Chiplun Flood : एसटीच्या टपावर डेपो मॅनजेर 9 तास साडे आठ लाखांची कॅश घेऊन बसले

  Рет қаралды 575,278

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#ChiplunFlood #MaharashtraFlood #MahadFlood
कोकणात पावसाने दाणादाण उडाली. चिपळूणमध्ये जोरदार पाऊस पडला. याचा फटका अनेकांना बसला पण अशातच एक थरारक घटना समोर आली आहे. तीन दिवसांपूर्वी चिपळूणचा एसटी डेपो हा पाण्याखाली गेला होता. याच पावसाच्या पाण्यात 9 तास एसटीच्या टपावर बसून डेपो प्रमुख राजेशिर्के यांनी डेपोची तब्बल साडेआठ लाखांची रक्कम वाचवली. त्यांच्यासोबत त्यांचे सात सहकारीही होते. मुंबईतकला त्यांनी हा थरारक अनुभव सांगितला आहे.
---------
#LiveMarathiNews #MarahiNewsLive #LatestMarathiNews #Marathibatmya #MarathiNewsLiveToday
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Follow us on :
Website: www.mobiletak....
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak

Пікірлер: 250
@sanjayjadhav7089
@sanjayjadhav7089 3 жыл бұрын
विशेष म्हणजे एस् टी कडे पगार कमीच. तेही वेळेत होत नाहीत.. सलाम प्रामाणिकपणाला
@Chalakpawan22
@Chalakpawan22 3 жыл бұрын
तुमच्या प्रामाणिकपणाला सलाम, अशा कर्मचार्यांची देशाला खुप गरज आहे.
@kiranawale9557
@kiranawale9557 3 жыл бұрын
साहेब थोर तुमचे आई-वडील, गुरु, जे तुमच्या वर असे संस्कार केले,,,,❤️😭😭👍
@mpatil586
@mpatil586 3 жыл бұрын
ईमानदार सहकरी आहेत, कोनी सांगीतले असते पैसे वाहुण गेले, व्वा साहेब 🌹
@suvarnamore3464
@suvarnamore3464 3 жыл бұрын
वा साहेब कोकणी माणसांचा प्रामाणिक पणा सलाम तुम्हाला
@syedahteshamali2936
@syedahteshamali2936 3 жыл бұрын
Weldon bahut emandar karamchare hai god bless you 🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯
@Mr11mukesh
@Mr11mukesh 3 жыл бұрын
सरकारी नोकर आणि भ्रष्टाचार हे जणू समीकरणच आहे आपण मात्र अपवाद ठरलात साहेब सलाम तुमच्या प्रामाणिक पणाला सलाम तुमच्या कर्तृत्व निष्ठेला .
@varshagodse1261
@varshagodse1261 3 жыл бұрын
राजे शिर्के धन्य तुमची! आम्हाला अभिमान आहे तुमच्या सारख्या डेपो मॅनेजर चा.
@bhimraopatinge8076
@bhimraopatinge8076 3 жыл бұрын
व्वा असेपण कर्मचारी असु शकतात सरकारच्या धनाची काळजी घेणारे अभिनंदन
@rohitgurav9304
@rohitgurav9304 3 жыл бұрын
56
@starlubricant52
@starlubricant52 3 жыл бұрын
मानसे मरतात पैसे काय कामाचे
@shubhamchavan6314
@shubhamchavan6314 3 жыл бұрын
He paise ata nuksaan jalyalana vapra.
@meenaphanse8330
@meenaphanse8330 3 жыл бұрын
कौतुक करावे तेवढे थोडेच आहे .अभिमानास पात्र .जग हे अशा प्रामाणिक लोकांमुळे चालते.
@shubhadasawant3588
@shubhadasawant3588 3 жыл бұрын
👍👍🙏🙏 धन्यवाद साहेब कमाल
@amanshaikh6638
@amanshaikh6638 3 жыл бұрын
साहेब तुमच्या वर असणारे संस्कार,धाडस, ईमानदारी यामुळे तुम्ही वाचलत आमच्या सर्व कोल्हापूर वासियांकडून तुमचे अगदी मनापासून हार्दिक हार्दिक हार्दिक अभिनंदन
@mangeshpimple3122
@mangeshpimple3122 3 жыл бұрын
धन्यवाद सर्व कर्मचारी वर्गाचे स्वतचं जीव धोक्यात घालून सरकारी मालमत्ता वाचवली या सर्वांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏
@harshadakamat8420
@harshadakamat8420 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर्वांना देव तारी त्याला कोण मारी चांगले काम केले आहे
@sharadsutar9692
@sharadsutar9692 3 жыл бұрын
शेवटी हा मर्द मराठी माणूस, मावळा . प्रामाणिक पणाच्या परीक्षेत पास होणारच यात शंकाच नाही.
