*मुंबई मधल्या जागेवर माल जास्त आहे त्यामुळे रस्सीखेच चालू आहे*
@नादफक्तएकचशर्यत2 ай бұрын
खरी अडचण हि उध्दव सेना चि😂😂 कारण मराठवाडा आणि पश्चिम महारष्ट्रात त्यांचं वर्चस्व कमी आहे तिथे ते जागा मागू शकत नाहीत😂😂
@Kattar_hindu_bramhan2 ай бұрын
@@नादफक्तएकचशर्यत तिकडे काँग्रेस आणि शरद पवार चालत फक्त🦁 मागच्या वेळेस शिवसेनेला 5 आमदार फक्त होते पाच्छिम महाराष्ट्र मध्ये
@sachindalpuse2 ай бұрын
मुंबई मध्ये शिवसेनेला, पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला, विदर्भात काँग्रेस ला जास्त जागा देवाव
@arunbolaj39222 ай бұрын
मग उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा मध्ये उमेदवार उभा करु नये😂😂😂
@sachindalpuse2 ай бұрын
@@arunbolaj3922 बालेकिल्ला आहे रे ते प्रत्येकाचा त्यामुळे बालेकिल्ला ज्याचा त्याच्या जागा जास्त असं आहे आणि बाकी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र मध्ये मेरीट नुसार घेता येतील जागा
@roshanpatil12342 ай бұрын
सत्तेसाठी हपपले आहेत.. हे महाबिघाडी वाले...
@Kattar_hindu_bramhan2 ай бұрын
सांगली वर पण वाद होता लोकसभेला काय तुटली काय आघाडी? 😂
@pranaykatekhaye83802 ай бұрын
Kiti chatsil Congress chi 😂
@Kattar_hindu_bramhan2 ай бұрын
@@pranaykatekhaye8380 शिवाजी महाराज यांचा पुतळा पाडणारे लोकांपेक्षा काँग्रेस बरी.
@pranaykatekhaye83802 ай бұрын
@@Kattar_hindu_bramhan tyan ka aapla hatan padlan ka teti contracte chi glti
@Kattar_hindu_bramhan2 ай бұрын
@@pranaykatekhaye8380 पंडित नेहरू ने बनवलेला पुतळा बग प्रताप गड वर. आणि तुम्ही लोकांचा बघा. Quality नाही.. आणि गांभीर्य नाही की आपण कोणाचा पुतळा बनवत आहे.
@pranaykatekhaye83802 ай бұрын
@@Kattar_hindu_bramhan pandit Nehru discovery of india ya granthat shivaji maharaj ja visayi ka lihlan ta mhit ahe ka te py ek wela an mg paj
@Shawn_392 ай бұрын
उद्धव ठाकरेंना मुंबईत 17-18 जागा द्या. पण मग पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात लय काय मागायचं नाही म्हणून सांगा 💯
@adesh0142 ай бұрын
Bas aat Bol bhidu la heych kam rahila ahe...jara kamdhanda kuthe bhetle job vacancies kuthe ahet hya var video banva
@rofl101-kw1kj2 ай бұрын
लोकसभेपासून मविआ तोडायचा प्रयत्न करत आहेत पण ते लोक फेव्हिकाॅल लावून बसलेत. ये जोड तुटेगा नहीं.
@yourphilopher80652 ай бұрын
माझा महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांना विरोध नसून उद्ध्वस्त खान, शरद खान यांना विरोध आहे 😢
@vishalpolofficial2 ай бұрын
त्यांच्या पक्षातून भाजपमध्ये आलेल्या गद्दारांना विरोध आहे का?? भाजपाचे महाराष्ट्रा च्या जडणघडणीत योगदान काय ते तरी कळू द्या
@vishalpolofficial2 ай бұрын
नुसती पक्ष फोडाफोडी करून सत्ता मिळवायची एवढेच सुचतं भाजपला त्याचाच फटका लोकसभेत बसला आणि त्यापेक्षा जास्त विधानसभेत बसेल
@vishalpolofficial2 ай бұрын
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब पासून शरद पवार साहेब असोत यांचे खूप मोठे योगदान आहे महाराष्ट्राच्या जडणघडणीत
@vishalpolofficial2 ай бұрын
अरबी समुद्रामध्ये शिवस्मारक बांधतो त्याला दहा वर्षे झाली अजून बांधला नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची सुद्धा ऐपत नाही भाजपवाल्यांची एक स्मारक उभा केलं कोकणात ते सुद्धा आठ महिन्यात वाऱ्याने पडले हे यांचे शिवाजी महाराजांविषयी बेगड प्रेम
@Kattar_hindu_bramhan2 ай бұрын
@@vishalpolofficial Ya gaddar mansala gujrat madhe sodun dya dada.. Baher che god lagta yala
@arundeshmukh29272 ай бұрын
फुटणार नाही म वि आ, आता बोल भिडू ने महायुती चं बघावं, कारण बोल भिडू हस्तक सरकार चा आहे, पैसे घेऊन व्हिडीओ बनवून गोलमाल करू नये, टी आर पी कमी होईल
@shaniambare2 ай бұрын
निवडणूक पर्यंत बोळभिदु हे नाव बदलून भाजप भिडू ठेवा.दुसरी बातमीच नाही.
