नेहमीप्रमाणेच छान ,सुंदर!अजंठा,वेरुळ लेणी पाहिली आहेत परंतु आपल्या नजरेतून व कॅमेरातून टिपलेला नजारा अफलातून अप्रतिम आहेत. औरंगाबाद लेणी व देवगिरी किल्ला खरोखरच अप्रतिम!या सर्व सादरीकरणाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!💐💐💐
@shamlakalpund122012 сағат бұрын
पुन्हा अजिंठा लेणी पाहून मन प्रसन्न झाले आहे. खूप खूप इच्छा असूनही मला या लेणी पाहायला जाता येत नाही. तुमचे मनापासून आभार सर.
@shamlakalpund122012 сағат бұрын
खूप छान माहिती दिलीत सर आपण. खूप धन्यवाद
@mrudulak277114 сағат бұрын
तुम्ही कोकणात खूपच जास्त रमतात..कोकणावर छान मनापासून बोलत असतात 😊
@SomnathNagawade14 сағат бұрын
Thank you 🙏🏻
@sanjaysolim62777 сағат бұрын
कोकण हा स्वर्गच आहे
@vishalnirmal83855 сағат бұрын
छान अप्रतिम एकच नंबर ❤
@narendradayama721514 сағат бұрын
Happy to be first viewer and comment
@bhaktikokate546313 сағат бұрын
Nice Video ……We are eagerly waiting for the Chh. sambhajinagar Series.
@SomnathNagawade7 сағат бұрын
Yes, the series is on its way, we are working hard to make it even better. 😊
@dakhanicenter32583 сағат бұрын
@1.27: खरेच मध्य केंद्र.... महाराष्ट्राची 2200 वर्षाचा इतिहास कुठे एकच जिल्ह्यात पाहता येतो तो हा जिल्हा...... वा, देवगिरी चे राजधानी म्हणून वर्णन 🙏 तसे महाराष्ट्राच्या पश्चिम भागात राहणारी मंडळी या भागाची नेहमीच हेटाळणी करीत असतात पण आपल्या कडून सुंदर वर्णन ऐकायला मिळाले..... 🙏
@narendradayama721514 сағат бұрын
छान ❤
@nilaywankawala827113 сағат бұрын
❤❤😊❤❤
@yogeshparit676213 сағат бұрын
सोमनाथ सर तुमचे जास्त व्हिडिओ कोकणातले बघायला आवडतात कोकणातले बरेचसे बारीक- पॉइंट बघून तुम्ही त्याच्यावरती व्हिडिओ बनवा