@shailendraborate6954
@shailendraborate6954 3 жыл бұрын
अगदी खर! परिवहन मंत्र्यांनि नक्की कदर करावी !!
@Xhero9519
@Xhero9519 3 жыл бұрын
Hyala ch parvahan mantri karayla pahije.
@avinashdoad325
@avinashdoad325 3 жыл бұрын
सचीन वाझे पण मराठीच आहे मीञा
@satishbattishe571
@satishbattishe571 3 жыл бұрын
सलाम. सर. हिमती ला. स्व याची. पर्व. करतात. होणार. नुकसान. वाचवलं. सर. तुम्ही. स्वतः. काळजी. घ्या. सर
@hanumansurnar7599
@hanumansurnar7599 3 жыл бұрын
साहेब तुमच्यासारखे जबाबदार व्यति जर असतील तर नक्कीच देशाची प्रगती होईल..... व तुमच्या धाडसाला सलाम.... 🙏
@vaishalidandekar5490
@vaishalidandekar5490 3 жыл бұрын
खरच,सर्वांना खूप सलाम!बक्षिस मिळालच पाहिजे.सामान वाचवणे,एवढी धावपळ,प्रामाणिक विचार !चांगल्या माणसांमुळेच जग चालते.
@govati7152
@govati7152 3 жыл бұрын
सलाम तुमच्या या कार्याला,सर्व कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर द्या हीच महामंडळला व सरकारला विनंती
@aabhijitdalvi2172
@aabhijitdalvi2172 3 жыл бұрын
इमानदारी सरकार ने पण दाखवली पाहिजे ...नाहीतर 8लाख कुठे आणि 100 करोडा घेणारे गृहमंत्री कुठे चोर साले...
@udayn5400
@udayn5400 3 жыл бұрын
हा हा हा
@krantikatke4184
@krantikatke4184 3 жыл бұрын
Ani 16000 caror 2 varshat kamvnara saha cha porga kuthe hi visarale vatat
@aabhijitdalvi2172
@aabhijitdalvi2172 3 жыл бұрын
समर्थक बनू नका..नाहीतर भिकेला लागणार...
@aabhijitdalvi2172
@aabhijitdalvi2172 3 жыл бұрын
@@krantikatke4184 bjp congress shivsena kuthlahi paksha aso jo kam karel tyach samrthan kara ...
@ganeshn2675
@ganeshn2675 3 жыл бұрын
या संपूर्ण भारताला याच्या सारख्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे.... Salute सर्वाना...
@ramdashinge7434
@ramdashinge7434 3 жыл бұрын
आपणा सारख्या ईमानदार लोकांमुळे हे जग चालले आहे, आपला आदर्श राजकिय लोकांनी घ्यावा आपणास द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत
@msd-ub8sz
@msd-ub8sz 3 жыл бұрын
यांचा सत्कार करा।परिवहन मंत्री।
@Big_boy5
@Big_boy5 3 жыл бұрын
Parivahan mantri bolel mazach kara satkar pahila😂😂…
@balwantkulkarni4882
@balwantkulkarni4882 3 жыл бұрын
ज्याने पावसाच्या थैमानाच्या रणावर जीत केली ते रणजित...आणि धीट राजा सारखा पावसाच्या पुरात शिरून ST च सामान वाचवलं ते राजे शिर्के...साहेब , आपणास लाखो लाखो सलाम...वास्तविक पहाता आपलं नाव आता श्री.रणजित राजे व्हायला पाहिजे..🙏🙏🙏🙏👍👍👍👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
@vaishalinamjoshi3445
@vaishalinamjoshi3445 3 жыл бұрын
खरंच अशा कर्म चारांचा सत्कार केला पाहिजे
@chandanmestry8667
@chandanmestry8667 3 жыл бұрын
ती सर्व रक्कम त्याना च बक्षीस म्हणून सरकारने द्यावी .
@smitadhamankar4885
@smitadhamankar4885 3 жыл бұрын
सर्व् कर्मचाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. राजेशिर्के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारी मालमत्ता वाचविण्याचा प्रयत्न केला. सर्वांची कर्तव्य निष्ठा अभिनंदनीय.