@TechMH042 ай бұрын
लोकसभेला महाविकास आघाडीला vote दिला पण आता Raj thackeray यांच्या MNS ला vote
@ganeshkabir48822 ай бұрын
फक्त राजकारण 😢 महाराष्ट्रात दुसरं काहीच नाही 😢 दुर्दैव आहे
@amitbarve1362 ай бұрын
महाराष्ट्रात १०५ < ६०+५५+५० हे सूत्र आता आघाडीच्या लक्षात आले आहे. काहीही झाले तरीही ते फुटणार नाहीत. भाजपचे कमकुवत नेतृत्व आणि आळसावलेले संघ कार्यकर्ते जोमाने भाजप संपवण्याच्या मागे आहेत.
@RandhirPatil-yh3nv2 ай бұрын
गैरसमज 😂😂😂 नाद करू नका फेक नरेटिव वापरुन कोण पण येतय बघा धमाका 🚩
@amitbarve1362 ай бұрын
@@RandhirPatil-yh3nv बघा आघाडी सरकार स्थापन होते कि नाही महाराष्ट्रात... हा महाराष्ट्र आहे, पवार आणि ठाकरे हेच महाराष्ट्राचे दैवत आहेत हे लोकसभेने दाखून दिले. आता विधानसभेत चित्र अधिक स्पस्ट होईल.
@MukeshKarwande2 ай бұрын
म. वि. आ. उद्धवला त्याची योग्य " जागा " दाखवणार. आगे आगे देखो, होता है क्या.
@riteshmithbaokar6832 ай бұрын
फावडयाच मुंबईत राहिलय काय??? धुपाटणे???
@Pritishinde142 ай бұрын
Bol bhidu, Mahayuti ch channel aahe ka?
@jamirpathan87222 ай бұрын
तुम्ही भाजपची सुपारी घेतली आहे हे खरे आहे 😢
@atharvshinde182 ай бұрын
Mumbai congress cha buland awaz Bhai Jagtap 🎉
@CKRKTravelLife2 ай бұрын
एडिटर ला म्हणून एखादं नवीन टॉप विकत घे जुने कपडे घालून तथ्यहीन बातम्या देत आहेस
@mohammadsarfarazshaikh6114Ай бұрын
16+14+6 सेना +पंजा +तुतारी
@akshayvlogs41312 ай бұрын
Infinity beacon वर बोला काहीतर....खूप मोठा लफडा चालू ये पुणे येथे
@aniketamnerkar45852 ай бұрын
Sena18+cog14+Ncp4 Aniket Amnerkar
@aki-un8jw2 ай бұрын
बरोबर ❤
@balasahebkharat49052 ай бұрын
तसं काही होणार नाही मॅडम हे एवढे पक्के आहेत यांना सत्ता महत्त्वाची एखादा पक्ष मुंबई शून्य जागा सुद्धा घेऊन आघाडी करेल करण मुख्यमंत्री बनवण्यासाठी काही पण काँग्रेस शिवसेना तिन्ही पक्ष नमती घेणार आणि इकडचे सुद्धा तीन पक्षात तेच होणार हे हे सहा दोन गटातच राहणार एक पहा 100% हेच होणार
@sudhakaryadav24422 ай бұрын
अरे महायुती चे पण विडिओ टाकणार का त्याचीही माहिती उघड करा जरा
@hmvchai_biscuit16772 ай бұрын
मनोज दादा हाच सी एम असेल एकच मिशन ओबीसी मधून मराठा आरक्षण.. ...बाकी सब बकवास
@Kattar_hindu_bramhan2 ай бұрын
मुख्यमंत्री काय आरक्षण च नाही बघत तर. बाकी चे मुद्दे देखील सांभाळता. अर्थव्यवस्था ते कृषी सर्व खाती असतात. तुम्ही अश्या माणसाला मुख्यमंत्री करायला जात आहे जो आरक्षण च बघेल आणि बाकी खाती च काय करणार? सर्व वाऱ्यावर सोडून देणार का? महाराष्ट्र आधीच गुजरात पेक्षा मागे गेला आता. काय बिहार पेक्षा ही नेता?
