂😂😂 गेम चेंजर पवार पॉवर 😊
@pradipg9621
@pradipg9621 Ай бұрын
खर वातावरण तर फडणवीस मुळे चिघल्ले आहे. अहंकारी माणूस
@jaybhole4408
@jaybhole4408 Ай бұрын
वेटींग वर ठेवले यातच सगळे कळते
@sachinkhude6763
@sachinkhude6763 Ай бұрын
डाव
@rmk5745
@rmk5745 Ай бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार ❤
@tushargavali8921
@tushargavali8921 Ай бұрын
भावी मुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 Ай бұрын
आमदार होऊन दाखव 😂
@sonalidalvi5539
@sonalidalvi5539 Ай бұрын
भुजबळ डोक्यात गेला
@madhavsarade6885
@madhavsarade6885 Ай бұрын
भुजबळ जिकडे जाईल तिकडे त्या पक्षाला साडेसाती लागली म्हणून समजायचं
@ChandrakantApte
@ChandrakantApte Ай бұрын
दादा ला पाडा
@nitinghogare1156
@nitinghogare1156 Ай бұрын
छगन भुजबळ हे शरद पवार गटात प्रवेश करणार होते... आज पवार साहेबांनी त्यांचा प्रवेश देण्यास विरोध केला...
@gajananautade4015
@gajananautade4015 Ай бұрын
माफी मागायला गेले होते भुजबळ.
@pandurangsawant3988
@pandurangsawant3988 Ай бұрын
भूकबळी आता अडचणीत आले
@pavanchayal4917
@pavanchayal4917 Ай бұрын
पॉवर ऑफ मनोज जरांगे पाटील 🔥💪❤️
@DimpleSharma-bj3ks
@DimpleSharma-bj3ks Ай бұрын
मोतीलाल शर्मा. सुत्रा ने बातमी दिली एक तास रडत बसला होता मनुन.
@prabhakarpatil9353
@prabhakarpatil9353 Ай бұрын
भुजबळ यांनीच विषय बिघडवला आहे. जरांगे बाबत नाही नाही ती आगपाखड केली. व विषय वाढवला.सरकारचा मंत्री म्हणून जे करावयास पाहिजे होते ते न करता ,ओबीसी ची बाजू घेऊन दडपशाहीचा भाषा केली. खर तर त्यांना ओबीसी ची बाजू घ्यायची होती तर त्यांनी अगोदर मंत्री पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे होता
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 Ай бұрын
True .
@shrikrushna9273
@shrikrushna9273 Ай бұрын
छगन ❌ पानोती ✅ 😂
@MAULIKRUPA-fs2ee
@MAULIKRUPA-fs2ee Ай бұрын
शरद पवार जिकडे आरक्षण तिकडे..
@Filmistanmoviewala07
@Filmistanmoviewala07 Ай бұрын
शरद पवार ❤❤❤❤❤
@drswapnilchavan
@drswapnilchavan Ай бұрын
शरद पवार ला साहेब का म्हणतात तेच कळत नाही मला..त्या सारखा धुर्त, काम साधू & मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाणारा माणूस मी आज पर्यंत बघितलं नाही. एक मराठा लाख मराठा 🚩
@rahul54696
@rahul54696 Ай бұрын
हो का बाबा मग चाट त्या लाठीचार्ज करणाऱ्या पंताची ……
@dr.gopalbhagat1562
@dr.gopalbhagat1562 Ай бұрын
Sfotak paristithi kuni nirmaan keli?
@jyotikirmathe2241
@jyotikirmathe2241 Ай бұрын
याची हीरोगीरी दाखवु नका
@ravikantgaikwad2585
@ravikantgaikwad2585 Ай бұрын
पत्रकार नाही तर भाजप प्रवक्ते आहेत बोल भिडू ची ही मॅडम
@Political15235
@Political15235 Ай бұрын
ओन्ली भुजबळ साहेब
@Ram-ic9vr
@Ram-ic9vr Ай бұрын
BJP हटाव मोहिम हाती घेतली आहे 😂😂😂
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 Ай бұрын
पहिलं कठपुतली सारखं वागून ठिणगी टाकून पेटवायचं मग डोंब उठलाकी विझवायला बोलवायला बिनबुलाये दुस-याचे दारात जायचं.
@basvrajpatil6148
@basvrajpatil6148 Ай бұрын
कोणाचा काहीही डाव असो शेवटी पवार साहेबच काय तो तोडगा काढू शकतात
@Mrsanket1908
@Mrsanket1908 Ай бұрын
प्रश्न सोडवणे सत्ताध्रचे काम असते
@sagarpawar-di4rn
@sagarpawar-di4rn Ай бұрын
Only jarange dada
@ravindrasaraf9613
@ravindrasaraf9613 Ай бұрын
😂😂😂 सरकार यांचे 😂 प्रयत्न कोणी केले पाहिजेत -----ज्यांच्यावर प्रश्न चिघळला अशा प्रकारे स्पष्ट आरोप करतात ---नि प्रश्न सोडविण्यासाठी मार्गदर्शन करा म्हणतात 😂😂😂😂😂 ढोलकी वाजवणे यालाच म्हणतात का 😂😂
@BapuDane
@BapuDane Ай бұрын
मराठा खडा तो सबसे बडा एक मराठा लाख मराठा
@bigb6082
@bigb6082 Ай бұрын
Chagan bhujbalani ata fakta OBC pakshala motha karnyachya mage lagala pahije ... Nahitar he rajkaran tyancha nahak Bali gheyil
Kind Waiter's Gesture to Homeless Boy #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 15 МЛН
Oh No! My Doll Fell In The Dirt🤧💩
00:17
ToolTastic
Рет қаралды 11 МЛН
SPONGEBOB POWER-UPS IN BRAWL STARS!!!
08:35
Brawl Stars
Рет қаралды 22 МЛН
КТО ЛЮБИТ ГРИБЫ?? #shorts
00:24
Паша Осадчий
Рет қаралды 3,8 МЛН
Kind Waiter's Gesture to Homeless Boy #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 15 МЛН