@anjalideshmukh4834
@anjalideshmukh4834 3 жыл бұрын
राजेशिर्के सर, तुमच्या सर्व टीमला सलाम! प्रामाणिक आणि Devotion Great 👍
@vibhawarke3481
@vibhawarke3481 3 жыл бұрын
खरच कौतुकास्पद
@lahanudhatrak3838
@lahanudhatrak3838 3 жыл бұрын
👌👌👍👍 वा साहेब जीवाची पर्वा न करता केवळ आपले कर्तव्य पार पाडले सरकारी तिजोरी सहिसलामत ठेवली सर्व कर्मचाऱ्यांचे मनपूर्वक आभार व अभिनंदन🙏🙏
@santoshjorvekar2879
@santoshjorvekar2879 3 жыл бұрын
राजे शिर्के साहेब... राजे नावाला साजेसे च काम केले तुम्ही.. तुम्हाला सलाम... जय शिवराय
@bhushandhamal3375
@bhushandhamal3375 3 жыл бұрын
इमानदार अधिकारी ग्रेट साहेब
@vidyamande9552
@vidyamande9552 3 жыл бұрын
खरंच, अशा प्रामाणिक लोकांमुळेच जग टिकून आहे...
@sourabhrajeshirke4258
@sourabhrajeshirke4258 3 жыл бұрын
Good job Rajeshirke saheb 🚩🚩🚩
@jbenterpriseent6622
@jbenterpriseent6622 3 жыл бұрын
He must be rewarded by government
@ravindrashivade633
@ravindrashivade633 3 жыл бұрын
ग्रेट .राजेशिर्केसर सलाम तुमच्या कार्याला.
@pnbhidebhide2493
@pnbhidebhide2493 3 жыл бұрын
Rajeshirke साहेब आपले व आपल्या सहकारी बंधू यांचे कर्तव्य निष्ठेला सलाम
@sandipsawant7882
@sandipsawant7882 3 жыл бұрын
सर आपणास मनापासून धन्यवाद!
@SantoshJadhav-ik2cl
@SantoshJadhav-ik2cl 3 жыл бұрын
तुमच्या धाडसाला व प्रामाणिकपणाला सलाम
@meeragirigosavi1603
@meeragirigosavi1603 3 жыл бұрын
साहेब .......सलाम तुम्हाला आणि तुमच्या कर्तव्य निष्ठेनला.. 🙏
@sambhajitippe9604
@sambhajitippe9604 3 жыл бұрын
साहेब आपणाला व आपल्या सहकाऱ्यांना पुढे भरपूर आयुष्य लाभो आपल्या सहकाऱ्या सोबत असेच चांगले काम सुरू राहुद्या ईश्वर आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत
@ykhan9894
@ykhan9894 3 жыл бұрын
Imandar aahat saheb, salute tumhala.
@shashikantsawant9917
@shashikantsawant9917 3 жыл бұрын
रंजित राजेशिर्के आपल्या कर्तव्य दक्ष आणि प्रामाणिकपणाला सलाम आपण आपला आणि आपल्या स्टाफचा जिव धोक्यात टाकून सरकारी मालमत्ता वाचवण्यासाठी जो प्रयत्न केला त्या कार्याला सॅल्युट असे अधिकारी जर सरकारी असतील तर सरकार आणि जनतेचे हित होण्यापासून कोणी रोखु शकत नाही आणि राजेशिर्के साहेबांचा जनतेने व सरकारने सत्कार करायला पाहिजे
@anilkumardeshpande7596
@anilkumardeshpande7596 3 жыл бұрын
Honest Officer 🙏
@amitjoshi1986
@amitjoshi1986 3 жыл бұрын
सलाम त्या कर्तव्यदक्ष कार्याबद्दल. ह्यांचा जाहीर सन्मान आणि सत्कार करायला हवा.
@parthekawade708
@parthekawade708 3 жыл бұрын
सलाम 👌🙏🙏
@sudhirnarale6041
@sudhirnarale6041 3 жыл бұрын
आपल्या कार्यास प्रणाम. आपण सरकारी मालमत्ता (बस, टायर,computor, पैसै) म्हणजेच सर्वसामान्य जनतेची property वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. तुमच्या पूर्ण टीमला भरपूर शुभेच्छा......
