भुजबळांच्या मुलाखती मधून ऐवढे निश्चित मानता येईल की, वेळोवेळी देवेंद्र फडणवीस, शरद पवार वर जे काही बोलले ते सत्य होते...
@rahulwable6924 Жыл бұрын
काय भुजबळ साहेब सत्ता आली की एक नसली की दुसरच 🤝
@बाळासाहेभमहाले Жыл бұрын
जेल. मधे. कसे. गेले. त्यावर. महामुलाखत. घ्यावी..
@sharaddhondge6340 Жыл бұрын
Fadvanis sir great and brilliant powerful CM
@mathematicsforphysics6882 Жыл бұрын
वाटते आहे की शरद पवार मानसिक रुग्ण झाले आहेत!!!!
@mohanthete4321 Жыл бұрын
देवेंद्र फडणवीस 🎉🎉🎉! १ च बाण मारून २ माजी मु म्मू झोपवलेस ! अभिनंदन
@RahulSatav191 Жыл бұрын
ज्या समाजाची ताकद जास्त त्या समाजाला टार्गेट केल जात म्हणूनच भुजबळ साहेबांना टार्गेट करतायत 😂😂😂
@dineshredkar6311 Жыл бұрын
भुजबळ साहेब किती खरे सांगितले तरी याना आणि लोकांना खर वाटणार नाही हे पत्रकार पवाराचे मिदे आहेत
@dattatrayadamle2056 Жыл бұрын
For the first time Bhujbal spoke frankly
@punamshinde1079 Жыл бұрын
ओबीसी बांधवांनो हे आता एकच नेतृत्व आपल्या कडे आहे लक्षात ठेवा आपण जर सहेबांसोबत नाही जोडल्या गेलो तर येणारा काळ हा ओबीसी समजा साठी अन्याय कारण असेल उठ ओबीसी उठ आता तरी आपल्या एक जुटीचा धागा ही आज नाही तर परत कधीच नाही जय ओबीसी जय हो भुजबळ साहेब...
@AnkushWakale-d8r Жыл бұрын
जो बाळासाहेबांचा नाही झाला, पवारांचा नाही झाला तो कोणाचा काय होणार..
@mahadevjamdade552011 ай бұрын
You are right
@gopalgayke6910 Жыл бұрын
खरी माहिती सांगते छगन भुजबळ यांनी पन राजकीय सोईस्कर काम आहे.
@vilastajne35726 күн бұрын
इतिहास साक्षी आहे भुजबळ साहेब बरोबर बोलत आहे
@abhinavpatil3743 Жыл бұрын
At least one question related to people’s issue?
@rameshpawar6240 Жыл бұрын
याचाच अर्थ आज पर्यंत देवेंद्र फडणवीस हे शरद पवारांच्या बद्दल जे बोलत होते ते १००%खरं आहे..
@Aadgaonkar Жыл бұрын
भुजबळ साहेब ❤
@udesingchavan4298 Жыл бұрын
कळ येईल
@sushilpujari4027 Жыл бұрын
मुलाखत free flowing झाली नाही. काही मुद्दे अर्धवट सोडले गेले, काही मुद्द्यावर भुजबळांना पूर्ण बोलू ही दिले नाही. बऱ्याच वेळा कुमावत भुजबळानचं बोलणं मधेच कट करत होते. असं वाटतं होतं की त्याना कोणीतरी स्क्रिन बाहेरून प्रोम्पटिंग करत आहे. काही वेळा चर्चा Natural वाटतं नव्हती.
@mohanthete4321 Жыл бұрын
खरंय 🎉🎉🎉
@AnkushWakale-d8r Жыл бұрын
रोखठोक जनतेशी बोला, नेते, मीडिया, बिकाऊ आहेत..
@png161958 Жыл бұрын
Diversification of power rather than political power new strategy of great politicians !
@TRUTH128811 ай бұрын
Jay OBC👊...sampurna OBC samaj tumcha pathishi aahe ..
@mohanthete4321 Жыл бұрын
मज्जाच मज्जा
@ravilihinar7006 Жыл бұрын
छगन कमळ बघ,तू माझ्या समाजाचा आहेहेस याची😢😢😢वाटते
@rt87817 Жыл бұрын
जुने शिवसैनिक छगन जी आठवले
@krushnakulkarni Жыл бұрын
नटसम्राट भुजबळ, माघारी जातानाही साहेबांच्या पायावर पहिले हेच दिसतील!!
@harshadgawali6029 Жыл бұрын
Mast😮
@marathawarrior7777 Жыл бұрын
पळा पळा ED आली.....
@Sanatan_Dharma_Bharat Жыл бұрын
Upkarachi partfed waa bhujbal waa😅
@AEMakshayhudekar Жыл бұрын
😂😂😂😂 भुजबळ तू तो गयो 😂
@mahadevkhandare9261 Жыл бұрын
🎉ष एक मराठा लाख मराठा
@mohanthete4321 Жыл бұрын
वस्त्रहरण 😅😂🎉❤🎉
@ranjendraghodke-rm3fq Жыл бұрын
छगन भुजबळ साहेब तुम्ही जे एवढे पैसे खाल्लं त्याचा काही शब्द काय मुलाखत मैत्री अंबानी सांगताय आपण खाल्लेले त्यामुळे गेल्यावर तुम्ही भाजपमध्ये आपण खाल्लं नसतं कशाला गेला असता अजित पवारांनी खाल्लं असेल तर कुठे तुम्ही खाल्लं 2000 कोटी म्हणून भाजप मध्ये गेला मुलाखत द्यायचाय पतिव्रता असल्याने