@sandeshrao45832 ай бұрын
😂😂😂😂
@prasad73912 ай бұрын
Dada cha tondat ggetla tri cm nhi bannar😂
@yogendersharma34812 ай бұрын
Next CM of Maharashtra will be from Congress
@Guligat_dhoka2 ай бұрын
Ladke kaka ani italian bai la mahit ahe ubatha ekta kai karu nahi sakat. Mahnun ata dabaich kaam chalu kela. Mast kheli keli kakanni
@adityaparulekar3052 ай бұрын
महाविकास आघाडी येणार
@nilkanthjadhav6492 ай бұрын
मुंबई फक्त ठाकरेंचीच❤❤❤
@anilshinde2802 ай бұрын
7 12 bapacha ahe ka tyachya Mumbai gor garib kashtakaryanchi ahe nahi kunachya bapachi Yanni fakt ghare bharli parivar motha kela bhadvyanni
@voicesbyaditya22022 ай бұрын
मग मुंबईत मराठी माणसाचा टक्का का घसरला आणि घसरतोय
@pravinshinde34642 ай бұрын
मुंबई मध्ये वसुली जास्त होते
@nisargmitra73302 ай бұрын
तरी नाही मिळणार....OBC तून ... पाटलीन बाई
@satishvirkar12122 ай бұрын
बोल भिडू शेमण्याहो तुमचा कोणताच अंदाज खरा ठरत नाही. कायम डबल ढोलकी वाजवत असता
@SurprisedBarnOwl-vl2cv2 ай бұрын
Olly ब्रँड ओन्ली ठाकरे
@kantaraowarkad77732 ай бұрын
मवीआ तुटणार.
@UniqueFootwear-w7i2 ай бұрын
Bol bhidu channal chi icha purn honar nahe mahavikas aghadi sobat ahe sobat rahel
@ravindrabaji57632 ай бұрын
बोल भिडु ह्याचा अर्थ काय. मराठि प्रसिध्द संत शंकर महाराज सांगतात समोरचा भिडु म्हणजे तुमचे प्रारब्ध. तुम्हि जे बोल भिडु सांगताय ते आपण आपल्या प्रारब्धा विषयि बोलताय का*
@rahuljadhav2732 ай бұрын
तुम्ही bjp चे कितीचे पॅकेट घेतेल
@manojdevinvent-bo4kb2 ай бұрын
Faltu kay pan video takaiche, ase videos taklya ne kharach tumcha content loka bagaiche band kartil
@Kattar_hindu_bramhan2 ай бұрын
@@Shinde1999 आणि जनता खरंच वाजवते. इलेक्शन मध्ये.😂🔥
@Salvekarv2 ай бұрын
Bol bhidu chya saglya anchors cha tone same aahe aani to irritating aahe.... Video cha content baghavasa watat asun baghta yet nahiye....please action ghya
@1103Pratik2 ай бұрын
MVA futnaar nahi MVA chich Sarkar yenar CM Udhav BalaSaheb Thackeraych hotil
@revanchaudhari14912 ай бұрын
आरती तू खूप सुंदर दिसतेस❤
@amitpalkar2462 ай бұрын
Falatu anyl aahe coz 3 ghe hi milun 30 jaga loksabhet jinkun aalet so 2-4 jage varun vad hotil pn aaghadi kahi tutnar nahi ha sharad Pawar uddhav cha kata kadhnar he matra nakki
@alanpatekar83052 ай бұрын
Bai jaara Yuti badal bola ugaach assumption karat basalyat tumhi
@katvokabaap39562 ай бұрын
He fakt satta pahije avdch baghtat na niti,same vichar ,dharm yatl kahi nahi padli
@sarangchandane80282 ай бұрын
बोल भिडू ला BJP काढून पैसे आलेले आहे असं दिसतं आहे 😂
@sanjaysat10282 ай бұрын
Bol bhidu BJP chi B Team aahe
@pravinraskar26622 ай бұрын
Mumbai mnp her uddhav kadun geli ter Attack.yeil.uddhav la
@patahe70362 ай бұрын
Zol chadu😂😂
@sandeepayare18482 ай бұрын
Bol bhidu la suddha khoke milale vatate. BJP sathi naretive set kartay ka ?
@govindadahake43642 ай бұрын
BOL...BJP..?🍉
@vaibhavkandalkar84582 ай бұрын
Bol भिडू वाले कधी तरी ठाकरे बद्दल positive बोलेल की नाही याची वाट आम्ही बघत आहोत....फक्त ठाकरे चा विरोध करने हेच तुमच ध्येय
@Soham_kamble2 ай бұрын
मुंबई फक्त ठाकरेंची आहे आणि राहील 🔥
@skills_wala_money2 ай бұрын
उद्भव ठाकरे अणि राज ठाकरे यांनी एक यावे सर्व महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे 🚩💯 एकाच कॉंग्रेस अणि एकाच भाजप ने वाटोळ केल 😢
@vishnuwanare86192 ай бұрын
येणार तर महाविकास आघाडी 160++💯💐💐💐💐🙏🙏🙏💗💗💗
@dremmy692 ай бұрын
😂😂😂😂 bjp एकठा 106 आता 😅😅😅
@vishnuwanare86192 ай бұрын
@@dremmy69 60 😂😂😂😂😂
@chandrashekharbandekar80872 ай бұрын
Shive sena is kingmaker let's not forget
@shreekhedekar72272 ай бұрын
Thakrey ani ajit pawar ne ektra yeva
@prashantshirsat65992 ай бұрын
BJP channel ahe he.. hicha videos aale tar samjun ja hi mahavikas aaghadi virodhat bolnar...