@nitinhundre9759
@nitinhundre9759 2 ай бұрын
खरोखरच कौतुकास्पद 🙏🙏
@hirapawar168
@hirapawar168 3 жыл бұрын
अभिमान आहे साहेब तुमचा अम्हाला रा.प.ठाणे-१आगार शिवनेरी बस ग्रूप ठाणे -वंदना
@sagarjadhav3267
@sagarjadhav3267 3 жыл бұрын
God bless you 🌷☺️
@bhaisawant980
@bhaisawant980 3 жыл бұрын
Raje shirke dhanya tumhi va lal pari che chalak .vahak .karmachari varg .sarvana bhai sawant kankawali gav damre ..maza pranam 🙏🙏🙏
@javedshaikh1570
@javedshaikh1570 3 жыл бұрын
सलाम सर...... तुमच्या या प्रामाणिक पणाला.‌..🙏🙏
@dadasavashe5422
@dadasavashe5422 3 жыл бұрын
महाराष्ट्राच्या जनतेकडून आणि माझ्याकडून सलाम सर
@deepakborkar2583
@deepakborkar2583 3 жыл бұрын
फार कौतुकास्पद
@ravindrajoshi8968
@ravindrajoshi8968 3 жыл бұрын
छाती अभिमानाने फुलून आली साहेब . 🌹
@ravindrajoshi8968
@ravindrajoshi8968 3 жыл бұрын
माजी एस्टी कंडक्टर . 🙏
@ankush2659
@ankush2659 3 жыл бұрын
सलाम तुमच्या कामगिरी ला
@vilaspathare8879
@vilaspathare8879 3 жыл бұрын
तुम्ही पैशाबरोबरच तुमची पण काळजी घेतली त्या बद्दल तुमचे आभार
@sps503
@sps503 3 жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला👌🏻👌🏻👍🏻💐
@shrikrishnakulkarni1202
@shrikrishnakulkarni1202 3 жыл бұрын
I salute to the presence of mind shown by staff .Thanks for taking courage in hand.otherwise anything could have occurred.
@nilkanthpalve4698
@nilkanthpalve4698 3 жыл бұрын
एकच शब्द साहेब 'मानाचा मुजरा '
@smitapawaskar2977
@smitapawaskar2977 3 жыл бұрын
Khoop khoop dhanyawad saheb asech kam karat raha god bless you
@subhashpatil1827
@subhashpatil1827 3 жыл бұрын
Aplya bratachari deshat ase tumchya sarke pramanik lok Ahet he ikun anadvata pranam karto saheb tumala 👍👍👍🙏🙏🙏
@shailendraborate6954
@shailendraborate6954 3 жыл бұрын
राजेशीर्के साहेब व् सहकारी याना त्रिवार सलाम ! ST मध्ये आपण व् आपल्या सारखे प्रमाणिक निष्ठावंत आहेत याचा अभिमान वाटतो!
@ladbl7639
@ladbl7639 3 жыл бұрын
आपल्या कर्तव्यला जागणारे कामगार आहेत म्हणूनच St आज पर्यंत शिल्लक आहे
@akshayjadhav8686
@akshayjadhav8686 3 жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला
@SANJAY14009
@SANJAY14009 3 жыл бұрын
सलाम साहेब !!!👍👍👍
@VijayGupta-ws5tf
@VijayGupta-ws5tf 3 жыл бұрын
Hats off God bless you
@devdattapandit357
@devdattapandit357 3 жыл бұрын
अजय परचुरे साहेब, आपण पत्रकार आहात. या प्रसंग - निवेदनाच्या समारोपामध्ये आपली जीभ कां बरं अडखळली हे सांगताना की,... " राजशिर्के या कर्तव्यदक्ष डेपो मॅनेजर बरोबर... आणखीन.. अंss, अंss, आणखीही सात आठ लोक होते" *कां हो, लोक कां म्हणालात? नांवं घेऊन सांगितलेले ते ST कर्मचारी होते... अहो, सरकारचे लाडके असलात म्हणून काय पत्रकारितेचं ध्येय सांभाळायला काय हरकत आहे ? अचूक माहिती पोहोचवणं यामुळे पत्रकार नांवाजले जात आहेत.कृपया यावर लक्ष ठेवा* *धन्यवाद*
@khushalkankhare5464
@khushalkankhare5464 3 жыл бұрын
या कर्मचाऱ्यांला सलाम।
@krunaltekade6645
@krunaltekade6645 3 жыл бұрын
अभिनंदन!!!! अश्या कर्मचाऱ्यांना पुरस्कार मिळाला पाहिजे....
@judithxavier9021
@judithxavier9021 3 жыл бұрын
Today's generation has a lesson on patience honesty and integrity to learn from this good man who was in a challenging situation.
@chetankulkarni4726
@chetankulkarni4726 3 жыл бұрын
Great. Asa pramanik pana far kami milto aata baghayla. Salam tya sarvana
@sunitaghongade4400
@sunitaghongade4400 3 жыл бұрын
Khup chhan sir
@bhavanapatil1878
@bhavanapatil1878 3 жыл бұрын
खुप कौतुक सर तुमच
@vandanashastri9449
@vandanashastri9449 3 жыл бұрын
खरचं सर तुम्हाला मनाचा मुजरा
@prernagawas6277
@prernagawas6277 3 жыл бұрын
सलाम सर🙏
@limbrajtingre801
@limbrajtingre801 3 жыл бұрын
Agar pramukh Shirke saheb maji sanik selute karta hun 🙏👍🙏 now I am serving in msrtc DWS st workshop Latur Dwarpal Tingre L T Dil se Naman Emadari ko God bless you and take care 🙏
@praveenmahajan6481
@praveenmahajan6481 3 жыл бұрын
Great sir and all ur team
@laxmannagare10
@laxmannagare10 3 жыл бұрын
Salute to your work.
@rehanasayyed979
@rehanasayyed979 3 жыл бұрын
Mashallah very nice
@sumitpagare8924
@sumitpagare8924 3 жыл бұрын
Ya sarv pramanik st karmchyari lokancha mukhyamantri aani parivahan mantryani bakshis devun satkar kela pahije. Sahmat asal tar like kara.
@swatikulkarni2131
@swatikulkarni2131 3 жыл бұрын
राजेशिर्के साहेब अभिमान वाटतो आपणा सारख्या अधिकारी लोकांचा
@usmannevarekar2767
@usmannevarekar2767 3 жыл бұрын
Very good Imandar adhikari salute sir
@bhushanaochar743
@bhushanaochar743 3 жыл бұрын
Yala best shaskiya karmchari mhun award dya
@sajishsagavkar7736
@sajishsagavkar7736 3 жыл бұрын
Shirke saheb salute tumhala
@easylearning8883
@easylearning8883 3 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन sir
@kishoreshinde9671
@kishoreshinde9671 3 жыл бұрын
तुमचा कार्याला सलाम पण ते पैसै जर गुपचुप पुराचा फटका बसलेल्या लोका साठी गुपचुप खर्च करुण वाहुन गेले सागीतंल असतं तरी सलाम शासना पेक्शा तुम्ही शासन झाला असता
@kamalbomble6325
@kamalbomble6325 3 жыл бұрын
अशा महान व्यक्तींची सरकार व परिवहन मंत्री यांनी दखल घेतली पाहिजे.
@balasahebdeshmukh9934
@balasahebdeshmukh9934 3 жыл бұрын
आपल्या विचारांचा प्रभाव आमच्या वर आहे राजे व आपले सहकारी अभिनंदन एस टी याची दखल घ्यावी
@arvindnikam1236
@arvindnikam1236 3 жыл бұрын
एसटी महामंडळाने आशा आधीकरर्यांची बढती दिली पाहिजे सर सलाम
@rajpatil4482
@rajpatil4482 3 жыл бұрын
Salute sir❤️
@abasahebpatil1303
@abasahebpatil1303 3 жыл бұрын
सलाम साहेब
@rameshkamble9577
@rameshkamble9577 3 жыл бұрын
Salute to you and your staff💐🎉🙏
@ganeshshinde7070
@ganeshshinde7070 3 жыл бұрын
🇮🇳🇮🇳🇮🇳💐💐🌹🙏 भारत माता की जय. आपल्या कार्याला मानाचा मुजरा 🇮🇳🇮🇳💐🌹🌹🙏
@santhoshpai8250
@santhoshpai8250 3 жыл бұрын
U r great sir
@dadasahebkhose3336
@dadasahebkhose3336 3 жыл бұрын
Salute s t team..
@kamleshjogad2203
@kamleshjogad2203 3 жыл бұрын
Really Great...
@ashvinichavan2508
@ashvinichavan2508 3 жыл бұрын
अभिनंदन सर
@ranjanas.ambuskar2849
@ranjanas.ambuskar2849 3 жыл бұрын
कतूकास्पद ..सर्व कामाची नीट नियोजन करून नुकसान कमी केले स्वतः चा जीव धोक्यात टाकला
@rajeshmohite1141
@rajeshmohite1141 3 жыл бұрын
Great salute to their bravery. 🙏🙏🙏
@nileshpaldhe2955
@nileshpaldhe2955 3 жыл бұрын
अभिनंदन....सर
@EWorldHub
@EWorldHub 3 жыл бұрын
Salute 🔥🙏🏻
@parshurammore9632
@parshurammore9632 3 жыл бұрын
Very. Good. Sir
@ashoksabale7007
@ashoksabale7007 3 жыл бұрын
Shirke saheb tumi tumchi depo manager chi bhumika niswarth ani jabadari ne par padliy salam tumchya kartutwala.
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 269 #shorts
00:26